माझे आई वडील साधारण जानेवारी ते मे या कालावधीत भारतात (पुण्यात) जाणार आहेत. आम्हाला त्यांच्यासाठी मेडिकल इन्शुरन्स घ्यायचा आहे. याबाबत अधिक माहिती हवी आहे. आई वडील दोघेही सत्तरीच्या पुढे आहेत. आरोग्याच्या सौम्य स्वरूपाच्या तक्रारी आहेत. (high blood pressure, Cholesterol etc)
त्या बाबतीत काही प्रश्न
१. मेडिकल इन्शुरन्स अमेरिकेतून घेता येतो का?
२. Travel + Medical असा काही एकत्र पर्याय असू शकतो का? (कारण Travel Insurance पण घ्यायचा आहे)
विश्वासार्ह कंपनी, वैयक्तिक अनुभव असे कुणी सांगितले तर खूप मदत होईल.
भाग पहिला
कूर्ग १/२
https://www.maayboli.com/node/84306
रविवारी सकाळी बाहेर सुंदर धुकं होतं. छान थंडी पडली होती. आदल्या दिवशी सकाळी बरेच पक्षी दिसले होते, पण आज मात्र धुक्यात तेही बाहेर पडलेले दिसत नव्हते.
बंगळूरला रहायला येऊन इतकी वर्षं झाली पण अजून कूर्गला गेलो नव्हतो. यावेळी नवरात्रीच्या सुट्टीत जायचं ठरवलं. कूर्गबद्दल खूप ऐकून होतो, इतक्या वर्षांमध्ये अनेक कूर्गी लोक ओळखीचे झाले आहेत. ही माणसं कणखर, लढवय्यी असतात, अशी त्यांची ख्याती आहे. सैन्यात भरती होण्याचं प्रमाणही इथे खूप आहे. हा प्रदेशही तसाच रांगडा आहे, कोकणासारखा. ’सह्याद्रीच्या कड्याकडून छातीसाठी ढाल घ्यावी’
कूर्गमध्ये फिरताना कावेरी नदीचं प्रत्यक्ष/अप्रत्यक्ष अस्तित्वही सतत जाणवत राहतं.
ट्रेकचा दुसरा दिवस - मुक्काम देवसु बुग्याल.
७००० वरुन १०,२०० फूट. अंतर साधारण ८/९ किमी. वेळ ५/६ तास.
आज आम्हाला हॉट लंच होतं. एव्हाना हॉट लंच म्हणजे जास्त चालायचं नाहीये हे लक्षात आलेलं होतं. बरोबर ८ वाजता निघालो.
निघाल्या निघाल्या आमच्या रस्त्यावरचं शेवटचं दुकान लागलं. आणि पाऊसही सुरु झाला म्हणून आम्हाला थोडा वेळ आडोश्याला ऊभं रहायला सांगीतलं आजचाही रस्ता कालसारखाच. फक्त जरा जास्त दाट झाडी लागत होती. बाजूला कालचेच लाल तुरे होतेच. बरोबर खळाळत वाहणारी नदी होतीच. ती कधी डावीकडे, कधी उजवीकडे.