प्रवास

प्रवास

Submitted by वेब on 30 March, 2022 - 02:15

एप्रिल महिन्यात वयोवृद्ध आई बरोबर बंगलोर ला जाण्याचा विचार आहे. तीला झेपेल त्याप्रमाणे बंगलोर आणि आजूबाजूचे बघायचे असा विचार आहे. कुठे उतरावे? मार्गदर्शन अपेक्षित आहे.

यू के मध्ये नोकरीनिमित्त move होताना ची चेक लिस्ट

Submitted by king_of_net on 21 March, 2022 - 09:01

यू के, west midlands मध्ये जॉब साठी भारतातुन जाताना काय काय वस्तु कॅरी कराव्यात?
Coat/सुट, गरम कपडे इथूनच घ्यावेत का?
सध्या मित्र एकटाच जातोय मे मधे.
कोणी मा बो कर आहेत का तिकडचे?

कहाणी कोविड पश्चात अमेरिकेस प्रयाणाची

Submitted by रेव्यु on 9 March, 2022 - 14:10

कहाणी कोविड पश्चात अमेरिकेस प्रयाणाची
सरतेशेवटी बायडन बाबाने भारतीयांसाठी, किंबहुना अनेक देशांतील नागरिकांसाठी त्यांच्या अमेरिकेतील आप्तस्वकीयांना भेटण्याचा मार्ग खुला केला. ८ नोव्हेंबर २१ रोजी निर्बंध बर्‍याच अंशी कमी झाले.

विषय: 

हिमालय की गोद में... (रोमांचक कुमाऊँ भ्रमंती) १५ (अंतिम): हिमालयातून परत...

Submitted by मार्गी on 9 March, 2022 - 05:41

हिमालय की गोद में... (रोमांचक कुमाऊँ भ्रमंती) १४: थरारक पाताल भुवनेश्वर

Submitted by मार्गी on 2 March, 2022 - 06:07

हिमालय की गोद में... (रोमांचक कुमाऊँ भ्रमंती) १३: एक अविस्मरणीय ट्रेक (२६ किमी)

Submitted by मार्गी on 22 February, 2022 - 04:36

हिमालय की गोद में... (रोमांचक कुमाऊँ भ्रमंती) १२: रमणीय चंडाक हिल परिसरात २० किमी ट्रेक

Submitted by मार्गी on 18 February, 2022 - 04:09

सुट्टीत फिरायला जाताना गेंडा विमानातून कसा न्यावा ?

Submitted by शांत प्राणी on 7 February, 2022 - 11:01

पाळीव प्राण्यांच्या धाग्यावर हा प्रश्न विचारला होता पण तिथे रागवल्याने नवीन धागा.
अ) नेहमीपेक्षा वेगळे प्राणी पाळण्याची आवड असलेल्यांना येणारी समस्या म्हणजे सुटीत बाहेर फिरायला जाताना काय करावे ? मी एक पाणघोडा आणि गेंडा पाळण्याच्या विचारात आहे. सुटीत आम्ही हिमालयात फिरायला जातो. आमचा पाळीव प्राणी सोबत न्यायचा झाल्यास काय करावे लागेल ? तसेच हॉटेल, रिसॉर्ट, बंगला यापैकी त्याची सोबत राहण्याची सोय कशी होईल ? प्रेक्षणीय स्थळे पहायला जाताना त्याला सोबत कसे न्यावे कि त्या ठिकाणी त्याच्यासाठी विरंगुळा केंद्रे असतात ?
कृपया मार्गदर्शन करावे ही विनंती.

शब्दखुणा: 

हिमालय की गोद में... (रोमांचक कुमाऊँ भ्रमंती) ९: अदूसोबत केलेला ट्रेक

Submitted by मार्गी on 2 February, 2022 - 05:04

नाशिक ते औरंगाबाद Car rental service

Submitted by क्षितिज on 31 January, 2022 - 01:48

नमस्कार,

6 फेब्रुवारी 2022 रोजी औरंगाबाद येथे exam आहे. तर 3 students साठी To and from (same day) car with driver rent वर कुठे मिळेल.

आपल्या माहितीतील कोणी अशी service provide करत असेल तर जरूर कळवा.

Pickup location: Nashik
Car pickup Date : 6 फेब्रुवारी 2022
Pickup Time : 5 am
Destination reach time: 9 am
Return pickup time: 1 pm

धन्यवाद.

Pages

Subscribe to RSS - प्रवास