मुलासाठी नाव

Submitted by रचना. on 26 July, 2009 - 01:15

नमस्कार मायबोलीकर,
मला माझ्या मुलासाठी नाव हवं आहे. त्याचे राशी अक्षर "ह" आहे. आणि जन्म रामनवमीचा, ३ एप्रिल २००९. (काही कारणाने बारश्याला उशीर होतो आहे.) पण आता १६ ऑगस्ट तारिख पक्की झाली आहे. नाव "ह" वरून किंवा रामाचे किंवा दुसरेही अर्थपूर्ण आणि त्याला शोभेसे हवे. आम्ही "हर्षित" ठरवतो आहे. पण मला ते पंजाबी वाटते. नवर्‍याला "हर्षवर्धन" हवे आहे. पण मला ते जास्तच लांब आणि common वाटते. कृपया मदत करा.
मायबोलीवर नविन असल्याने काही चूक झाल्यास सांभाळून घ्या.

- रचनाशिल्प

Group content visibility: 
Public - accessible to all site users

अरे राक्षस जिवंत तर करतोच पण हरीणराव, हत्तीश.. हे काय!!! बाळाला कस हाक मारणार.. बाळ हरीण ईथे ये.. हत्ती बाळा काय करतोयस Rofl

सामी झकासाच्या चिरंजीवाच नाव ईशानच आहे.. तो सांगेल तुला Happy

सामी, माझ्या मुलाचे नाव आहे ईशान. नाव ठेवलं तेव्हा नात्यातल्याच एका बाईंनी इशान बरोबर आहे असे सांगितले होते त्यामुळे आम्ही Ishan असे रजिस्टर केले. पण ईशान असेच बरोबर आहे. माझी एक मैत्रिण दूसरी वेलांटी म्हणून स्पेलिंग Eshan असे करते.

सामी, माझ्या मुलाच नाव ईशान आहे.
ते मी मराठीत ईशान असच लिहितो आणि इन्ग्रजीत त्याच स्पेलिंग ishan अस लिहितो.
त्याच्या जन्मदाखल्यावर तसच आहे.
वर इन्द्राने अर्थ दिलाच आहे. त्यात अजुन एक अर्थ असा होता की सोर्स ऑफ एनर्जी.
त्याचा दंगा बघुन हे पटत. Happy

ईशान : हे बरोबर आहे . हे विष्णुंचे नाव आहे ,
विष्णु सहस्त्रनामात पुढील श्लोक आहे

"ईशानः प्राणदो प्राणो ज्येष्ठश्रेष्ठ प्रजापति: |
हिरण्यगर्भो भुगर्भो माधवो मधुसुदनः || "

_______________________________________________

र वरुन कोणी नाव विचारल तें ??

घ्या

रंगीला
रिष्टर
रेतीश
राख
रिलायन्स
अन सर्वात सुन्दर
" राक्षस "

बाळ राक्षस , इकडे ये Proud

Radhak liberal
Radhakanta ---- Lord Krishna
Radhakrishna ---- Radha and Lord Krishna
Radhatanaya = son of Radha
Radhavallabh = Lord Krishna-beloved of Radha
Radheshyam = Lord Krishna
Radheya = Karna
Rafat = elevation
Raghav = Lord Rama
Raghavendra = Lord Rama
Raghu = the family of Lord Rama
Raghunandan = Lord Rama
Raghunath = Lord Rama
Raghupati = Lord Rama
Raghuvir = Lord Rama
Rahas = secret
Raheem = merciful
Rahman = merciful
Rahul = son of Lord Buddha
Raivath = wealthy
Raj = king
Raja = king
Rajak = illuminating
Rajam = Goddess Lakshmi
Rajan = king
Rajani = night
Rajanikant sun, = lord of night
Rajanikanta = moon
Rajanya = kingly
Rajarshi, Rajrishi = king's sage
Rajas = mastery; fame; pride
Rajat = silver
Rajatshubhra = white as silver
Rajdulari = dear princess
Rajeev = blue lotus
Rajendra = king
Rajendrakumar = king
Rajendramohan = king
Rajesh = god of kings
Rajit = decorated
Rajiv = elephant
Rajkumar = prince
Rajyeshwar = king
Rakesh = lord of the night, sun
Raksha = the moon, protection
Rakshan = protector
Ram = Lord Rama, pleasing, charming
Ramakanta = Lord Vishnu
Raman = beloved, pleasing
Ramanuja = born after Rama i.e. Lakshman
Ramashray = Lord Vishnu; protected by Rama
Ramavatar = reincarnation of Lord Rama
Ramchandra = Lord Rama
Ramesh = Lord Vishnu
Rameshwar = Lord Shiva
Ramith = loved
Ramkishore = Lord Rama
Ramkrishna = Lord Rama, Krishna
Ramkumar = Lord Rama
Rammohan = Lord Rama
Ramnath = Lord Rama
Ramprasad = Lord Rama
Rampratap = Lord Rama
Ramratan = Lord Rama
Ramswaroop = Lord Rama
Ranajay = victorious
Ranajit = victorious
Randhir = brave
Rangan = flower
Ranganath = Lord Vishnu
Rangith = well couloured
Ranjan = pleasing
Ranjeet = victor in wars
Ranjit = victorious
Rasaraj = mercury
Rasbihari = Lord Krishna
Rasesh = Lord Krishna
Rashmil = silken
Rasik = connoisseur
Rasul = angel
Ratan = precious stone
Ratannabha = Lord Vishnu
Rathik = one who rides a chariot
Rathin = celestial
Ratish = cupid
Ratnakar = mine of jewels, sea
Ratul = sweet
Ravi = sun
Ravikiran = sun ray
Ravinandan = Karna
Ravindra = sun
Ravishu = cupid
Raza = hope
Razak = devotee
Rebanta = a son of Surya
Rehman = merciful
Rehmat = mercy
Riddhiman = possessed of good fortune
Rijul = innocent
Ripudaman = killer of enemies
Rishabh = morality
Rishi = sage, ray of light
Rishikesh = Lord Vishnu
Rituparan = joyous
Rituraj = spring
Ritvik = priest
Riyaz = practice
Rizvan = harbinger of good news
Rochak = tasty
Rochan = red lotus, bright
Rohan = ascending
Rohanlal = Lord Krishna
Rohit = red
Rohitasva = son of King Harishchandra
Ronak = embellishment
Roshan = illumination
Ruchir = beautiful
Rudra = Lord Shiva
Rujul = simple, honest
Rukma = radiant, sun
Rupak = sign, feature
Rupesh = lord of beauty
Rupin = embodied beauty
Rushil = charming
Rustom = warrior
Rutajit = conquerer of truth
Rutujit = conquerer of seasons
हि नावे मला मनकवडा यांनी दिलेल्या लिस्ट मधली आहेत अर्थासह Happy

Thanks a lot....प्रसाद सिंडरेला झकासराव
ख्ररच आभरि आहे....मला एक doubt आहे कि ईशान चे spelling Ishaan असे लिहावे or Eshaan

Regards,

ख्ररच आभरि आहे....मला एक doubt आहे कि ईशान चे spelling Ishaan असे लिहावे or Eshaan >>> तुम्हि युनिकोड वापरणार आहत का ??? त्या वर अवलंबुन आहे ! Proud

ईशान साठी ee किंवा कॅपिटल I वापरावा लागतो माबो वर !!!

Yeah,
मझ्या बहिणिच्या मुलासाठि हे नाव ठेवाय्चे आहे. We have observed that few ppl spell it as Ishaan or Eshaan. Just want to collect some real data to help us spell the name correctly...Naming ceremony is on 6th June and immediately need to apply for his passport .....spelling मधे कहि चुका नकोत म्हणुन मी सर्वन्चि मते घेत आहे...
Thanks for helping me out....
Regards,

माझ्या एका मित्राच्या मुलाचे नाव इशान आहे (स्पेलिंग Ishan) त्याला इथे अमेरिकन लोक 'आयशॅन' म्हणतात.. आणी एक रिया (riya) आहे तिला 'राया' म्हणतात. Happy

एक रिया (riya) आहे तिला 'राया' म्हणतात.
पुढे ती तिच्या 'राया' ला कसे बोलवणार ? Happy

>>लिस्ट मधली आहेत अर्थासह
अरे वाह, लिस्ट एकदम डिमांड मध्ये दिसते हं.. कोणाला हवी असल्यास अजून आहे माझ्याकडे..

>>'राया' ला कसे बोलवणार
धनी, कारभारी Happy

मला समुद्र/नाविक्/खलाशी याच्याशी संबंधित असे हिंदू, ग्रीक पर्शियन संस्कूतीमधलं मुलीचं नाव हवय.

सोपा उच्चार आणि स्पेलिंग याना प्राधान्य दिले जाईल Happy

नंदिनी, " अनाहिता" नाव कसं वाटतयं बघ. गेल्या वर्षी एका मैत्रिणीच्या मुलीसाठी नाव शोधताना सापडलं होतं. मला वाटतं हे ईराणी नाव आहे.

नंदिनी सामुका नाव कस वाटतय.
सामुका म्हणजे शिंपली , उडिया मधे .

शुक्ति किंवा शुक्तिका - मोत्याचा शिंपला

समुद्रमंथनातून वर आलेल्या रत्नांपैकी चालतील का? चालत असतील तर लक्ष्मी, चंद्र, कामधेनू, कल्पवृक्ष, विविध रत्ने, अमृत अश्या अर्थांची नावे शोधता येतील.
सुरभी हे नाव कामधेनू अथवा तिच्या मुलीचे आहे काय?

.

समुद्रमंथनातून वर आलेल्या रत्नांपैकी चालतील का?>> हो चालतील की.
लक्ष्मी हे एक नाव ठेवणारच आहे.

सावनी, अनाहिताचा अर्थ काय??
शिरीनचा अर्थ काय?

Pages