Cockroach जनता पार्टी झिंदाबाद !

Submitted by ऋन्मेऽऽष on 20 May, 2026 - 16:30

जगभरातले जेन झी पेटून उठत आहेत.
आम्ही भारतीय झुरळे कसे मागे राहणार.
एक ठिणगी पडली आणि बघता बघता वणवा पेटला.

हे आमचे इंस्टाग्राम अकाऊंट
फक्त चार (४) दिवसात 8.5 मिलियन म्हणजे तब्बल 85 लाख फॉलोअर्स.
https://www.instagram.com/cockroachjantaparty?igsh=YjhvYnhrZWJsMWtj

आणि ही आमची वेबसाईट
https://cockroachjantaparty.org/

कुठल्या वेगळ्याच जगात राहत असाल आणि हे काय याची कल्पना नसल्यास धागा वाचत राहा...

क्रांती आता फार दूर नाही...
ऑफ द कॉकरोच बाय द कॉकरोच फॉर द कॉकरोच !

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

लोक जमिनी विकून दागिने विकून पाल्याच्या शिक्षणासाठी पैसा जमा करताहेत. कल्पना करा मुलांना किती टेंशन असेल.

आमीर खान?
वो कैसे आ सकते है?
वो तो कबके चल बसे.

हो का? माहीतच नव्हते. म्हणून त्याचा आंदोलनाला एव्हढी गर्दी लोटत आहे.
म्हणूनच "OBC" त्यांच्या कडे दुर्लक्ष करत असणार.
वांगचूक ह्यांची जात कोणती? कुणाला माहित असेल तर प्लीज सांगा.

For years, a carefully manufactured image was sold to the nation:

Sonam Wangchuk as the real-life Rancho from 3 Idiots - the poor Ladakhi boy who rose from nothing, rejected the broken system, and became a revolutionary innovator fighting for the common man.

That story is a lie.

The Rancho character in 3 Idiots was never based on Sonam Wangchuk. It was actually the other way around; Wangchuk’s public image is based on the film.
His entire public persona, the hero worship, and the “genius from the mountains” narrative were built on the back of *3 Idiots*. The movie turned him into a national icon. Without it, most of India wouldn’t even know his name.

The truth is far less cinematic.

Wangchuk was born into a politically influential family. His father, Sonam Wangyal, was a Congress MLA from Leh who later became a Cabinet Minister in the J&K government in 1975. When his father gained power, the family moved to Srinagar. This was not the life of a poor, downtrodden mountain boy struggling against all odds. This was access, connections, and political privilege from an early stage.

He did not study at an IIT.
He completed his B.Tech in Mechanical Engineering from the Regional Engineering College, Srinagar (now NIT Srinagar) in 1987, the same regional college that thousands of ordinary students attend. His admission there likely benefited from his father being a sitting Congress MLA and Minister at the time. Political family influence opened doors that truly poor students from remote areas rarely get.

He is not a scientist. He is a mechanical engineer by qualification who later became an environmental activist, often opposing development projects in Ladakh.

Despite all the hype around inventions like the Ice Stupa, zero patents are registered in his name. Not even one patent or one Research paper.

Yet this same privileged son of a Congress Minister is presented as the authentic voice of the voiceless poor. The same pattern is visible with others, for example, Abhijeet Dipke pursuing expensive liberal arts courses in fancy Boston colleges, or Saurav Das, the failed CLAT aspirant from rich, privileged South Delhi with zero real investment in on-ground public work. These are the people being pushed as the “representatives” of common, downtrodden Indians.

This is the real inconvenient truth:

A section of the elite and politically connected class has mastered the art of wearing the mask of the poor and the marginalised. They build cults around themselves using films, media, and selective narratives while hiding their actual backgrounds of power, privilege, and influence.

Sonam Wangchuk’s story is not one of rags to revolutionary. It is a story of how political family privilege was repackaged as grassroots rebellion.

The myth is exposed. The facts don’t lie.
C/P Rishi Bagree

संधीसाधू

आण्णांच्या आंदोलनानंतर इतर आंदोलनावर चटकन विश्वास बसणे कठीण आहे तरी एक व्यक्ती (ती गरीब/ श्रीमंत, राजकीय/अराजकीय वर्तुळातली) उपोषण करते आहे. ह्याची दखल तर घेतल्या गेलीच पाहिजे नं?

As of 2025, he has received around 15 awards, including the Ramon Magsaysay Award (2018), the title of Eminent Technologist of the Himalayan Region by IIT Mandi (2018), and the Global Award for Sustainable Architecture (2017)
अच्छा
जय शहा इज द बेस्ट क्रिकेटर.

Sonam Wangchuk’s story is not one of rags to revolutionary.

It is a story of how political family privilege was repackaged as grassroots rebellion.

The myth is exposed. The facts don’t lie.

आजपर्यंत श्री वांगचुक याना तळागाळातून वर आलेला समजत असलेल्या वाममार्गी फुरोगाम्यांचा भ्रमनिरास झाला आहे.

वांगचुक तळागाळातले असते तर म्हटल्या गेलं असतं, नाहीतरी घरी उपासमार होतेच आहे... ते इथे येऊन नाटकं करताहेत.

मी वाटंच बघत होतो कि या आंदोलनाला कधी अण्णा मिळतात (निर्माण होतात) ते पहायला. वांगचुकचा अण्णा हजारे २.० होण्याच्या मार्गावर आहे...

The "Open Source" Philosophy: Wangchuk operates on an open-licensing and open-source model. He explicitly avoids patenting his major innovations (such as the Ice Stupa technique or his solar-heated military tents) so that local communities, the Indian Army, and the public can use, modify, and implement the designs for free without paying royalties.

वांगचूक तळागाळातले नसून मोठ्या घराण्यातील असून स्वतः आपले असे हाल करून घेत असतील तर खरेच रिस्पेक्ट आहे. कारण असे कोण करते आजकाल? नेत्यांची मुले फूटेज खातात आणि सामान्य तळागाळातले कार्यकर्तेच वापरले जातात.

बाकी मला काही हा उपोषणाचा मार्ग पटला नाही. त्यांना कोणी विचारायला जाणार नाही याची कल्पना होतीच. उद्या कोणी गेले तरी त्यातून काही साध्य होणार नाही. देव न करो पण त्यांच्या जीवाचे काही बरेवाईट झाले तरी त्यामुळे लगेच क्रांती येणार नाहीये.

वांगचूक तळागाळातले नसून मोठ्या घराण्यातील असून स्वतः आपले असे हाल करून घेत असतील तर खरेच रिस्पेक्ट .>> +100

लडाख सोडून दिल्लीत यायची त्यांना काहीच गरज नव्हती. पण ते आले आहेत आणि सरकार त्यांची पर्वा करणार नाही हे माहित असूनही लढाई करताहेत.

म्हणून आत्महत्या करायची?
>>>
मग नक्की काय घडल्यानंतर आत्महत्या करायची असते? काही लिखित-अलिखित नियम प्रोटोकॉल कोऑक असेलच म्हणजे. आणि असं काही असेल तर ते सार्‍यांना इक्वली लागू असेल, नाही का?

https://www.instagram.com/reel/Da0C88nys1i/?igsh=MTc1ZnVra3M4c3ozNg==

बेस्ट व्हिडिओ
रंग दे बसंती आठवला
याचे वडील भाजपचे एक नेते आहेत.
ते सुद्धा याला म्हणाले ज्या तीस मुलांनी आत्महत्या केली त्याच्याशी आपले काय घेणे देणे
पण हा त्यांच्या विरोधात जाऊन आंदोलनात सहभागी व्हायला आला.
सगळे राजकारण एका बाजूला..
आणि एक सलाम या पोराला

येणाऱ्या सगळ्या वाममार्गी फुरोगामी नेत्यांनी तरुणांना बाजूला सारून आपली पोळी भाजून घ्यायला सुरुवात केलेली होतीच.

आता तरुणांना झुरळासारखे झाडू मारून कचऱ्यात टाकणे फक्त बाकी आहे.

उगाच कुणीतरी आगखाऊ भाषणे करून या तरुणांना हिंसेस प्रवृत्त करू नये

उगाच मुरली वाल्यासारखे एखादयाच्या मागे लागून आपल्या आयुष्याची वाताहत झालेली पाहणे या तरुणांच्या नशिबी येऊ नये एवढीच परमेश्वर चरणी इच्छा.

अगदी बरोबर त्यापेक्षा बजरंग दल /धारकरी /श्रीराम सेने असं काहीतरी विधायक संस्था जॉईन करून लोकांची वाताहत करायला हवी आणि सरकारी पाठिंबा तर फुल्ल मिळेलच ,गेलाबाजार चर्च ची तोडफोड नाहीतर मशिदीपुढे नाच असं काहीतरी .
शिक्षणासाठी वगैरे कसली आंदोलन करायची ,ते मथुरा काशी वगैरे काहीतरी करता येत का हे पण बघता येईल तरुण पिढीला .

आता तरुणांना झुरळासारखे झाडू मारून कचऱ्यात टाकणे फक्त बाकी आहे.>> थोडी सेन्सिटिव्हिटी दाखवा.. ही आपलीच मुलं बाळं आहेत.... जेव्हा त्यांच्याच वयाचे/ मोठेही reels चं आयुष्य जगताहेत तेव्हा ही मुलं लढा देताहेत...

आपल्या समोरच बसून आंदोलनकर्ते समोसे व कचोरी खात आहेत हे पाहून वांगचुक त्यांना म्हणाले की मी इथे तुमच्यासाठी उपोषण करतोय आणि तुम्ही हे काय करताय असे वाचले. खोटे असल्यास दिलगिरी!

Pages