Submitted by दीपांजली on 14 January, 2026 - 14:02

बिग बॉस मराठी सिझन ६ सुरु झाला आहे.
त्यावर चर्चा करण्यासाठी हा धागा !
स्पर्धक :
दीपाली सय्यद : ( अभिनेत्री/पॉलिटिक्स्ल बॅक्ग्राउंड)
सागर कारंडे : ( कॉमेडियन/ अॅक्टर)
सचिन कुमावत: (खान्देशी गायक)
सोनाली राऊत: (मॉडेल, एक्स बिबॉ कॉन्टेस्टन्ट )
आयुष संजीव: (अॅक्टर )
तन्वी कोलते: (अभिनेत्री)
करण सोनावणे/फोकस्ड इन्डियन : इन्फ्लुएन्सर, कॉमेडियन, क्रिकेट प्लेयर्स/ क्रिकेट क्स्न्टेन्ट साठी फेमस.
प्रभू शेळके:रील स्टार
प्राजक्ता शुक्रे,: इन्डियन आयडॉल सिझन १
अनुश्री माने : मॉडेल्/अॅक्ट्रेस
रुचिता जामदार,: एम टि.व्ही रोडीज एक्स कॉन्टेस्टन्ट
राकेश बापट,: अॅक्टर/एक्स बिबॉ कॉन्टेस्टन्ट
रोशन भजनकर: अमरावतीचा बॉडी बिल्डर
दिव्या शिंदे: युवा नेता
विशाल कोटियन : अॅक्टर/एक्स बिबॉ कॉन्टेस्टन्ट
राधा मुंबईकरः लावणी +आयटेम डान्सर
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
आज भाऊचा धक्का शुट झालाच नाही
आज भाऊचा धक्का शुट झालाच नाही अजुन, पळपुटा भाऊ वॉज बिझी अॅट नीता अम्बानी कल्चरल सेन्टर इव्हेन्ट !
एलिमिनेशन न्युज खरी नसावी, रेडिट वर जोवर येत नाही तोवर काही खात्रीशीर नाही !
राखी एव्हिक्ट झाली आहे अशी
राखी एव्हिक्ट झाली आहे अशी न्यूज आहे.रेवा फिनँलेत म्हणजे राखी बाहेर हे एक्स्पेक्टेड होत.दोन्ही वाईल्ड कार्ड्स ना नेणार नव्हतेच.
पण जिच्या जीवावर अख्खा सिझन खेचला त्या राखीला काढण आणि ते ही आता हे नाहीच पटत.
पण जिच्या जीवावर अख्खा सिझन
पण जिच्या जीवावर अख्खा सिझन खेचला त्या राखीला काढण आणि ते ही आता हे नाहीच पटत.
<<<
Sagar is evicted , not Rakhi !
(As per the reddit spoilers).
सागर बरा खेळाडू होता. दिपाली
सागर बरा खेळाडू होता. दिपाली जायला हवी होती
सागर जरा बरा खेळायला लागला
सागर जरा बरा खेळायला लागला आणि गेला.पण आधीच जायला हवा होता.
पण त्या येड्या लोकांनी
पण त्या येड्या लोकांनी दीपालीला नॉमिनेटच नाही केले, विशालने एकट्याने केले होते .
वाचली ती पुन्हा !
काल राधा पाटीलला प्रत्यक्षात
काल राधा पाटीलला प्रत्यक्षात पाहिलं, किती बारीक आहे.. काय ते बारीक वेस्ट, मेकअपचा खूप फरक पडतो पण. फार सुंदर दिसत होती
बेसिक ली चांगले खेळलेला
बेसिक ली चांगले खेळलेला खेळाडू बिग बॉस काढून टाकतात
आधी संकेत आता सागर
दिपाली राकेश फार लकी आहेत. नुसते टाईमपास करत शेवटपर्यंत पोहचले. आतापर्यंत कुठल्याही सिझनमध्ये कुणीही एवढ्या आरामात शून्य मेहनत करून शेवटच्या आठवड्यात गेले नसेल. अगदी उषा नाडकर्णी , वर्षा उसगावकरने पण मेहनत घेतली होती.
सागर जेव्हा खेळत नव्हता
सागर जेव्हा खेळत नव्हता तेव्हा त्याला एवढे आठवडे घरात ठेवला आणि गेले दोन आठवडे खेळत आहे तर बाहेर काढल.
बापट नक्की काय गेम खेळत आहे
दिपाली काय करत आहे.
इव्हन प्रभू गेल्यानंतर बिबॉस फेव्हरेट तन्वीचा गेम लो झाला आहे.
पण त्यांच्यावर तर कौतुकाचा वर्षाव होत आहे.
पण आज विशाल आणी अनुश्रीला समज दिली तर बरच झाल .आता ही समज खरच ते बिबॉसला टॉपमध्ये हवे म्हणून होती की काट्याला आणखी पॉझिटिव्ह दाखवण्यासाठी होती ते बिबॉसलाच माहित.
तिकिट टु फिनाले पण रेवाच
तिकिट टु फिनाले पण रेवाच जिंकली अशी न्युज वाचली, म्हणजे ती कॅप्टन असल्यामुळे टॉप ६ मधे गेलीच होती, आता डायरेक्ट टॉप ५ मधे बहुदा
सागर गेला आणि काहीच विशेष
सागर गेला आणि काहीच विशेष नसलेली रेवा, ग्रुप च्या आधारे खेळणारी आणि नॉमिनेट केले म्हणून भोकाड पसरणारी दीपाली आहेतच अजून. काही झेपले नाही!
राकेश ची ही पात्रता नाहीच आहे पण बिबॉ ने त्याला फिनालेचा फ्रीपास दिला आहे हे आता उघड आहे.
आता ही कोण रेवा बघणे आलं.
आता ही कोण रेवा बघणे आलं. काल एक रील बघितलं त्यात तिच्या बहिणी रेवा पहिल्या तिघांत वगैरे म्हणत होत्या, मी फार लक्ष दिलं नाही, आता रेवाचे फोटो बघायला हवेत.
अन्जुता
अन्जु,
तुला आवडेल ती, मला तिला पाहिलं कि उगीच स्मिता गोन्दकर ची आठवण येते , आय मिन ओव्हरऑल व्यक्तिमत्त्व
रेवा कौरासे, बर्याच लोकांना ती आयकॅन्डी आहे , वाद विवादात नसते , सुन्दर क्लासी , टास्क्स चांगली खेळते म्हणून आल्यापासूनच आवडली आहे, टिपिकल मॉडेल टाइप्स आहे.
हो मला पण गोंदकर आठवते. पण
हो मला पण गोंदकर आठवते. पण गोंदकर थोडी जास्त इडेंपंडंट होती आणि फीट पण जास्त होती.
तन्वीचे कौतुक बळे बळे सुरू होते.
राखी काल खरे खुरे रडायला आले नक्की काय झाले एवढे. सीमस आपल्याला नाही दाखवले .
बापट एज युजवल यक्स दिसत होता, यक्स एक्सप्रेशन देत होता
जर सागर आणि रेवा यांच्या
जर सागर आणि रेवा यांच्या मतांमध्ये खूप फरक नव्हता तर रेवा आणि सागर Bottom 2 मध्ये पाहिजे होते; तिथे विशाल कसं काय गेला? म्हणजे सागरपेक्षा अगदी थोडी जास्त मते विशालला आणि
विशालपेक्षा अगदी थोडी जास्त मते रेवाला होती की काय? केवढी ती ' अटीतटीची ' लढाई!
एकूण काय Voting वगैरे निव्वळ
एकूण काय Voting वगैरे निव्वळ अफवा आहेत तिथं; MG हेच अंतिम सत्य आहे. अशा स्पर्धकाचा प्रवास सुखकर व्हावा यासाठी त्या स्पर्धकासोबतच त्याच्या तेथे होणाऱ्या ग्रुपला देखील MG अनिवार्य आहे अशी अटच घालून आला आहे की काय तो स्पर्धक अशी शंका येते. नाहीतर जवळ जवळ अख्खा काटा ग्रुप टॉप 7 मध्ये नसता.
तन्वी नाही वाटत गॅरंटी घेऊन
तन्वी नाही वाटत गॅरंटी घेऊन आलेली. तिने बिग बॉस विनर २१ अपेक्षित संच टु द टि फॉलो केलाय. ते खूप बोरिंग वाटतं पण वर्क झालय.
राबा दिपाली कॉन्ट्रॅक्ट प्लेयर आहेत सरळ दिसतय.
गॅरंटी घेऊन यायला हरकत नाही पण चॅनेल ने त्यात जरा बरी टाळकी निवडून आणली पाहिजेत. वर्षा उसगावकर वॉज गुड प्लेयर, कॉन्ट्रॅक्ट होते पण वावर एकदम मस्त होता तिचा.
मला सुबोध भावे, पुष्कर श्रोत्री, सिध्दार्थ जाधव, प्रशांत दामले, मकरंद अनासपुरे, भरत जाधव, भारती पाटील, तेजश्री प्रधान, निर्मिती सावंत
मिनिमम गॅरंटी घेऊन आले तरी चालेल. पण मजा आली पाहिजे त्यांना बघताना. थोबाड बघितले तरी यक्स वाटते असे राबा सारखे, आणि अतिशय मठ्ठ दिपाली सारखे लोक नकोत.
या मिनिमम गॅरंटी मुळे जे अनुश्रीसारखे बरे प्लेयर आहेत ते पण आता नीट नाही खेळणार. काही मोटिव्हेशनच नाहीए त्यांना. विशालची बॉडी लॅंग्वेज पण आता काढणारच आहात तर कशाला मनापासून खेळू अशीच दिसते. एकट्या राखी मुळे जीव टिकून आहे बिग बॉस चा
रेवा वर्सेस तन्वी मध्ये टिकीट
रेवा वर्सेस तन्वी मध्ये टिकीट टू फिनँले टास्क होऊन केवळ वोटिंगवर रेवा पहिली फायनलिस्ट झाली आहे.
मूर्ख आहेत का हे लोक.
रेवाला वोटिंग कोणी केल.
विशाल ,अनुश्रीने केल असेल तर खरच मूर्ख आहेत.
तरी राबा ,दीपालीने तन्वीला केल असेल ,तर राखीच वोट परत निर्णायक ठरेल.
याउलट असेल म्हणजे विशाल अनुश्रीने तन्वाला अशकेल.असेल तर बाकी काट्याने रेवाला केल असेल.तसे चान्सेस कमी आहेत.
पण रेवा तन्वी अगेन्स्ट पहिली फायनलिस्ट झाली आहे अशी न्यूज आहे.
रेवा आति विनर होते की काय सूरजसारखी अशी शंका येत आहे.
ज्याला तुम्ही तिकीट टू फीनाले
ज्याला तुम्ही तिकीट टू फीनाले म्हणत आहात ते दुसरे काही नाही तर नॉमिनेशन टास्क आहे. रेवा कॅप्टन आहे त्यामुळे सेफ आहे. आपोआप फीनाले ला पोहचली
व्होटिंग चा संबंध नाही.
विशाल नॉमिनेशन मध्ये आहे म्हणून त्याला तिकिट नाही. उर्वरित नॉमिनेशन आज होणार.
पहिला आठवडा सोडल्यास कोलते
पहिला आठवडा सोडल्यास कोलते बाईंच्या फार कमी चुका Expose केल्या गेल्या आहेत. उलट प्रत्येक भाऊचा धक्का म्हणजे बाईंचा आणि राकेश भाऊंचा सन्मान सोहळाच होता. त्यामुळेच या सिझनने Favouritism मध्ये हिंदीलाही मागे टाकले आहे असं म्हणायला हरकत नाही!
राखी काल खरे खुरे रडायला आले
राखी काल खरे खुरे रडायला आले नक्की काय झाले एवढे. सीमस आपल्याला नाही दाखवले . >>>>>> राखी आणि राबाचा (खोटया) लग्नाचा फोटो बघून तिला रडायला आले.
काल एका तुनळीच्या व्हिडिओमध्ये दिपालीच्या नवर्याचे नाव सय्यद जहान्गीर आहे म्हणूत ती सय्यद आडनाव लावते असे लिहिलेय.
प्रोमो पाहिला तिकिट टु फिनालेचा. विशाल उमेदवारीतून बाहेर गेला अस बिबॉ म्हणत आहेत. विशाल मेन दरवाज्यासमोर उभा होता!
जर रेवा कॅप्टन होती तर तिला
जर रेवा कॅप्टन होती तर तिला इम्युनिटी कशी नाही मिळाली? मग कॅप्टन असण्याचा काय फायदा
मला रेवा ठीक वाटली.
मला रेवा ठीक वाटली. पर्सनॅलिटी छान आहे पण स्मिताचा चेहेरा आणि वावर जास्त आकर्षक आहे. स्मिताने ओठांचे जे काही केलंय, ते मात्र नव्हतं आवडलं.
जर रेवा कॅप्टन होती तर तिला
जर रेवा कॅप्टन होती तर तिला इम्युनिटी कशी नाही मिळाली? मग कॅप्टन असण्याचा काय फायदा << Task Ticket To Finale च्या उमेदवारीसाठी चालू आहे Nominations साठी नाही. रेवा सोडून सगळेच Nominations मध्ये असतील या आठवड्यात बहुदा.
जर नॉमिनेशन मध्ये ती नाही
जर नॉमिनेशन मध्ये ती नाही म्हणजे ती पोहचलीच की फीनाले ला. कन्फ्युझिंग आहे थोडे
आणि जर सगळेच नॉमिनेशन मध्ये येणार तर मग विशाल ला आधी नॉमिनेशन मध्ये टाकून काय मिळाले
या आठवड्याच्या शेवटी एक आणि
या आठवड्याच्या शेवटी एक आणि पुढच्या आठवड्यात अजून एक Mid Week Elimination होईल. Mid Week Elimination नंतरच Finale साठी वोटिंग चालू होते. रेवा या आठवड्याच्या शेवटी Safe असेल पण Mid Week Elimination साठी नाही. Ticket To Finale जिंकणारा/जिंकणारी दोन्ही Elimniations पासून वाचून थेट फिनालेच्या VOTING साठी उमेदवार असेल. विशालला वरील दोन्ही Elimniations पासून वाचून फिनाले पर्यंत पोहोचायचे आहे.
तिकीट टु फिनाले साठी दीपाली
तिकीट टु फिनाले साठी दीपाली आणि रेवा बाद झाले मला फार आनंद झाला.
अनूश्री आणि राखीत कोण बाद होते याची उत्सुकता होती पण त्या आधीच एपिसोड संपला.
मला वाटते राखी बाद होईल.
ओके कळले, पण जनरली ते मिडविक
ओके कळले, पण जनरली ते मिडविक एलिमिनेशन कॅंसल करतात चॅनेलवाले. म्हणजे ऑप्शनल असते ते. जर तसे असेल तर रेवा इज फायनलिस्ट
आय होप अनुश्री पलटी न मारता दिपालीला नॉमिनेशन मध्ये टाकेल. कारण लास्ट विक दिपाली फुकट वाचली
विशाल ची बॉडी लँग्वेज बदलली
विशाल ची बॉडी लँग्वेज बदलली आहे गेल्या आठवड्यापासून. एकदम डिफीटेड वाटत असावे त्याला असे वाटते. काल तो कॅमेर्याशी बोलला सुद्धा काहीतरी.
आता फारच बोअर होते आहे बिबॉ बघायला. आता तन्वी ने २१ अपेक्षित मधून एकटे पडण्याचा चॅप्टर उघडला आहे वाटते. राखी आणि विशाल तिच्या गेम ची पोल खोल करत आहेत ते बरे आहे पण फरक पडणार नाही अर्थात! त्या प्रभू ला तिने किंवा कुणी नक्की काय प्रॉमिस केले आहे कल्पना नाही पण तो बाहेर येऊन तन्वी स्मोक करत नाही, रुचिता खोटे बोलते असे बोलत डॅमेज कन्ट्रोल चा प्रयत्न करत होता! प्रेक्षकांना दिसलेले आहे की ती स्मोकिंग रूम मधून बाहेर येताना! तेव्हा हा कुठे होता हे त्याला विचारायला पाहिजे
विशालला आता डिफीटेड वाटायचे
विशालला आता डिफीटेड वाटायचे कारण नाही, जेव्हा पासून रूचिताला उडवले तेव्हापासून च मेसेज
खूप क्लिअरली पाठवला होता बिग बॉस ने की टोळी खलनायक तर काटा हिरो म्हणून प्रोजेक्ट होणार. आणि काटाला आम्ही झुकते माप देणार. उलट एकदम चिल करत खेळू शकतो तो आता. त्या आळशी बापटच्या डिव्होर्स कमेंट्स साठी इतके डाउन फील करायची गरज नाही खरे तर
Pages