Submitted by दीपांजली on 14 January, 2026 - 14:02

बिग बॉस मराठी सिझन ६ सुरु झाला आहे.
त्यावर चर्चा करण्यासाठी हा धागा !
स्पर्धक :
दीपाली सय्यद : ( अभिनेत्री/पॉलिटिक्स्ल बॅक्ग्राउंड)
सागर कारंडे : ( कॉमेडियन/ अॅक्टर)
सचिन कुमावत: (खान्देशी गायक)
सोनाली राऊत: (मॉडेल, एक्स बिबॉ कॉन्टेस्टन्ट )
आयुष संजीव: (अॅक्टर )
तन्वी कोलते: (अभिनेत्री)
करण सोनावणे/फोकस्ड इन्डियन : इन्फ्लुएन्सर, कॉमेडियन, क्रिकेट प्लेयर्स/ क्रिकेट क्स्न्टेन्ट साठी फेमस.
प्रभू शेळके:रील स्टार
प्राजक्ता शुक्रे,: इन्डियन आयडॉल सिझन १
अनुश्री माने : मॉडेल्/अॅक्ट्रेस
रुचिता जामदार,: एम टि.व्ही रोडीज एक्स कॉन्टेस्टन्ट
राकेश बापट,: अॅक्टर/एक्स बिबॉ कॉन्टेस्टन्ट
रोशन भजनकर: अमरावतीचा बॉडी बिल्डर
दिव्या शिंदे: युवा नेता
विशाल कोटियन : अॅक्टर/एक्स बिबॉ कॉन्टेस्टन्ट
राधा मुंबईकरः लावणी +आयटेम डान्सर
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
ती तन्वी डोळ्याच्या आजूबाजूला
ती तन्वी डोळ्याच्या आजूबाजूला पांढरे ठिपके का देते >> उलट मला ते खूप आवडतं असं लिहायला आले होते. मला सगळे गेट अप्स आवडतात तन्वी चे. डोळ्यांच्या अलीकडच्या कडांना ती थोडं हायलायटर लावते ते पण खूप सुंदर दिसतं.
असो ज्याची त्याची आवड.
विशाल ने रुचिता ला पेटवले की संकेत ला कॅप्टन शिप ची उमेदवारी मिळाली तर आपण मूर्ख दिसणार.. बास.. तिने जिवाचं रान केलं त्याला उमेदवारी मिळू नये म्हणून. "नवरा मेला तरी चालेल पण सवत रांx झाली पाहिजे अशी एक म्हण आहे. स्वतचे नुकसान केले तिने, स्वत:साठी खेळायला काय हरकत होती ?
राखीला सगळे भडकवत होते की राकेश रारा मुळे दिसतो आहे ते त्याला चालते मग तो तुला प्रतिसाद का देत नाही? राखी खूपच मागे लागल्यासारखी करते राकेश च्या. गंमत म्हणून एका लिमिट पर्यन्त ठीक होतं. आता अति व्हायला लागलं आहे. केस काय कापले, रडली काय, स्विमिंग पूल मध्ये उडी काय मारली. दूर रहा ना बाई त्यांच्यापासून. dignity ने खेळ.
एकंदरीत लक्षण बघता बिबॉसला
एकंदरीत लक्षण बघता बिबॉसला काटा ग्रुप तोडायचा असावा.दीपालीला सेंटरला ठेवून फोडणार बहुतेक ग्रुप बिबॉस.
जस सिरियल्समध्ये चँनेलला आणि निर्मात्याला चांगल दाखवायचच नसत तस बिबॉस ग्रुप टिकून देत नाहीत या सिझनमध्ये.आधी एकेकाला काढून बाल्कनी ग्रुप फोडला,मग टोळी फुटली आता काटा तोडणार बहुतेक..
एकंदरीत लक्षण बघता बिबॉसला
एकंदरीत लक्षण बघता बिबॉसला काटा ग्रुप तोडायचा असावा.दीपालीला सेंटरला ठेवून फोडणार बहुतेक ग्रुप बिबॉस.
जस सिरियल्समध्ये चँनेलला आणि निर्मात्याला चांगल दाखवायचच नसत तस बिबॉस ग्रुप टिकून देत नाहीत या सिझनमध्ये.आधी एकेकाला काढून बाल्कनी ग्रुप फोडला,मग टोळी फुटली आता काटा तोडणार बहुतेक..
तन्वी फुल मेकप मधे असते हे
तन्वी फुल मेकप मधे असते हे आवडतं मला , जरी तिचे साडी गेट्स अप्स, स्टायलिंग आवडत नसले तरी.
डोळ्याच्या कडेला हायलायटर किंवा पर्ल डॉट काही नव्याने आलेली ट्रेन्ड नाही पण डेली कॅज्युअल मेकप करणार्या मुली नाही करत हे, ती बिगबॉस मधे आहे जितके ग्लॅमरस दिसु तितके चांगले फॉर हर फ्युचर करिअर.
तानिया मित्तलची स्टाइल बघूनच ठरवलय हे तन्वीने, कारण या गोष्टीची चर्चा होतेच .. तानियालाही असे गेटप बघून एकता कपुरने रोल दिला !
दीपालीही व्यवस्थित मेकप करते, रोज प्युअर सिल्कच्या साड्या /पैठण्या नेसते.
टास्क्स च्या वेळी सगळ्या बायका अॅथलेटिक वेअर मधे असतात हे बरय, ती सिझन ३ ची स्नेहा टास्क्स मधेही घोळदार मॅक्सीज घालून पळायची
नॅशनल टेलिव्हिजन वर प्रेझेन्टेबल असायलाच हवं, तसही दिवसभर टास्क्स नसतात, संध्याकाळी /लेट नाइट सुरु होतात, तयार होण्याशिवाय काम काय आहे ?
मेघालाही चिडवायचे तिच्या सिझनला लोक कि मेकप टोन डाउन कर :), ती उलट इतरांनाच शिकवायची तुम्हीही मेकप करा म्हणून!
मागच्या सिझनला निक्की, जान्हवी छान रहायच्या !
हो चांगले, ग्लॅम रहावे पण
हो चांगले, ग्लॅम रहावे पण रोज तोच तोच गेट अप , सेमच साड्या डोक्यात, गजरे बघून फार बोअर वाटते.

राखीला सीरियसली का घेतात हे लोक ? रा. रा. खरा आहे असे का समजतात
आता पुन्हा मंजुलिका अवतार केला आहे
विशाल आणि रुचिता चं नक्की काय
विशाल आणि रुचिता चं नक्की काय चाललंय.. भांडले काय, रडारड काय, मग चक्कर येउन पडणे, परत रडारड..
आई वडिलांचं नाव घेउन उगिच तिथे चर्चा काय करते ती येडपट.. आणि एवढ करुन दोघं रोज सेम बेड वर झोपलेले दाखवत आहेत बिबॉ.. उठले की एकत्र नाचतात, मिठ्या मारतात.. तेव्हा आई वडिलांचा विचार येत नाही का तिला ?
राखी/राकेश ड्रामा पण बोअर झाला आता...
कालचा टास्क सगळ्यांनी मिळुन राखी ला जिंकवुन दिला.. तिला काहीच सुधरत नव्हतं..
राखी खूपच मागे लागल्यासारखी
राखी खूपच मागे लागल्यासारखी करते राकेश च्या. गंमत म्हणून एका लिमिट पर्यन्त ठीक होतं. आता अति व्हायला लागलं आहे- सेम स्टंट तिने रुबिनाच्या नवऱ्याबरोबर पण केला होता. भयंकर प्रकरण झालं होतं ते. सलमान ने वॉर्न केलं होतं तेव्हा तिला
विशाल आणि रुचिता चं नक्की काय
विशाल आणि रुचिता चं नक्की काय चाललंय.. भांडले काय, रडारड काय, मग चक्कर येउन पडणे, परत रडारड..
आई वडिलांचं नाव घेउन उगिच तिथे चर्चा काय करते ती येडपट.. आणि एवढ करुन दोघं रोज सेम बेड वर झोपलेले दाखवत आहेत बिबॉ.. उठले की एकत्र नाचतात, मिठ्या मारतात.. तेव्हा आई वडिलांचा विचार येत नाही का तिला ? >>>>>> अगदी अगदी. काल तर हो़ळीच गाण वाजल म्हणून चक्क पूलमध्ये उडी मारली ह्या दोघान्नी( फेक) रिलेशनशिप स्टेटस अख्ख्या जगासमोर Clear करण्यासाठी.
काल प्राजक्ता गात असताना राराचे बोलणे म्यूट करुन दाखवले ते विनोदी वाटले. हा हा हा
मला ससा मध्ये पोटेन्शिअल दिसतेय गेम खेळण्यासाठी. रुचिता - विशाल प्रकरणात तिने पिन मारली. काल तर तिने राखीशी सास- बहू स्टाईल पन्गा घेतला. अशीच जर खेळत राहिली तर टिकू शकते. बाकीचे दोन वाईल्ड कार्ड्स बोअर वाटतायत सध्या तरी. काहीच करत नाही ते.
संकेत जरा दिसला कॅप्टन्सी
संकेत जरा दिसला कॅप्टन्सी टास्क मधे. त्याचा ओढा प्राजक्ता आणि टोळीकडे दिसत आहे सध्या. सागर, प्राजक्ता, विशाल, रुचिता, संकेत अशी नवी टोळी बनते की काय असे वाटते आहे. दुसरीकडे डंब अँड द डंबर स्क्वाड - ससा, रेवा, तन्वी, राकेश, दीपाली, प्रभू!! राखी, अनुश्री डंब नाहीत पण इन्डिविजुअल आणि अनप्रेडिक्टेबल.
संकेत मलाही चांगला वाटला,
संकेत मलाही चांगला वाटला, टास्क्स मधेही आणि इन जनरल त्या दोघींसारखा स्टुपिड नाहीये हुषार वाटला.
रुचीता एलिमिनेट झाल्याच्या न्युज येत आहेत, खरच इतके फुटेज घेणारी मुलगी बिबॉ काढून टाकतील ?
सिम्रेट रुम वगैरे ड्रामा आणायला स्कोप आहे जर ती खरेच गेली असेल तर !
रुचिता गेल्याची न्यूज आहे.पण
रुचिता गेल्याची न्यूज आहे.पण प्रोमोमध्ये सागरलाही दाखवत आहेत.म्हणजे कदाचित सागरला एव्हिक्ट करून रुचिताला सिक्रेट रूममध्ये पाठवू शकतात.
विशालचा गेम एक्स्पोज करण्यासाठी कदाचित बिबॉस हे करतीलही.
पण दोन गोष्टी आहेत.
एक ती मठ्ठ रुचिता,एवढ सगळ दाखवूनही जर परत विशालकडून मँनिप्यूलेट झाली तर बिबॉस प्लँन फ्लॉप.
दुसरी गोष्ट म्हणजे राखी आणि विशाल हे बिबॉस कोळून प्यायले आहेत ,त्यांना नक्कीचं डाऊट येऊ शकतो,रुचिताच्या सिक्रेट रुम प्लँनचा.
पण जरी आला तरी त्यांना तो त्यांच्याचपुरता ठेवला तर मजा आहे.
आणि विशाल जरा जरी डाऊट आला तर तो बिबॉसचा गेम त्याच्यावरच फिरवेल.
अर्थात हे सगळ जर रुचिता सिक्रेट रुममध्ये गेली तर.
खरच एव्हिक्ट झाली असेल.तर मग गुडीबाईंना बिबॉसला शेवटपर्यंत नक्कीच न्यायच असणार.
कलर्स च्या ऑफिशियल पेज वर पण
कलर्स च्या ऑफिशियल पेज वर पण रुचिता गेल्याची न्यूज आहे. व्हॉट द **??? असे झाले! निगेटिव असली तरी भरभरून कन्टेन्ट देत होती. टास्क सुपर्ब खेळत होती. तिलाच सर्वात जास्त फुटेज होतं. आणि सिक्रेट रुम मधे असेल तर कलर्स च्या पेज वर एविक्शन असे ऑफिशियल अपडेट नसते बहुतेक.
खरच गेली असेल तर अनाकलनीयच आहे.
कपाळ मिशी गेली एकदाची. trp
कपाळ मिशी गेली एकदाची. trp कंटेंट वगैरे सगळं एक बाजूला, पण माणूस म्हणून ती योग्य नव्हतीच. सर्वात वाचाळ, असंस्कृत, फक्त इशल्याचं बाहुलं.. तिची आई पण सोमीवर प्रभूला घाण शिव्या देत होती.
आणि या एविक्शननंतर एक कळलं की हे बिग बॉस बघणाऱ्या मराठी लोकांपैकी बऱ्याच जणांना फक्त भांडणं, लफडी, गॉसिपी कंटेंट आवडतो. चांगल्या प्रकारे किंवा high moral ग्राउंड ठेवूनही जिंकता येऊ शकतं की, आणि चांगलं काही बघायला मिळत असेल तर बघा ना
काय फालतु धक्का होता, रुचीता
काय फालतु धक्का होता, रुचीता अज्जिबात डिझर्व करत नव्हती इतक्या लवकर बाहेर जाणे , आत्ताचा तिचा ८ आठवड्याचा जर्नी व्हिडिओ बघतानाच एखाद्या फायनलिस्ट सारखा होता !
बिगबॉस किती कनफ्युज्ड आहेत , नक्की हवं काय आहे शो मधे ?
एक मेन व्हिलन कॅरॅक्टर, भरभरून कन्टेट देणारी, विकेन्डच्या वारला अख्खा एपिसोड भरेल इतक मटेरिअल एकटी देणारी , जीव तोडून फिजिकल टास्क्स खेळणारी, ऑलमोस्ट सगळेच इमोशन्स दाखवणारी मुलगी बाहेर काढली ?
आता घरात मेन व्हिलन कोण ?
रितेशचा पर्सनल डुक होता असेच वाटले.. असेल लाउड माउथ पण अॅक्टिव्ह होती, त्या बापट सारखी लोळत पडायची नाही !
सागर- प्राजक्ता सारखे लोकही अजुनही आहेत
काढायचच होतं तर आजही तिच्याबद्दल बोलून, अर्धा विकेन्डचा वार तिला गाइड करण्यात कशाला घालवला ?
प्रभुलाही कायम चुकीचा फिडबॅक देतात, खूप पर्सनल वाटतय सगळं.
तन्वी राकेश इतके डंब प्लेअर्स आहेत , त्यांची मात्रं कायम स्तुति !
आत्ताच्या लोकांमधे मला फक्त विशाल वाटतोय जीव तोडून खेळणारा, स्ट्रॅटीज , माइन्डगेम सगळे करणारा , जो विनर होणे शक्यं नाही कारण पब्लिकच्या दृष्टिने तो लाइकेबल नाही.. लुक्स लाइक बिगबॉस विशाल वर्सेस तन्वी करणार पुढचा गेम !
रुचिताला बाहेर काढण्याच कारण
रुचिताला बाहेर काढण्याच कारण कदाचित तिचा गेम नसून तिची बाहेर जी इमेज बनत होती ,स्पेशली विशालमुळे ,त्यामुळे काढल असाव.कारण वारंवार सांगूनही ती विशालमध्ये खरच अडकत चालली होती आणि विशाल अजिबात सिरियस नव्हता,पण ब्लेम बाहेर पूर्णपणू तिच्यावर येत होता ,जर ती राहिली असती तर आणखी अडकत गेली असती,आणि ते वर्स्ट दिसूही शकल असत,या कारणाने काढल असाव.
प्रभू,गुडीबाई, सागरला ठेवून तिला काढण यावरूनच कळत.ःपण आता हा शो चालवणार कोण?
राखी इफेक्ट आता संपत चालला आहे.राखीला शक्य होत तेवढ तिने जीव तोडून तीन आठवडे सगळ केलेल आहे.आणखी ती तरी काय करणार?
कखल तन्वी राकेशला संकेतला आपल्याबरोबर घ्यायला सांगत होती आणि हाच ग्रुप संकेतला प्राजक्तावरून बोलत होता.
विशालला विनर तर नक्कीच करणार नाहीत.पण आता कंटेट त्यालाच द्यावा लागेल.
प्रेमात पडली तरी त्यांचा
प्रेमात पडली तरी त्यांचा पर्सनल प्रॉब्लेम आहे तो, दोघे अॅडल्ट आहेत.बिबॉला काय पडलंय त्याचं. शो च्या इमेज चा प्रश्न असेल तर बिबॉ कन्फेशन रूम मधे बोलावऊनही सांगू शकले असते. वोट असले तरी काढतात, कन्टेन्ट दिले तरी काढतात, काही समजत नाही टीमचा प्लान काय आहे.
प्रभूही नॉमिनेशन मधे होता पण तो सेफ दर वेळी!!
तन्वी किती १ ली ड आहे. काल रितेश ने संकेत चे कौतुक केले तेव्हा कुठे संकेत ला आपल्यात घेऊ म्हणाली. रुचिता, विशाल , प्राजक्ता ४ पावले पुढे होते तिच्या. तो आल्यावर १ दिवसातच त्यांनी बोलणी सुरु केली होती त्याच्याशी.
काल विशाल रुचिता जाताना खरच
काल विशाल रुचिता जाताना खरच रडत होता की खोट? काही कळत नाही.
प्रेमात पडली तरी त्यांचा
प्रेमात पडली तरी त्यांचा पर्सनल प्रॉब्लेम आहे तो, दोघे अॅडल्ट आहेत.बिबॉला काय पडलंय त्याचं.....
मराठी बिबॉसला फरक पडत असेल.
कारण सिझन 1मध्ये श्रुंगारपुरेला सिक्रेटरुममध्ये टाकून नंतर काढल होत.तेव्हा बाहेर पण खूप चर्चा झाली होती.
सिझन 2मध्ये शिववीणाला अशीच ताकीद दिली जात होती.
सिझन 3मध्ये स्नेहाला पण जयच अति व्हायला लागल्यावर काढल होत.
सिझन 4मध्ये काही झालच नाही.
सिझन 5मध्येतर अरबाजला काढल होत।
आताही असाच आरडाओरडा रुचितावरून चाललाच होता.तसाही सिझन फ्लॉपच चालला होता.सेफ राहण्यासाठी काढल असेल.
रुचिताला काढल्यावर बर्याच कमेंट्स तिच्या विरोधातच आहेत की बर झाल हिला काढल.
याखेरीज दुसर कारण दिसत नाही.
सोपं आहे, लोकांनी तिला मत दिल
सोपं आहे, लोकांनी तिला मत दिल नाही.
विशाल चे रडाणे आधी जेन्युइन
विशाल चे रडाणे आधी जेन्युइन वाटले पण नंतर त्याने ते जरा आणखी अपग्रेड करायचा प्रयत्न केला, तोंडावर हात, खांदे गदगद हलवणे वगैरे असे मला तरी वाटले
त्याला सिक्रेट रुम ची शंका आली असेल तर असा ड्रामा अजून एक आठवडा करावा लागेल 
विशाल खरा रडला पण एक प्लेअर
विशाल खरा रडला पण एक प्लेअर म्हणून तीही संधी त्यानी एनकॅश करणे सोडली नाही, सुरवातीला कॅमेराच्या जवळ जाऊन रडला मनोज कुमार स्टाइल , इट वॉज हिज टाइम टु शाइन
पण वाइट वाटलेच असेल त्याला, प्रेम बिम फेक असेलच पण रुचीता त्याचा राइट हॅन्ड होती, टोळीतली अनुश्री फुटली, रोशन गेला, रुचीता गेली.. एकटा विशाल राहिला.. याची तो सिंपथी घेऊच शकतो पण आता प्राजक्ता सारख्या मुलीला बाजुला ठेऊन खेळावे लागणार त्याला, संकेत चांगला खेळतोय, त्याला टोळीतच ठेवावे विशालने , त्या डंब फेक तन्वीच्या गृप मधे नको जायला संकेतने.
उद्याचा प्रोमोवरून कंटेट
उद्याचा प्रोमोवरून कंटेट देण्याची जबाबदारी बहुतेक बिबॉसने विशाल आणि राखीवर टाकली आहे.
राकेश बहुतेक टॉ 5ची नाही तर विनरची गँरेंटी घेऊन आला असावा ,म्हणून तो काहीच करणार नाही.
तन्वी स्वतःची इमेज सांभाळत बसणार ,तिचाही काही उपयोग नाही.
सागर,प्रभू ,प्राजक्ता यांच्याकडून अपेक्षाच नाहीत.त्या आलेल्या दोघी तर कचकड्या बाहुल्याच आहेत.त्यातल्या त्यात ती ससा थोडी उजवी.
राहता राहिले अनुश्री आणि संकेत ,हे गेम खेळत कंटेट देऊन भर घालतील.पण अजून पाच आठवडे खेचायचे आहेत.
त्यापेक्षा रुचिताला जर खरच सिक्रेट रुममध्ये ठेवले असते तर सिरियलसारखा सस्पेन्स वाढवता आला असता की आता काय होणार आणि रुचिता परत आल्यावर काय करणार?
पण बिबॉसला रुचिताला एव्हिक्ट करायचेच होते.
आता राखी तरी अजून नवीन काय करणार,मग हेच पाणी ओतण,फोडाफोड वगैरे परत चालू करणार.ः
आधीच बोअर होत होत ,आता अजून बोअर होणार.
आणि त्याच्याहून वर्स्ट धक्का होणार.
रुचिताच्या आईने प्रभू बाबत
रुचिताच्या आईने प्रभू बाबत मागच्या आठवड्यात फार वाईट कमेंट लिहिलेली ती खरी होती का फेक account वरून कोणी लिहिलेलं, तेव्हा ते वाचून लोकं रुचिताला काढा हे लिहीत होते, ते वाचलेलं.
काय लिहिलं होतं रुचिताच्या
काय लिहिलं होतं रुचिताच्या आईने?
रविवारी मॅच असल्याने बहुधा eviction शनिवारीच आटोपून घेतले. मला पण आश्चर्य वाटलं रुचिता गेल्याने. कंटेंट खूप देत होती. विशाल genuinely रडला असं वाटतंय मला.
मी कालचा एपिसोड आज बघते आहे. पत्रवाचन भयंकर बोर झालं मला.
कालचा एपि. महा बोरिंग होता.
कालचा एपि. महा बोरिंग होता. आज नॉमिनेशन ला पत्र फाडणे टास्क आहे. तो त्या फोन टास्क इतकाच फालतू आहे. घरच्यांच्या पत्रासाठी रडणे, गयावया करणे. इतके काय झालेय. १ - दिड महिना तर झालाय त्यांना भेटून. आणि अजून काही आठवड्यात जायचेच आहे त्यांना भेटायला. एवढे रडण्यासारखे काय असते. नको मला पत्र असे म्हणायचे की बिनधास्त. इतक्या स्ट्रॅटेजीज करून येतात घरात येताना, हे असले इमोशनल टास्क माहित नसतील ? (की रडून दाखवायचे हाच हेतू आहे)
आज रुचिता ची पोस्ट एविक्शन मुलाखत पाहिली एक. त्यात ती म्हणत होती की तन्वी तिला सारखी प्रवोक करायची, तिने चिडून हात उचलावा म्हणून प्रयत्न करायची. रुचिताला स्मोकिंग चा वास सहन होत नाही म्हणून तन्वी मुद्दाम स्मोक करून आल्यावर भांडण काढून तिच्या तोंडाजवळ येऊन बोलायची. त्या अर्थाने म्हणे मी खरकटी म्हणाले म्हणे! खरं काय खोटे काय त्यांना आणी बिबॉला माहित.
तिला वाटते की बिबॉ तन्वी किंवा राकेशलाच विनर करणार.
राजश्री मराठी शो बझला
राजश्री मराठी शो बझला रूचिताचा इंटरव्ह्यू छान आहे.
तिने सरक्ळ सांगितलं आहे की विनर बापट किंवा तन्वीपैकीच एक होणार.
बाकी पण बर्याच गोष्टी सांगितल्या आहेत.
आजच्या संपूर्ण एपिसोडच बोअर होता.
तन्वी तिला सारखी प्रवोक
तन्वी तिला सारखी प्रवोक करायची, तिने चिडून हात उचलावा म्हणून प्रयत्न करायची. रुचिताला स्मोकिंग चा वास सहन होत नाही म्हणून तन्वी मुद्दाम स्मोक करून आल्यावर भांडण काढून तिच्या तोंडाजवळ येऊन बोला

<<<<
तन्वी खरोखरच अनॉयिंग, कपटी, प्रचंड फेक बाई आहे !
रुचीता म्हणतेय ते बरोबर आहे, बिगबॉसचे फिक्स्ड टॉप २ आहेत राकेश तन्वी !
दोघेही एक से एक इरिटेटिंग..अनडिझर्विंग !
परवा संकेतला चांगला फिडबॅक मिळाला म्हणून आपल्यात घेऊया म्हणणारी तन्वी काल संकेतला फ्लॉप टॅग देत होती , विशालने एकट्यानेच संकेत साठी स्टॅन्ड घेतला.
तो पत्रं फाडणे टास्क आत्तच्या हिन्दी बिबॉ मधून उचलला आहे, तिथे निगेटिव असणार्या फरहानाने अख्खा टास्क गेम चेन्जर बनून रुल केला होता.
इथे फालतुची खोटी रडारड बघण्यात अजिबात इन्टरेस्ट नाही.
संकेतलाच ट्रॉफी मिळाली तर बरं
संकेतलाच ट्रॉफी मिळाली तर बरं होईल.
काल अनुश्री म्हणाली की टोळी
काल अनुश्री म्हणाली की टोळी सोडण हा तिचा प्लॅन होता, ती अजुनही टोळीमध्येच आहे. काल ती विशाल आणि सागरशी बोलत होती.
ते ती आधी जेव्हा ती स्पाय मोड
ते ती आधी जेव्हा ती स्पाय मोड मधे होती त्याबद्दल बोलत होती तन्वीला . नंतर मग तिने टोळी खरच सोडली होती. तशीही आता कसली टोळि अन कसलं काय.
अनुश्रीला बहुधा रुचिता बाहेर गेली ही एक संधी वाटत आहे. आता बदलत्या डायनामिक्स चा कसा उपयोग करावा याचा विचार करत असावी. कशी का असेना तिला प्रयत्नांचे क्रेडीट देईन मी. घरातल्या आळ्शी एन्टायटल्ड लोकांपेक्षा बरे.
एकूण बाहेर आलेल्या लोकांच्या बोलण्यावरून असे दिसते की कुणालाही तन्वी आणि राकेश आवडत नाहीत. त्यांना सगळेच फेक, खोटे, एन्टायटल्ड म्हणत आहेत. त्यांना फेवर केले जाते , पॉजिटिव दाखवण्याचा प्रयत्न केला जातो, टिप्स दिल्या जातात, हेही सगळे म्हणत आहेत.
उदा. आयुष सोबत लव अँगल करण्याची हिन्ट तन्वीला दिली गेली होती, तिने ट्राय केले पण ते आयुष ने यशस्वी होऊ दिले नाही ते बरे झाले.
Pages