सर्वप्रथम सगळ्यांना नववर्षाच्या खूप खूप शुभेच्छा !!
सप्रेम नमस्कार, विनंती विशेष.
लवकरच आमचे येथे, पुण्यभूमीत धनि आणि rmd यांचे आगमन होणार आहे.
त्यानिमित्त समस्त मायबोलीकरांसाठी एक महा गटग आयोजित करण्यात आले आहे.
तरी आपण सर्वांनी अगत्याचे येणे करावे
दिनांक: १ फेब्रुवारी २०२६, रविवार
वेळ: दुपारी ११ ते २
स्थळ: हॉटेल रविराज, भांडारकर रोड, डेक्कन जिमखाना, पुणे
Location:
https://share.google/30Zonm2PZdzKhPAFK
या गटग साठी काही मायबोलीकर मुंबईहून येणार असल्याने दुपारी जेवणाचा बेत ठरवला आहे.
तुम्ही जेवणार असल्यास शाकाहार किंवा मांसाहार असा प्रेफरन्स दिल्यास त्यानुसार तयारी करायला मदत होईल.
चला, इथे पटपट नावनोंदणी करा.
गटगला उपस्थित असलेले उत्साही मायबोलीकर
पियू , मल्लिनाथ, आयडू , मेधा२००२, रिना अभि, रेशम डोर, यक्ष, कृष्णा, मुग्धा साठे, हर्पेन, सई, धनुडी, घारुअण्णा, सामी, भाग्यश्री देशमुख, आबा, अतुल, कविन, योडी, धनवन्ती, योकु, तिता, रुद्रसेन, सान्वी, वर्षू., रमड, धनि, ऋतुराज., प्रज्ञा९, पशुपत, मध्यलोक, अश्विनी ११, अश्विनी९९९, हेमंतकुमार, किल्ली, साजिरा, रॉबिनहूड, माझेमन, दक्षिणा, अजय चव्हाण, अनया, इंद्रधनुष्य

ऋतुराज, खूप सुरेख, सविस्तर
ऋतुराज, खूप सुरेख, सविस्तर वृ. लिहिलास रे.. आम्हाला वृ. चा फुलफॉर्म expand करायचा आळस
तुझ्याशी फोनवर इतक्या गप्पा मारल्यात की तुला पहिल्यांदाच भेटतेय असं चुकून सुद्धा वाटलं नाही.
दक्षी,सई आणि कविन ला पूर्वी भेटले आहे म्हणून त्यांना ओळखण्यात काही गोंधळ झाला नाही, पण मधे बरीच वर्ष गेल्यामुळे कृष्णाला ओळखता आले नाही साॅरी कृष्णा!!
इतर माबोकरांना भेटून खूप छान वाटलं. इतका जिव्हाळा, आपुलकी, धमाल, मस्ती, दिलखुलास हाहाहीही खूप एंजॉय केलं मी..
अब होली कब है? कब है होली?
च्या चालीवर
अब नेक्स्ट गटग कब है? कब है गटग?
शेवटचे वृत्तांत वाचताना मजा
शेवटचे वृत्तांत वाचताना मजा आली. ऋतुराज खुसखुशीत वृत्तांत लिहीलाय.
आबा, पहिल्यांदाच तुमचं सलग एव्हढं वाचलं. लिहीत जा ओ नियमित.
साजिरा, आख्ख्या धाग्यात नर्मविनोदी शैलीत प्रतिसादांची पेरणी केली आहे.
अनेक जणांची लिखाणाची शैली चांगली असून का लिहीत नाहीत असे वाटायला लागलेय.
साजिरा यांचे काही लेख वाचले. विनोदी लेख नाही सापडले. लिहा ओ.
ऋतुराज ने तीन भागात छान
ऋतुराज ने तीन भागात छान चित्रदर्शी वर्णन केल.
अनेक जणांची लिखाणाची शैली
अनेक जणांची लिखाणाची शैली चांगली असून का लिहीत नाहीत असे वाटायला लागलेय.
साजिरा यांचे काही लेख वाचले. विनोदी लेख नाही सापडले. लिहा ओ.>>>>> सहमत.
साजिरा, आता तुम्ही "दादाचा वादा" पाळा (पान क्रमांक ७)
सगळ्यांचे वृत्तांत मस्त .
सगळ्यांचे वृत्तांत मस्त . फोटो पाहून छान वाटले.
ऋतूराज मस्त वृत्तांत!
ऋतूराज मस्त वृत्तांत!
(पान क्रमांक ७)>>
^^°साजिराने आणलेलं गिफ्ट मला
^^°साजिराने आणलेलं गिफ्ट मला मिळालं. Happy^^^

आबा, याचा अर्थ त्या दिवशी तुमचे ग्रहमान उत्तम होते.
एक लॉटरीचे तिकीट घ्यायला पाहिजे होते मग
छान लिहिले आहे, अजून जास्त लिहा...
तुमच्याकडे महिन्यासारखे खूप आहे.
साजिरा यांचे काही लेख वाचले.
साजिरा यांचे काही लेख वाचले. विनोदी लेख नाही सापडले
>>>
कारण १-२ लिवले होते तेही डिलीट केले
आम्ही फार पुर्वी लिहिलेल्या एका 'विनोदी' लेखावर आमच्या अत्यंत सख्ख्या अशा एका खवट मायबोलीकर मित्राने 'साधारण अकराव्या परिच्छेदानंतर किंचित हसू येऊ लागते..' असा प्रतिसाद दिला होता. तेव्हापासून कानाला खडा.
पण आम्ही असा उल्लेख वाचून आदर
पण आम्ही असा उल्लेख वाचून आदर अधिक दुणावला.
धनवन्ति, या सगळ्यांची भेट
धनवन्ति, या सगळ्यांची भेट म्हणजे लॉटरी च की.
तो कानाचा खडा काढून टाका
तो कानाचा खडा काढून टाका
आणि please लिहिते व्हा
.
मायबोलीकर मित्राने 'साधारण
मायबोलीकर मित्राने 'साधारण अकराव्या परिच्छेदानंतर किंचित हसू येऊ लागते..' असा प्रतिसाद दिला होता.
बाराव्या परिच्छेदापासून पुढे लिहा.
माझी आठवण आली वाचून बरे वाटले
माझी आठवण आली वाचून बरे वाटले. एक दिवस आधी जरी अजय माझ्याशी बोलले असते तर मी नक्की गाडी काढून आलो असतो.
वांगी विकु शकलो नाही, पण जवळपास वाटून टाकली.
पुढच्या वेळी नक्की जमवीन.
माझी आठवण आली वाचून बरे वाटले
माझी आठवण आली वाचून बरे वाटले. एक दिवस आधी जरी अजय माझ्याशी बोलले असते तर मी नक्की गाडी काढून आलो असतो.
वांगी विकु शकलो नाही, पण जवळपास वाटून टाकली.
पुढच्या वेळी नक्की जमवीन.
ऋतुराज तिसरा भागही मस्त!
ऋतुराज तिसरा भागही मस्त!
आबा छान वृत्तांत.
बाराव्या परिच्छेदापासून पुढे लिहा. >
आबा छान वृत्तांत.
ऋतुराज भाग तीन हि मस्तच.
मायक्रो गेट टुगेदर आहे आज
मायक्रो गेट टुगेदर आहे आज सांगलीत. साडे पाच वाजता मी आणि अजय चव्हाण भेटणार आहोत.
Sharadg मस्तच
Sharadg मस्तच
तुमचा उत्साह खरोखर वाखाणण्याजोगा आहे.
काल ह्या गटग ला चार महिने
काल ह्या गटग ला चार महिने झाले.
पुढील गटग कधी?
हायला! काय माणूस आहे? मुंबई
हायला! काय माणूस आहे? मुंबई गटग करणार म्हणून सांगून परत हैद्राबाद आणि पुण्याला फिरतोय.
भरत, अनुमोदन..
भरत,
अनुमोदन..
मुंबई गटग करणार म्हणून सांगून
मुंबई गटग करणार म्हणून सांगून परत हैद्राबाद आणि पुण्याला फिरतोय.>>>>>>
तो तर आता अजूनच लांब फिरतो
तो तर आता अजूनच लांब फिरतो आहे. विचारा त्याला
* काल ह्या गटग ला चार महिने
* काल ह्या गटग ला चार महिने झाले.
पुढील गटग कधी?
Submitted by ऋतुराज. on 2 June, 2026 -
>>>>> हे पाहा नवे गटग : https://www.maayboli.com/node/88345
Pages