Submitted by कृष्णा on 13 October, 2025 - 07:56
जुना धागा २००० पार होऊ लागला म्हणून हा नविन धागा.
इथे जुना धागा आहे...
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Use group defaults
शेअर करा
जुना धागा २००० पार होऊ लागला म्हणून हा नविन धागा.
इथे जुना धागा आहे...
अझर जडेजा फिक्सिंग करताना
अझर जडेजा फिक्सिंग करताना नंतर पकडले गेले आमच्या इथे मुलांना आधीच समजले होते त्यांचा काय गेम चालला होता.
एखादी गोष्ट आपल्याला ओळखता येत नाही म्हणून ती कोणालाच ओळखता येत नाही असे नसते.
असो
" अहम्, आवाम्, वयम्" बरोबर
" अहम्, आवाम्, वयम्" बरोबर आता
"माम्, मा आवाम, नौ अस्मान्, नः" पण सुरु झालं..
" अहम्, आवाम्, वयम्" बरोबर
" अहम्, आवाम्, वयम्" बरोबर आता
"माम्, मा आवाम, नौ अस्मान्, नः" पण सुरु झालं.. >>>>
"माम्, मा आवाम, नौ अस्मान्,
"माम्, मा आवाम, नौ अस्मान्, नः" पण सुरु झालं.. >>
सरांनी मोठे मन दाखवून आपल्या इथल्या मुलांना पण आपल्यामधे सामावून घेतले 'पब्लिक' पासून वेगळे करून , केव्हढा तो महान विचार !
सर तुम्हि नि ती मुले सीआयडी किमान गेला बाजार पोलिस वगैरे तरी व्हायला हवे होते हो. 'दाअ दरवाजा तोड दो' ऐवजी 'फिक्स करो' आले असते
Record Alert !!!
Record Alert !!!
Rishabh Pant needs just one more six to become the leading six-hitter for India in Test history.
#Cricket #Pant #Sehwag #India
91 शतक मारून चुम्मा 1 नंबरवर
91 सिक्स मारून चुम्मा 1 नंबरवर
92 सिक्स मारून बाद झाला.
92 सिक्स मारून बाद झाला.
सॉफ्ट डिस्मिसल. अजून खेळायला हवा होता. मजा येत होती. तो असला की स्पिनर दबावात जातात. त्याच्या एंट्रीलाच पब्लिक उठून चीअर करत होते. विशेष प्लेअर!
असो, तीन दिवसात संपणारी कसोटी आहे.
डावाने जिंकलो तर उत्तमच. अन्यथा दुसऱ्या डावात तीन आकडी टारगेट नको.
"माम्, मा आवाम, नौ अस्मान्,
"माम्, मा आवाम, नौ अस्मान्, नः" पण सुरु झालं" -
"फिक्सिंग म्हणजे अझर, जडेजा. त्यांनी पैसे घेऊन संघाला हारवलं" - ह्या लॉजिकने आयपीएलमधले सगळेच प्लेयर्स पैसे घेतात आणि फक्त सरांना आणि त्यांच्या मित्रांना समजतील अश्या काही मॅचेस मधे 'स्क्रिप्टेड" खेळतात आणि तरिही ते फिक्सिंग नाही अशी क्लीन चिट सर देतात. गोलमाल हैं भाई सब गोलमाल हैं
आम्हाला नसेल समजत, पण ज्यांना हे समजतंय त्यांनी लॉ एन्फोर्समेंट जाऊ दे, किमान बीसीसीआय ला तरी हे कळवायला हवं. पाठवायचं का हे सगळं बीसीसीआयला, सर?
कोलकता टेस्ट अपेक्षित वळणाने
कोलकता टेस्ट अपेक्षित वळणाने पुढे सरकतीय. उद्या फार काही चमत्कार झाला नाही, तर भारत ही टेस्ट जिंकेल असा अंदाज आहे. अर्थात भरताची कमकुवत बॅटिंग (गिल चा अपडेट नाहीये अजून) बघता मॅच अचानक रोमांचक होऊ शकते.
मॅच अचानक रोमांचक होऊ शकते. >
मॅच अचानक रोमांचक होऊ शकते. >> आपण जिंकूही शकतो किंवा हरूहि शकतो. ड्रॉ मात्र अजिबात होणार नाही. उद्या माझे हे अंदाज चुकीचे ठरले तर मी इथे लिहिणार नाही (उद्यापुरते ). पोस्टची वेळ नोंद करून ठेवा.
आय पी एल स्क्रिप्टेड आहे हे
आय पी एल स्क्रिप्टेड आहे हे वाचल्यावर कोणीतरी मुंबई इंडियन्सच्या इतक्या इतक्या विजेतेपदांचं श्रेय शर्माजींना न देता नीता आँटी आणि आकाश भैयाला देईल हे वेळीच लक्षात आल्याने ; सगळंच आयपी एल स्क्रिप्टेड नसतं, कुठे कुठे असतं ; आणि ते कळायला दिव्य दृष्टी लागते अशी अॅडिशन टाकून दिली.
“ उद्या माझे हे अंदाज चुकीचे
“ उद्या माझे हे अंदाज चुकीचे ठरले तर मी इथे लिहिणार नाही”
“ कुठे कुठे असतं ; आणि ते कळायला दिव्य दृष्टी लागते अशी अॅडिशन टाकून दिली.” - एस्केप राऊट
भरतचे पोस्ट म्हणजे जोगिंदर
भरतचे पोस्ट म्हणजे जोगिंदर शर्माने २००७ मधे टाकलेल्या कडक ओव्हरसारखे झाले
रोहीत शर्मा काही आयपीएल पुरता
रोहीत शर्मा काही आयपीएल पुरता आणि आयपीएल मुळे नाहीये.
त्याचे इंटरनॅशनल फलंदाजी + कप्तान पराक्रम लिहायला घेतले तर आजचा दिवस पुरणार नाही त्या आधी कसोटी संपेल.
त्यामुळे आज सामन्याचा आनंद घेऊया. उद्या त्या कडे वळूया
कसोटी क्रिकेटही आता मर्यादित
कसोटी क्रिकेटही आता मर्यादित 3 दिवसांचं/षटकांचं करावं, यासाठी भारत विशेष पुढाकार तर घेत नाहीय ना; हल्ली आपले बरेच कसोटी सामने त्यासाठी स्क्रिप्टेड असल्यासारखेच वाटतात !
काल चहा प्यायला टपरी वर गेलो
काल चहा प्यायला टपरी वर गेलो होतो त्यावेळेस सिगरेट पीत पीत कोणीतरी स्क्रिप्टेड कसोटी सामान्या विषयी बोलत होत, म्हणजे पुरावे पण मजबूत आहेत.
“त्यावेळेस सिगरेट पीत पीत
“त्यावेळेस सिगरेट पीत पीत कोणीतरी स्क्रिप्टेड कसोटी सामान्या विषयी बोलत होत” - इतका कॉन्फिडंट म्हणजे सरांच्या इथला मुलगाच असणार. त्याशिवाय इतकी इत्यंभूत माहिती असणं शक्यच नाही.
बवूमाची इंप्रेसिव्ह हाफ
बवूमाची इंप्रेसिव्ह हाफ सेंच्युरी! मॅच विनिंग ठरू शकते.
>>> मॅच विनिंग ठरू शकते
>>> मॅच विनिंग ठरू शकते
+१
जैस्वालची तशीही बेभरवशीच आहे फलंदाजी. आज खेळला तर बरं.
जयसवासलही गेला आणि राहुलने
जयसवासलही गेला आणि राहुलने देखिल हूल दिली.
जैस्वाल पहिल्या बॉलपासून कट
जैस्वाल पहिल्या बॉलपासून कट करायला जाऊन हूकत होता. ज्या बॉलवर तो आऊट झाला तो बॉल सुंदर होता, पण त्याची बॉलला बॅट लावायची उर्मी त्याच्या विकेटला कदाचित कारणीभूत ठरली.
ज्युरेल पंत ही गेले.
ज्युरेल पंत ही गेले.
गिल बॅटिंग करणार नाही. म्हणजे
गिल बॅटिंग करणार नाही. म्हणजे जडेजा सुंदर आणि पटेल वर अवलंबून आहे भारत. हरण्याचीच चिन्हे दिसत आहेत.
रहाणे,श्रेयस अय्यर मिडल ऑर्डर मधे का नकोत ते कळत नाहीये. निदान भारतातल्या कसोटींसाठी.
आपल्याच पायावर धोंडा
आपल्याच पायावर धोंडा मारण्यासारखे पीच आहे. कुठला बॉल कसा पडेल आणि कोण कधी बाद होईल सांगता येत नाही अश्या पीच वर बेस्ट टीम जिंकायचे चान्स जे इतर ठिकाणी 80–20 असतील ते इथे कमी होऊन 50–50 जुगारी खेळ होतो.
लो स्कोरिंग मॅच मध्ये नेहमी
लो स्कोरिंग मॅच मध्ये नेहमी टॉप स्कोरर चुम्मा च असतो. .....
हो बरेचदा असतो
हो बरेचदा असतो
आज नव्हता.
माझ्यासाठी तिथेच निकाल लागला सामन्याचा.
खेळपट्टी काय बनवावी याचा आता विचार करायला हवा यांना. आपली गोलंदाजी त्यांच्या तुलनेत भारी असून सुद्धा आपण असा घाणेरडा पीच बनवून त्यांच्या गोलंदाजांना संधी दिली.
हो बरेचदा असतो
तीन दिवसात संपणारी कसोटी आहे. डावाने जिंकलो तर उत्तमच. अन्यथा दुसऱ्या डावात तीन आकडी टारगेट नको.
>>>>>>>>>>>>>>>>>>>>
अखेर तीन आकडी गाठण्यात अपयश आले.
९३ सर्वबाद!
जय रामजी की. धन्यवाद शुक्रिया
जय रामजी की. धन्यवाद शुक्रिया मॅच देखने के लिये. देव नेहमी खऱ्या भक्तांची साथ देतो लक्षात ठेवा. खरे भक्त जसे की केशव महाराज आणि मी. म्हणून तुम्हाला सांगत असतो जास्त डू आयडी काढत जाऊ नका. जाऊ दे आता. पुढच्या म्याचला बघू.
केशव महाराज नि हार्मर नाचत
केशव महाराज नि हार्मर नाचत नाचत " वाहवा वाहवा चेंडू हा, सुंदर कितीतरी वळे पहा" हे गाणे म्हणत होते.
ऑलराऊंडर्स ची फौज घेऊन खेळणं
ऑलराऊंडर्स ची फौज घेऊन खेळणं टी 20 मधे चालतं, टेस्ट मधे नाही.
गिल अन् जैस्वाल हे दोन प्रॉपर बॅटर
पंत, ज्युरेल, अन् राहुल हे तीन कीपर बॅटर
जडेजा, अक्षर, सुंदर हे तीन स्पिनर कम बॅटर
अन् कुलदीप, बुमरा अन् सिराज हे तीन प्रॉपर बॉलर
कुणाचाच रोल धड डिफाइन नव्हता
Pages