Submitted by कृष्णा on 13 October, 2025 - 07:56
जुना धागा २००० पार होऊ लागला म्हणून हा नविन धागा.
इथे जुना धागा आहे...
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Use group defaults
शेअर करा
जुना धागा २००० पार होऊ लागला म्हणून हा नविन धागा.
इथे जुना धागा आहे...
IND-W 138/2 (23/50 ov, T:339)
IND-W 138/2 (23/50 ov, T:339)
AUS-W 338
Jemimah Rodrigues* 55(61)
Harmanpreet Kaur 37(48)
Alana King 0/28 (5.0 ov)
IND Women need 201 runs from 27 overs.
दव पडले आहे आणि मुली सुद्धा चांगले खेळत आहेत.
दोघी मस्त गेम प्लान नुसार
दोघी मस्त गेम प्लान नुसार खेळत आहेत.. त्यामुळे बघायला मजा येत आहे यांची पार्टनरशिप
इतके नका घेऊ माझ्या अंदाजाचे
इतके नका घेऊ माझ्या अंदाजाचे टेन्शन >> अंदाजाचे नाही नंतरच्या आत्मप्रौढीचे टेंशन आहे मित्र्रा .
कौर बाद झाली नि मागचा वर्ल्ड
कौर बाद झाली नि मागचा वर्ल्ड कप आठवला
कसलेही टेन्शन घेऊ नका.. ना
कसलेही टेन्शन घेऊ नका.. ना माझे ना सामन्याचे
एन्जॉय करा लाईफ..
आज काढतील सामना असे फिलिंग आहे आज. हरले तर फार वाईट वाटेल. कारण जवळ येत आहेत. पण असे सामने बरेच हरतात हे.. म्हणून जिंकले तर तितकाच जास्त आनंद होईल..
एन्जॉय करा लाईफ.. >> तेच
एन्जॉय करा लाईफ.. >> तेच करायचा प्रयत्न करतो म्हणूनच विरंगुळा म्हणून इथे येतो पण इथे तुझे वेगळेच दळण सुरू असते, वयोमानपरत्वे झेपत नाही आता असा आचरटपणा सतत बघणे.
दिप्ती शर्माचा एवढे मस्त खेळत
दिप्ती शर्माचा एवढे मस्त खेळत असताना फालतू रन आऊट...
च्यायला हाच का तो क्षण
च्यायला हाच का तो क्षण >>
च्यायला हाच का तो क्षण >> मागच्या वर्ल्ड कपमधला कौरचा रन आऊट बघ .
पण इथे तुझे वेगळेच दळण सुरू
पण इथे तुझे वेगळेच दळण सुरू असते,>>>>> खरे आहे, इथे बरेच जाणकार लोक आहेत, त्यामुळे चर्चा करायला, वाचायला मजा येते. पण यांचे सतत स्वतःचे कौतुक सुरू असते
मागच्या वर्ल्ड कपमधला कौरचा
मागच्या वर्ल्ड कपमधला कौरचा रन आऊट बघ .
>>>>
लाईव्ह पाहिला आहे
मी २०१७ फायनल सुद्धा लाईव्ह पाहिली आहे.. तो तर एवढा मोठा धक्का होता की पुढे काहीही पचवायची ताकद यावी.
ती मिनम्मा शेवटपर्यंत राहणार.
ती मिनम्मा शेवटपर्यंत राहणार..
आज नशीब आहे तिचे
जिंकलो.. जिंकलो.. जिंकलो..
जिंकलो.. जिंकलो.. जिंकलो..
२०१७ साली हरमनप्रीतच्या वादळाने ऑस्ट्रेलियाला हरवले होते..
आज पुन्हा..
मधल्या काळात गेले दोन वर्ल्डकप ऑस्ट्रेलिया हरलेली नाहीये एकही वर्ल्डकप सामना
खल्लास चेस केला ! जेमिमा ,
खल्लास चेस केला ! जेमिमा , कौर नि शेवटी केलेल्या अॅक्सलेरेशनबद्दल घोष नि शर्मा चे कौतुक आहे. पस्तीस ओव्हर्सनंतर केलेला ऑसी चा चोक ऑट निर्णायक ठरला. ऑसी फिल्डींग पेक्षा आपली निर्णायक ठरली हि आयरनी म्हणायची
र्हुण्म्या खुशाल श्रेय घे ह्या विजयाचे ! आज तुला माफ आहे सगळे
गार्थ ला बॉलिंग दिली नाहि
गार्थ ला बॉलिंग दिली नाहि शेवटी हे ऑड वाटले का कोणाला ?
जिंकलो. रुणम्या बोलला जिंकणार
जिंकलो. रुणम्या बोलला जिंकणार तेव्हा मला पण वाटलं आज उलटफेर होणार. व्हेन रुणम्या बिलिव्ह ऑल मायबोली बिलिव्ह.
जेमिमा शेवटी तिच्या डान्स
जेमिमा शेवटी तिच्या डान्स मूव्ह्स दाखवेल असे वाटालेले. धमाल आली असती
वन ऑफ द बेस्ट इनिंग I have seen under chase in a very high pressure situation with so much emotional baggage to carry around your neck !
भन्नाट रेकॉर्ड ब्रेक रन चेस.
भन्नाट रेकॉर्ड ब्रेक रन चेस. नॉक आऊट सामन्यात पुरुष संघांच्या सामन्यात देखील न जमलेला.
इयान बिशप कॉमेन्ट्री key
इयान बिशप कॉमेन्ट्री key moments मध्ये पुन्हा पुन्हा ऐकतोय .. बदाम बदाम बदाम
*भन्नाट रेकॉर्ड ब्रेक रन चेस.
*भन्नाट रेकॉर्ड ब्रेक रन चेस.* - कमाल केली ह्या संघाने !! खूप अभिनंदन व कौतुक !!!!!
मला तर माझी मुलगी
मला तर माझी मुलगी जिंकल्यासारखा आनंद होत आहे. गेले काही काळ बरेच फॉलो केले आहे आणि सपोर्ट केला आहे या संघाला
बाकी हरमनप्रीत कौर नि ऑसी हे
बाकी हरमनप्रीत कौर नि ऑसी हे काय नाते आहे देव जाणे ! तीचा एक पुल केलेला फोर पाहिला का कोणी, फिल्डरने हात घातला नि तरीही फोर गेला. कसली पॉवर केलेली जनरेट.
जेमीमा ७६ बॉल ७५ होती.
जेमीमा ७६ बॉल ७५ होती.
११५ बॉल शतक आले.
३९ बॉल २५ धावा ज्यात एकही फोर नाही.
आणि शतक होता पहिल्याच बॉल वर फोर..
पण हे स्लोडाऊन होताना आधी कौर ने गिअर चेंज केला होता, नंतर दिप्ती आणि मग रिचा सहज मारत होत्या..
या गेल्यावर मात्र पुढे तिने समोरच्या खेळाडूवर प्रेशर येऊ दिले नाही. किंवा आता दमले बाई म्हणून विकेट सुद्धा फेकून गेली नाही. सर्वात महत्त्वाचे म्हणजे शांत दिसत होती.
ऑस्ट्रेलियासारख्या संघाला असे प्रो लेव्हलचे प्लॅनिंग करून हरवले याचा जास्त आनंद झाला.
काय कमाल जिंकल्या आज ह्या
काय कमाल जिंकल्या आज ह्या मुली!! फार फार आनंद झाला. विनिंग शॉटच्या वेळी अक्षरशः डोळ्यात पाणी तरारलं, अंगावर काटा आला.
आता फायनलमधे हा मोमेंटम घेऊन पुढे जायला हवं (जे कधी कधी हाय प्रेशर सेमिफायनल नंतर अवघड जाऊ शकतं).
अंतिम सामन्यात प्रतिपक्षाचे
अंतिम सामन्यात प्रतिपक्षाचे शेपूट लवकर गुंडाळले पाहिजे. ६ बाद २६५ वरून ३३८ पर्यंत, हे असले चालणार नाही!
*गेले काही काळ बरेच फॉलो केले
*गेले काही काळ बरेच फॉलो केले आहे आणि सपोर्ट केला आहे या संघाला* - तरीच !
काल उशीरा पर्यंत ऑफिस अन् आज
काल उशीरा पर्यंत ऑफिस अन् आज लवकर ऑफिसला आल्यानी एक ब्युटीफूल चेझ मिस केला (एच मंगेशरावाच्या टोन मध्ये वाचा)
आता घरी गेलो की हायलाईट बघून समाधान मानावं लागणार
पण आपल्या संघाला फायनल साठी शुभेच्छा
मी सुद्धा आज हायलाईट बघणार..
मी सुद्धा आज हायलाईट बघणार..
पोरींच्या सामन्याच्या कदाचित आयुष्यात पहिल्यांदा..
अर्थात सामना बघितल्यावर पहिल्यांदा.. या आधी सामना बघता न आल्याने बघितल्या आहेतच.
या पार्श्वभूमीवर आजचा
या पार्श्वभूमीवर आजचा पुरुषांच्या टी-२० सामन्यातला "पराक्रम" पाहिला की गंमतच आहे असे वाटते.
अभिषेक शर्मा नि राणा सोडून सगळे "खंदे" फलंदाज १० च्या आत बाद!
ऋषभ पंतचा सिक्स
ऋषभ पंतचा सिक्स
इंडिया ए vs आफ्रिका ए
जियो हॉट स्टार
INDA 234 & 119/4 vs RSAA 309
INDA 234 & 119/4 vs RSAA 309 & 199
Rishabh Pant 64(81)
Ayush Badoni 0(6)
Pages