Submitted by कृष्णा on 13 October, 2025 - 07:56
जुना धागा २००० पार होऊ लागला म्हणून हा नविन धागा.
इथे जुना धागा आहे...
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Use group defaults
शेअर करा
जुना धागा २००० पार होऊ लागला म्हणून हा नविन धागा.
इथे जुना धागा आहे...
Lord's ODI could be Rohit
Lord's ODI could be Rohit Sharma's last match for India https://share.google/5CjQSSMzmrqTgZd8O
प्रामाणिकपणे आजचा त्याचा खेळ
प्रामाणिकपणे आजचा त्याचा खेळ पाहून असे वाटलेले कि ह्या गॅपमूळे तो फ्ल्यूएंसी घालवून बसला आहे. दर वेळी ब्रेकनंतर परत ग्रूव्ह मधे यायला वेळ लागतोय. आपण तसे वन डे कमीच खेळतो त्यामूळे ह्यावर काही सहज इलाज दिसत नाही. तेंव्हा ही मूव्ह फारशी चकित करणारी नसावी. वर्ल्ड कपसाठी तयारीच करायची असेल तर आत्ताच स्टेप घेतली तर काही फारसे चूक ठरेल असे नाही. पण जाण्या आधी एक ग्लोरीयस इनिंग बघायला आवडेल. दोनदा दोनशे करणारा पूर्वीचा रोहित परत एकदा तरी बघायला आवडेल.
आज ७ विकेट्स पडल्यावर
आज ७ विकेट्स पडल्यावर अय्यरकडून धोनीसारख्या खेळीची अपेक्षा होती मला. टेल-एंडर्सना हाताशी धरत, गरज पडेल तेव्हा स्ट्राईक फार्म करत शेवटपर्यंत (पूर्ण ५० ओव्हर्स) खेळून २६० च्या पलिकडे स्कोअर न्यायला हवा होता. एंड रिझल्ट बदलला असता कि नाही ते सांगता येणार नाही पण ही मॅच्युरिटी बघायला आवडली असती.
शर्माची तडाखेबंद मोठी खेळी बघायला नक्कीच आवडेल.
असता कि नाही ते सांगता येणार
असता कि नाही ते सांगता येणार नाही पण ही मॅच्युरिटी बघायला आवडली असती. >> +१
रविवारी रोहित शर्माची लास्ट
रविवारी रोहित शर्माची लास्ट मॅच आहे. मी पण रविवारी लास्ट मॅच बघणार नंतर क्रिकेटला रामराम. सचिन नंतर रोहित एकच होता ज्याच्यामुळे मॅच बघायला मजा यायची.
सर गारफील्ड सोबर्स यांना
सर गारफील्ड सोबर्स यांना श्रद्धांजली व मानाचा मुजरा !!!!
सर गारफील्ड सोबर्स यांना
सर गारफील्ड सोबर्स यांना श्रद्धांजली व मानाचा मुजरा !!!!>>> +१
क्रिकेट विश्वातला एक हिरा ! ___/\___
एक लिजेंड गेले !
एक लिजेंड गेले !
श्रद्धांजली __,/\__
Pages