मला नाही कौतुक या निर्बुद्ध महाकाय जनावरांचे. ते तर फा मोठा फॅन आहे. मला तर आशा काळे आणि टीरेक्स सारखेच. जसं मी "बंदिवान मी ह्या संसारी" पाहिला तसाच ज्युरासिक पार्क.
त्यांचे समोरचे पाय, हात इतके छोटे आहेत त्यामुळे स्वतःच केस बांधणं अशक्य होते. त्या प्रिहिस्टॉरिक काळात पोनी घालायला कुणीतरी माणूस डायनासोरच्या पाठीवर चढले असेल असेही संशोधन होऊ शकते. संशोधनाला घाबरू नये, काहीही काढावे.
पण तरिही पोनिटेल बांधलेले असल्याने त्यांची फ्लेक्सिबल सेंटर ऑव ग्रॅव्हिटी असणार या निष्कर्षाला पुष्टी मिळते. 'फ्रंटल बट पोस्टिरिअरी टिल्टेड सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी - अ बून इन डिसगाईज' नावाचे पुस्तक कालच प्रसिद्ध केले आहे. अॅमेझॉन वर उपलब्ध आहे, सुजाण वाचकांनी लाभ घ्यावा.
मला तर आशा काळे आणि टीरेक्स सारखेच >>> मी विचारच करत होतो अस्मिता कधी फॅन झाली! पण जुरासिक पार्क/वर्ल्ड मधून ते डायनो मोकळे होईपर्यंत "बंदिवान मी या संसारी" ही या पिक्चर सिरीजची मराठी टॅगलाइन म्हणूनही चालेल. हिंदी पिक्चरला इंग्रजी टॅगलाइन असते, तर इंग्रजीला मराठी का नको!
फ्रंटल बट पोस्टिरिअरी टिल्टेड सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी - अ बून इन डिसगाईज >>>
त्यांचे समोरचे पाय, हात इतके छोटे आहेत त्यामुळे स्वतःच केस बांधणं अशक्य होते >>> उत्क्रांती सिद्धांतानुसार केसतरी लांबसडक असतील किंवा पुढचे पाय तरी कानून के हाथ लेव्हल लांब. हॉलीवूड मधे अशा कन्सेप्ट वर "अॅडॅप्टेशन" नावाचा ऑस्कर्स मिळालेला पिक्चर आला होता (त्यात ऑर्किड व पक्षी याबद्दल मॅटर आहे. डायनोज नाहीत ***). रॉजर इबर्टने प्रचंड तारीफ केली आहे. पण मी बघताना माझ्या डोक्यावरून गेला होता व हॉलीवूड वाल्यांचा काहीतरी self indulgent कथानक असलेला पिक्चर वाटला होता हे लक्षात आहे.
डायनोज च्या डोक्यावर भरपूर केस असतील तर शिकार करताना त्यांची अशी अॅक्शन होत असेल.
*** पिक्चर बोअर वाटला तर पाठ फिरवणे वेगळे. त्यात डायनोज आहेत अशा समजातून कोणी बघायचे टाळू नये म्हणून तो खुलासा
फ्रंटल बट पोस्टिरिअरी टिल्टेड सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी - अ बून इन डिसगाईज >>
रम्बा हो हो हो. रणवीर सिंग हंकोत्तम दिसला आहे.
इबर्टने पहिल्याच वाक्यात पिळून काढल्यासारखे वाटत आहे.
अजून एक - हे हर्बिव्होर/ लॉंग नेक डायनासोरच्या फक्त ते शाकाहारी आहेत म्हणून अतिच जवळ जातात. आपण जातो का हिप्पो, गेंडा किंवा हत्तीला खेटायला. तुडवले, उचलून फेकले तर माबोवरचा शाकाहार/ मांसाहार धागा आठवणार आहे का ? त्याला जाऊन उगाच माया- माया करतात. रेप्टाईलला माया कळत नाही, मॅमल्सना कळते. रेप्टाईल कधीही जीव लावू शकत नाहीत. ते मॅमल्स एवढे उत्क्रांत होऊ शकत नाहीत, त्यांचा मेंदू प्रिमिटिव्ह असतो. असो. सध्या हा आणि पुपोचा धागा ॲक्टिव्ह आहे म्हणून डायनो झाले की पुपो पहायची आणि परत डायनो.
डायनोसॉरचे असे सिनेमे चिकाटीने बघितल्याबद्दल अम्भिनंदन ! जगाला विनाशापासून वाचवणारे आणि अशा सिनेम्यांपासून सावध करणारे यांच्यात अजिबात फरक नसतो. मायबोलीने
अशा साहसी प्रेक्षकांना नोबेल प्रमाणे रोख पुरस्कार चालू करावा हा प्रस्ताव ठेवतो.
अमिताभ बच्चन जंजीर मधून लोकांच्या मस्तिक्षात जाऊन बसला. दीवार मधे तो लोकांना आपला वाटू लागला. थोडी सहानुभूती मिळाली. तरी पण बच्चन काळजात गेला तो अमर अकबर अँथनी मुळेच. यातल्या त्याच्या टपोरी कॅरेक्टर मुळे नाका नाक्यावरच्या भाई लोकांना आपण बच्चन झाल्यासारखं वाटू लागलं. जे लोक आधी बच्चन मधे स्वतःला शोधायचे ते आता स्वतःच बच्चन व्हायला सुरूवात झाली. सलीम जावेद ते कादरखान ही मोठी क्रांती बच्चनने लीलया पेलली.
यातला अँथनी अनाथ आहे. तो अँथनी गोन्साल्विस असं नाव धारण करत असला तरी त्याला इंग्लीश येत नाही हे लोकांना फारच भावलं. म्हणजे आता दोन प्रकारचे बच्चन झाले. एक दीवार, त्रिशूल, सिलसिला अशा क्लासिक पिक्चर मधून येणारा फारेण्डी बच्चन आणि गल्लीतला बच्चन ( जो नंतर गरीबांचा बच्चन म्हणून मिथुन साठी संजीवनी ठरला ).
चक्क फादरकडे राहिलेला बच्चन शाळेत गेलेला नाही, टपोरी गिरी करत फिरतो आणि त्याला इंग्लीश येत नाही. बाय द कोईफिशिएण्ट ऑफ द हिमोग्लोबिन इन द अॅटमॉसफिअर ऑफ द कंट्री यातलं एकही अक्षर कळालेलं नसलं तरी बच्चनला सुद्धा इंग्लीश येत नाही आणि त्याने लोकांना सुतिया बनवलेलं आहे हा आनंद अवर्णनीय होता.
लावारीस मधे इंग्रजी झाडणार्या झीनत अमानची बच्चन जिरवतो हे फारच अपीलिंग होतं. इथे आम्ही ब्रिटीशांची गुलामी झुगारून देण्यासाठी इंग्लीशमधे कमी मार्क्स आणतो, दांड्या गुल करतो आणि सुंदर मुली इंग्लीश झाडतात. सुंदर मुली नाकारतील याची जेव्हढी भीती वाटत नाही तेव्हढी त्या डायरेक्ट इंग्लीश मधे सुरू होऊ शकतात याची धास्ती असायची. नाक्यानाक्यावर्चे अँथनी गोन्साल्विस कितीही पराक्रमी असले function at() { [native code] }री सुंदर पोरींच्या इंग्रजीला भिऊन असायचे. कदाचित इंग्रजीमुळे सुंदर मुली सुरक्षित राहू शकल्या असाव्यात, यासाठीच सरकारने प्रशासनाची इंग्लीश ही भाषा बंद केली नसावी. कारण या सुंदर मुली शेवटी प्रशासनातल्या बाबू लोकांच्या बायका बनतात. त्याच लाडाने त्यांना बाबू म्हणत असल्याने सरकारी बाबू असा शब्दप्रयोग रूढ झाला असावा.
मग अशा एका झीनत अमानची जिरवल्यावर बच्चनने एका अन्यायाचा बदला घेतल्याचं कोण समाधान !
बरं बच्चनने झीनत अमानला त्रास द्यायचं कारण नव्हतं. ती आपल्या मार्गाने चालली होती. तेव्हां काही मायबोली नव्हती , नाहीतर ती तिच्या दुनियेत खूष आहे, तुम्हाला काय पडलीय असं घोकून पाठ केलेला एखादा आयडी बच्चनला शिकवायला गेलाच असता. पण बच्चनच्या खांद्यांवर वर तेव्हां नाक्यावरच्या बच्चनचं ओझं असायचं. त्यामुळे झीनत अमान इंग्लीश मधे बोलली हाच अपराध मोठा होता. त्याचा धडा त्याने शिकवला इतकंच काय शेवटी तिला स्वतः अग्रेसिव्ह राहून, पडतं न घेता पटवलं हे समाधान असल्यानेच पिक्चर सुपरहीट झाला.
अ अ अँ हा कितीही इल्लॉजिकल पिक्चर असला तरी एकदा का इल्लॉजी हद से परे गेली कि माणसाचं अपेक्षा ठेवणं बंद होतं आणि तो एण्जॉय करू लागतो. कादरखानी भट्टीचं हेच वैशिष्ट्य आहे. पण अ अ अॅ मधे काही सीन्स एकदम ऑल टाईम ग्रेट पण आल्याने त्याला मोडीत सुद्धा काढता येत नाही. जेव्हढं त्यातलं मेडीकल सायन्स प्रगत आहे, दृश्यांची कंटिन्युईटी धमाल आहे ( जेल मधे चेहर्यावर मारहाणीचे वण, पुढच्या प्राणच्या घरात चकाचक चेहरा आणि पुन्हा जेल मधे मारहाणीचा मेक अप, तरी आरशासमोरचा धमाल सीन अशा चुका झाकोळण्यासाठी पुरेसा आहे.
आरशासमोरची अॅक्टींग एव्हढी हातखंडा झाली कि पुन्हा मर्द मधे तो सीन घुसडला आहे. माय नेम इज अँथनी गोन्साल्विस हे संपूर्ण गाणंच धमाल आहे आणि ते फक्त बच्चनच करू शकतो. ( अशा विनोदी गाण्यांसाठी धर्मेंद्र पण सूट होऊ शकतो पण त्याचा बाज वेगळा).
आणि देवासमोरची अॅक्टींग. या प्रकारच्या अभिनयासाठी दोनच नावं. एक दिलीपकुमार आणि दुसरा बच्चन. शत्रुघ्न सिन्हाने विश्वनाथ मधे असा सीन केलाय पण त्यात त्याने देवाला डायलॉगबाजी करून घाबरवून सोडलंय. बच्चनचा कनेक्ट कुठेच दिसत नाही. संत नामदेवाचं विठ्ठलाशी भांडण असायचं. अर्थात नामदेव हे संत असल्याने त्यांचं भांडण भाबडं होतं. दिलीप आणि बच्चन हे लार्जर दॅन लाईफ त्यातही बच्चन तर गल्लीदादा असल्याने त्याचं टपोरी भाषेत भांडण असायचं. पुन्हा तसे सीन्स होणे नाहीत. ज्यांनी बच्चनच्या या लीला थेटरात अनुभवल्या, त्या वातावरणात बच्चनचे सिनेमे अनुभवले त्यांच्यासारखी भाग्यवान पिढी दुसरी नाही. ( दिलीपकुमार काही जणांना आवडत नाही, त्यांना मोठ्या मनाने क्षमा करण्यात येत आहे). शत्रूचा देवापुढचा सीन ( हे सगळे महादेवालाच वेठीस धरायचे, भोळा सांब आहे ठीक आहे, तिसरा डोळा उघडला तर ?) म्हणजे " शंकर , श्रीराम आया तो उसे कह देना, रावण आया था" टाईप झाला आहे. देवाशी ते लाडीक भांडण नाहीच. विधाता मधला दिलीपकुमार बघा. "आज से मै हू इस बच्चे का विधाता ". कसलं रिअल भांडण वाटतं. तो भक्तच आहे पण रागावलेला हे कळतं.
बच्चनच्या या लीलांचा इंपॅक्ट एव्हढा होता कि कधीच कुठल्याही सुंदर मुलीपुढे नमतं घेतलं नाही. पुढे जरी लक्षात आलं कि जितेंद्रचे सिनेमे बघणार्यांना मुली लवकर पटतात तरीही बच्चन प्रेमी असल्याने अशा तुच्छ गोष्टींचं वाईट वाटून घेतलं नाही. दुसरं म्हणजे इंग्रजी आलं नाही तरी वाईट वाटलं नाही. उलट इंग्रजीवरचा राग पुढे मायबोलीवर येऊन इंग्लीश चित्रपट बघणे कसे हीन अभिरूचीचे आहे हे दाखवण्यात निघाला.
बच्चनच्या काळात बच्चन आवडणार्यांना सुहास शिरवळकर पण आवडायचे हे एक निरीक्षण. मात्र सुशिंच्या एका मंदार कथेत " नाक्यावरच्या बच्चनने "बस क्या, तुम अमीर लोग हम गरीबों को कुछ भी करेगा ?" असं विचारल्यावर मंदारने त्याच्या कानाखाली एक ठेवून दिली, त्याबरोबर आणखी तीन बच्चन पळाले" हे वाचून सुशिंनी भावना दुखावल्या असं वाटलं. पण आपले दात आपलेच ओठ असं झालेलं. त्या क्षणी बच्चन फॅन्स कडे असंही बघणारे लोक असतात याची जाणिव झाली.
सूटाबूटातला स्टायलिश बच्चन ते इन्कलाब मधल्या "अॅक्सिडेंट हो गया रब्बा रब्बा" गाण्यात भोकाभोकाचं लाल बनियन घालून नाचणारा बच्चन अशा ब लीलांनी आजची धुलवड साजरी करूयात. जय बच्चन !
( ब ने हा धागा हायजॅक केला तर ते या धाग्याचं नशीब समजावं ).
सध्या हा आणि पुपोचा धागा ॲक्टिव्ह आहे म्हणून डायनो झाले की पुपो पहायची आणि परत डायनो.
<<<<< थोड्या वेळाने मन:पटलावर पुरणपोळी खाणारा डायनो साकार होईल अशाने!
मला नाही कौतुक या निर्बुद्ध
मला नाही कौतुक या निर्बुद्ध महाकाय जनावरांचे. ते तर फा मोठा फॅन आहे. मला तर आशा काळे आणि टीरेक्स सारखेच. जसं मी "बंदिवान मी ह्या संसारी" पाहिला तसाच ज्युरासिक पार्क.
त्यांचे समोरचे पाय, हात इतके छोटे आहेत त्यामुळे स्वतःच केस बांधणं अशक्य होते. त्या प्रिहिस्टॉरिक काळात पोनी घालायला कुणीतरी माणूस डायनासोरच्या पाठीवर चढले असेल असेही संशोधन होऊ शकते. संशोधनाला घाबरू नये, काहीही काढावे.
पण तरिही पोनिटेल बांधलेले
पण तरिही पोनिटेल बांधलेले असल्याने त्यांची फ्लेक्सिबल सेंटर ऑव ग्रॅव्हिटी असणार या निष्कर्षाला पुष्टी मिळते. 'फ्रंटल बट पोस्टिरिअरी टिल्टेड सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी - अ बून इन डिसगाईज' नावाचे पुस्तक कालच प्रसिद्ध केले आहे. अॅमेझॉन वर उपलब्ध आहे, सुजाण वाचकांनी लाभ घ्यावा.
मला तर आशा काळे आणि टीरेक्स
मला तर आशा काळे आणि टीरेक्स सारखेच >>> मी विचारच करत होतो अस्मिता कधी फॅन झाली! पण जुरासिक पार्क/वर्ल्ड मधून ते डायनो मोकळे होईपर्यंत "बंदिवान मी या संसारी" ही या पिक्चर सिरीजची मराठी टॅगलाइन म्हणूनही चालेल. हिंदी पिक्चरला इंग्रजी टॅगलाइन असते, तर इंग्रजीला मराठी का नको!
फ्रंटल बट पोस्टिरिअरी टिल्टेड सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी - अ बून इन डिसगाईज >>>
त्यांचे समोरचे पाय, हात इतके छोटे आहेत त्यामुळे स्वतःच केस बांधणं अशक्य होते >>> उत्क्रांती सिद्धांतानुसार केसतरी लांबसडक असतील किंवा पुढचे पाय तरी कानून के हाथ लेव्हल लांब. हॉलीवूड मधे अशा कन्सेप्ट वर "अॅडॅप्टेशन" नावाचा ऑस्कर्स मिळालेला पिक्चर आला होता (त्यात ऑर्किड व पक्षी याबद्दल मॅटर आहे. डायनोज नाहीत ***). रॉजर इबर्टने प्रचंड तारीफ केली आहे. पण मी बघताना माझ्या डोक्यावरून गेला होता व हॉलीवूड वाल्यांचा काहीतरी self indulgent कथानक असलेला पिक्चर वाटला होता हे लक्षात आहे.
डायनोज च्या डोक्यावर भरपूर केस असतील तर शिकार करताना त्यांची अशी अॅक्शन होत असेल.
*** पिक्चर बोअर वाटला तर पाठ फिरवणे वेगळे. त्यात डायनोज आहेत अशा समजातून कोणी बघायचे टाळू नये म्हणून तो खुलासा
रम्बा हो हो हो. रणवीर सिंग
फ्रंटल बट पोस्टिरिअरी टिल्टेड सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी - अ बून इन डिसगाईज >>
रणवीर सिंग हंकोत्तम दिसला आहे.
रम्बा हो हो हो.
इबर्टने पहिल्याच वाक्यात पिळून काढल्यासारखे वाटत आहे.
अजून एक - हे हर्बिव्होर/ लॉंग नेक डायनासोरच्या फक्त ते शाकाहारी आहेत म्हणून अतिच जवळ जातात. आपण जातो का हिप्पो, गेंडा किंवा हत्तीला खेटायला. तुडवले, उचलून फेकले तर माबोवरचा शाकाहार/ मांसाहार धागा आठवणार आहे का ? त्याला जाऊन उगाच माया- माया करतात. रेप्टाईलला माया कळत नाही, मॅमल्सना कळते. रेप्टाईल कधीही जीव लावू शकत नाहीत. ते मॅमल्स एवढे उत्क्रांत होऊ शकत नाहीत, त्यांचा मेंदू प्रिमिटिव्ह असतो. असो. सध्या हा आणि पुपोचा धागा ॲक्टिव्ह आहे म्हणून डायनो झाले की पुपो पहायची आणि परत डायनो.
अस्मिता
अस्मिता
डायनोसॉरचे असे सिनेमे
डायनोसॉरचे असे सिनेमे चिकाटीने बघितल्याबद्दल अम्भिनंदन ! जगाला विनाशापासून वाचवणारे आणि अशा सिनेम्यांपासून सावध करणारे यांच्यात अजिबात फरक नसतो. मायबोलीने
अशा साहसी प्रेक्षकांना नोबेल प्रमाणे रोख पुरस्कार चालू करावा हा प्रस्ताव ठेवतो.
ब. लीला
ब. लीला
( चिकवा प्रेमींना होळीच्या शुभेच्छा )
अमिताभ बच्चन जंजीर मधून लोकांच्या मस्तिक्षात जाऊन बसला. दीवार मधे तो लोकांना आपला वाटू लागला. थोडी सहानुभूती मिळाली. तरी पण बच्चन काळजात गेला तो अमर अकबर अँथनी मुळेच. यातल्या त्याच्या टपोरी कॅरेक्टर मुळे नाका नाक्यावरच्या भाई लोकांना आपण बच्चन झाल्यासारखं वाटू लागलं. जे लोक आधी बच्चन मधे स्वतःला शोधायचे ते आता स्वतःच बच्चन व्हायला सुरूवात झाली. सलीम जावेद ते कादरखान ही मोठी क्रांती बच्चनने लीलया पेलली.
यातला अँथनी अनाथ आहे. तो अँथनी गोन्साल्विस असं नाव धारण करत असला तरी त्याला इंग्लीश येत नाही हे लोकांना फारच भावलं. म्हणजे आता दोन प्रकारचे बच्चन झाले. एक दीवार, त्रिशूल, सिलसिला अशा क्लासिक पिक्चर मधून येणारा फारेण्डी बच्चन आणि गल्लीतला बच्चन ( जो नंतर गरीबांचा बच्चन म्हणून मिथुन साठी संजीवनी ठरला ).
चक्क फादरकडे राहिलेला बच्चन शाळेत गेलेला नाही, टपोरी गिरी करत फिरतो आणि त्याला इंग्लीश येत नाही. बाय द कोईफिशिएण्ट ऑफ द हिमोग्लोबिन इन द अॅटमॉसफिअर ऑफ द कंट्री यातलं एकही अक्षर कळालेलं नसलं तरी बच्चनला सुद्धा इंग्लीश येत नाही आणि त्याने लोकांना सुतिया बनवलेलं आहे हा आनंद अवर्णनीय होता.
लावारीस मधे इंग्रजी झाडणार्या झीनत अमानची बच्चन जिरवतो हे फारच अपीलिंग होतं. इथे आम्ही ब्रिटीशांची गुलामी झुगारून देण्यासाठी इंग्लीशमधे कमी मार्क्स आणतो, दांड्या गुल करतो आणि सुंदर मुली इंग्लीश झाडतात. सुंदर मुली नाकारतील याची जेव्हढी भीती वाटत नाही तेव्हढी त्या डायरेक्ट इंग्लीश मधे सुरू होऊ शकतात याची धास्ती असायची. नाक्यानाक्यावर्चे अँथनी गोन्साल्विस कितीही पराक्रमी असले function at() { [native code] }री सुंदर पोरींच्या इंग्रजीला भिऊन असायचे. कदाचित इंग्रजीमुळे सुंदर मुली सुरक्षित राहू शकल्या असाव्यात, यासाठीच सरकारने प्रशासनाची इंग्लीश ही भाषा बंद केली नसावी. कारण या सुंदर मुली शेवटी प्रशासनातल्या बाबू लोकांच्या बायका बनतात. त्याच लाडाने त्यांना बाबू म्हणत असल्याने सरकारी बाबू असा शब्दप्रयोग रूढ झाला असावा.
मग अशा एका झीनत अमानची जिरवल्यावर बच्चनने एका अन्यायाचा बदला घेतल्याचं कोण समाधान !
बरं बच्चनने झीनत अमानला त्रास द्यायचं कारण नव्हतं. ती आपल्या मार्गाने चालली होती. तेव्हां काही मायबोली नव्हती , नाहीतर ती तिच्या दुनियेत खूष आहे, तुम्हाला काय पडलीय असं घोकून पाठ केलेला एखादा आयडी बच्चनला शिकवायला गेलाच असता. पण बच्चनच्या खांद्यांवर वर तेव्हां नाक्यावरच्या बच्चनचं ओझं असायचं. त्यामुळे झीनत अमान इंग्लीश मधे बोलली हाच अपराध मोठा होता. त्याचा धडा त्याने शिकवला इतकंच काय शेवटी तिला स्वतः अग्रेसिव्ह राहून, पडतं न घेता पटवलं हे समाधान असल्यानेच पिक्चर सुपरहीट झाला.
अ अ अँ हा कितीही इल्लॉजिकल पिक्चर असला तरी एकदा का इल्लॉजी हद से परे गेली कि माणसाचं अपेक्षा ठेवणं बंद होतं आणि तो एण्जॉय करू लागतो. कादरखानी भट्टीचं हेच वैशिष्ट्य आहे. पण अ अ अॅ मधे काही सीन्स एकदम ऑल टाईम ग्रेट पण आल्याने त्याला मोडीत सुद्धा काढता येत नाही. जेव्हढं त्यातलं मेडीकल सायन्स प्रगत आहे, दृश्यांची कंटिन्युईटी धमाल आहे ( जेल मधे चेहर्यावर मारहाणीचे वण, पुढच्या प्राणच्या घरात चकाचक चेहरा आणि पुन्हा जेल मधे मारहाणीचा मेक अप, तरी आरशासमोरचा धमाल सीन अशा चुका झाकोळण्यासाठी पुरेसा आहे.
आरशासमोरची अॅक्टींग एव्हढी हातखंडा झाली कि पुन्हा मर्द मधे तो सीन घुसडला आहे. माय नेम इज अँथनी गोन्साल्विस हे संपूर्ण गाणंच धमाल आहे आणि ते फक्त बच्चनच करू शकतो. ( अशा विनोदी गाण्यांसाठी धर्मेंद्र पण सूट होऊ शकतो पण त्याचा बाज वेगळा).
आणि देवासमोरची अॅक्टींग. या प्रकारच्या अभिनयासाठी दोनच नावं. एक दिलीपकुमार आणि दुसरा बच्चन. शत्रुघ्न सिन्हाने विश्वनाथ मधे असा सीन केलाय पण त्यात त्याने देवाला डायलॉगबाजी करून घाबरवून सोडलंय. बच्चनचा कनेक्ट कुठेच दिसत नाही. संत नामदेवाचं विठ्ठलाशी भांडण असायचं. अर्थात नामदेव हे संत असल्याने त्यांचं भांडण भाबडं होतं. दिलीप आणि बच्चन हे लार्जर दॅन लाईफ त्यातही बच्चन तर गल्लीदादा असल्याने त्याचं टपोरी भाषेत भांडण असायचं. पुन्हा तसे सीन्स होणे नाहीत. ज्यांनी बच्चनच्या या लीला थेटरात अनुभवल्या, त्या वातावरणात बच्चनचे सिनेमे अनुभवले त्यांच्यासारखी भाग्यवान पिढी दुसरी नाही. ( दिलीपकुमार काही जणांना आवडत नाही, त्यांना मोठ्या मनाने क्षमा करण्यात येत आहे). शत्रूचा देवापुढचा सीन ( हे सगळे महादेवालाच वेठीस धरायचे, भोळा सांब आहे ठीक आहे, तिसरा डोळा उघडला तर ?) म्हणजे " शंकर , श्रीराम आया तो उसे कह देना, रावण आया था" टाईप झाला आहे. देवाशी ते लाडीक भांडण नाहीच. विधाता मधला दिलीपकुमार बघा. "आज से मै हू इस बच्चे का विधाता ". कसलं रिअल भांडण वाटतं. तो भक्तच आहे पण रागावलेला हे कळतं.
बच्चनच्या या लीलांचा इंपॅक्ट एव्हढा होता कि कधीच कुठल्याही सुंदर मुलीपुढे नमतं घेतलं नाही. पुढे जरी लक्षात आलं कि जितेंद्रचे सिनेमे बघणार्यांना मुली लवकर पटतात तरीही बच्चन प्रेमी असल्याने अशा तुच्छ गोष्टींचं वाईट वाटून घेतलं नाही. दुसरं म्हणजे इंग्रजी आलं नाही तरी वाईट वाटलं नाही. उलट इंग्रजीवरचा राग पुढे मायबोलीवर येऊन इंग्लीश चित्रपट बघणे कसे हीन अभिरूचीचे आहे हे दाखवण्यात निघाला.
बच्चनच्या काळात बच्चन आवडणार्यांना सुहास शिरवळकर पण आवडायचे हे एक निरीक्षण. मात्र सुशिंच्या एका मंदार कथेत " नाक्यावरच्या बच्चनने "बस क्या, तुम अमीर लोग हम गरीबों को कुछ भी करेगा ?" असं विचारल्यावर मंदारने त्याच्या कानाखाली एक ठेवून दिली, त्याबरोबर आणखी तीन बच्चन पळाले" हे वाचून सुशिंनी भावना दुखावल्या असं वाटलं. पण आपले दात आपलेच ओठ असं झालेलं. त्या क्षणी बच्चन फॅन्स कडे असंही बघणारे लोक असतात याची जाणिव झाली.
सूटाबूटातला स्टायलिश बच्चन ते इन्कलाब मधल्या "अॅक्सिडेंट हो गया रब्बा रब्बा" गाण्यात भोकाभोकाचं लाल बनियन घालून नाचणारा बच्चन अशा ब लीलांनी आजची धुलवड साजरी करूयात. जय बच्चन !
( ब ने हा धागा हायजॅक केला तर ते या धाग्याचं नशीब समजावं ).
अॅक्सिडेंट हो गया रब्बा
अॅक्सिडेंट हो गया रब्बा रब्बा" हे गाणे कुली मधले आहे, इन्किलाब मधले nahi
ओके भास्करराव.
ओके भास्करराव.
सध्या हा आणि पुपोचा धागा

Pages