मी fall बद्दल बघण्याआधीच त्याबद्दल इतके ऐकले होते की याव नि त्यांव चक्कर यावी टाईप वाटते वगैरे त्यामुळे आधीच माझ्या अपेक्षा भलत्याच झाल्या होत्या जणू आता एस्सेलवर्ल्ड राईडच होणार आहे आपली... त्यामुळे असेल म्हणा मला त्या दृश्यांची मजाच आली नाही.
>>>
ऑलमोस्ट +१
मोठ्या पडद्यावर न बघता आयपॅड वर पाहिल्याचे ही परिणाम असावेत
Submitted by अँकी नं.१ on 26 February, 2026 - 07:12
फॉलमध्येही लॉजिक, कथा वगैरे याला काही महत्व नाही.
वर पोचल्यानंतरचा ट्रॉमा, हॉरर सस्पेन्स बघायचे फक्त. अर्थात ते सगळ्यांना अपील होईलच असे नाही आणि फोन/आयपॅडवर त्याची शक्यता कमी होऊ शकते.
Submitted by मानव पृथ्वीकर on 26 February, 2026 - 07:18
रॉक क्लायंबर असतात, ते जिथे तिथे चढून जाण्याची आव्हाने पार पाडत असतात. यात लॉजीक कोण शोधतं ? समजलं नसेल तर एक डाव माफी.
उद्या म्हणाल जॉज मधे समुद्रात कशाला मरायला जातात ? ग्रॅव्हिटी मधे स्पेस मधे कशाला जातात ? आपत्तीपट / थरारपट बघितलेले नसतील तर मग नवल नाही. अशाच सिमिलर जॉबची अमेरिकतली लिंक खाली दिलेली आहे. मूळ बातमी सापडत नाही, पण बहुतेक तिथे खूप जास्त सॅलरी होती. पाच कोटी मी आठवणीने लिहीलेय. https://www.ziprecruiter.com/Salaries/Tower-Light-Bulb-Changer-Salary
मध्यंतरी एक बातमी वाचली होती. कुठल्या तरी देशात अशाच एका टॉवरवरचा दिवा लावायचा जॉब होता. वर्षाला पाच कोटी रूपयांचं पॅकेजहोतं. पण त्या जॉबसाठी उमेदवार मिळत नाहीत. एज लिमिट नसती तर आनंदाने गेलो असतो.
याचा अर्थ पिक्चरच पाहिलेला नाही किंवा समजलेला नाही. त्याला हिंदी ऑडीओ पर्याय असेल तर शोधून परत बघा. मजा येईल बघायला. ते का टॉवर चढतात ते सुद्धा मस्त कारण आहे. बघितला असेल तर असं कुणी म्हणणार नाही. हा अजून एक जॉब...
थोडक्यात हे चॅलेंजिंग आहे आणि म्हणून ते घेतात. लोक उगीच अंटार्क्टिका, एव्हरेस्टवर जात नाहीत.
एक २३ वर्षांची मुलगी मंगळावर चाललीय ते ऐकलंय का ? व्हॉट्स अॅपवर आलं असेल तर . ती परत न येण्यासाठी चाललीय, म्हणजे मरायलाच चालली आहे. साहस हा मोटीव्ह असतो अशा लोकांचा.

साहस हा मोटीव्ह असतो अशा लोकांचा.>>> येस ! पोईन्ट कळला तुमच्या पोस्टचा, सहमत आहे....साहसी लोकच इतिहास घडवतात...फक्त फॉल मधे अगदी खिळखिळ्या (शब्दश: खिळे पडत होते) गन्जलेल्या जिन्यावर चढायच म्हणजे काहिच मागचा पुढचा विचार न करता केलेली क्रुती वाटली..बाकी इतर साहस करणारे लोक या सगळ्याच प्रेप करुनच त्यात उतरतात.
Submitted by प्राजक्ता on 26 February, 2026 - 17:36
खिळे वर गेल्या नंतर पडत असतात. त्यांना कल्पनाही नसते त्याची. त्यांच्या बाबतीत झालेल्या अपघाताच्या मानसिक धक्क्यातून बाहेर पडण्यासाठी त्या भागात असलेल्या टॉवरवर चढायचं एव्हढंच कारण असतं. फॉल पाहून बरीच वर्षे झाली , साधारण असं लक्षात आहे.
खिळे वर गेल्या नंतर पडत असतात. त्यांना कल्पनाही नसते त्याची.
>>>>>
हो एक्झॅक्टली!
ते खिळे नंतर पडताना तर असे दाखवले आहेत जणू गुहेत शिरल्यावर मागाहून गपचूप वाघ आला. किंवा एखाद्या विराणी हवेलीत शिरताच मागाहून हळूच दरवाजा बंद झाला
अरे लेकहो, तुम्ही खिळे पडत आहेत अशा खिळखिळ्या टॉवर वर चढत आहात तर ते चढतानाच जाणवायला हवे. जर अश्या गोष्टी करणे तुमच्या सवयीचे असेल तर नक्कीच.
चित्रपट बॉलीवूड असता तर चिरफाड झाली असती. इंग्लिश असला की बरेच गोष्टी माफ असतात. कारण आपल्याकडे सर्वसाधारणपणे इंग्लिश म्हणजे भारी हे समजायची पद्धत असते
येस, तांत्रिक बाबींत फॉल छान होता. लॉजिकचा अट्टाहास धरू नये.
Submitted by ऋन्मेऽऽष on 26 February, 2026 - 23:27
१ ते ८ क्रमांक (चौथ्याचा अपवाद वगळता) सारेच साउथ इंडियन कलाकार आहेत.
चौथ्यावर तेवढा किंग खान शाहरुख आहे. त्यानंतर थेट नवव्या क्रमांकावर सलमान आणि दहाव्यावर अक्षय कुमार आहे.
बॉलीवूड कलाकारांचा सुपडा साफ दाखवायची धडपड वाटतो हा लेख.
लेखाचे नाव सुद्धा पहिल्या क्रमांकावर शाहरुख सलमान नाही असेच क्लिकबेट ठेवले आहे
याला एखाद्या शाहरुखच्या धाग्यावर घेऊया का प्लीज चर्चा करायला. इथे अवांतर होईल. कारण माझ्याकडे शाहरुखची साऊथ इंडियातील क्रेझ दाखवणारे काही व्हिडिओ आहेत ते तिथे शेअर करता येतील
Submitted by ऋन्मेऽऽष on 28 February, 2026 - 06:11
२०१३ साली प्रदर्शित झालेला हा सिनेमा इतके दिवस नजरेआड कसा राहिला, हेच आश्चर्य वाटलं. भावाच्या सुचवण्यावरून पाहिला आणि खरंच — हा एक “hidden gem” आहे.
हा एक बौद्धिक (intellectual) सिनेमा आहे. आयुष्यातील महत्त्वाच्या क्षणी आपण घेतलेले निर्णय पुढच्या घटनांना कसे आकार देतात, आणि त्या निर्णयांमुळे वेगवेगळ्या शक्यता कशा निर्माण होऊ शकतात — हा विचार मांडण्याचा प्रयत्न चित्रपटात प्रभावीपणे केला आहे. त्यामुळे पाहताना थोडा गोंधळ निर्माण होतो, पण अशा धाडसी आणि वेगळ्या प्रयोगांना नक्कीच प्रोत्साहन मिळायला हवं, असं वाटतं.
Vijay Varma आणि Nawazuddin Siddiqui या दोघांना त्यांच्या कारकिर्दीच्या सुरुवातीच्या टप्प्यात पाहणं हीदेखील एक खास अनुभव आहे.
अहो उलट मीच इथे कित्येकदा सजेशन दिले होते की चिकवाचे दोन प्रकारचे धागे हवेत. एकात फक्त परीक्षणाच्या पोस्ट असाव्यात आणि एकात सर्वसमावेशक चित्रपट विषयक गप्पा. जेणेकरून ज्याला रेको हवे असतील त्याला शोधने सोयीचे जाईल. मी मायबोली ॲडमिन असतो तर कायद्याने तशी सिस्टीम केली असती. यासाठी वेगळे सुद्धा काही करायची गरज नाही. ज्याने त्याने आपल्या इथल्याच परीक्षणाच्या पोस्ट एका वेगळ्या धाग्यात कॉपी पेस्ट करावे. पण असो सध्या मीच रेकोसाठी हा धागा वापरत नाही. काही वेगळे पर्याय शोधले आहेत. त्यामुळे चालते तसे चालू दे. तरी शाहरुखचा विषय नको म्हटले कारण तो फार वाईट पद्धतीने धागा हायजॅक करतो
ऑलिंपिक मधे पहिल्या तिघांनाच पदक मिळते.
पहिल्या, दुसर्या, तिसर्या, पाचव्या, सहाव्या, सातव्या, आठव्या, नवव्या आणि पहिल्या क्रमांकावरच्या अभिनेत्यांच्या धाग्यावर का नाही ?
जे क्रिकेट एक्स्पर्ट असतात ना.. त्यांच्यात मध्येच एक किडा येतो. ऑल टाईम ग्रेट टीम निवडायचा.
आणि ज्या लोकांना आपण निवडलेल्या टीमची चर्चा व्हावी, टीआरपी मिळावा असे वाटत असेल ना,
ते लोकं मुद्दाम सचिनला त्यात निवडत नाहीत
निर्बुद्ध एन्टरटेन्मेंट तीही तीच तीच हवी असेल तर. स्कार्लेट जो हॅन्सनचा नवा Jurassic park rebirth पहा नेटफ्लिक्सवर. क्रिस प्रॅट आणि ब्लू इतका भंगार नाही. पण तेच तेच मात्र आहे. यावेळी डायनोंच्या अजून अंगात आले आहे व ते गॉडझिला सारखे करत आहेत. सगळ्या डायनोंना इक्वेटर पाशी सोडलं आहे तेथे जाऊन काही तरी रक्ताचे सॅंपल घेऊन काही तरी संशोधन करणार आहेत म्हणे. ओढूनताणून, उकरून काढून "आ डायनो मुझे मार" चे नवे व्हर्जन. त्यात त्याच आयलंड पाशी एक मूर्ख फॅमिली बोट घेऊन येते व महामूर्ख वडील लेकराबाळांचा जीव धोक्यात टाकतात. पुन्हा तेच डायनो मागे लोक पुढे. काही जणांना खाऊन टाकणे. हाहू करत सुरक्षित ठिकाणी पोचणं. जय हिंद! झाले एवढेच.
यावरून तुम्हाला एक मीम....
पुन्हा तेच डायनो मागे लोक पुढे. काही जणांना खाऊन टाकणे. हाहू करत सुरक्षित ठिकाणी पोचणं. जय हिंद! >>>
प्रॅट आणि ब्लू ही माझी आवडती रनिंग थीम होती आधीच्या "वर्ल्ड" सिरीज मधली.
लिटरली डुलक्या मारणारा टी-रेक्स कसा वाटला? तो टी-रेक्स काय किंवा इतर डायनोजचे आतले ऑर्गन्स फक्त घेउन बनवल्यासारखा व पळणारे लोक वीस पंचवीस फूट लांब केले की कंटाळून पाठलाग सोडणारा नवीन डायनो काय - एकूणच सगळे डायनो ऐदी/आळशी झालेत यात.
एका प्रोटीन बार की कसलातरी रॅपर दारात अडकल्याने पेटणारी आख्खी लॅब. एक दार नीट बंद झाले नाही तर सगळे चेक्स रिलीज करणारे तंत्रज्ञान - हे तिरंगाच्या फ्यूज काढल्यावर सगळे दिवे लुकलुकणार्या व सगळे सायरन्स वाजणार्या रॉकेट मिसाईल तंत्रज्ञानाच्याच लेव्हलचे आहे.
हो, हो. स्निकर्स बारचा कागद दरवाज्यात अडकला. आणि फुलबाज्या उडून सगळी लॅब धोक्यात आली. डायनोने कचरा करणाऱ्या माणसाला गट्टम् केले. लोळू लागलेला डायनासोर माझ्या कुत्र्यासारखे लोळत होता. आणि तेथे जाऊन त्याची झोपमोड करून बोट घेतली तर तो मागे येणारच ना, पप्पी घेऊन सोडून थोडीच देणार आहे.
तिरंगा - खरंच.
त्यात आजकाल या प्राण्यांना कुणी विचारत नाही असा संवाद आहे. मी मनात म्हटलं - तुम्ही तरी का विचारता आहात मग. थांबवा हे एकदाचे.
मी fall बद्दल बघण्याआधीच
मी fall बद्दल बघण्याआधीच त्याबद्दल इतके ऐकले होते की याव नि त्यांव चक्कर यावी टाईप वाटते वगैरे त्यामुळे आधीच माझ्या अपेक्षा भलत्याच झाल्या होत्या
जणू आता एस्सेलवर्ल्ड राईडच होणार आहे आपली... त्यामुळे असेल म्हणा मला त्या दृश्यांची मजाच आली नाही.>>>
ऑलमोस्ट +१
मोठ्या पडद्यावर न बघता आयपॅड वर पाहिल्याचे ही परिणाम असावेत
फॉलमध्येही लॉजिक, कथा वगैरे
फॉलमध्येही लॉजिक, कथा वगैरे याला काही महत्व नाही.
वर पोचल्यानंतरचा ट्रॉमा, हॉरर सस्पेन्स बघायचे फक्त. अर्थात ते सगळ्यांना अपील होईलच असे नाही आणि फोन/आयपॅडवर त्याची शक्यता कमी होऊ शकते.
हो, बरोबर..
हो, बरोबर..
म्हणून मी कधीच फोन किंवा टॅबवर पिक्चर बघत नाही. जर ते मोठ्या पडद्यासाठी बनवले असतात तर ते किमान टीव्हीवर तरी बघायला हवेत.
पण फॉल वाईट होता असे नाही. वर म्हटले तसे आधीच मनात भलत्यासलत्या अपेक्षा तयार झाल्या तर असे होणे कॉमन आहे.. सरप्राईज फॅक्टर घालवून बसलो होतो.
रॉक क्लायंबर असतात, ते जिथे
रॉक क्लायंबर असतात, ते जिथे तिथे चढून जाण्याची आव्हाने पार पाडत असतात. यात लॉजीक कोण शोधतं ? समजलं नसेल तर एक डाव माफी.
उद्या म्हणाल जॉज मधे समुद्रात कशाला मरायला जातात ? ग्रॅव्हिटी मधे स्पेस मधे कशाला जातात ? आपत्तीपट / थरारपट बघितलेले नसतील तर मग नवल नाही. अशाच सिमिलर जॉबची अमेरिकतली लिंक खाली दिलेली आहे. मूळ बातमी सापडत नाही, पण बहुतेक तिथे खूप जास्त सॅलरी होती. पाच कोटी मी आठवणीने लिहीलेय.
https://www.ziprecruiter.com/Salaries/Tower-Light-Bulb-Changer-Salary
मध्यंतरी एक बातमी वाचली होती. कुठल्या तरी देशात अशाच एका टॉवरवरचा दिवा लावायचा जॉब होता. वर्षाला पाच कोटी रूपयांचं पॅकेजहोतं. पण त्या जॉबसाठी उमेदवार मिळत नाहीत. एज लिमिट नसती तर आनंदाने गेलो असतो.
हा आणखी एक जॉब. ३० कोटी रूपये पगार, लक्झरी सुखसोयी पण उमेदवार नाहीत.
https://zeenews.india.com/photos/world/worlds-most-difficult-job-keeper-...
रॉक क्लायंबर असतात, ते जिथे
रॉक क्लायंबर असतात, ते जिथे तिथे चढून जाण्याची आव्हाने पार पाडत असतात. यात लॉजीक कोण शोधतं ?
>>>>
मी शोधतो
कारण अश्यांना मी ओळखतो. दिसला डोंगर की चढायला सुरुवात असे ते करत नाहीत. ते इनलोजिकल वागत नाहीत.
अर्थात आज कुछ तुफानी करते है म्हणत सलमान किंवा अक्षय कुमारची जाहिरात बघताना नाही शोधत लॉजिक
पुढे तुम्ही अमुक तमुक पैश्याचा पगार लिंक शोधून आणल्या त्याबद्दल धन्यवाद कारण तुम्ही माझाच मुद्दा स्पष्ट केला
याचा अर्थ पिक्चरच पाहिलेला
याचा अर्थ पिक्चरच पाहिलेला नाही किंवा समजलेला नाही. त्याला हिंदी ऑडीओ पर्याय असेल तर शोधून परत बघा. मजा येईल बघायला. ते का टॉवर चढतात ते सुद्धा मस्त कारण आहे. बघितला असेल तर असं कुणी म्हणणार नाही. हा अजून एक जॉब...
थोडक्यात हे चॅलेंजिंग आहे आणि म्हणून ते घेतात. लोक उगीच अंटार्क्टिका, एव्हरेस्टवर जात नाहीत.
एक २३ वर्षांची मुलगी मंगळावर चाललीय ते ऐकलंय का ? व्हॉट्स अॅपवर आलं असेल तर . ती परत न येण्यासाठी चाललीय, म्हणजे मरायलाच चालली आहे. साहस हा मोटीव्ह असतो अशा लोकांचा.
https://www.ladbible.com/news/100000-lightbulb-job-306779-20230610
साहस हा मोटीव्ह असतो अशा
साहस हा मोटीव्ह असतो अशा लोकांचा.
>>>
हे माझ्यापेक्षा जास्त चांगले कोणास ठाऊक असणार
तुम्ही "माझ्या वाईट सवयी" चे सगळे लेख (भाग १ ते ६) पूर्ण वाचा.
लिंक देतो नंतर..
नाही नाही नको नको. फोन आलाय.
नाही नाही नको नको.
फोन आलाय.
ओके
ओके !
पण वेळ मिळेल तेव्हा नक्की वाचा. मराठीतच लिहिले आहे. मजा येईल..
राहुल गांधींचा फोन होता. ते
राहुल गांधींचा फोन होता. ते म्हणाले मला मराठी येत नाही , नाही तर फॉल बघायला सांगितला असता.
त्यांचा आवडता पिक्चर आहे फॉल.
मोदीजींना रहमान डकैत आवडला आहे.
https://www.youtube.com/watch?v=_QGSPMRnaWo
फॉल मी खुप आधी पाहिला आहे.
फॉल मी खुप आधी पाहिला आहे. मला आवडला होता. कोणतंही लॉजिक न लावता केवळ थरार म्हणून पाहिला होता.
थोडक्यात हे चॅलेंजिंग आहे आणि
थोडक्यात हे चॅलेंजिंग आहे आणि म्हणून ते घेतात. लोक उगीच अंटार्क्टिका, एव्हरेस्टवर जात नाहीत.
साहस हा मोटीव्ह असतो अशा लोकांचा.>>> येस ! पोईन्ट कळला तुमच्या पोस्टचा, सहमत आहे....साहसी लोकच इतिहास घडवतात...फक्त फॉल मधे अगदी खिळखिळ्या (शब्दश: खिळे पडत होते) गन्जलेल्या जिन्यावर चढायच म्हणजे काहिच मागचा पुढचा विचार न करता केलेली क्रुती वाटली..बाकी इतर साहस करणारे लोक या सगळ्याच प्रेप करुनच त्यात उतरतात.
खिळे वर गेल्या नंतर पडत असतात
खिळे वर गेल्या नंतर पडत असतात. त्यांना कल्पनाही नसते त्याची. त्यांच्या बाबतीत झालेल्या अपघाताच्या मानसिक धक्क्यातून बाहेर पडण्यासाठी त्या भागात असलेल्या टॉवरवर चढायचं एव्हढंच कारण असतं. फॉल पाहून बरीच वर्षे झाली , साधारण असं लक्षात आहे.
खिळे वर गेल्या नंतर पडत असतात
खिळे वर गेल्या नंतर पडत असतात. त्यांना कल्पनाही नसते त्याची.
>>>>>
हो एक्झॅक्टली!
ते खिळे नंतर पडताना तर असे दाखवले आहेत जणू गुहेत शिरल्यावर मागाहून गपचूप वाघ आला. किंवा एखाद्या विराणी हवेलीत शिरताच मागाहून हळूच दरवाजा बंद झाला
अरे लेकहो, तुम्ही खिळे पडत आहेत अशा खिळखिळ्या टॉवर वर चढत आहात तर ते चढतानाच जाणवायला हवे. जर अश्या गोष्टी करणे तुमच्या सवयीचे असेल तर नक्कीच.
चित्रपट बॉलीवूड असता तर चिरफाड झाली असती. इंग्लिश असला की बरेच गोष्टी माफ असतात. कारण आपल्याकडे सर्वसाधारणपणे इंग्लिश म्हणजे भारी हे समजायची पद्धत असते
येस, तांत्रिक बाबींत फॉल छान होता. लॉजिकचा अट्टाहास धरू नये.
पहिल्या नंबरवर कोणता स्टार
पहिल्या नंबरवर कोणता स्टार आहे?
https://news18marathi.com/amp/photogallery/entertainment/indias-biggest-...
अक्षयकुमार आणि प्रभास!
दुसऱ्या क्रमांकावर आहे थलपती विजय
तिसऱ्या क्रमांकावर आहे अल्लू अर्जुन
इंटरेस्टिंग!
इंटरेस्टिंग!
१ ते ८ क्रमांक (चौथ्याचा अपवाद वगळता) सारेच साउथ इंडियन कलाकार आहेत.
चौथ्यावर तेवढा किंग खान शाहरुख आहे. त्यानंतर थेट नवव्या क्रमांकावर सलमान आणि दहाव्यावर अक्षय कुमार आहे.
बॉलीवूड कलाकारांचा सुपडा साफ दाखवायची धडपड वाटतो हा लेख.
लेखाचे नाव सुद्धा पहिल्या क्रमांकावर शाहरुख सलमान नाही असेच क्लिकबेट ठेवले आहे
याला एखाद्या शाहरुखच्या धाग्यावर घेऊया का प्लीज चर्चा करायला. इथे अवांतर होईल. कारण माझ्याकडे शाहरुखची साऊथ इंडियातील क्रेझ दाखवणारे काही व्हिडिओ आहेत ते तिथे शेअर करता येतील
**Monsoon Shootout | Amazon
**Monsoon Shootout | Amazon Prime Video**
२०१३ साली प्रदर्शित झालेला हा सिनेमा इतके दिवस नजरेआड कसा राहिला, हेच आश्चर्य वाटलं. भावाच्या सुचवण्यावरून पाहिला आणि खरंच — हा एक “hidden gem” आहे.
हा एक बौद्धिक (intellectual) सिनेमा आहे. आयुष्यातील महत्त्वाच्या क्षणी आपण घेतलेले निर्णय पुढच्या घटनांना कसे आकार देतात, आणि त्या निर्णयांमुळे वेगवेगळ्या शक्यता कशा निर्माण होऊ शकतात — हा विचार मांडण्याचा प्रयत्न चित्रपटात प्रभावीपणे केला आहे. त्यामुळे पाहताना थोडा गोंधळ निर्माण होतो, पण अशा धाडसी आणि वेगळ्या प्रयोगांना नक्कीच प्रोत्साहन मिळायला हवं, असं वाटतं.
Vijay Varma आणि Nawazuddin Siddiqui या दोघांना त्यांच्या कारकिर्दीच्या सुरुवातीच्या टप्प्यात पाहणं हीदेखील एक खास अनुभव आहे.
अक्षय कुमार पण क्रमांक १ वरच
अक्षय कुमार पण क्रमांक १ वरच आहे कि. शून्य कशाला मोजायचं ?
माझी पोस्ट योग्य धाग्यावर
माझी पोस्ट योग्य धाग्यावर कॉपी पेस्ट केली आहे.
या धाग्यावर चित्रपट कसा वाटला एवढीच चर्चा राहू दे
या धाग्यावर चित्रपट कसा वाटला
या धाग्यावर चित्रपट कसा वाटला एवढीच चर्चा राहू दे >>>
आधीच हे मनावर घेतले असते तर आज चिकवा - १२ ऐवजी चिकवा ५ चालू असता.
अहो उलट मीच इथे कित्येकदा
अहो उलट मीच इथे कित्येकदा सजेशन दिले होते की चिकवाचे दोन प्रकारचे धागे हवेत. एकात फक्त परीक्षणाच्या पोस्ट असाव्यात आणि एकात सर्वसमावेशक चित्रपट विषयक गप्पा. जेणेकरून ज्याला रेको हवे असतील त्याला शोधने सोयीचे जाईल. मी मायबोली ॲडमिन असतो तर कायद्याने तशी सिस्टीम केली असती. यासाठी वेगळे सुद्धा काही करायची गरज नाही. ज्याने त्याने आपल्या इथल्याच परीक्षणाच्या पोस्ट एका वेगळ्या धाग्यात कॉपी पेस्ट करावे. पण असो सध्या मीच रेकोसाठी हा धागा वापरत नाही. काही वेगळे पर्याय शोधले आहेत. त्यामुळे चालते तसे चालू दे. तरी शाहरुखचा विषय नको म्हटले कारण तो फार वाईट पद्धतीने धागा हायजॅक करतो
ऑलिंपिक मधे पहिल्या तिघांनाच
ऑलिंपिक मधे पहिल्या तिघांनाच पदक मिळते.
पहिल्या, दुसर्या, तिसर्या, पाचव्या, सहाव्या, सातव्या, आठव्या, नवव्या आणि पहिल्या क्रमांकावरच्या अभिनेत्यांच्या धाग्यावर का नाही ?
जे क्रिकेट एक्स्पर्ट असतात ना
जे क्रिकेट एक्स्पर्ट असतात ना.. त्यांच्यात मध्येच एक किडा येतो. ऑल टाईम ग्रेट टीम निवडायचा.
आणि ज्या लोकांना आपण निवडलेल्या टीमची चर्चा व्हावी, टीआरपी मिळावा असे वाटत असेल ना,
ते लोकं मुद्दाम सचिनला त्यात निवडत नाहीत
खरंय. रणवीर सिंग आणि सनीचं
खरंय. रणवीर सिंग आणि सनीचं नाव नाही त्यात. यशचं सुद्धा नान नाही.
निर्बुद्ध एन्टरटेन्मेंट तीही
निर्बुद्ध एन्टरटेन्मेंट तीही तीच तीच हवी असेल तर. स्कार्लेट जो हॅन्सनचा नवा Jurassic park rebirth पहा नेटफ्लिक्सवर. क्रिस प्रॅट आणि ब्लू इतका भंगार नाही. पण तेच तेच मात्र आहे. यावेळी डायनोंच्या अजून अंगात आले आहे व ते गॉडझिला सारखे करत आहेत. सगळ्या डायनोंना इक्वेटर पाशी सोडलं आहे तेथे जाऊन काही तरी रक्ताचे सॅंपल घेऊन काही तरी संशोधन करणार आहेत म्हणे. ओढूनताणून, उकरून काढून "आ डायनो मुझे मार" चे नवे व्हर्जन. त्यात त्याच आयलंड पाशी एक मूर्ख फॅमिली बोट घेऊन येते व महामूर्ख वडील लेकराबाळांचा जीव धोक्यात टाकतात. पुन्हा तेच डायनो मागे लोक पुढे. काही जणांना खाऊन टाकणे. हाहू करत सुरक्षित ठिकाणी पोचणं. जय हिंद! झाले एवढेच.

यावरून तुम्हाला एक मीम....
पुन्हा तेच डायनो मागे लोक
पुन्हा तेच डायनो मागे लोक पुढे. काही जणांना खाऊन टाकणे. हाहू करत सुरक्षित ठिकाणी पोचणं. जय हिंद! >>>
प्रॅट आणि ब्लू ही माझी आवडती रनिंग थीम होती आधीच्या "वर्ल्ड" सिरीज मधली.
लिटरली डुलक्या मारणारा टी-रेक्स कसा वाटला?
तो टी-रेक्स काय किंवा इतर डायनोजचे आतले ऑर्गन्स फक्त घेउन बनवल्यासारखा व पळणारे लोक वीस पंचवीस फूट लांब केले की कंटाळून पाठलाग सोडणारा नवीन डायनो काय - एकूणच सगळे डायनो ऐदी/आळशी झालेत यात.
एका प्रोटीन बार की कसलातरी रॅपर दारात अडकल्याने पेटणारी आख्खी लॅब. एक दार नीट बंद झाले नाही तर सगळे चेक्स रिलीज करणारे तंत्रज्ञान - हे तिरंगाच्या फ्यूज काढल्यावर सगळे दिवे लुकलुकणार्या व सगळे सायरन्स वाजणार्या रॉकेट मिसाईल तंत्रज्ञानाच्याच लेव्हलचे आहे.
अस्मिता नेफ्लिवर आलाय मग
अस्मिता
नेफ्लिवर आलाय मग बघुन टाकू लवकरच.
फा ला पिक्चरच्या डिस्ट्रीब्युशन मध्ये घ्या. असं काही वाचलं की आता बघावासाच वाटतोय.
हो, हो. स्निकर्स बारचा कागद
हो, हो. स्निकर्स बारचा कागद दरवाज्यात अडकला. आणि फुलबाज्या उडून सगळी लॅब धोक्यात आली. डायनोने कचरा करणाऱ्या माणसाला गट्टम् केले. लोळू लागलेला डायनासोर माझ्या कुत्र्यासारखे लोळत होता. आणि तेथे जाऊन त्याची झोपमोड करून बोट घेतली तर तो मागे येणारच ना, पप्पी घेऊन सोडून थोडीच देणार आहे.
तिरंगा - खरंच.

त्यात आजकाल या प्राण्यांना कुणी विचारत नाही असा संवाद आहे. मी मनात म्हटलं - तुम्ही तरी का विचारता आहात मग. थांबवा हे एकदाचे.
मांजरीच्या गळ्यात घंटा कोण
मांजराच्या गळ्यात घंटा कोण बांधणार ऐवजी डायनोच्या केसांना रबरबँड कोण लावणार हे वापरावे आता.
>> आजकाल या प्राण्यांना कुणी
>> आजकाल या प्राण्यांना कुणी विचारत नाही >> देवा!
मरा मग! पृथ्वीवर अस्मिता आणि फा सोडले तर कुणीही तुम्हाला बघायचा आटापिटा करत नाही.
Pages