घरीही पुस्तक वाचायचा सल्ला, अमुक तमुक कॅरेक्टर पुस्तकाशी compare कॉमेन्ट्री, आणि अध्येमध्ये मंत्रांचे डायलॉग ऐकावे लागतात. पण तेवढे चालवून घ्यावे लागते नाहीतर सस्पेन्स फोडायची धमकी मिळते
तरीही पुस्तकाबाबत म्हणाल तर एखाद्या इंग्लिश बाईने ते लिहिताना भारतातल्या मराठी मिडीयममधील इंग्लिशमध्ये काठावर पास होणाऱ्या वाचकाला डोळ्यासमोर ठेवून लिहिले असेल याची शक्यता कमीच.. किंवा त्याचे सोपे इंग्लिश वर्जन आहे का कल्पना नाही. तरी एकदा पूर्ण सिरीज संपल्यावर पुस्तके चाळून बघेन नक्की. तेवढेच पैसे वसूल होतील समजून..
बाकी मी आजवर कुठलेच असे पुस्तक वाचले नाही ज्यावर चित्रपट सुद्धा बनला आहे. त्यामुळे जे लोक कुठल्याही चित्रपटापेक्षा पुस्तक भारी आहे असे डायलॉग मारतात ते नेहमी आपण पुस्तक सुद्धा वाचले आहे म्हणून फुशारकी मारत असतात असेही माझे एक पूर्वग्रहदूषित मत असते
माझं इंग्रजी भारतातल्या मराठी मिडीयम शाळेतलं ( सेमी इंग्रजी ही नाही, पूर्ण मराठी) आहे, आणि यथातथाच आहे. तरी मला समजायला काहीही अडचण आली नाही. नाही समजलं की पोरगा सांगायचा. तो माझ्याहून हुशार आहे. तू काही किंतू मनात न आणता वाच.
मीही शुद्ध मराठी माध्यमातून शिकले आहे. या पुस्तकांचा युएसपीच हा आहे की सहजसोप्या, मुलांनाही समजेल अश्या भाषेत लिहिलं आहे. Witchcraft च्या संबंधात जे काही शब्द तिने बनवलेत तेच काय ते आपल्याला नवे असतील.
बाकी स्पेल्सबद्दल मला घरी फुकट शिकवणी मिळाली.
वाचायला सुरूवात तर कर. पुस्तक खाली ठेवणार नाहीस ही गॅरंटी.
नाही समजलं की पोरगा सांगायचा. तो माझ्याहून हुशार आहे.>>> हो टिन झाले की ते हुशार होतात मग सगळ्या मधे आपल्याला लेसन द्यायला लागतात आणी परिक्षा घेतात...आपल्या इन्ग्लिश मधे चुका काढणे आणी त्यावर फिसफिस करणे तर आवडत काम!!
आमच्याकडे तुम्ही मिडल स्कुलला असताना कोणते क्लब होते, कोणता स्पोर्टस पॉप्युलर, कोणाला फॉलो करत होते तुम्ही...हे वॉर झाल तेव्हा तुम्हाला कस वाटल, भारताने काय भुमिका घेतली असे प्रश्न पुर्ण राइड भर एकवल जाते..
डिलेड होमवर्क, विसरलेला टिशर्ट यावर आपण त्याला ग्यान दिलेले असते त्याच उट्ट!!
माझा अगदी धोन्डोपन्त करुन सोडतात मुल!!.
Submitted by प्राजक्ता on 9 February, 2026 - 21:37
बाकी मी नुसते मराठी मिडीयम नाही तर त्यातील इंग्लिशची बोंब असलेला मुलगा आहे.
पण घरी ऑलरेडी इंग्लिश पुस्तके असताना मुद्दाम मराठी घेऊन येणार नाही इतका मध्यमवर्गीय मानसिकतेचा काटकसरी सुद्धा आहे. त्यामुळे तीच ट्राय करेन. याच फ्लो मध्ये कदाचित वाचली जातील. कारण सध्या त्याच जगात आहे असे फील येत आहे.
<<आपण पुस्तक सुद्धा वाचले आहे म्हणून फुशारकी मारत असतात - पूर्वग्रह >>
पुस्तकातून आपण कल्पनेने जे भावविश्व निर्माण करतो तेवढी खोली, व्याप्ती आणि भव्यता चित्रपटांमध्ये उतरेलच असे नाही. त्यात दिग्दर्शकाच्या कल्पनेतके भावविश्व असते शिवाय चित्रपटातून दाखवण्याला काही मर्यादाही असतात (vfx, ai मुळे या मर्यादा कमी होतील, तरीही दुसऱ्याच्या ते कल्पनेतील भावविश्व, आणि पुस्तकातले सगळेच दाखवण्यास वेळेची मर्यादा). अनेक चित्रपटांमध्ये त्यामुळे अपेक्षाभंग होऊ शकतो. हॅरीपॉटर चित्रपटांमध्ये माझा तरी अपेक्षाभंग झाला नाही. पुस्तकांचा एक एक भाग वाचत तो तो चित्रपट पाहिला. चित्रपटांत काही गाळले आहे तर थोडेफारच जरा वेगळे दाखवले आहे. पण तेवढी सूट चित्रपट निर्मितीची मर्यादा म्हणुन देऊन आणि ऐतिहासिक/सत्यघटनेवर आधारीत चित्रपट नसल्याने कुठे केलेले थोडेफार बदल खटकले नाहीत.
Submitted by मानव पृथ्वीकर on 10 February, 2026 - 00:23
कुठल्याही चित्रपटापेक्षा पुस्तक भारी आहे >> मुद्दामून मला हवा तेव्हढाच मजकूर कोट करतोय मी. हे वरील वाक्य काही प्रसंगी खोटं ठरतं. लॉर्ड ऑफ द रिंग्ज पिक्चर मधून टॉम बोम्बाडिल नावाचं कंटाळवाणं पात्र वगळलं याबद्दल मी खूश आहे. एक हसीना थी पिक्चर उत्तरार्धात इफ टुमॉरो कम्स पुस्तकापेक्षा वेगळा आणि जास्त चांगला आहे. (हे सगळं मी किती वाचतो याबद्दल फुशारक्या मारायला)
Submitted by हरचंद पालव on 10 February, 2026 - 00:20
पुस्तकाबाबत म्हणाल तर एखाद्या इंग्लिश बाईने ते लिहिताना भारतातल्या मराठी मिडीयममधील इंग्लिशमध्ये काठावर पास होणाऱ्या वाचकाला डोळ्यासमोर ठेवून लिहिले असेल याची शक्यता कमीच.>> असं ह्या पुस्तकांबाबत अजिबातच नाहिय.
हॅरी पॉटर मुळेच मी इंग्रजी वाचनाकडे वळले आणि तेव्हा लक्षात आलं केव्हढ मोठ साहित्य तो पर्यंत मिस झालं होतं.
Submitted by शर्मिला. on 10 February, 2026 - 00:47
आजवर कुठलेच असे पुस्तक वाचले नाही ज्यावर चित्रपट सुद्धा बनला आहे. >> मी पुस्तक वाचून मग चित्रपट शोधलेय.
लेक इथे होता तेव्हा तो मग डाउनलोड करून द्यायचा मला हवा तो चित्रपट.
Submitted by शर्मिला. on 10 February, 2026 - 00:50
पुस्तकातून आपण कल्पनेने जे भावविश्व निर्माण करतो तेवढी खोली, व्याप्ती आणि भव्यता चित्रपटांमध्ये उतरेलच असे नाही. त्यात दिग्दर्शकाच्या कल्पनेतके भावविश्व असते शिवाय चित्रपटातून दाखवण्याला काही मर्यादाही असतात (vfx, ai मुळे या मर्यादा कमी होतील, तरीही दुसऱ्याच्या ते कल्पनेतील भावविश्व, आणि पुस्तकातले सगळेच दाखवण्यास वेळेची मर्यादाही असतात
ठकठक ने वाचनाची सुरुवात करावी. मग चंपक, मोट पतलू और घसीटाराम वाचावे. यावर पिक्चर निघालेले नाहीत. फॅंटम कॉमिक्स, सुपरमॅन कॅप्टन मार्बल स्पायडरमॅन असं करत करत हॅरी पॉटर पर्यंत पोहोचावे. मित्र फ्री पीडीएफ देऊ शकतात. मराठी वर म्हटल्याप्रमाणे असेल तर भारीच. पण फ्री पीडीएफ आहे का माहीत नाही.
मानव, बरोबर आहे तुमचं.
Authorial vs Directorial Vision हा नेमका मुद्दा पकडलात. हा स्क्रीनवर नेताना Imaginative Gap आणि माध्यम मर्यादा (medium specificity ला मराठीत अजून अचूक शब्द असेल तर सांगा) यामुळे आधी पुस्तक वाचले असेल तर मजा निघून जाते.
खूप कमी वेळा आपण visualise केले तसे किंवा त्याही पेक्षा उत्तम अशी Cinematography असते. Mummy मधले cg effects आवडले नव्हते यासाठी मित्रांनी वेड्यात काढले होते.
>>>"ओशन्स ११-१३
टर्मिनेटर आणि T२">>>
कॉमी +1000
डाय हार्ड 1, 2, आणि पुढचे सगळे...
हँगओव्हर 1, 2, 3....
(इंग्रजीतले) हे देखील मस्त 👍
हिंदीत मुन्नाभाई 1, 2 चा उल्लेख आलेलाच आहे, हेराफेरी आणि फिर हेराफेरी पण चांगले होते, पहिला रिमेक असला तरी 😀
(अजुन एकाबद्दल 19 मार्च रोजी किंवा त्यानंतर भाष्य करता येईल 😂)
>>>"पुस्तकातून आपण कल्पनेने जे भावविश्व निर्माण करतो तेवढी खोली, व्याप्ती आणि भव्यता चित्रपटांमध्ये उतरेलच असे नाही. / आणि पुस्तकातले सगळेच दाखवण्यास वेळेची मर्यादाही असतात. / ">>>
मानवदा +1000
>>>" अनेक चित्रपटांमध्ये त्यामुळे अपेक्षाभंग होऊ शकतो. ">>>
एकीकडे, 'दुनियादारी' ह्या कादंबरीची पारायणे केली असल्याने त्यावरचा चित्रपट पाहून भयंकर अपेक्षाभंग झाल्याची परिणीती मी मराठी चित्रपट बघण्याचे बंद करण्यात झाली 😀
तर दुसरीकडे, जेम्स बॉण्ड मालिकेतल्या चित्रपटांत पुस्तकातील मूळ कथेमध्ये बरेच बदल करूनही ते आवडले आहेत.
>>>"माझा अगदी धोन्डोपन्त करुन सोडतात मुल!!.">>>
😂 😂 😂
Submitted by संजय भावे on 10 February, 2026 - 03:09
>>>"मी डॉ नो १८ वयाच्या आधीच वाचलं होतं. पण त्याच्या वर आणि आतही पिक्चर मधली दृश्य होती. डॉ. नो त्यांनंतर खूप वर्षांनी पाहिला कारण कुठेच उपलब्ध नव्हता.">>>
👍
शॉन कॉनरीने माझ्या जन्माच्याही आधी बॉण्डपटांतुन निवृत्ती घेतली असल्याने मी पण 'अ व्हयू टू किल' च्या आधीचे बॉण्डपट खूप नंतर पाहिले... स्टार मुव्हीजवर सगळे दाखवले होते तेव्हा!
आता सगळ्या 25 च्या 25 चित्रपटांचे कलेक्शन आहे आणि कधीही ईच्छा झाली की ते बघता येतात 🙂
Submitted by संजय भावे on 10 February, 2026 - 03:21
पीअर्स ब्रॉस्नन नुकताच आला होता किंवा येत होता तेव्हा शॉन कॉनरीचा डॉ नो ( री रन) आला होता. तेव्हा पहिल्यांदा पाहिला. त्या आधी इंडियाना जोन्स मधे वयस्कर भूमिकेत पाहिला होता.
Ghost (Netflix) - डोताना जॉनरचा मूव्ही बघावा म्हणून चालू केला.
एक इन द मिडल ऑफ नोव्हेअर वाळवंटातले तंबू दिसतात. औरंगजेबाचा मजल दरमजल करतानाचा कनाती लावलेला तळ असावा तसे. काही अरब काही खोकी गाडीत चढवत आहेत. ही खोकी चढवायला ते वाळवंटात का गेले असतील ? हे काम मानवी वस्तीच्या जवळ चांगले झाले असते. पण ते हे काम करत असतानाच बाजूला लागून असलेल्या वाळूच्या डोंगरातून तोफेच्या तोंडेसारखा एक भाग श्वास घ्यायला बाहेर आला आहे. अचानक तिथून गोळ्या सटासट सुटतात. त्याबरोबर एक एक अरब खाली पडत जातो. ते जिथून गोळ्या सूटतात तिकडेच धावत सुटतात. काही काही दिग्दर्शकाची आज्ञा न समजल्याने तंबूच्या मागे पळत जातात.
वाळूच्या डोंगरातून स्लाईड करत एक मानवी आकृती खाली येते. खाली येताना ती चार पाच कोलांट उड्या हाणते आणि शेवटच्या उडीला त्या आकृतीने घेतलेले टुणटुण ओढणीसदृश्य वस्त्र हवेत फेकून देत. त्याखालून मशीन गन हातात आणि पांढरा शुभ्र शर्ट अंगात असलेला व्यक्ती बाहेर येतो, तेव्हांच पडद्यावर अक्षरे झळकतात.
किंग !
मग नागार्जुन !!
कोलांटौड्या संपल्या संपल्या ती व्यक्ती गोळ्या मारून अजून पंधरा वीस अरब मारते. आता पर्यंत जेव्हढे मेले तेव्हढ्यांसाठी तंबू पण नव्हते. पण दुसरी आकृती सुद्धा अशीच खाली येते ती ही गोळ्या मारते. ती मात्र तीच असते. म्हणजे हिरॉईन. ही नॉर्थ इंडीयातली मॉडेल लुक असलेली कुणी धाकड गर्ल आहे. साऊथचं पब्लीक जाम चावट. उत्तरेच्या गोर्या हिरविनी चालतात पण हिरो नाहीत. मग यांच्या हिरविनी हिंदीत येतात. काय करणार ? पण आमचा मराठी माणुस साऊथवाल्यांनी हपिसं अडवली म्हणून आपण साऊथला जावं असा विचारच करत नाही.
तर ही हिरवीन पण गोळ्या चालवते. मग ते त्या पाच सहा तंबूंच्या मध्यभागी येतात. पाठीला पाठ लावून गोळीबार. या पोझिशन मधे एकही गोळी लागत नसते. आठवा सूर्यवंशी. कारण गोळ्या चौफेर सुटत असतात. चुकून गोळी आलीच तर यांच्या गोळिला लागून वारते.
आता हिरवीन नागार्जुनच्या दंडाला लटकली आहे आणि बापाने लहान मुलीला गरगर फिरवावं तशी ती लटकून गिरक्या घेत असताना गोळ्या चालवतेय. हे दृश्य बघायला संमोहित झालेले अरब तंबूतून बाहेर येतात आणि मरतात. त्यांना लपून गोळ्या माराव्यात किंवा एकतरी गोळी नेम धरून मारावी याचे प्रशिक्षणच नसते. तेव्हढ्यासाठीच यांनी तंबूत अशा वाळवंटात बांधलेले असतात.
साऊथमधे वाळवंट कुठे असा विचार मनात येत असतानाच ते विमानतळावर गोळीबार करू लागतात. मग दोघे गाणं म्हणतात.
अरेच्चा ! हे बापल्येक नव्हेत. हा तर चौसष्ठीचा नवतरूण आणि ती सोळा वर्षांची नवयौवना. यांचा रोमान्स चालू आहे. मधेच गोरा बॉस त्याला शुद्ध हिंदीतून सांगतो कि तुला तुझं डोकं तपासून घ्यावं लागेल. तू खूप हिंसाचार केला आहेस. जेव्हां रिपोर्ट्स येतील तेव्हां जॉईन कर. हे ऐकून तिकडेही शिस्त असते असा आपला समज होतो...
तर अशी सुरूवात पाहून बंद केला आहे. कुणाला हे प्रेरणादायी वाटले तर पुढे पाहून कळवा.
स्पार्कल बेटा, तू झोप.
चित्रपटाचा सहावा भाग संपवला.
त्यात शेवटी जी व्यक्ती मरते त्यानंतर तर चित्रपटात आणि आयुष्यात एक पोकळी आल्याची फिलिंग आली आहे. पोरके झाल्यासारखे वाटत आहे.
त्यामुळे सातवा भाग सुरू तर केला पण फार बघवला नाही. उद्या मूड पूर्ववत झाल्यावर बघेन.
Submitted by ऋन्मेऽऽष on 10 February, 2026 - 15:29
ज्जे बात! आता पुस्तके ही वाच
ज्जे बात!

आता पुस्तके ही वाच!आता पुस्तके ही वाच!
आता पुस्तके ही वाच!आता पुस्तके ही वाच! >>
आता पुस्तके ही वाच! >>
प्रेरित केल्याबद्दल धन्यवाद !
प्रेरित केल्याबद्दल धन्यवाद !
पाच भाग संपवले आज !
घरीही पुस्तक वाचायचा सल्ला, अमुक तमुक कॅरेक्टर पुस्तकाशी compare कॉमेन्ट्री, आणि अध्येमध्ये मंत्रांचे डायलॉग ऐकावे लागतात. पण तेवढे चालवून घ्यावे लागते नाहीतर सस्पेन्स फोडायची धमकी मिळते
तरीही पुस्तकाबाबत म्हणाल तर एखाद्या इंग्लिश बाईने ते लिहिताना भारतातल्या मराठी मिडीयममधील इंग्लिशमध्ये काठावर पास होणाऱ्या वाचकाला डोळ्यासमोर ठेवून लिहिले असेल याची शक्यता कमीच.. किंवा त्याचे सोपे इंग्लिश वर्जन आहे का कल्पना नाही. तरी एकदा पूर्ण सिरीज संपल्यावर पुस्तके चाळून बघेन नक्की. तेवढेच पैसे वसूल होतील समजून..
बाकी मी आजवर कुठलेच असे पुस्तक वाचले नाही ज्यावर चित्रपट सुद्धा बनला आहे. त्यामुळे जे लोक कुठल्याही चित्रपटापेक्षा पुस्तक भारी आहे असे डायलॉग मारतात ते नेहमी आपण पुस्तक सुद्धा वाचले आहे म्हणून फुशारकी मारत असतात असेही माझे एक पूर्वग्रहदूषित मत असते
माझं इंग्रजी भारतातल्या मराठी
माझं इंग्रजी भारतातल्या मराठी मिडीयम शाळेतलं ( सेमी इंग्रजी ही नाही, पूर्ण मराठी) आहे, आणि यथातथाच आहे. तरी मला समजायला काहीही अडचण आली नाही. नाही समजलं की पोरगा सांगायचा. तो माझ्याहून हुशार आहे. तू काही किंतू मनात न आणता वाच.
मीही शुद्ध मराठी माध्यमातून
मीही शुद्ध मराठी माध्यमातून शिकले आहे. या पुस्तकांचा युएसपीच हा आहे की सहजसोप्या, मुलांनाही समजेल अश्या भाषेत लिहिलं आहे. Witchcraft च्या संबंधात जे काही शब्द तिने बनवलेत तेच काय ते आपल्याला नवे असतील.
बाकी स्पेल्सबद्दल मला घरी फुकट शिकवणी मिळाली.
वाचायला सुरूवात तर कर. पुस्तक खाली ठेवणार नाहीस ही गॅरंटी.
नाही समजलं की पोरगा सांगायचा.
नाही समजलं की पोरगा सांगायचा. तो माझ्याहून हुशार आहे.>>> हो टिन झाले की ते हुशार होतात मग सगळ्या मधे आपल्याला लेसन द्यायला लागतात आणी परिक्षा घेतात...आपल्या इन्ग्लिश मधे चुका काढणे आणी त्यावर फिसफिस करणे तर आवडत काम!!
आमच्याकडे तुम्ही मिडल स्कुलला असताना कोणते क्लब होते, कोणता स्पोर्टस पॉप्युलर, कोणाला फॉलो करत होते तुम्ही...हे वॉर झाल तेव्हा तुम्हाला कस वाटल, भारताने काय भुमिका घेतली असे प्रश्न पुर्ण राइड भर एकवल जाते..
डिलेड होमवर्क, विसरलेला टिशर्ट यावर आपण त्याला ग्यान दिलेले असते त्याच उट्ट!!
माझा अगदी धोन्डोपन्त करुन सोडतात मुल!!.
हॅरी पॉटरचे मराठी अनुवादही
हॅरी पॉटरचे मराठी अनुवादही आहेत..
माझा अगदी धोन्डोपन्त करुन
माझा अगदी धोन्डोपन्त करुन सोडतात मुल!!. >>>>
हो, मराठीच नाही तर जगभरातल्या
हो, मराठीच नाही तर जगभरातल्या भाषेत अनुवाद आहेत. मी काल शोधून सुद्धा आलो. अनुवादक प्रकाशक यांची नावे. इथे दिली आहेत.
List of Harry Potter translations - Wikipedia https://share.google/7ayPGabCm7xMLrz7m
बाकी मी नुसते मराठी मिडीयम नाही तर त्यातील इंग्लिशची बोंब असलेला मुलगा आहे.
पण घरी ऑलरेडी इंग्लिश पुस्तके असताना मुद्दाम मराठी घेऊन येणार नाही इतका मध्यमवर्गीय मानसिकतेचा काटकसरी सुद्धा आहे. त्यामुळे तीच ट्राय करेन. याच फ्लो मध्ये कदाचित वाचली जातील. कारण सध्या त्याच जगात आहे असे फील येत आहे.
<<आपण पुस्तक सुद्धा वाचले आहे
<<आपण पुस्तक सुद्धा वाचले आहे म्हणून फुशारकी मारत असतात - पूर्वग्रह >>
पुस्तकातून आपण कल्पनेने जे भावविश्व निर्माण करतो तेवढी खोली, व्याप्ती आणि भव्यता चित्रपटांमध्ये उतरेलच असे नाही. त्यात दिग्दर्शकाच्या कल्पनेतके भावविश्व असते शिवाय चित्रपटातून दाखवण्याला काही मर्यादाही असतात (vfx, ai मुळे या मर्यादा कमी होतील, तरीही दुसऱ्याच्या ते कल्पनेतील भावविश्व, आणि पुस्तकातले सगळेच दाखवण्यास वेळेची मर्यादा). अनेक चित्रपटांमध्ये त्यामुळे अपेक्षाभंग होऊ शकतो. हॅरीपॉटर चित्रपटांमध्ये माझा तरी अपेक्षाभंग झाला नाही. पुस्तकांचा एक एक भाग वाचत तो तो चित्रपट पाहिला. चित्रपटांत काही गाळले आहे तर थोडेफारच जरा वेगळे दाखवले आहे. पण तेवढी सूट चित्रपट निर्मितीची मर्यादा म्हणुन देऊन आणि ऐतिहासिक/सत्यघटनेवर आधारीत चित्रपट नसल्याने कुठे केलेले थोडेफार बदल खटकले नाहीत.
कुठल्याही चित्रपटापेक्षा
कुठल्याही चित्रपटापेक्षा पुस्तक भारी आहे >> मुद्दामून मला हवा तेव्हढाच मजकूर कोट करतोय मी. हे वरील वाक्य काही प्रसंगी खोटं ठरतं. लॉर्ड ऑफ द रिंग्ज पिक्चर मधून टॉम बोम्बाडिल नावाचं कंटाळवाणं पात्र वगळलं याबद्दल मी खूश आहे. एक हसीना थी पिक्चर उत्तरार्धात इफ टुमॉरो कम्स पुस्तकापेक्षा वेगळा आणि जास्त चांगला आहे. (हे सगळं मी किती वाचतो याबद्दल फुशारक्या मारायला)
पुस्तकाबाबत म्हणाल तर एखाद्या
पुस्तकाबाबत म्हणाल तर एखाद्या इंग्लिश बाईने ते लिहिताना भारतातल्या मराठी मिडीयममधील इंग्लिशमध्ये काठावर पास होणाऱ्या वाचकाला डोळ्यासमोर ठेवून लिहिले असेल याची शक्यता कमीच.>> असं ह्या पुस्तकांबाबत अजिबातच नाहिय.
हॅरी पॉटर मुळेच मी इंग्रजी वाचनाकडे वळले आणि तेव्हा लक्षात आलं केव्हढ मोठ साहित्य तो पर्यंत मिस झालं होतं.
आजवर कुठलेच असे पुस्तक वाचले
आजवर कुठलेच असे पुस्तक वाचले नाही ज्यावर चित्रपट सुद्धा बनला आहे. >> मी पुस्तक वाचून मग चित्रपट शोधलेय.
लेक इथे होता तेव्हा तो मग डाउनलोड करून द्यायचा मला हवा तो चित्रपट.
पुस्तकातून आपण कल्पनेने जे
पुस्तकातून आपण कल्पनेने जे भावविश्व निर्माण करतो तेवढी खोली, व्याप्ती आणि भव्यता चित्रपटांमध्ये उतरेलच असे नाही. त्यात दिग्दर्शकाच्या कल्पनेतके भावविश्व असते शिवाय चित्रपटातून दाखवण्याला काही मर्यादाही असतात (vfx, ai मुळे या मर्यादा कमी होतील, तरीही दुसऱ्याच्या ते कल्पनेतील भावविश्व, आणि पुस्तकातले सगळेच दाखवण्यास वेळेची मर्यादाही असतात
>>> अगदी अगदी
ठकठक ने वाचनाची सुरुवात करावी
ठकठक ने वाचनाची सुरुवात करावी. मग चंपक, मोट पतलू और घसीटाराम वाचावे. यावर पिक्चर निघालेले नाहीत. फॅंटम कॉमिक्स, सुपरमॅन कॅप्टन मार्बल स्पायडरमॅन असं करत करत हॅरी पॉटर पर्यंत पोहोचावे. मित्र फ्री पीडीएफ देऊ शकतात. मराठी वर म्हटल्याप्रमाणे असेल तर भारीच. पण फ्री पीडीएफ आहे का माहीत नाही.
पहिल्या पेक्षा दुसरा भाग
पहिल्या पेक्षा दुसरा भाग चांगला किंवा त्याच्याइतकाच चांगला असं उदाहरण आहे का ?
ओशन्स ११-१३
टर्मिनेटर आणि T२
बॅटमॅन बिगिन्स आणि डार्क नाईट- तितकेच चांगले
मानव, बरोबर आहे तुमचं.
मानव, बरोबर आहे तुमचं.
Authorial vs Directorial Vision हा नेमका मुद्दा पकडलात. हा स्क्रीनवर नेताना Imaginative Gap आणि माध्यम मर्यादा (medium specificity ला मराठीत अजून अचूक शब्द असेल तर सांगा) यामुळे आधी पुस्तक वाचले असेल तर मजा निघून जाते.
खूप कमी वेळा आपण visualise केले तसे किंवा त्याही पेक्षा उत्तम अशी Cinematography असते. Mummy मधले cg effects आवडले नव्हते यासाठी मित्रांनी वेड्यात काढले होते.
कॉमी बरोबर. पण हिंदी मराठी
कॉमी बरोबर. पण हिंदी मराठी मधे दुर्मिळ आहे.
मुन्नाभाई इतका नाही पण
मुन्नाभाई इतका नाही पण सीक्वेल दृशम चा काही वाईट नाही. स्त्री २ पण वाईट नाही.
गिल्टी प्लेझर्स.
हॅरी ने केलेलं गारूड होतं एके
हॅरी ने केलेलं गारूड होतं एके काळी.. आता बरंच ओसरलय. पण पुस्तकं ती खरंच पुस्तकं..
(नवर्याला पण हेच उपदेश केलेत मी & मुलांनी 
ॠ>>> खरंच आता पुस्तकं वाच
>>>"ओशन्स ११-१३
>>>"ओशन्स ११-१३
टर्मिनेटर आणि T२">>>
कॉमी +1000
डाय हार्ड 1, 2, आणि पुढचे सगळे...
हँगओव्हर 1, 2, 3....
(इंग्रजीतले) हे देखील मस्त 👍
हिंदीत मुन्नाभाई 1, 2 चा उल्लेख आलेलाच आहे, हेराफेरी आणि फिर हेराफेरी पण चांगले होते, पहिला रिमेक असला तरी 😀
(अजुन एकाबद्दल 19 मार्च रोजी किंवा त्यानंतर भाष्य करता येईल 😂)
>>>"पुस्तकातून आपण कल्पनेने जे भावविश्व निर्माण करतो तेवढी खोली, व्याप्ती आणि भव्यता चित्रपटांमध्ये उतरेलच असे नाही. / आणि पुस्तकातले सगळेच दाखवण्यास वेळेची मर्यादाही असतात. / ">>>
मानवदा +1000
>>>" अनेक चित्रपटांमध्ये त्यामुळे अपेक्षाभंग होऊ शकतो. ">>>
एकीकडे, 'दुनियादारी' ह्या कादंबरीची पारायणे केली असल्याने त्यावरचा चित्रपट पाहून भयंकर अपेक्षाभंग झाल्याची परिणीती मी मराठी चित्रपट बघण्याचे बंद करण्यात झाली 😀
तर दुसरीकडे, जेम्स बॉण्ड मालिकेतल्या चित्रपटांत पुस्तकातील मूळ कथेमध्ये बरेच बदल करूनही ते आवडले आहेत.
>>>"माझा अगदी धोन्डोपन्त करुन सोडतात मुल!!.">>>
😂 😂 😂
मी डॉ नो १८ वयाच्या आधीच
मी डॉ नो १८ वयाच्या आधीच वाचलं होतं. पण त्याच्या वर आणि आतही पिक्चर मधली दृश्य होती. डॉ. नो त्यांनंतर खूप वर्षांनी पाहिला कारण कुठेच उपलब्ध नव्हता.
त्यामुळे आधी पिक्चर बनले मग पुस्तक आलं हा समज होता.
>>>"मी डॉ नो १८ वयाच्या आधीच
>>>"मी डॉ नो १८ वयाच्या आधीच वाचलं होतं. पण त्याच्या वर आणि आतही पिक्चर मधली दृश्य होती. डॉ. नो त्यांनंतर खूप वर्षांनी पाहिला कारण कुठेच उपलब्ध नव्हता.">>>
👍
शॉन कॉनरीने माझ्या जन्माच्याही आधी बॉण्डपटांतुन निवृत्ती घेतली असल्याने मी पण 'अ व्हयू टू किल' च्या आधीचे बॉण्डपट खूप नंतर पाहिले... स्टार मुव्हीजवर सगळे दाखवले होते तेव्हा!
आता सगळ्या 25 च्या 25 चित्रपटांचे कलेक्शन आहे आणि कधीही ईच्छा झाली की ते बघता येतात 🙂
पीअर्स ब्रॉस्नन नुकताच आला
पीअर्स ब्रॉस्नन नुकताच आला होता किंवा येत होता तेव्हा शॉन कॉनरीचा डॉ नो ( री रन) आला होता. तेव्हा पहिल्यांदा पाहिला. त्या आधी इंडियाना जोन्स मधे वयस्कर भूमिकेत पाहिला होता.
बाहुबली १ व २ दोन्ही भारी
बाहुबली १ व २ दोन्ही भारी होते की.
बाहुबली जरा वेगळी केस आहे.
बाहुबली जरा वेगळी केस आहे. त्यात १ आणि २ एकच पिक्चर होता दोन तुकड्यात. पहिला गाजला म्हणून दुसरा काढला असे नव्हते. जसे आता धुरंदर येत आहे.
Ghost (Netflix) - डोताना
Ghost (Netflix) - डोताना जॉनरचा मूव्ही बघावा म्हणून चालू केला.
एक इन द मिडल ऑफ नोव्हेअर वाळवंटातले तंबू दिसतात. औरंगजेबाचा मजल दरमजल करतानाचा कनाती लावलेला तळ असावा तसे. काही अरब काही खोकी गाडीत चढवत आहेत. ही खोकी चढवायला ते वाळवंटात का गेले असतील ? हे काम मानवी वस्तीच्या जवळ चांगले झाले असते. पण ते हे काम करत असतानाच बाजूला लागून असलेल्या वाळूच्या डोंगरातून तोफेच्या तोंडेसारखा एक भाग श्वास घ्यायला बाहेर आला आहे. अचानक तिथून गोळ्या सटासट सुटतात. त्याबरोबर एक एक अरब खाली पडत जातो. ते जिथून गोळ्या सूटतात तिकडेच धावत सुटतात. काही काही दिग्दर्शकाची आज्ञा न समजल्याने तंबूच्या मागे पळत जातात.
वाळूच्या डोंगरातून स्लाईड करत एक मानवी आकृती खाली येते. खाली येताना ती चार पाच कोलांट उड्या हाणते आणि शेवटच्या उडीला त्या आकृतीने घेतलेले टुणटुण ओढणीसदृश्य वस्त्र हवेत फेकून देत. त्याखालून मशीन गन हातात आणि पांढरा शुभ्र शर्ट अंगात असलेला व्यक्ती बाहेर येतो, तेव्हांच पडद्यावर अक्षरे झळकतात.
किंग !
मग नागार्जुन !!
कोलांटौड्या संपल्या संपल्या ती व्यक्ती गोळ्या मारून अजून पंधरा वीस अरब मारते. आता पर्यंत जेव्हढे मेले तेव्हढ्यांसाठी तंबू पण नव्हते. पण दुसरी आकृती सुद्धा अशीच खाली येते ती ही गोळ्या मारते. ती मात्र तीच असते. म्हणजे हिरॉईन. ही नॉर्थ इंडीयातली मॉडेल लुक असलेली कुणी धाकड गर्ल आहे. साऊथचं पब्लीक जाम चावट. उत्तरेच्या गोर्या हिरविनी चालतात पण हिरो नाहीत. मग यांच्या हिरविनी हिंदीत येतात. काय करणार ? पण आमचा मराठी माणुस साऊथवाल्यांनी हपिसं अडवली म्हणून आपण साऊथला जावं असा विचारच करत नाही.
तर ही हिरवीन पण गोळ्या चालवते. मग ते त्या पाच सहा तंबूंच्या मध्यभागी येतात. पाठीला पाठ लावून गोळीबार. या पोझिशन मधे एकही गोळी लागत नसते. आठवा सूर्यवंशी. कारण गोळ्या चौफेर सुटत असतात. चुकून गोळी आलीच तर यांच्या गोळिला लागून वारते.
आता हिरवीन नागार्जुनच्या दंडाला लटकली आहे आणि बापाने लहान मुलीला गरगर फिरवावं तशी ती लटकून गिरक्या घेत असताना गोळ्या चालवतेय. हे दृश्य बघायला संमोहित झालेले अरब तंबूतून बाहेर येतात आणि मरतात. त्यांना लपून गोळ्या माराव्यात किंवा एकतरी गोळी नेम धरून मारावी याचे प्रशिक्षणच नसते. तेव्हढ्यासाठीच यांनी तंबूत अशा वाळवंटात बांधलेले असतात.
साऊथमधे वाळवंट कुठे असा विचार मनात येत असतानाच ते विमानतळावर गोळीबार करू लागतात. मग दोघे गाणं म्हणतात.
अरेच्चा ! हे बापल्येक नव्हेत. हा तर चौसष्ठीचा नवतरूण आणि ती सोळा वर्षांची नवयौवना. यांचा रोमान्स चालू आहे. मधेच गोरा बॉस त्याला शुद्ध हिंदीतून सांगतो कि तुला तुझं डोकं तपासून घ्यावं लागेल. तू खूप हिंसाचार केला आहेस. जेव्हां रिपोर्ट्स येतील तेव्हां जॉईन कर. हे ऐकून तिकडेही शिस्त असते असा आपला समज होतो...
तर अशी सुरूवात पाहून बंद केला आहे. कुणाला हे प्रेरणादायी वाटले तर पुढे पाहून कळवा.
स्पार्कल बेटा, तू झोप.
लोक र्ह्ण्म्याला पुस्तके
लोक र्ह्ण्म्याला पुस्तके वाचण्यासाठी उपदेश करताहेत हे वाचून आजचा दिवस सार्थकी लागला असे म्हणू शकतो
असामी

Pages