तो "नमक" वाला संवाद म्हणजे मी मोठ्या घरची असल्याने तुझा कष्टकरी "स्वर्गीय प्यार" समजू शकले नाही असे काहीतरी. >>> ओह म्हणजे बॅक टू ५०/६०/७०ज. सच्चा प्यार गरिबोंका वगैरे. सपनोंके राजकुमार, अमीर लोग सच्चा प्यार करत नव्हते त्या काळी. फक्त गरीब लोक करत.
तेथे काही तरी विकृत करून ग्लोरिफाय करतात आणि स्त्री प्रेक्षकांना ऑकवर्ड करणारी हीन भावना व पुरूष हिरोला देवत्व देण्याची काही तरी परंपरा आहे. >>> हो पाहिले आहे काही पिक्चर्स मधे.
@ सियोना - नाही. त्याचं फेसबुकवर सुद्धा अकाउंट नाही. डायरीत असतात त्याच्या अशा नोंदी. अगदी असंच आहे का क्वोरा वर ? संप्रति, छान पोस्ट आहे. कादंबरी बद्दल माहिती नव्हतं. धन्यवाद.
ऋन्मेष, सर्वम माया थिएटर मधे आहे. संजय भावेंनी रेको दिल्यानंतर चेक केलं होतं. नेफ्लिवर आलेला माहिती नव्हतं. बरं झालं सोय झाली. धन्यवाद,
संजय भावे किती वेगवेगळ्या भाषेतले पिक्चर बघता.
अस्मिता, फक्त बघू नका एव्हढंच सांगायचं ना. माझ्यासारख्या रिकामटेकड्यांचा या पिक्चरवरचा वेळ आणखी वाचला असता.
ऋन्मेषजी, सर्वम माया (जियो हॉटस्टार) मस्त लिहीलंय. ही पोस्ट वाचल्यानंतर बघावासा वाटू लागला आहे. हॉटस्टार नाही माझ्याकडं.
जय जय जय हे थोडा पेंडींग ठेवलाय. पण बघणार.
संप्रति आणि रानभुली ( तुमच्या काकांची ) मयसभेची पोस्ट आवडली. आता नाही बघणार. माझ्या तब्येतीला पठाण, जवान मानवतात. माझे रेकोज तर कुणी वाचतच नाही. आता देणारच नाही, बसा तसेच.
नुकसान तुमचंच.
रानभूली, सर्वम माया नेटफ्लिक्स नाही तर जियो हॉटस्टार वर आहे. Newly added म्हणून वरच दिसेल. शोधायची सुद्धा गरज नाही. सध्या जियो हॉटस्टार हिंदी डब चित्रपट शोधून बघायचा धडाका लावला आहे.
चित्रपटाचे नाव गूगलवर टाकून पुढे is it worth watching लिहिले की का बघावा आणि का बघू नये हे सगळे डिटेलवार येते. महत्वाचे म्हणजे कोणाची वैयक्तिक आवड निवड नसलेले सर्वबाजूंचे तटस्थ मत येते. निर्णय सोपा होऊन जातो
>>>"महत्वाचे म्हणजे कोणाची वैयक्तिक आवड निवड नसलेले सर्वबाजूंचे तटस्थ मत येते. निर्णय सोपा होऊन जातो ">>>
हे तसे म्हंटले तर आमच्या सारख्या चोखंदळ लोकांची दिशाभुल होण्याच्या दृष्टीने काहीसे धोकादायक ठरु शकते की हो... 😀
Submitted by संजय भावे on 1 February, 2026 - 05:39
चोखंदळ लोकांनी तर आवर्जून कोणाच्या इनफ्लन्समध्ये न येता आपल्या आवडीचे पिक्चर बघावेत. मी तेच करतो. कारण जगात जितक्या व्यक्ती आहेत तितक्या वेगवेगळ्या आवडी आहेत.
असो, हे शोधकामाचे उदाहरण बघा
Eko बघितल्यावर मला समजले की kishkindha kaandam त्यांनीच बनवला आहे. त्याबद्दल कुठेच वाचले नव्हते. मग हे सर्च केले.
kishkindha kaandam movie worth watching
आणि हे आले.
Yes, Kishkindha Kaandam is widely considered a must-watch, especially if you enjoy intelligent, slow-burn mystery thrillers. Released in 2024, it has been hailed as one of the best Malayalam films of recent years due to its "masterclass" screenplay and atmospheric storytelling.
Why It’s Worth Watching:
Brilliant Screenplay: The film is praised for its intricate writing that avoids "spoon-feeding" the audience, instead letting clues unfold naturally until a powerful final act.
Stellar Performances: Vijayaraghavan delivers a career-best performance as a man struggling with memory loss, while Asif Ali won his first Kerala State Film Award for his role.
Unique Atmosphere: Set in a forest inhabited by monkeys, the cinematography and background score create a haunting, tense environment that keeps you hooked.
Emotional Depth: Unlike typical "whodunit" thrillers, it doubles as a poignant family drama exploring themes of memory, guilt, and the subjective nature of reality.
Things to Consider:
Pacing: It is a slow-burn movie. Some viewers find the first half a bit slow, but most agree the payoff in the last 20 minutes is exhilarating.
Attention Required: It demands your full attention to catch the subtle details that link back to the mystery.
सगळे मुद्दे माझ्या आवडीनुसार आले आणि कोणाला तो संथ म्हणून कंटाळवाणा वाटला असेल तर त्याचे मनावर घ्यायचे नाही हे यातून समजले कारण तो स्लो पेसच चित्रपटाची जमेची बाजू आहे.
अजून एक उदाहरण.. वरच्याच चर्चेतील पिक्चर.
तेरे इश्क मे
The Verdict: To Watch or Not?
Watch it if: You love Dhanush’s intense acting or are a fan of Aanand L. Rai’s signature "small-town heartbeat" style seen in Raanjhanaa.
Skip it if: You are sensitive to themes of toxic masculinity or "obsessive love," as critics have noted the film glorifies aggressive male tropes. Many viewers also found the logic-defying jumps in the second half—moving from a college romance to an Air Force pilot track—jarring and "illogical".
नेफ्लि वर मेरिल स्ट्रिप व फिलिप हॉफमन चा डाऊट बघितला.
एका चर्चशी संलग्न शाळेची जुन्या विचारांची प्रिंसिपॉल कम
नन आणि चर्चचा फादर यांच्या संघर्षाची कथा. ननला संशय येतो की फादर शाळेतल्या एकमेव व एकाकी काळ्या मुलाला अॅब्युस करतोय. फादर मोकळ्या विचारांचा असतो, त्याच्या मते तो मुलाला आधार देत असतो. मुलगाही फादरशी क्लोज असतो. इतर मुलेही फादरशी मैत्रीपुर्ण संबंध ठेऊन असतात. प्रिन्सिपॉल जुन्या परंपरेला मानणारी असते, कडक शिस्तीची. फादरवर लक्ष ठेवायला ती एका जुनियर ननची मदत घेते. ती फादरवर आरोप करुन त्याला शाळा सोडायला भाग पाडते. पण तरी तिच्या डोक्यात डाऊट राहतोच की खरे नक्की काय?? माझ्या डोक्याचाही भुगा झाला की खरे नक्की काय?? प्रिन्सिपॉल बरोबर की फादर?
ब्लॅक मुलाच्या आईला फक्त एकच सिन आहे. तिने कसला जबरदस्त केलाय तो सिन. मेरिल स्ट्रिप व हॉफ्मन
दोघांनीही अत्युत्तम कामे केलीत.
डाऊट नोट केला. थँक्स साधना ओळख करून दिल्याबद्दल.
आपल्या आयुष्यात पण असे प्रसंग अनेकदा येत असतात. आपल्याला आपला संशय खरा वाटत असतो, पण दुसर्या बाजूने विचार केला कि मग ती पण बाजू खरी वाटू लागते.
गुगल सर्च देण्यापेक्षा एखाद्या व्यक्तीच्या आवडी निवडी आपल्याशी जुळतात कि नाही हे एकदा लक्षात आले कि रेको कुणाचा घ्यावा कुणाचा नाही हे सोपं होऊन जातं. तेच आपल्यालाही लागू होतं. कुणाला आपल्याला आवडलेला मूव्ही नाही आवडला तर नाराज होऊ नये किंवा उलटं. पण एखाद्याने रेको दिला म्हणून बघितला आणि माझा वेळ गेला अशी चीडचीड करू नये. कुणाला तरी दोष देणं वाईट.
एखाद्या व्यक्तीच्या आवडी निवडी आपल्याशी जुळतात कि नाही हे एकदा लक्षात आले कि..
>>>>>
यात प्रॉब्लेम असा आहे की कुठल्याही दोन व्यक्तींच्या ठराविक आवडीनिवडी जुळतात पण सगळ्याच नाहीत
आणि जिथे जुळतात तिथेही प्रमाण वेगवेगळे असते..
त्यामुळे ठराविक व्यक्तीच्या आवडीनिवडींवर अवलंबून राहायचे असेल तर त्यांच्या आवडीनिवडींचा पूर्ण अभ्यास करावा लागेल.. आणि एखाद्याचा इतका अभ्यास त्याला आयुष्याचा जोडीदार बनवायचे असेल तर ठीक आहे पण चित्रपट कुठला बघायचा यासाठी करणे जरा जास्तच आहे
<<<< पण एखाद्याने रेको दिला म्हणून बघितला आणि माझा वेळ गेला अशी चीडचीड करू नये.>>>> याच्याशी मात्र सहमत. रेको ओळखीच्या माणसांचा घ्या किंवा गुगलने डेटा गोळा करून दिलेला घ्या. फूलप्रुफ काही नाही. कधीतरी फसगत होणारच. पण मानवी स्वभावानुसार चिडचिड होणारच. ती थांबवता येत नाही. आणि अश्यावेळी कुठल्यातरी ओळखीच्या व्यक्तीने रेको दिला असेल तर ती चिडचिड होताना मनात येणारच
>>>"यात प्रॉब्लेम असा आहे की कुठल्याही दोन व्यक्तींच्या ठराविक आवडीनिवडी जुळतात पण सगळ्याच नाहीत">>>
त्या तर जुळ्या भावंडांच्याही सगळ्या जुळत नाहीत, पण एक अंदाज तरी येतो...
बाकी कोण काय म्हणतो (ह्यात गुगलही आलेच) ह्यापेक्षा आपल्याला काय वाटते हेच महत्वाचे! काही चित्रपट आपण बघायचेच आहेत हे ठरवून बघतो, पण काही आपल्या आवडी-निवडी जुळणाऱ्या एखाद्या व्यक्तीने सुचवले तर बघतो. ते आवडले कि नाही हा नंतरचा भाग झाला पण नाहीच आवडला तर रानभुली म्हणतात त्याप्रमाणे कोणाला दोष देण्यातही अर्थ नसतो.
उदा. वर राभु त्यांच्या काकांच्या हवाल्यानने 'मयसभा' विषयी म्हणाल्या आहेत की, "त्यामुळं कमर्शियल सिनेमा आवडणार्यांनी अजिबात वाट वाकडी करू नये."
माझ्यासाठी हे वाक्य 'हा चित्रपट आपल्याला बघण्यासाठी नाही' हा अंदाज यायला पुरेसा आहे!
तसेच अस्मिता ह्यांनी 'तेरे इश्क मे' विषयी लिहिलेले वाचल्यावर 'उगीच हा फडतुस पिक्चर बघण्यात मी माझा वेळ वाया न घालवता तेवढ्या वेळात दुसरा कुठला तरी सिनेमा बघितलेला बरा' हे समजायला मदत झाली!
हे दोन्ही सिनेमे बघण्याचा विचारही माझ्या मनात आला नव्हता, पण आता आपण चुकूनही त्यांच्या वाटेला जायचे नाही हे लक्षात आले हे माझ्यासाठी महत्वाचे आहे!
Submitted by संजय भावे on 1 February, 2026 - 07:20
>>>"तुम्हाला मयसभा आवडेल असं वाटलं होतं.">>>
मी फक्त पक्के कमर्शिअल, मनोरंजक चित्रपटच बघतो. (अनेकदा लॉजिकशी दुरान्वयेही संबंध नसलेले तद्दन बिनडोक कमर्शिअल चित्रपटही बघतो. त्यातुनही कधी कधी करमणुक होते किंवा 'चित्रपट कसा नसावा' हे समजायला मदत तरी होते 😀)
नको असतानाही डोक्याला ताप होण्यासाठी आणि आपल्याला बुद्धि आहे की नाही हे तपासण्यासाठी आपल्या आयुष्यात इतर अनेक गोष्टी असतात त्यासाठी चित्रपट बघण्याची अजिबात गरज नसते असे माझे वैयक्तीक मत आहे!
Submitted by संजय भावे on 1 February, 2026 - 07:39
<<< पण एक अंदाज तरी येतो...>>>>
एक्झॅक्टली. दोन्हीकडे केवळ अंदाजच येतो. निर्णय आपल्यालाच घ्यायचा असतो.
<<<< "त्यामुळं कमर्शियल सिनेमा आवडणार्यांनी अजिबात वाट वाकडी करू नये.">>>>
पर्सनल रिव्यू मध्ये अशीच वाक्य इनफिलियंस करतात. कारण त्यात बरीच वाक्ये स्वतःला चित्रपट चांगला किंवा वाईट वाटल्याच्या भावनेच्या भरात लिहिली असतात.
कमर्शियल चित्रपट आवडणाऱ्यांना तो आवडणारच नाही असे त्यांनी म्हटले आणि ते तुम्हालाही पटले. पण प्रत्यक्षात चिंच बोरे आवडणाऱ्यांना काजू बदाम आवडत नाही असे काही नसते. मला तुंबाड आणि जवान दोन्ही चित्रपट खूप आवडले होते. कुणी जवान आवडणाऱ्यांना तुंबाड आवडणार नाही म्हटले असते आणि मी त्याला प्रमाण मानले असते तर एका चांगल्या चित्रपटाला मुकलो असतो.
आणि हो, आता शाहरुखचा पुढचा जो काही चित्रपट रिलीज होईल, जर मला ट्रेलरमध्ये दिसणारा शाहरुख आवडला तर त्याचा कुठलाही रिव्ह्यू न वाचता मी पहिल्याच आठवड्यात बघायला जाणार.. कारण चित्रपट जसा असो ते असो, शाहरुखला मोठ्या पडद्यावर बघणे मला किती आनंद देते हे मलाच माहीत. त्याची कुठल्या गुगल, एआय, किंवा जिवंत व्यक्तीला कशी कल्पना असणार
अस्मिता तेरे इश्क मै मीपण उगाच पाहिला असं झालं, तेव्हड्यात तस्करी बघून झाली आसती. तुझी पोस्ट एकदम तंतोतंत आहे ,असल्या वाईट चित्रपटासाठी .मी हा ott वर धनुष्य साठी पाहिला ज्यांनी थेटर मध्ये पाहिलाय त्यांच्यासाठी फारच वाईट वाटतंय.
@ एक लेखक
>>>"किती वेगवेगळ्या भाषेतले पिक्चर बघता.">>>
पुर्वीही खुप बघायचो पण सहा वर्षांपुर्वी वाचायचा चष्मा लागल्यापासुन पुस्तक वाचणे पुर्णपणे बंद केले आहे, तो वेळ आता पिक्चर बघण्यासाठी देता येतो. रोज किमान एक तरी चित्रपट किंवा वेब सिरिजचे दोन-तिन एपिसोड्स बघितल्याशिवाय दिवसाची अखेर होत नाही माझ्या 😀
सगळ्यात जास्ती प्रमाणात 'तेलुगु', त्या खालोखाल 'इंग्लीश आणि हिंदी', मग 'तामिळ' आणि थोडेफार 'मल्याळम'. कन्नड अगदीच अल्पप्रमाणात आणि ते ही बिग बजेट असतिल तरच, उदा. KGF 1 आणि 2.
Submitted by संजय भावे on 1 February, 2026 - 07:55
घरातले पाहुणे गेले आणि राहवलं नाही. सगळी पडलेली कामं तशीच ठेवून शेवटचा तास संपवला. अशी ओढ कित्येक दिवसात लागली नव्हती.
तेच तेच सिनेमे बघून कंटाळा आला होता. अचाट ताकदीचे हिरो, पूर्वी अतर्क्य वाटणारी पण आता न्यू नॉर्मल झालेली कथानकं, जगाला भारी पडणारा नायक आणि माहीत असलेला शेवट. कितीही उत्कंठा ताणलेला क्लायमॅक्स असला तरी हिरो जिंकणारच. यातून काही तरी वेगळं हवं होतं.
त्यामुळं जुगनुमा आवडला. यात ओळखीची कथा नाही. त्यामुळं उत्सुकता टिकली. वेगळेपणा आवडत असल्याने संथ गती, डबिंगचे दोष हे सहन करता आलं. जुगनुमा एक फिलॉसॉफिकल फेबल आहे. पण फिलॉसॉफी ची भाषणबाजी कुणीच करत नाही. ती सिंबल्स मधून उलगडते. शेवट संपल्यानंतर पाच मिनिटे शांत बसल्यानंतर एकदाचं काय पाहिलं ते समजलं..
एक परीकथा आहे. तिच्यावर विश्वास ठेवायचा कि नाही हे प्रत्येकाचं आपापलं मत असेल. प्रत्येकाच्या प्र्कृतीप्रमाणे शेवट उलगडेल. जुगनुमा शेवट सांगत नाही. तत्वज्ञान सांगत नाही. सगळं प्रेक्षकांवर सोडतो. त्यातला एक अनुभव मात्र हायपॉईण्ट आहे. ते दृश्य सिंबलिक आहे. रूपक आहे.
जंगलात लागणार्या आगी हे एका संकटाचं रूप आहे. प्रकृतीवर संकट कसलं ? कदाचित पेस्टीसाईडसचं असावं. पेस्टीसाईडने आग लागते असं काही कुणी म्हणत नाही. पण त्यामुळे होणारे रहस्यमय मृत्यू हे सुद्धा एक सिंबल आहे. यातली जी मुख्य पात्रे आहेत म्हणजे देव आणि त्याची फॅमिली ही सतत इंग्लीश मधे बोलतात. स्थानिक हिंदीत बोलतात. हे सिंबल आहे. देव आणि त्याची फॅमिली हे भिन्न आहेत. त्यांची भाषा परकीय आहे. ते इथले नाहीत. पण इथले लोक त्यांच्यावर अवलंबून आहेत. मनोज वाजपेयीचं नाव देव असणं हा सुद्धा योगायोग वाटत नाही. ते त्यांचं वेगळेपण अजिबात बदलू इच्छित नाहीत. स्थानिक त्यांच्यावर अवलंबून आहेत. ते एकमेकांशी एकजीव झालेले नाहीत.
स्थानिकात अस्लेली परीकथा . ही देवाबद्दलची नाही. त्या परीकथेप्रमाणे त्या दुसर्या दुनियेतल्या लोकांना त्यांच्या परीदेशातल्या जीवांचा शोध आहे.
मनोज वाजपेयीला स्वच्छंदी जगण्याचा शोध घ्यायचाय. पंख हे त्याचं सिंबल आहे. त्याच बरोबर ते एका अलौकिक शक्तीचंही सिंबल आहे. स्वातंत्र्य आहे. त्याला कसला शोध घ्यायचा आहे ?
त्याच्या मुलीला त्या रहस्यमय लामांचा आणि त्यांच्या सोबत असलेल्या एका परकीय मुलाचा शोध घ्यायचा आहे. तो इथल्या लोकांसारखा नाही. ना लामासारखा आहे ना देवच्या फॅमिलीसारखा आहे. एक दिवस त्याच्या भोवती लाखो काजवे उडत असतात. त्याचं ते रूप पाहून ती त्याला घरी घेऊन येते. खरं तर आउट हाऊस. जिथे देव पंख बनवत असतो. तिथे तो तिचे आणि स्वतःचे डोळे बंद करून ध्यानातून तिच्याशी एकरूप होतो.
देवने केअरटेकर पासून सर्वांना काढून टाकलंय. फॅमिलीला पण दुसरीकडे पाठवून दिलं आहे. एक लष्कराची टीम आग लावणार्यांचा शोध घेतेय. प्रत्येकाचा कसला न कसला शोध चालू आहे.
स्पॉयलर अॅलर्ट
एकटा असताना देव च्या भोवती काजवे येतात. रात्री तो पाहतो घराभोवती लाखो काजवे चमकत असतात. तो त्यांच्यात मिसळून जातो. त्याची आकृती त्यात विरघळत जाते आणि काजव्यांतून स्फोट होत जावा तसे असंख्य काजवे पुन्हा पुन्हा निर्माण होत राहतात. त्यातून एक आकृती तकार होते आणि ती फेर धरते.
सकाळ झाल्यानंतर देव आणि त्याची फॅमिली निघून गेलेले असतात. त्यांनी आपल्या बागा स्थानिकांना दिलेल्या असतात. त्याचं घर आणि आजूबाजूचा परीसर दीपक डोबरियालच्या नावावर केलेला असतो. ते कुठे गेले कुणालाच सांगता येत नाही. पण स्थानिकांच्या मते ते परीलोकातून आलेले परा आणि परी होते. दीपक डोबलियाल ठामपणे म्हणतो कि या कथेवर विश्वास ठेवता येणार नाही, पण सगळंच खोटं नसतं. स्पॉयलर समाप्त
इथे सिनेमा संपतो आणि आपल्या डोक्यात सुरू होतो.
( इथे जे लिहीले ते अचूक असेल असा दावा नाही. कुणाचीच मदत न घेता जे वाटलं ते लिहीलं आहे. खरं तर अनुभव घ्यायचा हा सिनेमा आहे. अर्थ सापडला तर बोनसच नाही तरी जो अनुभव मिळाला तोच खूप आहे. आता ऑफलाईन काकाशी गप्पा मारत समजून घेता येईल. )
तेरे इश्क मे चा ट्रेलर का गाणे पाहिले होते. A R चे आहे ना म्हणून.
तेव्हाच हा चित्रपट मी पाहू शकत नाही असे मला वाटले. मला वाटले की या लोकांना बेसिक सुद्धा कळत नाही.
सुंदर म्हणजे प्रत्यक्ष फिजिकली सुंदर असलेल्या मुली त्यांच्या सौंदर्याचा पुरेपूर उपयोग करायला लवकर शिकतात. त्याचे असेट असणे त्याना आधीच कळलेले असते. त्या जरी बुद्धिमान असल्या तरी त्यांचा देखणेपणा त्या दुय्यम ठेवत नाहीत. त्या जेव्हा वेड्या होतात तेव्हा त्या धनुष सारख्या किरकोळ अंगकाठीच्या माकडांसाठी नाहीत होत. म्हणजे कितीही तो टॉप ला वगैरे पोचला तरी त्या एवढा स्वतःला वाहवत नेतील असे मला अजिबात वाटत नाही म्हणजे त्या पॅशनेट नसतात असे नव्हे. तर त्यांना हव्या हव्याश्या वाटणाऱ्या हँडसम पुरुषाने जर त्यांना नाकारले तर मात्र त्या वेड्यापिश्या होऊन जातील.
मात्र तुझी स्टोरी वाचल्यावर मला या चित्रपटात इंटरेस्ट आला आहे, त्या रांझना सारखा भंगार चित्रपट असे असे वाटले होते. या चित्रपटाला एक इन्हेरंट लॉजिक असावे असे वाटले तरीही प्रेग्नेंट असताना बाईने अशी दारू पिऊन स्वतःची वाट लावणे मला त्या कॅरॅक्टरच्या लॉजिक ने देखील पटले नाही.
हिंसा आणि तशी विकृती यांना अलीकडे खूप ग्लोरिफाय केले जात आहे मुद्दाम होऊन अलीकडे शैलीच्या नावाखाली. तसलाच एखादा पिक्चर वाटतो. सगळ्यांनाच तसले हीरो व्हावेसे वाटतात. मला त्या विजय सेतुपतीचे हिंसक चित्रपट देखील आवडत नाहीत. एक इकडचा आणि एक तिकडचा. दोन्ही मधे हिंसा मात्र नैतिक आणि अनैतिक ठरवत बसा मात्र इतकी हिंसा लॉजिकेलस पाहिली की डोके उठते.
'तिथी' नंतर काय हा प्रश्न पडला होता. राम रेड्डी म्हणजे अभय देओल सारखा मोठ्या घरात जन्माला आलेला एकदम प्रतिभावान पोरगा आहे.
तिथी सारखा सुंदर चित्रपट खूप म्हणजे खूप क्वचित निर्माण होतो. किती नैसर्गिक आहे सगळेच त्यातले. पात्रे, भाषा (मला कन्नड समजते), वेशभूषा, चलन. तो बांधला गेला आहे असे वाटतच नाही, तो घडत गेला आहे असे वाटते. एफर्टलेस सगळ्या बाजूंनी. त्यांनंतर राम रेड्डी काय करतो याची प्रचंड उत्सुकता होती. मनोज वाजपेयीसारख्या कसलेल्या अभिनेत्याकडून हवे ते काढून घेणे त्याला जमेल का असे वाटत होते. तिथीमुळे या दिग्दर्शकचे प्रत्येक काम माझ्याकडून पाहिले जाणारच यात वाद नाही. त्यामुळे चान्स मिळेल तेव्हा लगेच हा चित्रपट पाहणार : जुगनुमा.
तिथी, आंखो देखी. हे चित्रपट आयुष्यभर आठवत राहतात. विलक्षण अनुभव असतो त्यांचा. आंखो देखी घडत नाही तो खूप घट्ट बांधला गेला आहे आणि त्याचा क्राफ्ट, त्यातून येणारा आशय यांचा इतका जबरदस्त मेळ झाला आहे की काहीही हलू नये असे वाटते.
"आंखो देखी" मला फार आवडला होता रॉय. खूपच साधा, वास्तववादी एकदम अद्भुत, विचित्र असा काहीतरी प्रकार आहे. फारच वेगळा आहे. त्याच्या मेकिंग मधे रजत कपूरने ( the charming one, not व्योमकेश बक्शी one) जे काही सांगितले तेही फार मस्त होते. अधूनमधून कोणत्यातरी चॅनल वर रीपीट होते.
तेरे इश्क में - चित्रपट नीट बांधलेला नाही, त्यात सुसूत्रता नाही. काही गोष्टी मधूनच उपटतात. सतत काळात मागेपुढे जाणारं कथानक आहे. बरेचदा दोन प्रसंग जोडताना लागणारी तीव्रता नाहीशी होते. एडिटिंग मधे दोष आहेत. अकस्मात वाटणाऱ्या अतर्क्य गोष्टी घडत राहतात. त्यामुळे त्यात तांत्रिकदृष्ट्याही भरपूर चुका आहेत. लॉजिक तर नाहीच! विकृत आणि मूर्ख. ॲनिमल कसा विकृत होता, मूर्ख नव्हता- क्रूर होता. हा महामूर्खही आहे. विकृत, हिंसक, इल्लॉजिकल गोष्टी काढल्या तरी केवळ मूर्खपणा उरतो. त्यातला विनोदही जमलेला नाही. टायमिंग हुकलं आहे, धाटणी कालबाह्य आहे. धनुष गुड्डा डोळा घेऊन इंटेस खेळतो ते वेडसर वाटतं, त्यात कन्व्हिक्शन नाही. कारण प्रेम दिसलेलंच नाही, एकदम पेट्रोल टाकतच हिंडत असतो इश्कात. फक्त हिला जाळलं नाही, ॲसिड टाकलं नाही म्हणून त्याला प्रेम कसे समजायचे ! बाकी तो तितकाच समाजकंटक आहे, एरवी तेच करत फिरत असतो.
हे सगळं जस्टिफाय करायला गरिबी आणि आई मेली ही कारणं पुरेशी वाटत नाहीत. ज्या सगळ्यांवर ह्या विकृत कथेचा डोलारा उभा आहे त्यातही दम नाही. त्यामुळे प्रेक्षक म्हणूनही तुम्हाला काहीच पोचत नाहीत आणि इतरांनी ह्याला समजून घेणं सतत कृत्रिम वाटत राहतं. एरवी गरीब, गुंड व नापाश्या मुलाला कोण विचारते, पोलिस हाणहाणहाणतात. कोणीतरी पॉलिटिकल लिडर यांचा वापर करतो व एकेदिवशी अक्षरशः कुठेतरी मरून पडतात. अशा मुलांना भविष्य नसतं.
त्या जरी बुद्धिमान असल्या तरी त्यांचा देखणेपणा त्या दुय्यम ठेवत नाहीत. >>>
रॉय , हे स्पेसिफिकली तुम्हाला नाही जनरली आपल्याकडचा एक रूढ पर्स्पेक्टिव्ह या निमित्ताने लिहितेय. थोडं अवांतर आहे.
आपल्याकडे सगळेच करतात फक्त मुलीच नाही. हॅंडसम मुलंही हवेतच असतात. प्रिटी प्रिव्हिलेज आणि नुकसान दोन्ही असतं. सुंदर मुलींना मूर्ख समजणं हे एक, ही काय काम करणार, मला पाहा फुलं वाहाच असणार वगैरे. वर दोन्ही एकत्र असणं शक्यच नाही असे एक सार्वत्रिक जजमेंटही असते. अशा मुलींसाठी उद्धट नाहीतर मूर्ख अशी लेबलं लावायची खूप घाई असते. वर सर्वसाधारण मुलालाही फक्त पुरुष म्हणून जन्माला आल्याने अप्सरा मिळावीशी वाटत असते. गोरी वधू हवी - संस्कृतीत काय अपेक्षा करणार. त्याही याच कंडिशनिंग मधे वाढलेल्या असतात, त्या काही मंगळावरून आलेल्या नसतात. असले हिरो पाहून गुन्हेगारी वृत्तीच्या सडकछाप मूर्खांना आपला हक्क आहे असं वाटायला लागायचं. त्यातूनच काहीबाही गुन्हे घडत असतात. "ब्युटी आणि ब्रेन्स" असं फक्त मुलींनाच चारचौघात विशेष करून म्हणतात. त्यातही अशे पुरुष ज्यांच्याकडे बरेचदा दोन्ही नसतं, तरीही त्यांनी व्हॅलिडेशन द्यायचे. तेच एरवी मात्र मुलगी थोडीही हुशार, कॉन्फिडन्ट, सुंदर वगैरे दिसली की सगळे तिला वळण लावायच्या - नम्र करायच्या मागे. सामाजिक जबाबदारीच जणू ! हे वरवर वाटतं तितकं स्ट्रेटफॉरवर्ड नाही म्हणून हे लिहिले.
स्त्रियासंबंधीच्या बातम्या फेसबुकवर असतात, त्याच्या खाली असलेल्या कमेण्ट्स पाहिल्या तर एव्हढी जनता स्त्रियांचा द्वेष करते का असं वाटतं. त्या कमेण्ट्स वाचून इथे तसे धागे दिसले कि हात शिवशिवतात, पण कंट्रोल करावं लागतं. हे लोक अशी विकृत मतं मांडताना आपल्या घरातल्या स्त्रियांना विसरतात का ? जन्म देण्यापासून ते मोठे होईपर्यंत अनेक स्त्रियांनी पुरूष वेढलेला असतो. मग असा बाहेर पडल्यावर तो पशू का बनतो ? ते अल्फा लेव्हल प्रकरण बिल्कुल आवडत नाही. नवीन मुलं दाढ्या ठेवतात, कारण त्यांचे मित्र आग्रह करतात, चेष्टा करतात.
टोकाची मतं असणार्यांना लगेच इग्नोर केलं जातं. काहींचा अपवाद का होत असेल समजत नाही.
जुगनुमा बद्दल अजून काही जणांचे रिव्ह्यू वाचल्यावर मग बघेन.
हे सार कसे काय? या संवादाचा
हे सार कसे काय? या संवादाचा आणि पिक्चरच्या स्टोरीचा काहीच संबंध दिसत नाहीये.
>>>
हो, पण हेच सार आहे असे त्यांना वाटते
तो "नमक" वाला संवाद म्हणजे मी
तो "नमक" वाला संवाद म्हणजे मी मोठ्या घरची असल्याने तुझा कष्टकरी "स्वर्गीय प्यार" समजू शकले नाही असे काहीतरी. >>> ओह म्हणजे बॅक टू ५०/६०/७०ज. सच्चा प्यार गरिबोंका वगैरे. सपनोंके राजकुमार, अमीर लोग सच्चा प्यार करत नव्हते त्या काळी. फक्त गरीब लोक करत.
तेथे काही तरी विकृत करून ग्लोरिफाय करतात आणि स्त्री प्रेक्षकांना ऑकवर्ड करणारी हीन भावना व पुरूष हिरोला देवत्व देण्याची काही तरी परंपरा आहे. >>> हो पाहिले आहे काही पिक्चर्स मधे.
@ सियोना - नाही. त्याचं
@ सियोना - नाही. त्याचं फेसबुकवर सुद्धा अकाउंट नाही. डायरीत असतात त्याच्या अशा नोंदी. अगदी असंच आहे का क्वोरा वर ? संप्रति, छान पोस्ट आहे. कादंबरी बद्दल माहिती नव्हतं. धन्यवाद.
ऋन्मेष, सर्वम माया थिएटर मधे आहे. संजय भावेंनी रेको दिल्यानंतर चेक केलं होतं. नेफ्लिवर आलेला माहिती नव्हतं. बरं झालं सोय झाली. धन्यवाद,
(No subject)
सियोना, इथे ही पोस्ट
सियोना, इथे ही पोस्ट संप्रति यांची आहे. माझी या आधीची पोस्ट आहे. वेगळी आहे.
इथे दिल्याबद्दल आभार, नाहीतर मला शोधावंसं वाटत होतं.
संप्रति, तुम्ही नियमित लिहीत जा. तुमची समज आणि लिहीण्याची शैली दोन्हीही प्रभावी आहे. मयसभाबद्दल स्वतंत्र धाग्यात लिहीले तर जास्त आवडेल.
संजय भावे किती वेगवेगळ्या
संजय भावे किती वेगवेगळ्या भाषेतले पिक्चर बघता.
अस्मिता, फक्त बघू नका एव्हढंच सांगायचं ना. माझ्यासारख्या रिकामटेकड्यांचा या पिक्चरवरचा वेळ आणखी वाचला असता.
ऋन्मेषजी, सर्वम माया (जियो हॉटस्टार) मस्त लिहीलंय. ही पोस्ट वाचल्यानंतर बघावासा वाटू लागला आहे. हॉटस्टार नाही माझ्याकडं.
जय जय जय हे थोडा पेंडींग ठेवलाय. पण बघणार.
संप्रति आणि रानभुली ( तुमच्या काकांची ) मयसभेची पोस्ट आवडली. आता नाही बघणार. माझ्या तब्येतीला पठाण, जवान मानवतात.
आता देणारच नाही, बसा तसेच. 
माझे रेकोज तर कुणी वाचतच नाही.
नुकसान तुमचंच.
अस्मिता, तुला ११ नाही १००१
अस्मिता, तुला ११ नाही १००१ द्यायला हवेत इतका व्हाह्यात मुव्हि पुर्ण बघुन रिव्ह्यु लिहुन माबोकराना जाग्रुत केलस..
रानभूली, सर्वम माया
रानभूली, सर्वम माया नेटफ्लिक्स नाही तर जियो हॉटस्टार वर आहे. Newly added म्हणून वरच दिसेल. शोधायची सुद्धा गरज नाही. सध्या जियो हॉटस्टार हिंदी डब चित्रपट शोधून बघायचा धडाका लावला आहे.
चित्रपटाचे नाव गूगलवर टाकून पुढे is it worth watching लिहिले की का बघावा आणि का बघू नये हे सगळे डिटेलवार येते. महत्वाचे म्हणजे कोणाची वैयक्तिक आवड निवड नसलेले सर्वबाजूंचे तटस्थ मत येते. निर्णय सोपा होऊन जातो
>>>"महत्वाचे म्हणजे कोणाची
>>>"महत्वाचे म्हणजे कोणाची वैयक्तिक आवड निवड नसलेले सर्वबाजूंचे तटस्थ मत येते. निर्णय सोपा होऊन जातो ">>>
हे तसे म्हंटले तर आमच्या सारख्या चोखंदळ लोकांची दिशाभुल होण्याच्या दृष्टीने काहीसे धोकादायक ठरु शकते की हो... 😀
चोखंदळ लोकांनी तर आवर्जून
चोखंदळ लोकांनी तर आवर्जून कोणाच्या इनफ्लन्समध्ये न येता आपल्या आवडीचे पिक्चर बघावेत. मी तेच करतो. कारण जगात जितक्या व्यक्ती आहेत तितक्या वेगवेगळ्या आवडी आहेत.
असो, हे शोधकामाचे उदाहरण बघा
Eko बघितल्यावर मला समजले की kishkindha kaandam त्यांनीच बनवला आहे. त्याबद्दल कुठेच वाचले नव्हते. मग हे सर्च केले.
kishkindha kaandam movie worth watching
आणि हे आले.
Yes, Kishkindha Kaandam is widely considered a must-watch, especially if you enjoy intelligent, slow-burn mystery thrillers. Released in 2024, it has been hailed as one of the best Malayalam films of recent years due to its "masterclass" screenplay and atmospheric storytelling.
Why It’s Worth Watching:
Brilliant Screenplay: The film is praised for its intricate writing that avoids "spoon-feeding" the audience, instead letting clues unfold naturally until a powerful final act.
Stellar Performances: Vijayaraghavan delivers a career-best performance as a man struggling with memory loss, while Asif Ali won his first Kerala State Film Award for his role.
Unique Atmosphere: Set in a forest inhabited by monkeys, the cinematography and background score create a haunting, tense environment that keeps you hooked.
Emotional Depth: Unlike typical "whodunit" thrillers, it doubles as a poignant family drama exploring themes of memory, guilt, and the subjective nature of reality.
Things to Consider:
Pacing: It is a slow-burn movie. Some viewers find the first half a bit slow, but most agree the payoff in the last 20 minutes is exhilarating.
Attention Required: It demands your full attention to catch the subtle details that link back to the mystery.
सगळे मुद्दे माझ्या आवडीनुसार आले आणि कोणाला तो संथ म्हणून कंटाळवाणा वाटला असेल तर त्याचे मनावर घ्यायचे नाही हे यातून समजले कारण तो स्लो पेसच चित्रपटाची जमेची बाजू आहे.
Will Eko appeal to Maiboli
Will Eko appeal to Maiboli readers , or is it actually entertaining?
असा सर्च दिला तर बघायचा कि नाही हे पण गुगल सांगतं.
अजून एक उदाहरण.. वरच्याच
अजून एक उदाहरण.. वरच्याच चर्चेतील पिक्चर.
तेरे इश्क मे
The Verdict: To Watch or Not?
Watch it if: You love Dhanush’s intense acting or are a fan of Aanand L. Rai’s signature "small-town heartbeat" style seen in Raanjhanaa.
Skip it if: You are sensitive to themes of toxic masculinity or "obsessive love," as critics have noted the film glorifies aggressive male tropes. Many viewers also found the logic-defying jumps in the second half—moving from a college romance to an Air Force pilot track—jarring and "illogical".
नेफ्लि वर मेरिल स्ट्रिप व
नेफ्लि वर मेरिल स्ट्रिप व फिलिप हॉफमन चा डाऊट बघितला.
एका चर्चशी संलग्न शाळेची जुन्या विचारांची प्रिंसिपॉल कम
नन आणि चर्चचा फादर यांच्या संघर्षाची कथा. ननला संशय येतो की फादर शाळेतल्या एकमेव व एकाकी काळ्या मुलाला अॅब्युस करतोय. फादर मोकळ्या विचारांचा असतो, त्याच्या मते तो मुलाला आधार देत असतो. मुलगाही फादरशी क्लोज असतो. इतर मुलेही फादरशी मैत्रीपुर्ण संबंध ठेऊन असतात. प्रिन्सिपॉल जुन्या परंपरेला मानणारी असते, कडक शिस्तीची. फादरवर लक्ष ठेवायला ती एका जुनियर ननची मदत घेते. ती फादरवर आरोप करुन त्याला शाळा सोडायला भाग पाडते. पण तरी तिच्या डोक्यात डाऊट राहतोच की खरे नक्की काय?? माझ्या डोक्याचाही भुगा झाला की खरे नक्की काय?? प्रिन्सिपॉल बरोबर की फादर?
ब्लॅक मुलाच्या आईला फक्त एकच सिन आहे. तिने कसला जबरदस्त केलाय तो सिन. मेरिल स्ट्रिप व हॉफ्मन
दोघांनीही अत्युत्तम कामे केलीत.
डाऊट नोट केला. थँक्स साधना
डाऊट नोट केला. थँक्स साधना ओळख करून दिल्याबद्दल.
आपल्या आयुष्यात पण असे प्रसंग अनेकदा येत असतात. आपल्याला आपला संशय खरा वाटत असतो, पण दुसर्या बाजूने विचार केला कि मग ती पण बाजू खरी वाटू लागते.
गुगल सर्च देण्यापेक्षा एखाद्या व्यक्तीच्या आवडी निवडी आपल्याशी जुळतात कि नाही हे एकदा लक्षात आले कि रेको कुणाचा घ्यावा कुणाचा नाही हे सोपं होऊन जातं. तेच आपल्यालाही लागू होतं. कुणाला आपल्याला आवडलेला मूव्ही नाही आवडला तर नाराज होऊ नये किंवा उलटं. पण एखाद्याने रेको दिला म्हणून बघितला आणि माझा वेळ गेला अशी चीडचीड करू नये. कुणाला तरी दोष देणं वाईट.
एखाद्या व्यक्तीच्या आवडी
एखाद्या व्यक्तीच्या आवडी निवडी आपल्याशी जुळतात कि नाही हे एकदा लक्षात आले कि..
>>>>>
यात प्रॉब्लेम असा आहे की कुठल्याही दोन व्यक्तींच्या ठराविक आवडीनिवडी जुळतात पण सगळ्याच नाहीत
आणि जिथे जुळतात तिथेही प्रमाण वेगवेगळे असते..
त्यामुळे ठराविक व्यक्तीच्या आवडीनिवडींवर अवलंबून राहायचे असेल तर त्यांच्या आवडीनिवडींचा पूर्ण अभ्यास करावा लागेल.. आणि एखाद्याचा इतका अभ्यास त्याला आयुष्याचा जोडीदार बनवायचे असेल तर ठीक आहे पण चित्रपट कुठला बघायचा यासाठी करणे जरा जास्तच आहे
<<<< पण एखाद्याने रेको दिला म्हणून बघितला आणि माझा वेळ गेला अशी चीडचीड करू नये.>>>> याच्याशी मात्र सहमत. रेको ओळखीच्या माणसांचा घ्या किंवा गुगलने डेटा गोळा करून दिलेला घ्या. फूलप्रुफ काही नाही. कधीतरी फसगत होणारच. पण मानवी स्वभावानुसार चिडचिड होणारच. ती थांबवता येत नाही. आणि अश्यावेळी कुठल्यातरी ओळखीच्या व्यक्तीने रेको दिला असेल तर ती चिडचिड होताना मनात येणारच
जुगनुमा बघायला सुरूवात केली
जुगनुमा बघायला सुरूवात केली आहे. संथ आहे. तांत्रिक दृष्टीने कमजोर आहे. पण वेगळं वातावरण आहे. रोज थोडा थोडा पूर्ण नक्की करीन.
( हा रेको नाही )
>>>"यात प्रॉब्लेम असा आहे की
>>>"यात प्रॉब्लेम असा आहे की कुठल्याही दोन व्यक्तींच्या ठराविक आवडीनिवडी जुळतात पण सगळ्याच नाहीत">>>
त्या तर जुळ्या भावंडांच्याही सगळ्या जुळत नाहीत, पण एक अंदाज तरी येतो...
बाकी कोण काय म्हणतो (ह्यात गुगलही आलेच) ह्यापेक्षा आपल्याला काय वाटते हेच महत्वाचे! काही चित्रपट आपण बघायचेच आहेत हे ठरवून बघतो, पण काही आपल्या आवडी-निवडी जुळणाऱ्या एखाद्या व्यक्तीने सुचवले तर बघतो. ते आवडले कि नाही हा नंतरचा भाग झाला पण नाहीच आवडला तर रानभुली म्हणतात त्याप्रमाणे कोणाला दोष देण्यातही अर्थ नसतो.
उदा. वर राभु त्यांच्या काकांच्या हवाल्यानने 'मयसभा' विषयी म्हणाल्या आहेत की,
"त्यामुळं कमर्शियल सिनेमा आवडणार्यांनी अजिबात वाट वाकडी करू नये."
माझ्यासाठी हे वाक्य 'हा चित्रपट आपल्याला बघण्यासाठी नाही' हा अंदाज यायला पुरेसा आहे!
तसेच अस्मिता ह्यांनी 'तेरे इश्क मे' विषयी लिहिलेले वाचल्यावर 'उगीच हा फडतुस पिक्चर बघण्यात मी माझा वेळ वाया न घालवता तेवढ्या वेळात दुसरा कुठला तरी सिनेमा बघितलेला बरा' हे समजायला मदत झाली!
हे दोन्ही सिनेमे बघण्याचा विचारही माझ्या मनात आला नव्हता, पण आता आपण चुकूनही त्यांच्या वाटेला जायचे नाही हे लक्षात आले हे माझ्यासाठी महत्वाचे आहे!
संजयजी, तुम्हाला मयसभा
संजयजी, तुम्हाला मयसभा आवडेल असं वाटलं होतं.
मी बघणार आहे पण माझी कामे, कार्यक्रम संपल्यावर जर थेटर मधे टिकून राहिला तर.
>>>"तुम्हाला मयसभा आवडेल असं
>>>"तुम्हाला मयसभा आवडेल असं वाटलं होतं.">>>
मी फक्त पक्के कमर्शिअल, मनोरंजक चित्रपटच बघतो. (अनेकदा लॉजिकशी दुरान्वयेही संबंध नसलेले तद्दन बिनडोक कमर्शिअल चित्रपटही बघतो. त्यातुनही कधी कधी करमणुक होते किंवा 'चित्रपट कसा नसावा' हे समजायला मदत तरी होते 😀)
नको असतानाही डोक्याला ताप होण्यासाठी आणि आपल्याला बुद्धि आहे की नाही हे तपासण्यासाठी आपल्या आयुष्यात इतर अनेक गोष्टी असतात त्यासाठी चित्रपट बघण्याची अजिबात गरज नसते असे माझे वैयक्तीक मत आहे!
<<< पण एक अंदाज तरी येतो...>>
<<< पण एक अंदाज तरी येतो...>>>>
एक्झॅक्टली. दोन्हीकडे केवळ अंदाजच येतो. निर्णय आपल्यालाच घ्यायचा असतो.
<<<< "त्यामुळं कमर्शियल सिनेमा आवडणार्यांनी अजिबात वाट वाकडी करू नये.">>>>
पर्सनल रिव्यू मध्ये अशीच वाक्य इनफिलियंस करतात. कारण त्यात बरीच वाक्ये स्वतःला चित्रपट चांगला किंवा वाईट वाटल्याच्या भावनेच्या भरात लिहिली असतात.
कमर्शियल चित्रपट आवडणाऱ्यांना तो आवडणारच नाही असे त्यांनी म्हटले आणि ते तुम्हालाही पटले. पण प्रत्यक्षात चिंच बोरे आवडणाऱ्यांना काजू बदाम आवडत नाही असे काही नसते. मला तुंबाड आणि जवान दोन्ही चित्रपट खूप आवडले होते. कुणी जवान आवडणाऱ्यांना तुंबाड आवडणार नाही म्हटले असते आणि मी त्याला प्रमाण मानले असते तर एका चांगल्या चित्रपटाला मुकलो असतो.
आणि हो, आता शाहरुखचा पुढचा जो काही चित्रपट रिलीज होईल, जर मला ट्रेलरमध्ये दिसणारा शाहरुख आवडला तर त्याचा कुठलाही रिव्ह्यू न वाचता मी पहिल्याच आठवड्यात बघायला जाणार.. कारण चित्रपट जसा असो ते असो, शाहरुखला मोठ्या पडद्यावर बघणे मला किती आनंद देते हे मलाच माहीत. त्याची कुठल्या गुगल, एआय, किंवा जिवंत व्यक्तीला कशी कल्पना असणार
अस्मिता तेरे इश्क मै मीपण
अस्मिता तेरे इश्क मै मीपण उगाच पाहिला असं झालं, तेव्हड्यात तस्करी बघून झाली आसती. तुझी पोस्ट एकदम तंतोतंत आहे ,असल्या वाईट चित्रपटासाठी .मी हा ott वर धनुष्य साठी पाहिला ज्यांनी थेटर मध्ये पाहिलाय त्यांच्यासाठी फारच वाईट वाटतंय.
मयसभा चे दोन्ही रिव्ह्यू छान लिहिलेत .
@ एक लेखक
@ एक लेखक
>>>"किती वेगवेगळ्या भाषेतले पिक्चर बघता.">>>
पुर्वीही खुप बघायचो पण सहा वर्षांपुर्वी वाचायचा चष्मा लागल्यापासुन पुस्तक वाचणे पुर्णपणे बंद केले आहे, तो वेळ आता पिक्चर बघण्यासाठी देता येतो. रोज किमान एक तरी चित्रपट किंवा वेब सिरिजचे दोन-तिन एपिसोड्स बघितल्याशिवाय दिवसाची अखेर होत नाही माझ्या 😀
सगळ्यात जास्ती प्रमाणात 'तेलुगु', त्या खालोखाल 'इंग्लीश आणि हिंदी', मग 'तामिळ' आणि थोडेफार 'मल्याळम'. कन्नड अगदीच अल्पप्रमाणात आणि ते ही बिग बजेट असतिल तरच, उदा. KGF 1 आणि 2.
संभा जी , ओके. रिस्पेक्ट.
संभा जी , ओके. रिस्पेक्ट.
सिमरन , तुला काका तर्फे थँक्स !
जुगनुमा
जुगनुमा
घरातले पाहुणे गेले आणि राहवलं नाही. सगळी पडलेली कामं तशीच ठेवून शेवटचा तास संपवला. अशी ओढ कित्येक दिवसात लागली नव्हती.
तेच तेच सिनेमे बघून कंटाळा आला होता. अचाट ताकदीचे हिरो, पूर्वी अतर्क्य वाटणारी पण आता न्यू नॉर्मल झालेली कथानकं, जगाला भारी पडणारा नायक आणि माहीत असलेला शेवट. कितीही उत्कंठा ताणलेला क्लायमॅक्स असला तरी हिरो जिंकणारच. यातून काही तरी वेगळं हवं होतं.
त्यामुळं जुगनुमा आवडला. यात ओळखीची कथा नाही. त्यामुळं उत्सुकता टिकली. वेगळेपणा आवडत असल्याने संथ गती, डबिंगचे दोष हे सहन करता आलं. जुगनुमा एक फिलॉसॉफिकल फेबल आहे. पण फिलॉसॉफी ची भाषणबाजी कुणीच करत नाही. ती सिंबल्स मधून उलगडते. शेवट संपल्यानंतर पाच मिनिटे शांत बसल्यानंतर एकदाचं काय पाहिलं ते समजलं..
एक परीकथा आहे. तिच्यावर विश्वास ठेवायचा कि नाही हे प्रत्येकाचं आपापलं मत असेल. प्रत्येकाच्या प्र्कृतीप्रमाणे शेवट उलगडेल. जुगनुमा शेवट सांगत नाही. तत्वज्ञान सांगत नाही. सगळं प्रेक्षकांवर सोडतो. त्यातला एक अनुभव मात्र हायपॉईण्ट आहे. ते दृश्य सिंबलिक आहे. रूपक आहे.
जंगलात लागणार्या आगी हे एका संकटाचं रूप आहे. प्रकृतीवर संकट कसलं ? कदाचित पेस्टीसाईडसचं असावं. पेस्टीसाईडने आग लागते असं काही कुणी म्हणत नाही. पण त्यामुळे होणारे रहस्यमय मृत्यू हे सुद्धा एक सिंबल आहे. यातली जी मुख्य पात्रे आहेत म्हणजे देव आणि त्याची फॅमिली ही सतत इंग्लीश मधे बोलतात. स्थानिक हिंदीत बोलतात. हे सिंबल आहे. देव आणि त्याची फॅमिली हे भिन्न आहेत. त्यांची भाषा परकीय आहे. ते इथले नाहीत. पण इथले लोक त्यांच्यावर अवलंबून आहेत. मनोज वाजपेयीचं नाव देव असणं हा सुद्धा योगायोग वाटत नाही. ते त्यांचं वेगळेपण अजिबात बदलू इच्छित नाहीत. स्थानिक त्यांच्यावर अवलंबून आहेत. ते एकमेकांशी एकजीव झालेले नाहीत.
स्थानिकात अस्लेली परीकथा . ही देवाबद्दलची नाही. त्या परीकथेप्रमाणे त्या दुसर्या दुनियेतल्या लोकांना त्यांच्या परीदेशातल्या जीवांचा शोध आहे.
मनोज वाजपेयीला स्वच्छंदी जगण्याचा शोध घ्यायचाय. पंख हे त्याचं सिंबल आहे. त्याच बरोबर ते एका अलौकिक शक्तीचंही सिंबल आहे. स्वातंत्र्य आहे. त्याला कसला शोध घ्यायचा आहे ?
त्याच्या मुलीला त्या रहस्यमय लामांचा आणि त्यांच्या सोबत असलेल्या एका परकीय मुलाचा शोध घ्यायचा आहे. तो इथल्या लोकांसारखा नाही. ना लामासारखा आहे ना देवच्या फॅमिलीसारखा आहे. एक दिवस त्याच्या भोवती लाखो काजवे उडत असतात. त्याचं ते रूप पाहून ती त्याला घरी घेऊन येते. खरं तर आउट हाऊस. जिथे देव पंख बनवत असतो. तिथे तो तिचे आणि स्वतःचे डोळे बंद करून ध्यानातून तिच्याशी एकरूप होतो.
देवने केअरटेकर पासून सर्वांना काढून टाकलंय. फॅमिलीला पण दुसरीकडे पाठवून दिलं आहे. एक लष्कराची टीम आग लावणार्यांचा शोध घेतेय. प्रत्येकाचा कसला न कसला शोध चालू आहे.
स्पॉयलर अॅलर्ट
एकटा असताना देव च्या भोवती काजवे येतात. रात्री तो पाहतो घराभोवती लाखो काजवे चमकत असतात. तो त्यांच्यात मिसळून जातो. त्याची आकृती त्यात विरघळत जाते आणि काजव्यांतून स्फोट होत जावा तसे असंख्य काजवे पुन्हा पुन्हा निर्माण होत राहतात. त्यातून एक आकृती तकार होते आणि ती फेर धरते.
सकाळ झाल्यानंतर देव आणि त्याची फॅमिली निघून गेलेले असतात. त्यांनी आपल्या बागा स्थानिकांना दिलेल्या असतात. त्याचं घर आणि आजूबाजूचा परीसर दीपक डोबरियालच्या नावावर केलेला असतो. ते कुठे गेले कुणालाच सांगता येत नाही. पण स्थानिकांच्या मते ते परीलोकातून आलेले परा आणि परी होते. दीपक डोबलियाल ठामपणे म्हणतो कि या कथेवर विश्वास ठेवता येणार नाही, पण सगळंच खोटं नसतं.
स्पॉयलर समाप्त
इथे सिनेमा संपतो आणि आपल्या डोक्यात सुरू होतो.
( इथे जे लिहीले ते अचूक असेल असा दावा नाही. कुणाचीच मदत न घेता जे वाटलं ते लिहीलं आहे. खरं तर अनुभव घ्यायचा हा सिनेमा आहे. अर्थ सापडला तर बोनसच नाही तरी जो अनुभव मिळाला तोच खूप आहे. आता ऑफलाईन काकाशी गप्पा मारत समजून घेता येईल. )
अस्मिता,
अस्मिता,
तेरे इश्क मे चा ट्रेलर का गाणे पाहिले होते. A R चे आहे ना म्हणून.
तेव्हाच हा चित्रपट मी पाहू शकत नाही असे मला वाटले. मला वाटले की या लोकांना बेसिक सुद्धा कळत नाही.
सुंदर म्हणजे प्रत्यक्ष फिजिकली सुंदर असलेल्या मुली त्यांच्या सौंदर्याचा पुरेपूर उपयोग करायला लवकर शिकतात. त्याचे असेट असणे त्याना आधीच कळलेले असते. त्या जरी बुद्धिमान असल्या तरी त्यांचा देखणेपणा त्या दुय्यम ठेवत नाहीत. त्या जेव्हा वेड्या होतात तेव्हा त्या धनुष सारख्या किरकोळ अंगकाठीच्या माकडांसाठी नाहीत होत. म्हणजे कितीही तो टॉप ला वगैरे पोचला तरी त्या एवढा स्वतःला वाहवत नेतील असे मला अजिबात वाटत नाही म्हणजे त्या पॅशनेट नसतात असे नव्हे. तर त्यांना हव्या हव्याश्या वाटणाऱ्या हँडसम पुरुषाने जर त्यांना नाकारले तर मात्र त्या वेड्यापिश्या होऊन जातील.
मात्र तुझी स्टोरी वाचल्यावर मला या चित्रपटात इंटरेस्ट आला आहे, त्या रांझना सारखा भंगार चित्रपट असे असे वाटले होते. या चित्रपटाला एक इन्हेरंट लॉजिक असावे असे वाटले तरीही प्रेग्नेंट असताना बाईने अशी दारू पिऊन स्वतःची वाट लावणे मला त्या कॅरॅक्टरच्या लॉजिक ने देखील पटले नाही.
हिंसा आणि तशी विकृती यांना अलीकडे खूप ग्लोरिफाय केले जात आहे मुद्दाम होऊन अलीकडे शैलीच्या नावाखाली. तसलाच एखादा पिक्चर वाटतो. सगळ्यांनाच तसले हीरो व्हावेसे वाटतात. मला त्या विजय सेतुपतीचे हिंसक चित्रपट देखील आवडत नाहीत. एक इकडचा आणि एक तिकडचा. दोन्ही मधे हिंसा मात्र नैतिक आणि अनैतिक ठरवत बसा मात्र इतकी हिंसा लॉजिकेलस पाहिली की डोके उठते.
मी हा चित्रपट पळवत पळवत पाहीन.
'तिथी' नंतर काय हा प्रश्न
'तिथी' नंतर काय हा प्रश्न पडला होता. राम रेड्डी म्हणजे अभय देओल सारखा मोठ्या घरात जन्माला आलेला एकदम प्रतिभावान पोरगा आहे.
तिथी सारखा सुंदर चित्रपट खूप म्हणजे खूप क्वचित निर्माण होतो. किती नैसर्गिक आहे सगळेच त्यातले. पात्रे, भाषा (मला कन्नड समजते), वेशभूषा, चलन. तो बांधला गेला आहे असे वाटतच नाही, तो घडत गेला आहे असे वाटते. एफर्टलेस सगळ्या बाजूंनी. त्यांनंतर राम रेड्डी काय करतो याची प्रचंड उत्सुकता होती. मनोज वाजपेयीसारख्या कसलेल्या अभिनेत्याकडून हवे ते काढून घेणे त्याला जमेल का असे वाटत होते. तिथीमुळे या दिग्दर्शकचे प्रत्येक काम माझ्याकडून पाहिले जाणारच यात वाद नाही. त्यामुळे चान्स मिळेल तेव्हा लगेच हा चित्रपट पाहणार : जुगनुमा.
तिथी, आंखो देखी. हे चित्रपट आयुष्यभर आठवत राहतात. विलक्षण अनुभव असतो त्यांचा. आंखो देखी घडत नाही तो खूप घट्ट बांधला गेला आहे आणि त्याचा क्राफ्ट, त्यातून येणारा आशय यांचा इतका जबरदस्त मेळ झाला आहे की काहीही हलू नये असे वाटते.
जुगनुमा नक्की बघेन. प्राईम वर
"जुगनुमा" नक्की बघेन. प्राईम वर दिसतोय.
"आंखो देखी" मला फार आवडला होता रॉय. खूपच साधा, वास्तववादी एकदम अद्भुत, विचित्र असा काहीतरी प्रकार आहे. फारच वेगळा आहे. त्याच्या मेकिंग मधे रजत कपूरने ( the charming one, not व्योमकेश बक्शी one) जे काही सांगितले तेही फार मस्त होते. अधूनमधून कोणत्यातरी चॅनल वर रीपीट होते.
तेरे इश्क में - चित्रपट नीट
तेरे इश्क में - चित्रपट नीट बांधलेला नाही, त्यात सुसूत्रता नाही. काही गोष्टी मधूनच उपटतात. सतत काळात मागेपुढे जाणारं कथानक आहे. बरेचदा दोन प्रसंग जोडताना लागणारी तीव्रता नाहीशी होते. एडिटिंग मधे दोष आहेत. अकस्मात वाटणाऱ्या अतर्क्य गोष्टी घडत राहतात. त्यामुळे त्यात तांत्रिकदृष्ट्याही भरपूर चुका आहेत. लॉजिक तर नाहीच! विकृत आणि मूर्ख. ॲनिमल कसा विकृत होता, मूर्ख नव्हता- क्रूर होता. हा महामूर्खही आहे. विकृत, हिंसक, इल्लॉजिकल गोष्टी काढल्या तरी केवळ मूर्खपणा उरतो. त्यातला विनोदही जमलेला नाही. टायमिंग हुकलं आहे, धाटणी कालबाह्य आहे. धनुष गुड्डा डोळा घेऊन इंटेस खेळतो ते वेडसर वाटतं, त्यात कन्व्हिक्शन नाही. कारण प्रेम दिसलेलंच नाही, एकदम पेट्रोल टाकतच हिंडत असतो इश्कात. फक्त हिला जाळलं नाही, ॲसिड टाकलं नाही म्हणून त्याला प्रेम कसे समजायचे ! बाकी तो तितकाच समाजकंटक आहे, एरवी तेच करत फिरत असतो.
हे सगळं जस्टिफाय करायला गरिबी आणि आई मेली ही कारणं पुरेशी वाटत नाहीत. ज्या सगळ्यांवर ह्या विकृत कथेचा डोलारा उभा आहे त्यातही दम नाही. त्यामुळे प्रेक्षक म्हणूनही तुम्हाला काहीच पोचत नाहीत आणि इतरांनी ह्याला समजून घेणं सतत कृत्रिम वाटत राहतं. एरवी गरीब, गुंड व नापाश्या मुलाला कोण विचारते, पोलिस हाणहाणहाणतात. कोणीतरी पॉलिटिकल लिडर यांचा वापर करतो व एकेदिवशी अक्षरशः कुठेतरी मरून पडतात. अशा मुलांना भविष्य नसतं.
त्या जरी बुद्धिमान असल्या तरी त्यांचा देखणेपणा त्या दुय्यम ठेवत नाहीत. >>>
रॉय , हे स्पेसिफिकली तुम्हाला नाही जनरली आपल्याकडचा एक रूढ पर्स्पेक्टिव्ह या निमित्ताने लिहितेय. थोडं अवांतर आहे.
आपल्याकडे सगळेच करतात फक्त मुलीच नाही. हॅंडसम मुलंही हवेतच असतात. प्रिटी प्रिव्हिलेज आणि नुकसान दोन्ही असतं. सुंदर मुलींना मूर्ख समजणं हे एक, ही काय काम करणार, मला पाहा फुलं वाहाच असणार वगैरे. वर दोन्ही एकत्र असणं शक्यच नाही असे एक सार्वत्रिक जजमेंटही असते. अशा मुलींसाठी उद्धट नाहीतर मूर्ख अशी लेबलं लावायची खूप घाई असते. वर सर्वसाधारण मुलालाही फक्त पुरुष म्हणून जन्माला आल्याने अप्सरा मिळावीशी वाटत असते. गोरी वधू हवी - संस्कृतीत काय अपेक्षा करणार. त्याही याच कंडिशनिंग मधे वाढलेल्या असतात, त्या काही मंगळावरून आलेल्या नसतात. असले हिरो पाहून गुन्हेगारी वृत्तीच्या सडकछाप मूर्खांना आपला हक्क आहे असं वाटायला लागायचं. त्यातूनच काहीबाही गुन्हे घडत असतात. "ब्युटी आणि ब्रेन्स" असं फक्त मुलींनाच चारचौघात विशेष करून म्हणतात. त्यातही अशे पुरुष ज्यांच्याकडे बरेचदा दोन्ही नसतं, तरीही त्यांनी व्हॅलिडेशन द्यायचे. तेच एरवी मात्र मुलगी थोडीही हुशार, कॉन्फिडन्ट, सुंदर वगैरे दिसली की सगळे तिला वळण लावायच्या - नम्र करायच्या मागे. सामाजिक जबाबदारीच जणू ! हे वरवर वाटतं तितकं स्ट्रेटफॉरवर्ड नाही म्हणून हे लिहिले.
अस्मिता ,प्रतिसाद विशेषतः
अस्मिता ,प्रतिसाद विशेषतः शेवटचा पॅरा 👌 👌 एक लक्षात आलंय आपले विचार आणि आपली पिच्चरांची चॉईस दोन्ही जुळतेय
स्त्रियासंबंधीच्या बातम्या

Pages