एन टी रामाराव हे तेलुगु सिनेसृष्टीचे देव होते. (तिकडे देवच जन्म घेतात, देवांचाही नाईलाज आहे. बाजुला महाराष्ट्र आहे पण या देवाना तो दिसत नाही, इकडे बघणे अलाऊड नाही). तर अक्किनेनी नागेश्वर रावासारखे साठीतही विग व गॉगल लाऊन सोळा वर्षांच्या बालिकांसोबत झाडांभोवती नाचुन कंटाळल्यावर यांनी राजकारणात पाऊल ठेवले. अर्थात देवच राजकारणात म्हटल्यावर तोच मुख्यमंत्री होणार. आणि
तसे त्यांनी अनेक वर्षे राज्य केले. नंतर दिवस पालटले. यांच्या राशीला यांचा जामात दशम ग्रह होऊन डसला. तेव्हा चंद्राबाबु म्हणजे एकाच वेळी मोठे प्रस्थ आणि पाठीत सुरा खुपसणारा वगैरे वगैरे होते.
तर यांच्या नातवाला आजोबांचे नाव ठेवलेय. तोच हा वॉर२ मधला एन टी आर २ त्याने तेलगुत काय पराक्रम केलाय तोच जाणे पण तो आता हिंदीतही लोकांना पिळणार असे दिसतेय.
वॉर २ सर्व पोस्टी धमाल आहेत.
श्रद्धा
एक बॉलीवूड हिरो + एक साऊथ सुपरस्टार = नॉर्थ इंडीया + साऊथ इंडीया ( आणि आपलं काहीही नसताना महाराष्ट्र ) असं गणित असतं.
हेलिकॉप्टर येतं तिथून रॉ चीफला गोळी मारायचा सीन. देशासाठी मरायला आतुर झालेला आशुतोष राणा कसला पाट्याटाकू वाटला. जणू काही लाल किल्ल्यावरून सत्कार होतोय इतका मरणोतुर कोण होतं ? कि ही माणसंच एव्हढी महान कि आपल्या कल्पनाशक्तीला झेपेनाशी असावीत ? दोन कर्तव्यकठोर युगपुरूष पाहून पुढे बघायचं थांबवलं, पण रिमोट सापडेना, तेव्हढ्या वेळात. तिकडून नवीन रॉ चीफ लग्नात जेवायसाठी घुसलेल्या आगंतुक कॉलेजस्टुडंटसारखा आला. नाईलाजाने उठून बंद करेपर्यंत कियाराला कुणी तरी टॅबवर गोळी घालतानाचा व्हिडीओ दाखवत असतं. एव्हढा जामानिमा करेपर्यंत स्वतःच गोळी का घालत नसावेत हे लोक ?
कश्मकश नंतर वॉर २ चा उरलेला भाग बघायची इच्छा नाही. श्रीखंडपुरीनंतर कार्लं ऑफर केल्यासारखी शिक्षा आहे.
जुगनुमा या आठवड्यात येणार होता. काय झालं समजत नाही.
नेपोटीजम बॉलीवूड आणि साऊथ सगळीकडेच पसरलेले आहे म्हणजे.. अर्थात चित्रपट हा खाजगी व्यवसाय असल्याने यात आश्चर्य किंवा खेद नाहीच.
तसेही एनटीआर कधी विशेष वाटला नव्हताच. पण नेपोकिड आहे हे माहीत नव्हते. हृतिक स्वतःही नेपोकिडच आहे. शेवटी टॅलेंट मॅटर करते. कलाकारांचे जीन्स काही प्रमाणात पुढच्या पिढीत येत असतीलच.
कोपर्यावरचा मारवाडी त्याच्या छोकर्याला बोलता यायला लागलेकी दुकानात आणतो. हे गल्लीतले नेपोटिझ्म दिल्लीत आणि इतरत्र पसरले तर उगी राग का मानायचा?? तुषार कपुर्/उदय चोप्रा/राजीव कपुर/इशा देवल वगैरे वगैरे अनंत फेल्युअर्स आहेत तसे हृतिक रोशन/सनी देवल/काजोल्/सम्जय दत्त वगैरे वगैरे सक्सेस आहेत. पाणी घोड्याकडे नेले तरी ते प्यायचे कौशल्य शेवटी घोड्यात असावे लागते.
मला मुळात कोण Jr. NTR आणि कोण रामचरण हेच माहीत नाही. त्यांचा तो अचाट पिक्चर आणि डान्सही मी पाहिला नाही. लेकीच्या शाळेत त्या वर्षी त्यांच्या क्लासचा डान्स झाला म्हणून निदान गाणं तरी माहितेय.
परवा एका नातेवाईकांकडे गेले होते तेव्हा एक डबडं (dubbed म्हणायचं होतं पण AI ने मेरे मन की बात जान ली शायद ) साऊथ मूव्ही सुरु होता. त्यातला हिरो नागार्जुनची वाईट कार्बन कॉपी वाटला. (वरिजिनल आवडायचा मला.) तेव्हा त्यांनी मला तो नागार्जुनचा भाऊ असल्याची खबर दिली. हे माझं ज्ञान.
वॉर १ चुकून टीव्हीवर पाहिला होता. तेव्हा कुठलेही मसल्स न दाखवता कसं manly दिसावं याची पोराने जॅकीकडून शिकवणी लावावी यापलीकडे मला काहीही वाटलं नव्हतं हे ही आठवलं. ह्रितिक स्वतःच्या लूक्सच्या प्रेमात नसतो तेव्हा बरा अभिनय करतो. पण त्यासाठी मी वॉर २ पाहणार नाही. हवं तर जोधा अकबर पाहीन.
प्राईम व्हिडीओ टिव्हीवर सुरू झाल्याच्या आनंदात "डर" लावला.
छोटासा घर है ये मगर गाण्यापर्यंत आलाय. दरवाजा उघडल्याबरोबर रिकामं पेंटहाऊस दिसतं. ते पण कसलं विलोभनीय आहे. लग्नाच्या आधीच एव्हढं छान घर पाहून कोण आनंदीत होणार नाही.
पण बेडरूम, बाथरूम एकदम कलरफुल्ल, फुल फर्निश्ड दाखवलेत. घराचा उपयोग काय याचे कन्सेप्ट क्लिअर असलेली जोडपी पाहून काटकसरीचे मनातल्या मनात शंभर पैकी शंभर गुण दिले. कुठे खर्च गरजेचा आहे तोच करायचा.
कशाला पाहीजे ना पाच दहा मिनिटांसाठी येणार्या जाणार्या पाहूण्यांना सोफासेट आणि अँटीक पीसेस, झुंबरदान इ. बसतील जमिनीवर आणि अवघडले कि निघतील (लवकर ).
श्रीखंडपुरीनंतर कार्ल मार्क्स? >>
ते कारलं असं लिहायचंय हे लक्षात आलं होतं, पण डोळा लागला.
ज्यांना ऑफ बीट सिनेमे आवडतात त्यांच्यासाठी ब्रीजमोहन अमर रहे हा एक डार्क ह्युमर असलेला चित्रपट आहे. जाने भी दो यारो चा जॉन्रा, पण ट्रीटमेंट बेधडक आहे. खूप आधी पहिलेला आहे. अजून नेफ्लिवर आहे.
रामप्रसाद कि तेरहवी हा ही एक सुंदर सिनेमा आहे. कुठल्या ओटीटीवर पाहिला लक्षात नाही. अजून असेल तर चुकवू नये. बहुतेक याच्यावर मायबोलीवर पोस्टी आलेल्या आहेत. ब्रीजमोहन बद्दल नाहीत पाहिलेल्या.
ब्रीजमोहन अमर रहे हा एक डार्क ह्युमर असलेला चित्रपट आहे >>> हो पाहिला आहे. इंटरेस्टिंग होता. फार लक्षात नाही पण एंगेजिंग होता इतके लक्षात आहे.
कशाला पाहीजे ना पाच दहा मिनिटांसाठी येणार्या जाणार्या पाहूण्यांना सोफासेट आणि अँटीक पीसेस, झुंबरदान इ. >>> हे वाक्य वाचल्यावर पोस्ट पुन्हा वाचली तेव्हा खोच लक्षात आली आधी समजली नव्हती. यश चोप्राच्या पिक्चर्स मधल्या इंटिरियरवर बरेच लेख आलेत त्यामुळे ही सुद्धा तारीफच आहे असे आधी वाटले होते
सैयारा तू तो बदला नही है.. मौसम जरा सा रुठा हुआ है' चा अर्थ काय
>>
माझं पोट थोडं बिघडलं आहे अन् हे माहिती असूनही हे सैयारा तू आजही टॉयलेट ब्लॅक केलं आहेस, बिलकुल लवकर आवरत नाहीयेस, इथे हातघाई ची परिस्थिती आली आहे...
असं असावं
Submitted by अँकी नं.१ on 24 October, 2025 - 12:23
पंछी, नदिया, पवन के झोंके...' यासोबतच yrf स्पायवर्समधल्या स्पायांना देखील कुणीच/काहीच अडवू शकत नसावे
>>
तसंच प्रत्येक पिक्चर मधला नायक त्या त्या वेळी रॉ चा एकमेव सुपर स्पाय तारणहार असतो. जसं काही वॉर काळात टायगर, पठाण, जिम वगैरे लोक हायबरनेशन मधे जातात...
रॉ चीफ चं पोस्टिंग पण डिफेन्स अगेन्स्ट डार्क आर्ट्स टीचर प्रमाणे कर्स्ड असावं. 1-2 सिनेमात टपकणरच
Submitted by अँकी नं.१ on 24 October, 2025 - 12:30
आधी समजली नव्हती. यश चोप्राच्या पिक्चर्स मधल्या इंटिरियरवर बरेच लेख आलेत >> इंटरेस्टिंग आहे. वाचायला आवडलं असतं.
त्यामुळे ही सुद्धा तारीफच आहे असे आधी वाटले होते >>
भीती दाखवायला मगर आहेच >> श्रद्धा, माझा पीएसपीओ झाला या कमेण्टला. ते गाणं पुन्हा पुन्हा एकेक फ्रेम पॉज करून पाहिलं. न जाणो सनी पाजी सुद्धा मगर पाळू शकतात म्हणून. तरी वाटतच होतं कि काहीतरी मिसिंग आहे म्हणून
मग नुसतंच गाणं ऐकलं आणि दिवा लागला
थामा पाहिला
VFX फारच चांगले केलेत. बेताल - भेडीया फाईट खूप छान जमलीये...
आयुष्मान, परेश रावल दोघं ही बरे होते. नवाजुद्दीन ला अजून स्कोप हवा होता. मंदाना नी डायलॉग डिलिव्हरी सुधारायला हवी. सर्व कॅमीओ इंटरेस्टिंग...
भेडीया 2 ची उत्सुकता आहे...
Submitted by अँकी नं.१ on 25 October, 2025 - 13:43
रामचरण नव्हे तर एनटी आर कोण
रामचरण नव्हे तर एनटी आर कोण आहे? फुल फॉर्म काय?
'छिपकली’
'छिपकली’
एन टी रामाराव हे तेलुगु
एन टी रामाराव हे तेलुगु सिनेसृष्टीचे देव होते. (तिकडे देवच जन्म घेतात, देवांचाही नाईलाज आहे. बाजुला महाराष्ट्र आहे पण या देवाना तो दिसत नाही, इकडे बघणे अलाऊड नाही). तर अक्किनेनी नागेश्वर रावासारखे साठीतही विग व गॉगल लाऊन सोळा वर्षांच्या बालिकांसोबत झाडांभोवती नाचुन कंटाळल्यावर यांनी राजकारणात पाऊल ठेवले. अर्थात देवच राजकारणात म्हटल्यावर तोच मुख्यमंत्री होणार. आणि
तसे त्यांनी अनेक वर्षे राज्य केले. नंतर दिवस पालटले. यांच्या राशीला यांचा जामात दशम ग्रह होऊन डसला. तेव्हा चंद्राबाबु म्हणजे एकाच वेळी मोठे प्रस्थ आणि पाठीत सुरा खुपसणारा वगैरे वगैरे होते.
तर यांच्या नातवाला आजोबांचे नाव ठेवलेय. तोच हा वॉर२ मधला एन टी आर २ त्याने तेलगुत काय पराक्रम केलाय तोच जाणे पण तो आता हिंदीतही लोकांना पिळणार असे दिसतेय.
छिपकली This is why I love
छिपकली
This is why I love maayboli
वरिजिनल NTR यांना घेऊन डॉन ( बच्चन चा !) चा रिमेक केला आहे. त्यातके खैके पान बनारस वाला चे व्हर्जन बघा ( किंवा बघू नका खरे तर !)
वॉर २ सर्व पोस्टी धमाल आहेत.
वॉर २ सर्व पोस्टी धमाल आहेत.
श्रद्धा
एक बॉलीवूड हिरो + एक साऊथ सुपरस्टार = नॉर्थ इंडीया + साऊथ इंडीया ( आणि आपलं काहीही नसताना महाराष्ट्र ) असं गणित असतं.
हेलिकॉप्टर येतं तिथून रॉ चीफला गोळी मारायचा सीन. देशासाठी मरायला आतुर झालेला आशुतोष राणा कसला पाट्याटाकू वाटला. जणू काही लाल किल्ल्यावरून सत्कार होतोय इतका मरणोतुर कोण होतं ? कि ही माणसंच एव्हढी महान कि आपल्या कल्पनाशक्तीला झेपेनाशी असावीत ? दोन कर्तव्यकठोर युगपुरूष पाहून पुढे बघायचं थांबवलं, पण रिमोट सापडेना, तेव्हढ्या वेळात. तिकडून नवीन रॉ चीफ लग्नात जेवायसाठी घुसलेल्या आगंतुक कॉलेजस्टुडंटसारखा आला. नाईलाजाने उठून बंद करेपर्यंत कियाराला कुणी तरी टॅबवर गोळी घालतानाचा व्हिडीओ दाखवत असतं. एव्हढा जामानिमा करेपर्यंत स्वतःच गोळी का घालत नसावेत हे लोक ?
कश्मकश नंतर वॉर २ चा उरलेला भाग बघायची इच्छा नाही. श्रीखंडपुरीनंतर कार्लं ऑफर केल्यासारखी शिक्षा आहे.
जुगनुमा या आठवड्यात येणार होता. काय झालं समजत नाही.
नेपोटीजम बॉलीवूड आणि साऊथ
नेपोटीजम बॉलीवूड आणि साऊथ सगळीकडेच पसरलेले आहे म्हणजे.. अर्थात चित्रपट हा खाजगी व्यवसाय असल्याने यात आश्चर्य किंवा खेद नाहीच.
तसेही एनटीआर कधी विशेष वाटला नव्हताच. पण नेपोकिड आहे हे माहीत नव्हते. हृतिक स्वतःही नेपोकिडच आहे. शेवटी टॅलेंट मॅटर करते. कलाकारांचे जीन्स काही प्रमाणात पुढच्या पिढीत येत असतीलच.
कोपर्यावरचा मारवाडी त्याच्या
कोपर्यावरचा मारवाडी त्याच्या छोकर्याला बोलता यायला लागलेकी दुकानात आणतो. हे गल्लीतले नेपोटिझ्म दिल्लीत आणि इतरत्र पसरले तर उगी राग का मानायचा?? तुषार कपुर्/उदय चोप्रा/राजीव कपुर/इशा देवल वगैरे वगैरे अनंत फेल्युअर्स आहेत तसे हृतिक रोशन/सनी देवल/काजोल्/सम्जय दत्त वगैरे वगैरे सक्सेस आहेत. पाणी घोड्याकडे नेले तरी ते प्यायचे कौशल्य शेवटी घोड्यात असावे लागते.
मैत्रेयी, फारएन्ड, श्रद्धा,
मैत्रेयी, फारएन्ड, श्रद्धा, अस्मिता
मला मुळात कोण Jr. NTR आणि कोण रामचरण हेच माहीत नाही. त्यांचा तो अचाट पिक्चर आणि डान्सही मी पाहिला नाही. लेकीच्या शाळेत त्या वर्षी त्यांच्या क्लासचा डान्स झाला म्हणून निदान गाणं तरी माहितेय.
परवा एका नातेवाईकांकडे गेले होते तेव्हा एक डबडं (dubbed म्हणायचं होतं पण AI ने मेरे मन की बात जान ली शायद ) साऊथ मूव्ही सुरु होता. त्यातला हिरो नागार्जुनची वाईट कार्बन कॉपी वाटला. (वरिजिनल आवडायचा मला.) तेव्हा त्यांनी मला तो नागार्जुनचा भाऊ असल्याची खबर दिली. हे माझं ज्ञान.
वॉर १ चुकून टीव्हीवर पाहिला होता. तेव्हा कुठलेही मसल्स न दाखवता कसं manly दिसावं याची पोराने जॅकीकडून शिकवणी लावावी यापलीकडे मला काहीही वाटलं नव्हतं हे ही आठवलं. ह्रितिक स्वतःच्या लूक्सच्या प्रेमात नसतो तेव्हा बरा अभिनय करतो. पण त्यासाठी मी वॉर २ पाहणार नाही. हवं तर जोधा अकबर पाहीन.
डबडं
डबडं
लोकहो जॉन ग्रिशम चे द क्लायंट
लोकहो जॉन ग्रिशम चे द क्लायंट हे पुस्तक मी किमान तीन वेळा वाचले आहे. लई भारी आहे. पण चित्रपट नाही पहिला.
सुपर डिलक्स कुणी पाहिलाय का ?
सुपर डिलक्स कुणी पाहिलाय का ?
ओटीटी वर मिळाला नाही. कुणाला माहिती आहे का ?
>>>>>एन टी रामाराव हे तेलुगु
>>>>>एन टी रामाराव हे तेलुगु सिनेसृष्टीचे देव होते.
हां आता कळलं एन टी आर. धन्यवाद साधना.
>>>>>>>>>>>कश्मकश नंतर वॉर २ चा उरलेला भाग बघायची इच्छा नाही. श्रीखंडपुरीनंतर कार्लं ऑफर केल्यासारखी शिक्षा आहे.

काल सोनी Liv वर मिराज बघितला.
काल सोनी Liv वर मिराज बघितला. अतिशय वेगवान आणि उत्कंठावर्धक आहे.
श्रीखंडपुरीनंतर कार्लं ऑफर
श्रीखंडपुरीनंतर कार्लं ऑफर केल्यासारखी शिक्षा आहे. >> श्रीखंडपुरीनंतर कार्ल मार्क्स? काय कॉम्बिनेशन आहे!
प्राईम व्हिडीओ टिव्हीवर सुरू
प्राईम व्हिडीओ टिव्हीवर सुरू झाल्याच्या आनंदात "डर" लावला.
छोटासा घर है ये मगर गाण्यापर्यंत आलाय. दरवाजा उघडल्याबरोबर रिकामं पेंटहाऊस दिसतं. ते पण कसलं विलोभनीय आहे. लग्नाच्या आधीच एव्हढं छान घर पाहून कोण आनंदीत होणार नाही.
पण बेडरूम, बाथरूम एकदम कलरफुल्ल, फुल फर्निश्ड दाखवलेत. घराचा उपयोग काय याचे कन्सेप्ट क्लिअर असलेली जोडपी पाहून काटकसरीचे मनातल्या मनात शंभर पैकी शंभर गुण दिले. कुठे खर्च गरजेचा आहे तोच करायचा.
कशाला पाहीजे ना पाच दहा मिनिटांसाठी येणार्या जाणार्या पाहूण्यांना सोफासेट आणि अँटीक पीसेस, झुंबरदान इ. बसतील जमिनीवर आणि अवघडले कि निघतील (लवकर ).
श्रीखंडपुरीनंतर कार्ल मार्क्स? >>

ते कारलं असं लिहायचंय हे लक्षात आलं होतं, पण डोळा लागला.
श्रीखंडपुरीनंतर कार्ल मार्क्स
श्रीखंडपुरीनंतर कार्ल मार्क्स >>>
श्रीखंडपुरी हे बुर्ज्वा मानसिकतेचे प्रतिक आहे असं समजावण्यासाठी कार्ल मार्क्सची नितांत गरज आहे हो
Super deluxe
Super deluxe
खूपच छान पिक्चर आहे . प्राईम वरती पहिल्याच आठवते.
साउथ मधला बेस्ट पिक्चर वाटला मला तो. Dark comedy.
प्राईम वर नाही तो.
प्राईम वर नाही तो.
ज्यांना ऑफ बीट सिनेमे आवडतात त्यांच्यासाठी ब्रीजमोहन अमर रहे हा एक डार्क ह्युमर असलेला चित्रपट आहे. जाने भी दो यारो चा जॉन्रा, पण ट्रीटमेंट बेधडक आहे. खूप आधी पहिलेला आहे. अजून नेफ्लिवर आहे.
रामप्रसाद कि तेरहवी हा ही एक सुंदर सिनेमा आहे. कुठल्या ओटीटीवर पाहिला लक्षात नाही. अजून असेल तर चुकवू नये. बहुतेक याच्यावर मायबोलीवर पोस्टी आलेल्या आहेत. ब्रीजमोहन बद्दल नाहीत पाहिलेल्या.
ब्रीजमोहन अमर रहे हा एक डार्क
ब्रीजमोहन अमर रहे हा एक डार्क ह्युमर असलेला चित्रपट आहे >>> हो पाहिला आहे. इंटरेस्टिंग होता. फार लक्षात नाही पण एंगेजिंग होता इतके लक्षात आहे.
कशाला पाहीजे ना पाच दहा मिनिटांसाठी येणार्या जाणार्या पाहूण्यांना सोफासेट आणि अँटीक पीसेस, झुंबरदान इ. >>>
हे वाक्य वाचल्यावर पोस्ट पुन्हा वाचली तेव्हा खोच लक्षात आली
आधी समजली नव्हती. यश चोप्राच्या पिक्चर्स मधल्या इंटिरियरवर बरेच लेख आलेत त्यामुळे ही सुद्धा तारीफच आहे असे आधी वाटले होते 
सैयारा तू तो बदला नही है..
सैयारा तू तो बदला नही है.. मौसम जरा सा रुठा हुआ है' चा अर्थ काय
>>
माझं पोट थोडं बिघडलं आहे अन् हे माहिती असूनही हे सैयारा तू आजही टॉयलेट ब्लॅक केलं आहेस, बिलकुल लवकर आवरत नाहीयेस, इथे हातघाई ची परिस्थिती आली आहे...
असं असावं
पंछी, नदिया, पवन के झोंके...'
पंछी, नदिया, पवन के झोंके...' यासोबतच yrf स्पायवर्समधल्या स्पायांना देखील कुणीच/काहीच अडवू शकत नसावे
>>
तसंच प्रत्येक पिक्चर मधला नायक त्या त्या वेळी रॉ चा एकमेव सुपर स्पाय तारणहार असतो. जसं काही वॉर काळात टायगर, पठाण, जिम वगैरे लोक हायबरनेशन मधे जातात...
रॉ चीफ चं पोस्टिंग पण डिफेन्स अगेन्स्ट डार्क आर्ट्स टीचर प्रमाणे कर्स्ड असावं. 1-2 सिनेमात टपकणरच
पण बेडरूम, बाथरूम एकदम
पण बेडरूम, बाथरूम एकदम कलरफुल्ल, फुल फर्निश्ड दाखवलेत. घराचा उपयोग काय याचे कन्सेप्ट क्लिअर असलेली
<<<<<<
बसतील जमिनीवर आणि अवघडले कि निघतील (लवकर )
<<<<<< शिवाय, भीती दाखवायला मगर आहेच.
भीती दाखवायला मगर आहेच >>>>
भीती दाखवायला मगर आहेच >>>>
तिला दाखवायचा कार्यक्रम होता का? "तुम इसको पसंद कर लो" अर्थात पुढची ओळ पाहता त्यापुढचाही कार्यक्रम असावा.
आधी समजली नव्हती. यश
आधी समजली नव्हती. यश चोप्राच्या पिक्चर्स मधल्या इंटिरियरवर बरेच लेख आलेत >> इंटरेस्टिंग आहे. वाचायला आवडलं असतं.
त्यामुळे ही सुद्धा तारीफच आहे असे आधी वाटले होते >>
भीती दाखवायला मगर आहेच >> श्रद्धा, माझा पीएसपीओ झाला या कमेण्टला. ते गाणं पुन्हा पुन्हा एकेक फ्रेम पॉज करून पाहिलं. न जाणो सनी पाजी सुद्धा मगर पाळू शकतात म्हणून. तरी वाटतच होतं कि काहीतरी मिसिंग आहे म्हणून
मग नुसतंच गाणं ऐकलं आणि दिवा लागला
जबरी कमेण्ट होती ही.
फारएण्ड , डोळे मिटल्याशिवाय दिसणारी मगर नाही ही.
हो ती मगर कोठून आली ते
पुढची ओळ पाहता त्यापुढचाही
पुढची ओळ पाहता त्यापुढचाही कार्यक्रम असावा.
<<<<<< हो, उगा उशीर नको, कारण मगरीच्या जीवनमरणाचा प्रश्न आहे.
#मगरजीनहीसकतेतुम्हारेबिना
श्रद्धा, माझा पीएसपीओ झाला या कमेण्टला. ते गाणं पुन्हा पुन्हा एकेक फ्रेम पॉज करून पाहिलं.
<<<<<<
“ मगरीच्या जीवनमरणाचा प्रश्न
“ मगरीच्या जीवनमरणाचा प्रश्न आहे.”
रॉ चीफ चं पोस्टिंग पण डिफेन्स
रॉ चीफ चं पोस्टिंग पण डिफेन्स अगेन्स्ट डार्क आर्ट्स टीचर प्रमाणे कर्स्ड असावं. 1-2 सिनेमात टपकणरच
मगर
>>>>
थामा पाहिला
थामा पाहिला
VFX फारच चांगले केलेत. बेताल - भेडीया फाईट खूप छान जमलीये...
आयुष्मान, परेश रावल दोघं ही बरे होते. नवाजुद्दीन ला अजून स्कोप हवा होता. मंदाना नी डायलॉग डिलिव्हरी सुधारायला हवी. सर्व कॅमीओ इंटरेस्टिंग...
भेडीया 2 ची उत्सुकता आहे...
दशावतार आला आहे का ott वर?
दशावतार आला आहे का ott वर?
Pages