धडक _२ पहिला..छानच आहे... सिद्धांत चतुर्वेदी आणि तृप्ती डिमरी चा अतिशय नैसर्गिक वावर ..दोघेही अभिनय करतात असं वाटत नाही. शंकर च आणि सिद्धांत च्या आईच काम केलं आहे त्या actress च काम पण छान आहे...तो शंकर रिअल लाईफ मध्ये ॲक्टिंग कोच आहे हे नंतर कळलं..काही काही वेळा सुन्न व्हायला होत की असंही कोणी वागू शकत का ?
Submitted by Ashwini_९९९ on 3 October, 2025 - 01:37
कारण सैयारा सारखे चित्रपट चालतात पण धडक सारखे नाही
>>>> मी हे फेबुवर आणि अजून कुठेतरी वाचलेलं आहे. दोन पूर्ण वेगळ्या जॉनरचे चित्रपट कम्पेअर करणाऱ्यांना काय बोलणार. तसेही कुणाला काय आवडावे याचं काही स्पेसिफिक लॉजिक नाही.
धडक १ पाहिला नव्हता कारण सैराट. पण धडक १ ची गाणी आवडली होती विशेषतः टायटल सॉन्ग ते सैराटमधलं नव्हतं. धडक २ का काढताहेत हा प्रश्न पडला होता. पण परवा इन्स्टा का यूट्यूबवर एक सीन पाहिला जो अंगावर आला. धडक २ मधला असेल तर it is worth watching.
12th fail चित्रपटाबाबत अश्या पोस्ट फार दिसायच्या. पण बॉक्स ऑफिस यश नाही मिळाले तरी नंतर छोट्या पडद्यावर असे चित्रपट बहुतांश लोकं बघतात. जास्तीत जास्त लोकांपर्यंत तो चित्रपट पोहोचतो. ते जास्त महत्त्वाचे वाटते.
धडक २ हा प्रपोगंडा मुव्ही आहे. आता असं कुठे होत नाही. उलट अॅट्रोसिटी कायद्याचा दुरुपयोगच जास्त होतो.
मध्ये एकदा लल्लन टॉपवर जान्हवी कपूरच्या मुलाखतीची क्लिप दिसली. त्यात ती आंबेडकर , जातिभेद यांबद्दल पोपटपंची करत होती आणि लल्लनटॉप आश्चर्याचा धक्का बसल्याचा अभिनय करीत होता. मग कळलं की हे धडक २ च्या प्रमोशनसाठी चाललं आहे.
आता असं कुठे होत नाही.
>>>>
चित्रपटात जे दाखवले नेमके ते कुठे होत नसेल म्हणत असाल तर कल्पना नाही. मलाही त्या लेव्हलचे वैयक्तिक अनुभव नाही. पण जातीभेदातून कुठले अन्याय होत नाहीत म्हणत असाल तर हे फार धाडसी विधान आहे.
चित्रपटातच एक संवाद आहे. ज्यांच्याशी हे होत नाही त्यांना असेच वाटते की असे आता कुठे होत नाही.
कित्येक छोट्या गाव खेड्यांमध्ये आजही जातीयवाद भिनला आहे. आता तू कुठे बघायला गेलास विचारू नका. माझ्या लग्नाच्या वेळी मी बरेच किस्से अनुभवले आहेत.
शहरात तोच छुप्या स्वरूपात दिसतो. तशीच वेळ आली तर बाहेर पडतो. आणि ती वेळ येईपर्यंत त्या लोकांचा स्टॅन्ड असाच असतो की आम्ही जातीयवाद मानत नाही फक्त आम्हाला आमच्या जातीचा तेवढा अभिमान आहे. मला तर हा जातीचा अभिमान सुद्धा एक सुप्त जातीयवादच वाटतो.
असो, लिहेन नंतर सविस्तर.. आता असे होत नाही वाचून तर लिहायची भावना आणखी प्रबळ झाली. फक्त स्वतःचेच अनुभव संदर्भ लपवून कसे लिहायचे हे बघायला हवे. कारण विषय संवेदनशील आहे.
अॅट्रोसिटी कायद्याचा दुरुपयोग >>>
याच्याशी सहमत आहे.
पण,
महिलांसाठी जे कायदे बनवले आहेत त्यांचा दुरुपयोग करणाऱ्या महिला आहेतच. याचा अर्थ महिलांवर ते अत्याचार आता होतच नाहीत ज्यासाठी ते कायदे बनवले असे म्हणणे धाडसाचे ठरेल.
मी हे फेबुवर आणि अजून कुठेतरी वाचलेलं आहे. दोन पूर्ण वेगळ्या जॉनरचे चित्रपट कम्पेअर करणाऱ्यांना काय बोलणार. >>> मी आज उत्सुकतेने सिनेमा गली हा ग्रुप जॉईन केला. पण तिकडे स्वयंघोषित समीक्षकांना तुटवडा नाही. प्रियदर्शनी बद्दलच्या एका पोस्टमधे फुलराणी हा अप्रतिम सिनेमा होता असा उल्लेख आहे. ज्याची त्याची आवड. अशा ठिकाणच्या मतांवर डोकं लावूच नये. एखाद्या वेळी हरकत नाही. पण सतत एका प्लॅटफॉर्मवर दुसर्या प्लॅटफॉर्मवरच्या चर्चांचा उल्लेख करू नये.
अर्थात धडक २ आणि सैय्याराची तुलना चित्रपट म्हणून झाली असेल तर नवल नाही. पण एक गल्लाभरू सिनेमा विरूद्ध एक बरी मेहनत घेतलेला रिअॅलिस्टिक सिनेमा अशी तुलना व्यवसाय म्हणून केली असेल तर इट्स फेअर. म्हणजे गल्लाभरू सिनेमे का निघतात म्हणून टीका आणि धडक २ सारखे सिनेमे आल्यानंतर त्याकडे पाठ फिरवून नेहमीचेच गल्लाभरू बघणार असाल तर मग ही तुलना खटकणार नाही.
सिनेमा गल्लीत एका पोस्टमधला एक अँगल विचारात घ्यावासा वाटतो. त्यात लेखिकेने म्हटलंय कि ओरिजिनल मधे पुरूषी वर्चस्वाची लढाई हा फोकस आहे तर धडक २ मधे शाजियाने स्त्री चा अँगलही आणला आहे. त्या सबंध ग्रुप मधे ही पोस्ट नेमकी वाटली.
पण पुरूषी वर्चस्व आहे म्हणूनच स्त्रियांना से नाही ना ? प्रहार पुरूषी वर्चस्वावरच असायला हवा.
अगदी बरोबर. त्यावरच फोकस ठेवावा. लोकप्रिय चित्रपटांवर जळणे वगैरे मुद्दे सतत आणू नयेत. सक्ती नाही. आवड ज्याची त्याची.
मायबोलीच्या बाहेरही एक मोठे जग आहे. चिकवाच्या बाहेरही जग आहे. तिथे आपल्या प्रतिभेने सर्वांना दिपवून टाकावे.
आता पास.
अरेच्चा ! शेखचिल्ली किंवा जुगनुमा म्हणजे तुम्ही हे माहिती नव्हतं. इथून पुढे लक्षात ठेवीन.
आता तुमच्या मित्रांना बोलवा. मग ते तारेत असल्यासरख्या कमेण्टी करतील. मग माझा तोल जाईल. मग आयडी उडेल.
शुभेच्छा तुम्हाला आणि सिंडॉकेटला.
तुम्ही स्वतःच माझ्या चित्रपटविषयक पोस्टमध्ये काहीतरी खुसपट काढून वाद घालत राहिला. मी सुरुवातीपासून माझ्या पलीकडे जग आहे हेच सांगत विषय टाळत राहिलो. पण तुमचे आपले वैयक्तिक प्रतिसाद चालूच होते. आणि आता मी ते ही सांगायचे थांबल्यावर मलाच म्हणत आहात पिच्छा सोडल्याबद्दल धन्यवाद
बरं. माझ्या अनेक पोस्टवर उगीचच बॉलीवूडची बाजू मांडणारे, सेलेब्रिटीची बाजू मांडणारे असलं अगदी विचित्र बेअरींग घेऊन खुसपट कुणी काढलं ? शक्यतो इग्नोरच केलं. म्हणजे मायबोलीवर रहायचं तर ऋन्मेषच्या बुलींगकडे इग्नोर करा नाहीतर तुम्हालाच वेगळे धागे काढा म्हणून सजेशन्स येतात. किती खालच्या थराला पोहोचता. माझा विचार करता असं तुमच्या नात्यातल्या मुलीला कुणी म्हटलं तर तुम्ही आदर सत्कार करता का ?
Submitted by ऋन्मेऽऽष on 4 October, 2025 - 02:13 ही पोस्ट माझ्या ज्या पोस्टखाली आहे त्या पोस्टमधे तुमचा उल्लेखही नाही. पण उगीच छपरी कमेण्ट केलीय, तरी स्वतःच व्हिक्टीम का ?
कुणाच्याही कुठल्याही धाग्यावर क्लिकबेट प्रतिसाद देणे हे जीवितकार्य आहे का ? कुथल्याही चित्रपटाच्या धाग्यावर शाहरूख आणणे , याला आता किती वर्षे चालवणार ? लोकांना पण अजीर्ण होत असेल ना ? स्वतःची पापं विसरायची आणि आपल्याला सडेतोड उत्तर मिळालं कि रडीचा डाव खेळत बसायचा. मग आयडी उडवायच्या मागे लागायचं.
भानावर या असे म्हणणार नाही. पण ५० , ६० सक्रीय सदस्य असलेल्या एखाद्या ठिकाणी किती ते बेअरिंग घ्यायचं ? हे सहन करायला मर्यादा असतात. रस्त्यावर पण कुणी गुंड त्रास देत असेल तर आपण वर्ष दोन वर्षे इग्नोर करू. नंतर ?
मी कधीच तुमच्या धाग्यावर येत नाही कारण तिथे कधीच वेगळ्या मतांचं स्वागत होत नाही. अक्षरशः नाक्यावर बसलेले लोक जमलेत असं वाटतं. आता तुम्ही हमरीतुमरीवर आल्याने बास.
आदित्य रॉय कपूर मेट्रो मध्ये चांगला वाटला म्हणून हा बघायला घेतला. आणि त्याने निराश केले नाही. यात त्याचा डबल रोल आहे. स्टोरीमध्ये कमालीचा ट्विस्ट आहे त्यामुळे फोडू शकत नाही. पण मर्डर मिस्ट्री आहे. सुरुवातीलाच एक खून होतो आणि त्याचवेळी क्राईम स्पॉटजवळ एका त्रयस्थ व्यक्तीने घेतलेल्या एका फोटोमध्ये आदित्य रॉय कपूरचा चेहरा स्पष्टपणे दिसतो.
केस एका फटक्यात सॉल्व झाली आहे असे वाटतानाच जगात दोन आदित्य रॉय कपूर निघतात आणि दोन्ही पोलिसांना संशयास्पद म्हणून सापडतात. केस पुढे सरकते तसे पोलिस आणि प्रेक्षक अधिकाअधिक भंजाळून जातात. शेवटी खरा खुनी कोण हे समजल्यावर एक समाधान मिळते.
असे चित्रपट घरच्यांसोबत बघावेत आणि खरा खुनी कोण असावा याबाबत संदर्भासहित अंदाज बांधावेत त्यात मजा येते. माझा अंदाज बरोबर आला कारण मी लेकीपेक्षा जास्त जग बघितले आहे. पण त्यातही एक ट्विस्ट होता ज्याचा अंदाज मला नंतर आला.
अरे हो, यात तपास करणारी पोलीस अधिकारी मृणाल ठाकूर आहे. तिची विशेष दमदार भूमिका आहे अशातला भाग नाही. पण मला ती फार आवडते. एक अकृत्रिम गोडवा आहे तिच्या चेहऱ्यात. फार एक्सप्रेशन नाही उमटले तरी छान वाटते
काल रात्री दोन अडीच वाजता आता झोपावे की चहा पिऊन तासभर जागावे अश्या विचारात असताना लेकीने कभी खुशी कभी गम लावला..
आणि तासभर जागायचा निर्णय सोपा झाला.
माझा 10+ पेक्षा जास्त वेळा बघून झाला आहे आयुष्यात, पण एखाद वर्ष झाले आणि कुठे लागलेला दिसला की पुन्हा बघावासा वाटतोच. लेकीची कितवी वेळ माहीत नाही पण बरेचसे डायलॉग तिलाही पाठ होते.
तासभर जागायचा विचार करत होतो, पण पहाटेपर्यंत पूर्ण पिक्चर बघूनच दोघे झोपायला गेलो. तरी गाणी आणि काही मोजकेच सीन तिने पुढे ढकलले, पण तब्बल साडेतीन तासांचा पिक्चर आहे. पहाट झालीच.
Moral of the story - सगळा पिक्चर आपल्याला तोंडपाठ असतो. तरीही जागून बघावासा वाटतो. ही शाहरुखचीच जादू
रा भु
रा भु
ते जग कल्पनेत आहे
असो. व्यक्तिगत बोलणे मी सहसा टाळते. कोण काय भोगतोय आपल्याला माहित नाही.
धडक _२ पहिला..छानच आहे...
धडक _२ पहिला..छानच आहे... सिद्धांत चतुर्वेदी आणि तृप्ती डिमरी चा अतिशय नैसर्गिक वावर ..दोघेही अभिनय करतात असं वाटत नाही. शंकर च आणि सिद्धांत च्या आईच काम केलं आहे त्या actress च काम पण छान आहे...तो शंकर रिअल लाईफ मध्ये ॲक्टिंग कोच आहे हे नंतर कळलं..काही काही वेळा सुन्न व्हायला होत की असंही कोणी वागू शकत का ?
कारण सैयारा सारखे चित्रपट
कारण सैयारा सारखे चित्रपट चालतात पण धडक सारखे नाही
>>>> मी हे फेबुवर आणि अजून कुठेतरी वाचलेलं आहे. दोन पूर्ण वेगळ्या जॉनरचे चित्रपट कम्पेअर करणाऱ्यांना काय बोलणार. तसेही कुणाला काय आवडावे याचं काही स्पेसिफिक लॉजिक नाही.
धडक १ पाहिला नव्हता कारण सैराट. पण धडक १ ची गाणी आवडली होती विशेषतः टायटल सॉन्ग ते सैराटमधलं नव्हतं. धडक २ का काढताहेत हा प्रश्न पडला होता. पण परवा इन्स्टा का यूट्यूबवर एक सीन पाहिला जो अंगावर आला. धडक २ मधला असेल तर it is worth watching.
माझेमन +७८६
माझेमन +७८६
12th fail चित्रपटाबाबत अश्या पोस्ट फार दिसायच्या. पण बॉक्स ऑफिस यश नाही मिळाले तरी नंतर छोट्या पडद्यावर असे चित्रपट बहुतांश लोकं बघतात. जास्तीत जास्त लोकांपर्यंत तो चित्रपट पोहोचतो. ते जास्त महत्त्वाचे वाटते.
धडक २ हा प्रपोगंडा मुव्ही आहे
धडक २ हा प्रपोगंडा मुव्ही आहे. आता असं कुठे होत नाही. उलट अॅट्रोसिटी कायद्याचा दुरुपयोगच जास्त होतो.
मध्ये एकदा लल्लन टॉपवर जान्हवी कपूरच्या मुलाखतीची क्लिप दिसली. त्यात ती आंबेडकर , जातिभेद यांबद्दल पोपटपंची करत होती आणि लल्लनटॉप आश्चर्याचा धक्का बसल्याचा अभिनय करीत होता. मग कळलं की हे धडक २ च्या प्रमोशनसाठी चाललं आहे.
आता असं कुठे होत नाही.
आता असं कुठे होत नाही.
>>>>
चित्रपटात जे दाखवले नेमके ते कुठे होत नसेल म्हणत असाल तर कल्पना नाही. मलाही त्या लेव्हलचे वैयक्तिक अनुभव नाही. पण जातीभेदातून कुठले अन्याय होत नाहीत म्हणत असाल तर हे फार धाडसी विधान आहे.
चित्रपटातच एक संवाद आहे. ज्यांच्याशी हे होत नाही त्यांना असेच वाटते की असे आता कुठे होत नाही.
कित्येक छोट्या गाव खेड्यांमध्ये आजही जातीयवाद भिनला आहे. आता तू कुठे बघायला गेलास विचारू नका. माझ्या लग्नाच्या वेळी मी बरेच किस्से अनुभवले आहेत.
शहरात तोच छुप्या स्वरूपात दिसतो. तशीच वेळ आली तर बाहेर पडतो. आणि ती वेळ येईपर्यंत त्या लोकांचा स्टॅन्ड असाच असतो की आम्ही जातीयवाद मानत नाही फक्त आम्हाला आमच्या जातीचा तेवढा अभिमान आहे. मला तर हा जातीचा अभिमान सुद्धा एक सुप्त जातीयवादच वाटतो.
असो, लिहेन नंतर सविस्तर.. आता असे होत नाही वाचून तर लिहायची भावना आणखी प्रबळ झाली. फक्त स्वतःचेच अनुभव संदर्भ लपवून कसे लिहायचे हे बघायला हवे. कारण विषय संवेदनशील आहे.
अॅट्रोसिटी कायद्याचा दुरुपयोग >>>
याच्याशी सहमत आहे.
पण,
महिलांसाठी जे कायदे बनवले आहेत त्यांचा दुरुपयोग करणाऱ्या महिला आहेतच. याचा अर्थ महिलांवर ते अत्याचार आता होतच नाहीत ज्यासाठी ते कायदे बनवले असे म्हणणे धाडसाचे ठरेल.
RIP Sarcasm
RIP Sarcasm !
उपहास वारला .
भरत यांची पोस्ट उपहासातून
भरत यांची पोस्ट उपहासातून होती असे म्हणायचे आहे का?
हे आता तेच सांगू शकतील.
आणि असल्यास ती कळणार कशी होती?
शेखरचे पात्र जरा ग्रे वाटले.>
शेखरचे पात्र जरा ग्रे वाटले.>>>>
मला वाटते शेवटी मरतो तो शंकर होता. त्याचा शेवट कळला नाही. असे का हा प्रश्न पडला.
शेवट सांगायचा असेल तर Spoiler
शेवट सांगायचा असेल तर Spoiler Alert देणं योग्य ठरलं असतं.
Prime वर Longlegs म्हणून हॉरर
Prime वर Longlegs म्हणून हॉरर सिनेमा आहे. मस्त आहे. Nicolas cage ची निर्मिती आहे आणि त्याने काम पण केले आहे. फारच आवडला. नक्की बघा.
मी हे फेबुवर आणि अजून कुठेतरी
मी हे फेबुवर आणि अजून कुठेतरी वाचलेलं आहे. दोन पूर्ण वेगळ्या जॉनरचे चित्रपट कम्पेअर करणाऱ्यांना काय बोलणार. >>> मी आज उत्सुकतेने सिनेमा गली हा ग्रुप जॉईन केला. पण तिकडे स्वयंघोषित समीक्षकांना तुटवडा नाही. प्रियदर्शनी बद्दलच्या एका पोस्टमधे फुलराणी हा अप्रतिम सिनेमा होता असा उल्लेख आहे. ज्याची त्याची आवड. अशा ठिकाणच्या मतांवर डोकं लावूच नये. एखाद्या वेळी हरकत नाही. पण सतत एका प्लॅटफॉर्मवर दुसर्या प्लॅटफॉर्मवरच्या चर्चांचा उल्लेख करू नये.
अर्थात धडक २ आणि सैय्याराची तुलना चित्रपट म्हणून झाली असेल तर नवल नाही. पण एक गल्लाभरू सिनेमा विरूद्ध एक बरी मेहनत घेतलेला रिअॅलिस्टिक सिनेमा अशी तुलना व्यवसाय म्हणून केली असेल तर इट्स फेअर. म्हणजे गल्लाभरू सिनेमे का निघतात म्हणून टीका आणि धडक २ सारखे सिनेमे आल्यानंतर त्याकडे पाठ फिरवून नेहमीचेच गल्लाभरू बघणार असाल तर मग ही तुलना खटकणार नाही.
सिनेमा गल्लीत एका पोस्टमधला एक अँगल विचारात घ्यावासा वाटतो. त्यात लेखिकेने म्हटलंय कि ओरिजिनल मधे पुरूषी वर्चस्वाची लढाई हा फोकस आहे तर धडक २ मधे शाजियाने स्त्री चा अँगलही आणला आहे. त्या सबंध ग्रुप मधे ही पोस्ट नेमकी वाटली.
पण पुरूषी वर्चस्व आहे म्हणूनच स्त्रियांना से नाही ना ? प्रहार पुरूषी वर्चस्वावरच असायला हवा.
मायबोली आणि सिनेमागली ग्रुप
मायबोली आणि सिनेमागली ग्रुप पलीकडे फार मोठे जग आहे...
आणि हो, ऋन्मेऽऽष पलीकडे सुद्धा जग आहे
सोडा आता हे झाड
शुभरात्री
कै च्या कै. त्या जगातच रहा.
कै च्या कै. त्या जगातच रहा. इकडे नका आणू ते मोठे जग.
सोडा हे झाड आणि तिकडेच खूष रहा.
अरे वा..
अरे वा..
चित्रपट ऋन्मेऽऽष कसा वाटला
चित्रपट कसा वाटला
अगदी बरोबर. त्यावरच फोकस
अगदी बरोबर. त्यावरच फोकस ठेवावा. लोकप्रिय चित्रपटांवर जळणे वगैरे मुद्दे सतत आणू नयेत. सक्ती नाही. आवड ज्याची त्याची.

मायबोलीच्या बाहेरही एक मोठे जग आहे. चिकवाच्या बाहेरही जग आहे. तिथे आपल्या प्रतिभेने सर्वांना दिपवून टाकावे.
आता पास.
ऋन्मेऽऽष कसा वाटला
ऋन्मेऽऽष कसा वाटला
शेखचिल्ली कसा वाटला
शेखचिल्ली कसा वाटला
उद्या एक वाजता किवळे रावेत किवळे जुगनुमाचे स्पेशल स्क्रीनिंग आहे.
फेसबुकवर इव्हेन्ट दिलेला आहे. याच महीन्यात बहुतेक प्राईम व्हिडीओ वर सुद्धा येईल.
शेवटचे आणि आता पास असे म्हणत
शेवटचे आणि आता पास असे म्हणत म्हणत आयुष्यभर माझ्याबद्दलच बोलत राहाल..
ऋन्मेऽऽष – एक व्यसन
अरेच्चा ! शेखचिल्ली किंवा
अरेच्चा ! शेखचिल्ली किंवा जुगनुमा म्हणजे तुम्ही हे माहिती नव्हतं. इथून पुढे लक्षात ठेवीन.

आता तुमच्या मित्रांना बोलवा. मग ते तारेत असल्यासरख्या कमेण्टी करतील. मग माझा तोल जाईल. मग आयडी उडेल.
शुभेच्छा तुम्हाला आणि सिंडॉकेटला.
गुमराह - नेटफ्लिक्स
इथली चित्रपट विषयक पोस्ट अवांतर पोस्ट मध्ये हरवू नये म्हणून उडवली आहे.
नंतर पुन्हा प्रकाशित करतो.
पिच्छा सोडल्याबद्दल आभार
पिच्छा सोडल्याबद्दल आभार
आयडी अजून काही दिवस जिवंत राहील.
तुम्ही स्वतःच माझ्या
तुम्ही स्वतःच माझ्या चित्रपटविषयक पोस्टमध्ये काहीतरी खुसपट काढून वाद घालत राहिला. मी सुरुवातीपासून माझ्या पलीकडे जग आहे हेच सांगत विषय टाळत राहिलो. पण तुमचे आपले वैयक्तिक प्रतिसाद चालूच होते. आणि आता मी ते ही सांगायचे थांबल्यावर मलाच म्हणत आहात पिच्छा सोडल्याबद्दल धन्यवाद
असो, तुमचेही आभार.. पुढे जाऊया!
बरं. माझ्या अनेक पोस्टवर
बरं. माझ्या अनेक पोस्टवर उगीचच बॉलीवूडची बाजू मांडणारे, सेलेब्रिटीची बाजू मांडणारे असलं अगदी विचित्र बेअरींग घेऊन खुसपट कुणी काढलं ? शक्यतो इग्नोरच केलं. म्हणजे मायबोलीवर रहायचं तर ऋन्मेषच्या बुलींगकडे इग्नोर करा नाहीतर तुम्हालाच वेगळे धागे काढा म्हणून सजेशन्स येतात. किती खालच्या थराला पोहोचता. माझा विचार करता असं तुमच्या नात्यातल्या मुलीला कुणी म्हटलं तर तुम्ही आदर सत्कार करता का ?
Submitted by ऋन्मेऽऽष on 4 October, 2025 - 02:13 ही पोस्ट माझ्या ज्या पोस्टखाली आहे त्या पोस्टमधे तुमचा उल्लेखही नाही. पण उगीच छपरी कमेण्ट केलीय, तरी स्वतःच व्हिक्टीम का ?
कुणाच्याही कुठल्याही धाग्यावर क्लिकबेट प्रतिसाद देणे हे जीवितकार्य आहे का ? कुथल्याही चित्रपटाच्या धाग्यावर शाहरूख आणणे , याला आता किती वर्षे चालवणार ? लोकांना पण अजीर्ण होत असेल ना ? स्वतःची पापं विसरायची आणि आपल्याला सडेतोड उत्तर मिळालं कि रडीचा डाव खेळत बसायचा. मग आयडी उडवायच्या मागे लागायचं.
भानावर या असे म्हणणार नाही. पण ५० , ६० सक्रीय सदस्य असलेल्या एखाद्या ठिकाणी किती ते बेअरिंग घ्यायचं ? हे सहन करायला मर्यादा असतात. रस्त्यावर पण कुणी गुंड त्रास देत असेल तर आपण वर्ष दोन वर्षे इग्नोर करू. नंतर ?
मी कधीच तुमच्या धाग्यावर येत नाही कारण तिथे कधीच वेगळ्या मतांचं स्वागत होत नाही. अक्षरशः नाक्यावर बसलेले लोक जमलेत असं वाटतं. आता तुम्ही हमरीतुमरीवर आल्याने बास.
धन्यवाद
धन्यवाद
धडक २ सुद्धा दाक्षिणात्य
धडक २ सुद्धा दाक्षिणात्य सिनेमाचा रिमेक आहे ना ?
हो
हो
Dhadak 2 is a Hindi remake of the acclaimed 2018 Tamil film Pariyerum Perumal.
मला सुद्धा हे काल एका चर्चेत समजले.
गुमराह - नेटफ्लिक्स
गुमराह - नेटफ्लिक्स
आदित्य रॉय कपूर मेट्रो मध्ये चांगला वाटला म्हणून हा बघायला घेतला. आणि त्याने निराश केले नाही. यात त्याचा डबल रोल आहे. स्टोरीमध्ये कमालीचा ट्विस्ट आहे त्यामुळे फोडू शकत नाही. पण मर्डर मिस्ट्री आहे. सुरुवातीलाच एक खून होतो आणि त्याचवेळी क्राईम स्पॉटजवळ एका त्रयस्थ व्यक्तीने घेतलेल्या एका फोटोमध्ये आदित्य रॉय कपूरचा चेहरा स्पष्टपणे दिसतो.
केस एका फटक्यात सॉल्व झाली आहे असे वाटतानाच जगात दोन आदित्य रॉय कपूर निघतात आणि दोन्ही पोलिसांना संशयास्पद म्हणून सापडतात. केस पुढे सरकते तसे पोलिस आणि प्रेक्षक अधिकाअधिक भंजाळून जातात. शेवटी खरा खुनी कोण हे समजल्यावर एक समाधान मिळते.
असे चित्रपट घरच्यांसोबत बघावेत आणि खरा खुनी कोण असावा याबाबत संदर्भासहित अंदाज बांधावेत त्यात मजा येते. माझा अंदाज बरोबर आला कारण मी लेकीपेक्षा जास्त जग बघितले आहे. पण त्यातही एक ट्विस्ट होता ज्याचा अंदाज मला नंतर आला.
अरे हो, यात तपास करणारी पोलीस अधिकारी मृणाल ठाकूर आहे. तिची विशेष दमदार भूमिका आहे अशातला भाग नाही. पण मला ती फार आवडते. एक अकृत्रिम गोडवा आहे तिच्या चेहऱ्यात. फार एक्सप्रेशन नाही उमटले तरी छान वाटते
काल रात्री दोन अडीच वाजता आता

Pages