दृश्यम १ किती ब्रिलियंट होता हे दृश्यम २ मुळे आणखी अधोरेखित झाले. >>> हो खरे आहे.
प्रेक्षकांना पडद्यावर सौंदर्य बघायला आवडते. चित्रपटाची फ्रेम सुंदर लागते, कलाकार सुंदर हवे असतात, घरे सुद्धा मोठमोठी, श्रीमंती बघायला आवडते. >>> हे जनरली खरे असले, तरी त्यामागे दमदार कथा व अभिनय असेल तर ते "चालते". नाहीतर चोप्रा जोहर बॅनरचे किंवा त्यांच्या स्टाइलने काढलेले कितीतरी पिक्चर देखण्या फ्रेमस, सुंदर किंवा फॅशनेबल हिरॉइन्स सगळे असूनही साफ पडले आहेत. याउलट दीवार, सत्या, कंपनी ई पिक्चर्समधे सुंदर, नयनरम्य फारसे काही नसून ते जबरी चालले आहेत. इव्हन शोले मधे हे फारसे नव्हते. चक दे इण्डिया, लगान, ओंकारा, दंगल हे सुद्धा त्या पठडीत न बसणारे पण मास मधे यशस्वी पिक्चर्स आहेत.
Submitted by फारएण्ड on 11 September, 2025 - 14:19
“ तसंच अक्षय खन्नाचं असेल. आहे तसं स्विकारा नाही तर काही गरज नाही.” - म्हणूनच संतोष जुवेकरने नाही स्विकारलं.
“ सचिन पिळगावकर यांनी ट्रान्सप्लांट केलं आहे की विग वापरतात?” - सचिन ने नैसर्गिकच घने लंबे बाल असणार. पण त्याच्या सल्ल्यानुसारच अमिताभ वगैरे लोकांनी ट्रान्सप्लांट केलं असणार.
Submitted by फेरफटका on 11 September, 2025 - 14:53
>>>>>>>>प्रेक्षकांना पडद्यावर सौंदर्य बघायला आवडते. चित्रपटाची फ्रेम सुंदर लागते, कलाकार सुंदर हवे असतात, घरे सुद्धा मोठमोठी, श्रीमंती बघायला आवडते. कथानक सकस हवे नाहीतर मग त्या सास भी कभी बहू टाइप्स सगळ्या घरात दागिने आणि भरजरी कपडे घालून बसलेला 'क्रु' / टिम सारख्या सिरीअल्स आहेतच की.
----------------------------------------
परवाच फक्त राखीची गाणी बघत होते. काय सुंदर ड्रेसेस आहेत तिचे एकेका गाण्यात पण तिला सर्व मॉडर्न कपडे प्रचंड शोभतात. पल पल दिलके पास आणि बरीच अन्य गाणी. वेशभूषा फारच सुंदर आहे.
प्रेक्षकांना पडद्यावर सौंदर्य बघायला आवडते>>> कथानक आणि अभिनय हे मुख्यं मानणारे संंख्येनी जास्त आहेत. नाहीतर तो सैफ खान च्या मुलाचा चित्रपट नसता का चालला? सर्व फिल्टर्ड आहे त्यात. रंगीत, गुळगुळीत.
फेफ
Submitted by aashu29 on 12 September, 2025 - 04:42
मेरी जंग ची ही क्लिप पाहिली.
परीक्षित साहनी च्या बायकोला म्हणजे मीनाक्षी शेषाद्रीच्या बहिणीला पेशंटला विष दिल्याच्या खोट्या आरोपात अटक झाली आहे. परीक्षित साहनी नेहमीच्या जर्की शैलीत सांगतात कि "शहर का हर वकील जानता है कि आशा निर्दोष है, लेकीन केस इतना उलझा हुआ है कि इसे कोई लेना नही चाहता" मग मीनाक्षी शेषाद्री म्हणते " मै एक वकील को जानती हूं , अरूण वर्मा" हे वाक्य उच्चारताना रोहिणी हट्टंगडी प्रमाणे नाकपुढ्या फेंदारून नजर शून्यात रोखायची असते. वाक्य संपलं कि गायक जसा ओळीच्या शेवटच्या अक्षराच्या नोडवर न थांबता वरच्या नोडवर जातो, तसं हे वाक्य म्हणणार्या महिलेने मान किंचित (एक ते पाच अंश - स्केल सौजन्य महागुरू) वर उडवायची असते.
अनिल कपूर एक संतापलेला युवक आहे. तो आतून धुमसण्याचा आटोकाट प्रयत्न करतो आहे. पण ते धुमसणं जंजीरच्या अमिताभच्या धुमसण्याची बरोबरी न करता रस्त्यावर कट का मारला म्हणून खवळलेल्या सडकछाप बाईकस्वाराप्रमाणे झालेलं आहे. त्यात पुणेरी दुकानदाराची जरबही आहे आणि वर्गणी पथकाची भेदकताही आहे. याच नजरेने तो मीनाक्षीला समजावू पाहत असतो पण ती इमोशनल होऊन बाहेर पडते. मग अनिल कपूर स्वतःच कस्टडीत जाऊन केस घेतो.
आता विष तिने दिलेलंच नाही हे प्रेक्षकांना कळावं म्हणून सर्व खलटोळी एकत्र जमलेली असते. हे असं गॅदरिंग दामिनी मधेही नियमित होत असतं. शहरातला सर्वात मोठा वकील हा नेहमी आपल्या क्लायंटच्या घरी पडीक असूनही तो अशिलांना सोडवतही असतो, त्यांच्या केसेस ऐकतही असतो. आताही ठकराल त्याच्या अशीलाच्या घरी पडीक आहे. अशीलाचा मुलगा आणि त्याचे मित्र सुनावणीसाठी उभे आहेत. मग ठकराल प्रेक्षकांना समजावं म्हणून औषधाच्या जागी विष कसं आलं हे विचारतो. तो लगेचच सांगून टाकतो. मग ठकराल छद्मी हसत " अब तुम्हे कोई वकील क्या उसका बाप भी नही बचा सकता " असा डायलॉग मारतो.
लगेच दुसरीकडे बरीच वर्षे कोर्टासमोर छत्री उघडून स्टँपपेपर्स करून खंगलेला एक वकील अनिल कपूरला सांगतो कि "ठकरालसाहब ने कहा है कि आशा माथूर को कोई नही बचा सकता" ही माहिती पुरवतो. अनिलकपूर लगेचच रस्त्यावर कट मारल्याचा लुक देत " मै बचाउंगा" असं करवादतो. हे अॅक्च्युअली अँगी यंग मॅन चं चायनीज वर्शन आहे. अमिताभला मुद्दामून चेहर्याचे स्नायू ताणावे लागत नव्हते. फक्त नजर रोखली कि दशहत वाटायची. थोडी फार ती अदा नानाच्या नजरेत पण आहे. पण नाना सणकी जास्त वाटतो. तर प्लीज विषयांतर नको.
अक पसाला विचारतो कि " ये जहर पीने से आदमी कितने समय मे मर सकता है ?"
पसा म्हणतो कि "एक मिनिट या दो घंटे. हां लेकिन जहर खून मे फैलने से पहले निकाला जाये तो आदमी बच सकता है" हा प्रश्न काही अकने विचारलेला नसतो. ड्डॉक्टरांना साधारणपणे केसच्या अनुषंगाने वकील, पोलीस काय विचारतात हे माहिती असतं. त्यामुळं एक मिनिट ते दोन घंटे एव्हढंच उत्तर अपेक्षित होतं. पुढचं सांगण्याची गरज ही स्क्रीप्टची आहे.
आता आपल्याला आशा माथूर वाचावी असं वाटत असतं.
कोर्टरूम ड्रामाची तिसरी घंटी होते. सरकारी वकील अगदी लोडेड युक्तीवाद करत असतो. तेव्हां अनिल कपूर म्हणतो कि "ये मुकदमा सरास झूठा है,क्युं की आपका इल्जाम है कि आशा माथूर ने जहर दिया, बल्कि शीशी मे जहर था ही नही"
इथे सरकारी वकील लगेच सांगतो "टेबल पर रखी जहर कि शीशी कि साथ केमिकल रिपोर्ट ये कहती है कि इसमे जहर है "
इथे सरकारी वकील इशाराच करत असतो कि टेबलवर बाटली ठेवलीये. लवकर काही तरी कर,
शक्यतो न्यायालयात विष वगैरे एव्हिडन्स न आणता फक्त रिपोर्टस आणले जातात. आणि जर डिमान्ड केलीच तर ते प्लास्टीक मधे सीलबंद करून आणतात. इथे प्रेताच्या अंगठ्याला लावतात तसं एक लेबल बाटली , सॉरी, शिशी ला लावलेलं असतं. त्यावर बहुतेक जहर लिहीलेलं असतं.
अनिल कपूर विचारतो " ये शीशी ? मिलॉर्ड इसमे जहर है ही नही, ये रिपोर्ट झुठी है "
सरकारी वकील "क्या सबूत है तुम्हारे पास ? कोई विटनेस है ?"
"मिलॉर्ड विटनेस और सबूत दोनों मै ही हूं "
असं म्हणून अक ती शीशी उघडून मान छताकडे करून पिऊन टाकतो. इथे त्याला ती मान सरळ ठेवून बाटली जमिनीला समांतर करूनही पिता आली असती. पण नाही. आम्हाला असंच प्यायचंय.
"देखा सबीत हो गया"
लगेचच फिल्मी जज्ज सुद्धा घाई करतात. म्हणजे प्रोसीडींग्ज बनणे, ते नीट आहेत कि नाही हे तपासणे. मग जज्जेस चेंबरमधे जाणे आणि नंतर येऊन निकाल लागेल किंवा कसं हे सांगतात या सगळ्याला फाटा मारतात कारण त्यांनाही शिशीत जहर आहे याची जाणीव असते. म्हणून ते ताबडतोब हिअरींग संपवतात आणि एकाच वाक्यात निकाल लावतात. मग अक पंधरा मिनिटं बसून राहतो . त्यानंतर पळत जाऊन गाडीत बसतो. पळाल्यावर जहर खून मे जल्दी नही फैलता. उसे भी स्क्रीप्ट पता होती है...
हा रोल अमिताभचा असल्याचं जाणवतं. अमिताभ सुद्धा नंतर लाऊड होत गेला, तेच बेअरींग अकने पकडलंय.
काही वर्षांपूर्वी हा पिक्चर बघताना सुरूवातीचा इमोशनल भाग बघून एव्हढं रडू यायचं कि पुढे बघायचं धाडसच झालं नाही. आता बघायला हवा.
Submitted by रानभुली on 12 September, 2025 - 04:45

Submitted by रानभुली on 12 September, 2025 - 04:46
हो हो चांगला आठवतोय हा सीन. एवढ्या तत्परतेने केस क्लोज केल्याबद्दल त्या जज्जला डिमोट कसं केलं नाही?
आणि हे सगळं करण्यापेक्षा गुन्हेगाराने बाटली रीप्लेस केली हे प्रूव्ह करायला पाहिजे होतं ना? जाऊ दे. हा प्रश्न आत्ता पडतोय. लहानपणी हा काय अचाट प्रकार असंच वाटलेलं.
सुरुवातच गिरीश कर्नाडला फाशी होण्याने होते. आणि नूतनने काय तरी सुप्रीम कोर्टातून फाशी टाळण्याचा निकाल आणला तरी अमरीश पुरी तो तुरुंग अधिक्षकाकडे पोहोचू देत नाही असं काहीतरी आहे. तुअला आपल्या ताब्यातल्या कैद्याची केस सुप्रीम कोर्टात चालू आहे हे माहित नसणं म्हणजे कमाल आहे. त्यातून अशी येता जाता फाशी द्यायची कन्सेप्ट पण नवीनच आहे.
तुअला आपल्या ताब्यातल्या कैद्याची केस सुप्रीम कोर्टात चालू आहे हे माहित नसणं म्हणजे कमाल आहे. त्यातून अशी येता जाता फाशी द्यायची कन्सेप्ट पण नवीनच आहे. >>> सुप्रीम कोर्टात केस गेली आहे हे ठरताच आधीच्या कोर्टाचा निकाल स्थगित होणे वगैरे काही होते का लक्षात नाही. या कथानकात जर इतर कारणांकरता फोन वापरत असतील तर याकरता वापरू द्यायला हरकत नव्हती.
मराठी सिरीयल्सचे पीनल कोडच वेगळे आहे अगदी तसे हिंदी पिक्चर्समधे सहसा दिसलेले नाही. किंवा असेलही. आता पुन्हा बघायला पाहिजे.
Submitted by फारएण्ड on 12 September, 2025 - 05:30
सचिन ने नैसर्गिकच घने लंबे बाल असणार >> इतक्या वर्षात ते कधीच लांबीने कमी किंवा जास्त झाले नाहीत, विशेषतः गेल्या १५-२० वर्षांत. म्हणून मी आपलं विचारलं.
Submitted by हरचंद पालव on 12 September, 2025 - 05:34
एवढ्या तत्परतेने केस क्लोज केल्याबद्दल त्या जज्जला डिमोट कसं केलं नाही? >>
माम,
असं होत पण असेल
अशी येता जाता फाशी द्यायची कन्सेप्ट पण नवीनच आहे. >>>
एकंदरीत फारच पिसं काढण्याच्या लायकीचा पिक्चर आहे. >> नेकी और पूछ पूछ ??
फारेण्ड धन्यवाद. ही क्लिप पण एडीटेड आहे. कारण लगेचच दुसरी क्लिप पाहिली.
अक ला पसा वाचवतो आणि म्हणतो "इस वकील ने आशा को बचाया लेकीन इस वकील को भगवान ने बचा लिया?
एक तर तो स्वतः भगवान आहे हे सांगण्याचा प्रयत्न करतोय किंवा अक च्या प्रयत्नात विशेष काही नव्हतं. देवाचीच कृपा होती.
हे ऐकलं तर अकला नक्कीच वाटेल कि केस घेऊन मीनाक्षी आली तेव्हांच तिला सांगायला हवं होतं कि " पसा को कहो, आशा माथूर को वकील कि नही भगवान की जरूरत है "
Submitted by रानभुली on 12 September, 2025 - 05:42
या कथानकात जर इतर कारणांकरता फोन वापरत असतील तर
>>>
फोन वापरण्याचा प्रयत्न करते नूतन पण बहुतेक ऑफ द हूक असतो का तु अ अमरीश पुरीला सामील असतो. नेमकं आठवत नाही. इंग्रजांनी भगत सिंग, राजगुरू, सुखदेव यांना फाशी देताना जेवढी चपळाई आणि उत्साह दाखवला नसेल तेवढ्या चपळाईने गिरीश कर्नाडला फाशी दिली जाते एवढं लक्षात आहे.
लगेच दुसरीकडे बरीच वर्षे कोर्टासमोर छत्री उघडून स्टँपपेपर्स करून खंगलेला एक वकील अनिल कपूरला सांगतो कि "ठकरालसाहब ने कहा है कि आशा माथूर को कोई नही बचा सकता" ही माहिती पुरवतो.
<<<<<<<<<<< वकील के भेस मे खबरी असेल तो!
आशा माथूर एकटीनेच कार चालवताना मागच्या दोन्ही बाजूच्या खिडक्या उघड्या ठेवते आणि पर्स का काय ती मागच्या सीटवर ठेवते. त्यामुळे खलकंपूला जहर की शीशी प्लांट करायची संधी मिळते असं काहीतरी आहे.
त्यानंतरच कार कंपन्या एक बटन दाबून बंद होणाऱ्या काचा वापरण्याकडे लक्ष पुरवू लागल्या म्हणे!
Submitted by श्रद्धा on 12 September, 2025 - 07:07
त्यानंतरच कार कंपन्या एक बटन दाबून बंद होणाऱ्या काचा वापरण्याकडे लक्ष पुरवू लागल्या म्हणे! >>>
खलकपूर पण एव्हढे स्मार्ट असतात कि जी शीशी हॉस्पिटलमधे नाही आणि फक्त आशा माथूरच्या प्रशस्त दिवाणखान्यातल्या लाकडी कपाटात आहे, ती शिशी आशा माथूर गाडी चालवेपर्यंत पैदा करून त्यात जहर पण भरते.
त्यानंतर सरकारने मेडीकलच्या फिया फक्त अशा आमीरजाद्या खलकिड्सना परवडतील एव्हढ्या ठेवल्या. म्हणजे प्राण वाचवून जर पैसे मिळत असतील तर घ्यावेच कशाला या विचाराने हे सन्मार्गाला लागतील.
Submitted by रानभुली on 12 September, 2025 - 07:22
नवरा तेलुगु कन्नप्पा बघत होता दोन तीन दिवस, थोडा थोडा. सत्यकथा आहे. मला फार काही आवडला नाही, मी येता जाता बघितला. भगवान शंकराशी त्याचं कनेक्शन त्याला समजतं, तेव्हा गाणं आहे ते तर भक्तीभाव असण्यापेक्षा कॉमेडी जास्त झालंय. आधी हिरॉईन राधिका आपटे आहे की काय वाटलं मला पण दुसरीच होती. शंकर अक्षयकुमार आणि पार्वती काजल अग्रवाल होती. शेवटी जरा वाईट वाटलं मात्र, तो कन्नप्पा आपले डोळे शंकराच्या मूर्तीला अर्पण करतो तेव्हा.
अरे लोकहो माझ्या मुद्द्याची वाट लावू नका..
सौंदर्य बघायला आवडते म्हणून लगेच त्यापेक्षा पटकथा अभिनय कशी सकस हवी हा मुद्दा घेऊ नका.
कथानक अभिनय पटकथा संवाद गाणी वगैरे सगळे कॉन्स्टंट ठेवले आहे असे समजा.
उदाहरणार्थ, दिल चाहता है मध्ये तीन मित्रांची कथा दाखवायची होती. त्यात ते तीन मित्र आर्थिकदृष्ट्या मध्यमवर्गातले दाखवले असते तरी चालले असते ज्यात भारतातील बहुतांश जनता येते. ज्यांना मग ती अजून आपली स्टोरी वाटत रिलेट झाली असती. पण त्यात नायक मध्यमवर्गीयच असावेत हे जरुरी नसल्याने त्यांना पुरेसे श्रीमंतच दाखवले गेले ज्याने चित्रपटाची प्रत्येक फ्रेम सुंदर होईल. प्रेक्षकांची देखील तीच अपेक्षा असते.
आणि चकाचक म्हणजे नुसते करण जोहर सौंदर्य नाही. स्वदेश सुद्धा चित्रपटाची फ्रेम सुंदर राहील याची काळजी घेऊनच बनवला होता. प्रत्यक्षात कोणी मोहन भार्गव भारतातल्या एखाद्या खेडेगावात गेला तर त्याला इतकी देखणी फ्रेम कधीच नशिबात नसणार
करण जोहर दाखवतोच लार्जर दॅन लाईफ. पण इतर चित्रपटात देखील मध्यमवर्गीय घरे दाखवताना सर्वसाधारण मध्यमवर्गीय लोकं ज्यात प्रत्यक्षात राहतात तशी घरे न दाखवता फ्रेममध्ये सुंदर दिसतील अशीच असतात. मग जिथे श्रीमंतच दाखवायचे असतील तिथे बार अजून उंचावला जातो.
हे म्हणजे असे झाले की लोकांना घर घेताना समोर छान view बघायला आवडतो. म्हणून काही कार्पेट एरिया, लोकेशन, शेजार, एमनिटीज, बांधकामाचा दर्जा वगैरे महत्वाचे नाही असे नसते. पण एकाच इमारतीत तुम्हाला एक सारखी दोन घरे मिळत आहेत ज्यात एक मागच्या साईडला असल्याने खिडकीतून मागचा नाला दिसतो तर दुसरे समोरच्या साईडला असल्याने समोरचे गार्डन दिसते तर तुम्ही ते गार्डन दिसणारेच घेणार. थोडे जास्त पैसे मागितले तर जास्तीचे पैसे मोजून सुद्धा तेच घ्याल.
Submitted by ऋन्मेऽऽष on 12 September, 2025 - 12:24
सिनेमा जुनाच आहे आणि मी पण अनेकवेळा पाहिला आहे. पण आज नेफ्लिवर दिसला आणि पुन्हा एकदा पाहिला.
शिकागो पी.डी. मध्ये डॅनी एक निगोशिएटर असतो. सिनेमाची सुरुवात त्याच्या निगोसिएअशन्स स्कील्सपासूनच होते. ते यश त्याची पुर्ण टीम साजरी करत असते. अचानक त्याचा पार्टनर - नेट- त्याला सांगतो की डिसेबीलीटी फंडमध्ये काही अफरातफर होतेय आणि त्यांच्याच टीममधला कुणीतरी त्यात सामील आहे. तो खबरी नेटचा बॅचमेट असतो आणि तो हे पण त्याला सांगतो की इंटर्नल अफेअरमधला कुणीतरी पण त्यात सामील आहे.
तो खबरी कोण, अफरातफर कोण करतंय हे कळायच्या आधीच नेटचा खून होतो. आणि चक्र अशी फिरवली जातात की डॅनीच तो अफरातफर करणारा (आणि पर्यायाने खूनी) आहे. जाब विचारायला तो इंटर्नल अफेअरकडे जातो. आणि एका ऑफिसरला आणि त्याच्या स्टाफला ओलीस ठेवतो. आता त्याचीच टीम त्याच्या विरोधात असते. डॅनी निगोसीएअशन्सकरता क्रीस सेबीअन नावाच्या निगोशिएटरची मागणी करतो.
पुढे काय होते ते सिनेमातच बघा. सगळा सिनेमा प्रचंड वेगवान आहे. पहिल्याच सीनपासून सुरू झालेला थरार शेवटपर्यंत तसाच टिकून राहतो. सॅम्युअल जॅक्सन (डॅनी) आणि केवीन स्पेसी (क्रीस) या दोघांची जुगलबंदी बघण्यात मजा येते, डॅनी आणि त्याच्या टिमची केमिस्ट्री, डॅनीने हॉस्टेजेस ठेवल्यावर कर्तव्य आणि मैत्री या कचाट्यात सापडलेली टिम हे सगळं बघताना सिनेमा संपतो कधी तेच समजत नाही.
सॅम्युअल जॅक्सन आणि केवीन स्पेसी सोडल्यास कुणी नावाजलेला अॅक्टर नाहीये. बहुतेक कलाकार अनेक सिनेमात सहाय्यक अभिनेते म्हणून भेटलेले आहेत पण स्टार नक्कीच नाहीयेत. पण सगळ्यांनी एकदम चोख काम केले आहे (अपवाद डॅनीची बायको झालेल्या अभिनेत्रीचा). शेवटी एक ट्वीस्ट पण आहे.
ईरफान खानचा पिकु देखील मस्त आहे. प्रवास करताना टिपलेलं एका मुलीचं मानसिक आंदोलन.
आजकालच्या पिढीच्या जवळ जाणारे जे अध्यात नाही आणि मध्यात नाही आणि दोन्ही पिढीच्या मध्ये अडकलेले. आई-वडिलांच्या आजारपण सांभाळणारे, गोंधळलेले..
बरीच वर्षं केअरगिवर असल्यावर माणून स्वतःलाच विसरतो पण काही पर्यायच नसतो. आज कितीतरी ह्यातुन जाताना पाहतेय..
---
मेट्रो ईन दिनो पाहिला: रसभंग झाला. त्या सारा अली खानला का घेतलं?
बरीच पात्रं उगाच घेतली असं वाटलं. बाकी ठिकठाक.
तसंच अक्षय खन्नाचं असेल. आहे
तसंच अक्षय खन्नाचं असेल. आहे तसं स्विकारा नाही तर काही गरज नाही.
>>>>>>
तसेच आहे ते.
म्हणून नाही स्वीकारले.
त्यादिवशी म्हणालो तसे,
प्रेक्षकांना पडद्यावर सौंदर्य बघायला आवडते. चित्रपटाची फ्रेम सुंदर लागते, कलाकार सुंदर हवे असतात, घरे सुद्धा मोठमोठी, श्रीमंती बघायला आवडते.
प्रेक्षकांना पडद्यावर सौंदर्य
प्रेक्षकांना पडद्यावर सौंदर्य बघायला आवडते.>>> "Mass" ला पडद्यावर सौंदर्य बघायला आवडते. Nothing but just a form of daydreaming/ Copium !!
https://www.freud.org.uk/schools/resources/the-interpretation-of-dreams/wish-fulfilment/
अक्षय खन्नावरून आठवलं, सचिन
अक्षय खन्नावरून आठवलं, सचिन पिळगावकर यांनी ट्रान्सप्लांट केलं आहे की विग वापरतात?
दृश्यम १ किती ब्रिलियंट होता
दृश्यम १ किती ब्रिलियंट होता हे दृश्यम २ मुळे आणखी अधोरेखित झाले. >>> हो खरे आहे.
प्रेक्षकांना पडद्यावर सौंदर्य बघायला आवडते. चित्रपटाची फ्रेम सुंदर लागते, कलाकार सुंदर हवे असतात, घरे सुद्धा मोठमोठी, श्रीमंती बघायला आवडते. >>> हे जनरली खरे असले, तरी त्यामागे दमदार कथा व अभिनय असेल तर ते "चालते". नाहीतर चोप्रा जोहर बॅनरचे किंवा त्यांच्या स्टाइलने काढलेले कितीतरी पिक्चर देखण्या फ्रेमस, सुंदर किंवा फॅशनेबल हिरॉइन्स सगळे असूनही साफ पडले आहेत. याउलट दीवार, सत्या, कंपनी ई पिक्चर्समधे सुंदर, नयनरम्य फारसे काही नसून ते जबरी चालले आहेत. इव्हन शोले मधे हे फारसे नव्हते. चक दे इण्डिया, लगान, ओंकारा, दंगल हे सुद्धा त्या पठडीत न बसणारे पण मास मधे यशस्वी पिक्चर्स आहेत.
“ तसंच अक्षय खन्नाचं असेल.
“ तसंच अक्षय खन्नाचं असेल. आहे तसं स्विकारा नाही तर काही गरज नाही.” - म्हणूनच संतोष जुवेकरने नाही स्विकारलं.

“ सचिन पिळगावकर यांनी ट्रान्सप्लांट केलं आहे की विग वापरतात?” - सचिन ने नैसर्गिकच घने लंबे बाल असणार. पण त्याच्या सल्ल्यानुसारच अमिताभ वगैरे लोकांनी ट्रान्सप्लांट केलं असणार.
>>>>>>>>प्रेक्षकांना पडद्यावर
>>>>>>>>प्रेक्षकांना पडद्यावर सौंदर्य बघायला आवडते. चित्रपटाची फ्रेम सुंदर लागते, कलाकार सुंदर हवे असतात, घरे सुद्धा मोठमोठी, श्रीमंती बघायला आवडते.
कथानक सकस हवे नाहीतर मग त्या सास भी कभी बहू टाइप्स सगळ्या घरात दागिने आणि भरजरी कपडे घालून बसलेला 'क्रु' / टिम सारख्या सिरीअल्स आहेतच की.
----------------------------------------
परवाच फक्त राखीची गाणी बघत होते. काय सुंदर ड्रेसेस आहेत तिचे एकेका गाण्यात पण तिला सर्व मॉडर्न कपडे प्रचंड शोभतात. पल पल दिलके पास आणि बरीच अन्य गाणी. वेशभूषा फारच सुंदर आहे.
फेफ
फेफ
प्रेक्षकांना पडद्यावर सौंदर्य
प्रेक्षकांना पडद्यावर सौंदर्य बघायला आवडते>>> कथानक आणि अभिनय हे मुख्यं मानणारे संंख्येनी जास्त आहेत. नाहीतर तो सैफ खान च्या मुलाचा चित्रपट नसता का चालला? सर्व फिल्टर्ड आहे त्यात. रंगीत, गुळगुळीत.
फेफ
मेरी जंग ची ही क्लिप पाहिली.
मेरी जंग ची ही क्लिप पाहिली.
परीक्षित साहनी च्या बायकोला म्हणजे मीनाक्षी शेषाद्रीच्या बहिणीला पेशंटला विष दिल्याच्या खोट्या आरोपात अटक झाली आहे. परीक्षित साहनी नेहमीच्या जर्की शैलीत सांगतात कि "शहर का हर वकील जानता है कि आशा निर्दोष है, लेकीन केस इतना उलझा हुआ है कि इसे कोई लेना नही चाहता" मग मीनाक्षी शेषाद्री म्हणते " मै एक वकील को जानती हूं , अरूण वर्मा" हे वाक्य उच्चारताना रोहिणी हट्टंगडी प्रमाणे नाकपुढ्या फेंदारून नजर शून्यात रोखायची असते. वाक्य संपलं कि गायक जसा ओळीच्या शेवटच्या अक्षराच्या नोडवर न थांबता वरच्या नोडवर जातो, तसं हे वाक्य म्हणणार्या महिलेने मान किंचित (एक ते पाच अंश - स्केल सौजन्य महागुरू) वर उडवायची असते.
अनिल कपूर एक संतापलेला युवक आहे. तो आतून धुमसण्याचा आटोकाट प्रयत्न करतो आहे. पण ते धुमसणं जंजीरच्या अमिताभच्या धुमसण्याची बरोबरी न करता रस्त्यावर कट का मारला म्हणून खवळलेल्या सडकछाप बाईकस्वाराप्रमाणे झालेलं आहे. त्यात पुणेरी दुकानदाराची जरबही आहे आणि वर्गणी पथकाची भेदकताही आहे. याच नजरेने तो मीनाक्षीला समजावू पाहत असतो पण ती इमोशनल होऊन बाहेर पडते. मग अनिल कपूर स्वतःच कस्टडीत जाऊन केस घेतो.
आता विष तिने दिलेलंच नाही हे प्रेक्षकांना कळावं म्हणून सर्व खलटोळी एकत्र जमलेली असते. हे असं गॅदरिंग दामिनी मधेही नियमित होत असतं. शहरातला सर्वात मोठा वकील हा नेहमी आपल्या क्लायंटच्या घरी पडीक असूनही तो अशिलांना सोडवतही असतो, त्यांच्या केसेस ऐकतही असतो. आताही ठकराल त्याच्या अशीलाच्या घरी पडीक आहे. अशीलाचा मुलगा आणि त्याचे मित्र सुनावणीसाठी उभे आहेत. मग ठकराल प्रेक्षकांना समजावं म्हणून औषधाच्या जागी विष कसं आलं हे विचारतो. तो लगेचच सांगून टाकतो. मग ठकराल छद्मी हसत " अब तुम्हे कोई वकील क्या उसका बाप भी नही बचा सकता " असा डायलॉग मारतो.
लगेच दुसरीकडे बरीच वर्षे कोर्टासमोर छत्री उघडून स्टँपपेपर्स करून खंगलेला एक वकील अनिल कपूरला सांगतो कि "ठकरालसाहब ने कहा है कि आशा माथूर को कोई नही बचा सकता" ही माहिती पुरवतो. अनिलकपूर लगेचच रस्त्यावर कट मारल्याचा लुक देत " मै बचाउंगा" असं करवादतो. हे अॅक्च्युअली अँगी यंग मॅन चं चायनीज वर्शन आहे. अमिताभला मुद्दामून चेहर्याचे स्नायू ताणावे लागत नव्हते. फक्त नजर रोखली कि दशहत वाटायची. थोडी फार ती अदा नानाच्या नजरेत पण आहे. पण नाना सणकी जास्त वाटतो. तर प्लीज विषयांतर नको.
अक पसाला विचारतो कि " ये जहर पीने से आदमी कितने समय मे मर सकता है ?"
पसा म्हणतो कि "एक मिनिट या दो घंटे. हां लेकिन जहर खून मे फैलने से पहले निकाला जाये तो आदमी बच सकता है" हा प्रश्न काही अकने विचारलेला नसतो. ड्डॉक्टरांना साधारणपणे केसच्या अनुषंगाने वकील, पोलीस काय विचारतात हे माहिती असतं. त्यामुळं एक मिनिट ते दोन घंटे एव्हढंच उत्तर अपेक्षित होतं. पुढचं सांगण्याची गरज ही स्क्रीप्टची आहे.
आता आपल्याला आशा माथूर वाचावी असं वाटत असतं.
कोर्टरूम ड्रामाची तिसरी घंटी होते. सरकारी वकील अगदी लोडेड युक्तीवाद करत असतो. तेव्हां अनिल कपूर म्हणतो कि "ये मुकदमा सरास झूठा है,क्युं की आपका इल्जाम है कि आशा माथूर ने जहर दिया, बल्कि शीशी मे जहर था ही नही"
इथे सरकारी वकील लगेच सांगतो "टेबल पर रखी जहर कि शीशी कि साथ केमिकल रिपोर्ट ये कहती है कि इसमे जहर है "
इथे सरकारी वकील इशाराच करत असतो कि टेबलवर बाटली ठेवलीये. लवकर काही तरी कर,
शक्यतो न्यायालयात विष वगैरे एव्हिडन्स न आणता फक्त रिपोर्टस आणले जातात. आणि जर डिमान्ड केलीच तर ते प्लास्टीक मधे सीलबंद करून आणतात. इथे प्रेताच्या अंगठ्याला लावतात तसं एक लेबल बाटली , सॉरी, शिशी ला लावलेलं असतं. त्यावर बहुतेक जहर लिहीलेलं असतं.
अनिल कपूर विचारतो " ये शीशी ? मिलॉर्ड इसमे जहर है ही नही, ये रिपोर्ट झुठी है "
सरकारी वकील "क्या सबूत है तुम्हारे पास ? कोई विटनेस है ?"
"मिलॉर्ड विटनेस और सबूत दोनों मै ही हूं "
असं म्हणून अक ती शीशी उघडून मान छताकडे करून पिऊन टाकतो. इथे त्याला ती मान सरळ ठेवून बाटली जमिनीला समांतर करूनही पिता आली असती. पण नाही. आम्हाला असंच प्यायचंय.
"देखा सबीत हो गया"
लगेचच फिल्मी जज्ज सुद्धा घाई करतात. म्हणजे प्रोसीडींग्ज बनणे, ते नीट आहेत कि नाही हे तपासणे. मग जज्जेस चेंबरमधे जाणे आणि नंतर येऊन निकाल लागेल किंवा कसं हे सांगतात या सगळ्याला फाटा मारतात कारण त्यांनाही शिशीत जहर आहे याची जाणीव असते. म्हणून ते ताबडतोब हिअरींग संपवतात आणि एकाच वाक्यात निकाल लावतात. मग अक पंधरा मिनिटं बसून राहतो . त्यानंतर पळत जाऊन गाडीत बसतो. पळाल्यावर जहर खून मे जल्दी नही फैलता. उसे भी स्क्रीप्ट पता होती है...
हा रोल अमिताभचा असल्याचं जाणवतं. अमिताभ सुद्धा नंतर लाऊड होत गेला, तेच बेअरींग अकने पकडलंय.
काही वर्षांपूर्वी हा पिक्चर बघताना सुरूवातीचा इमोशनल भाग बघून एव्हढं रडू यायचं कि पुढे बघायचं धाडसच झालं नाही. आता बघायला हवा.
मेरी जंग ची ही क्लिप पाहिली.
मेरी जंग ची ही क्लिप पाहिली.
परीक्षित साहनी च्या बायकोला म्हणजे मीनाक्षी शेषाद्रीच्या बहिणीला पेशंटला विष दिल्याच्या खोट्या आरोपात अटक झाली आहे. परीक्षित साहनी नेहमीच्या जर्की शैलीत सांगतात कि "शहर का हर वकील जानता है कि आशा निर्दोष है, लेकीन केस इतना उलझा हुआ है कि इसे कोई लेना नही चाहता" मग मीनाक्षी शेषाद्री म्हणते " मै एक वकील को जानती हूं , अरूण वर्मा" हे वाक्य उच्चारताना रोहिणी हट्टंगडी प्रमाणे नाकपुढ्या फेंदारून नजर शून्यात रोखायची असते. वाक्य संपलं कि गायक जसा ओळीच्या शेवटच्या अक्षराच्या नोडवर न थांबता वरच्या नोडवर जातो, तसं हे वाक्य म्हणणार्या महिलेने मान किंचित (एक ते पाच अंश - स्केल सौजन्य महागुरू) वर उडवायची असते.
अनिल कपूर एक संतापलेला युवक आहे. तो आतून धुमसण्याचा आटोकाट प्रयत्न करतो आहे. पण ते धुमसणं जंजीरच्या अमिताभच्या धुमसण्याची बरोबरी न करता रस्त्यावर कट का मारला म्हणून खवळलेल्या सडकछाप बाईकस्वाराप्रमाणे झालेलं आहे. त्यात पुणेरी दुकानदाराची जरबही आहे आणि वर्गणी पथकाची भेदकताही आहे. याच नजरेने तो मीनाक्षीला समजावू पाहत असतो पण ती इमोशनल होऊन बाहेर पडते. मग अनिल कपूर स्वतःच कस्टडीत जाऊन केस घेतो.
आता विष तिने दिलेलंच नाही हे प्रेक्षकांना कळावं म्हणून सर्व खलटोळी एकत्र जमलेली असते. हे असं गॅदरिंग दामिनी मधेही नियमित होत असतं. शहरातला सर्वात मोठा वकील हा नेहमी आपल्या क्लायंटच्या घरी पडीक असूनही तो अशिलांना सोडवतही असतो, त्यांच्या केसेस ऐकतही असतो. आताही ठकराल त्याच्या अशीलाच्या घरी पडीक आहे. अशीलाचा मुलगा आणि त्याचे मित्र सुनावणीसाठी उभे आहेत. मग ठकराल प्रेक्षकांना समजावं म्हणून औषधाच्या जागी विष कसं आलं हे विचारतो. तो लगेचच सांगून टाकतो. मग ठकराल छद्मी हसत " अब तुम्हे कोई वकील क्या उसका बाप भी नही बचा सकता " असा डायलॉग मारतो.
लगेच दुसरीकडे बरीच वर्षे कोर्टासमोर छत्री उघडून स्टँपपेपर्स करून खंगलेला एक वकील अनिल कपूरला सांगतो कि "ठकरालसाहब ने कहा है कि आशा माथूर को कोई नही बचा सकता" ही माहिती पुरवतो. अनिलकपूर लगेचच रस्त्यावर कट मारल्याचा लुक देत " मै बचाउंगा" असं करवादतो. हे अॅक्च्युअली अँगी यंग मॅन चं चायनीज वर्शन आहे. अमिताभला मुद्दामून चेहर्याचे स्नायू ताणावे लागत नव्हते. फक्त नजर रोखली कि दशहत वाटायची. थोडी फार ती अदा नानाच्या नजरेत पण आहे. पण नाना सणकी जास्त वाटतो. तर प्लीज विषयांतर नको.
अक पसाला विचारतो कि " ये जहर पीने से आदमी कितने समय मे मर सकता है ?"
पसा म्हणतो कि "एक मिनिट या दो घंटे. हां लेकिन जहर खून मे फैलने से पहले निकाला जाये तो आदमी बच सकता है" हा प्रश्न काही अकने विचारलेला नसतो. ड्डॉक्टरांना साधारणपणे केसच्या अनुषंगाने वकील, पोलीस काय विचारतात हे माहिती असतं. त्यामुळं एक मिनिट ते दोन घंटे एव्हढंच उत्तर अपेक्षित होतं. पुढचं सांगण्याची गरज ही स्क्रीप्टची आहे.
आता आपल्याला आशा माथूर वाचावी असं वाटत असतं.
कोर्टरूम ड्रामाची तिसरी घंटी होते. सरकारी वकील अगदी लोडेड युक्तीवाद करत असतो. तेव्हां अनिल कपूर म्हणतो कि "ये मुकदमा सरास झूठा है,क्युं की आपका इल्जाम है कि आशा माथूर ने जहर दिया, बल्कि शीशी मे जहर था ही नही"
इथे सरकारी वकील लगेच सांगतो "टेबल पर रखी जहर कि शीशी कि साथ केमिकल रिपोर्ट ये कहती है कि इसमे जहर है "
इथे सरकारी वकील इशाराच करत असतो कि टेबलवर बाटली ठेवलीये. लवकर काही तरी कर,
शक्यतो न्यायालयात विष वगैरे एव्हिडन्स न आणता फक्त रिपोर्टस आणले जातात. आणि जर डिमान्ड केलीच तर ते प्लास्टीक मधे सीलबंद करून आणतात. इथे प्रेताच्या अंगठ्याला लावतात तसं एक लेबल बाटली , सॉरी, शिशी ला लावलेलं असतं. त्यावर बहुतेक जहर लिहीलेलं असतं.
अनिल कपूर विचारतो " ये शीशी ? मिलॉर्ड इसमे जहर है ही नही, ये रिपोर्ट झुठी है "
सरकारी वकील "क्या सबूत है तुम्हारे पास ? कोई विटनेस है ?"
"मिलॉर्ड विटनेस और सबूत दोनों मै ही हूं "
असं म्हणून अक ती शीशी उघडून मान छताकडे करून पिऊन टाकतो. इथे त्याला ती मान सरळ ठेवून बाटली जमिनीला समांतर करूनही पिता आली असती. पण नाही. आम्हाला असंच प्यायचंय.
"देखा सबीत हो गया"
लगेचच फिल्मी जज्ज सुद्धा घाई करतात. म्हणजे प्रोसीडींग्ज बनणे, ते नीट आहेत कि नाही हे तपासणे. मग जज्जेस चेंबरमधे जाणे आणि नंतर येऊन निकाल लागेल किंवा कसं हे सांगतात या सगळ्याला फाटा मारतात कारण त्यांनाही शिशीत जहर आहे याची जाणीव असते. म्हणून ते ताबडतोब हिअरींग संपवतात आणि एकाच वाक्यात निकाल लावतात. मग अक पंधरा मिनिटं बसून राहतो . त्यानंतर पळत जाऊन गाडीत बसतो. पळाल्यावर जहर खून मे जल्दी नही फैलता. उसे भी स्क्रीप्ट पता होती है...
हा रोल अमिताभचा असल्याचं जाणवतं. अमिताभ सुद्धा नंतर लाऊड होत गेला, तेच बेअरींग अकने पकडलंय.
काही वर्षांपूर्वी हा पिक्चर बघताना सुरूवातीचा इमोशनल भाग बघून एव्हढं रडू यायचं कि पुढे बघायचं धाडसच झालं नाही. आता बघायला हवा.
हो हो चांगला आठवतोय हा सीन.
हो हो चांगला आठवतोय हा सीन. एवढ्या तत्परतेने केस क्लोज केल्याबद्दल त्या जज्जला डिमोट कसं केलं नाही?
आणि हे सगळं करण्यापेक्षा गुन्हेगाराने बाटली रीप्लेस केली हे प्रूव्ह करायला पाहिजे होतं ना? जाऊ दे. हा प्रश्न आत्ता पडतोय. लहानपणी हा काय अचाट प्रकार असंच वाटलेलं.
सुरुवातच गिरीश कर्नाडला फाशी होण्याने होते. आणि नूतनने काय तरी सुप्रीम कोर्टातून फाशी टाळण्याचा निकाल आणला तरी अमरीश पुरी तो तुरुंग अधिक्षकाकडे पोहोचू देत नाही असं काहीतरी आहे. तुअला आपल्या ताब्यातल्या कैद्याची केस सुप्रीम कोर्टात चालू आहे हे माहित नसणं म्हणजे कमाल आहे. त्यातून अशी येता जाता फाशी द्यायची कन्सेप्ट पण नवीनच आहे.
एकंदरीत फारच पिसं काढण्याच्या लायकीचा पिक्चर आहे.
राभू भारी लिहीले आहे.
राभू
भारी लिहीले आहे.
तुअला आपल्या ताब्यातल्या कैद्याची केस सुप्रीम कोर्टात चालू आहे हे माहित नसणं म्हणजे कमाल आहे. त्यातून अशी येता जाता फाशी द्यायची कन्सेप्ट पण नवीनच आहे. >>>
सुप्रीम कोर्टात केस गेली आहे हे ठरताच आधीच्या कोर्टाचा निकाल स्थगित होणे वगैरे काही होते का लक्षात नाही. या कथानकात जर इतर कारणांकरता फोन वापरत असतील तर याकरता वापरू द्यायला हरकत नव्हती.
मराठी सिरीयल्सचे पीनल कोडच वेगळे आहे अगदी तसे हिंदी पिक्चर्समधे सहसा दिसलेले नाही. किंवा असेलही. आता पुन्हा बघायला पाहिजे.
सचिन ने नैसर्गिकच घने लंबे
सचिन ने नैसर्गिकच घने लंबे बाल असणार >> इतक्या वर्षात ते कधीच लांबीने कमी किंवा जास्त झाले नाहीत, विशेषतः गेल्या १५-२० वर्षांत. म्हणून मी आपलं विचारलं.
एवढ्या तत्परतेने केस क्लोज
एवढ्या तत्परतेने केस क्लोज केल्याबद्दल त्या जज्जला डिमोट कसं केलं नाही? >>

माम,
असं होत पण असेल
अशी येता जाता फाशी द्यायची कन्सेप्ट पण नवीनच आहे. >>>
एकंदरीत फारच पिसं काढण्याच्या लायकीचा पिक्चर आहे. >> नेकी और पूछ पूछ ??
फारेण्ड धन्यवाद. ही क्लिप पण एडीटेड आहे. कारण लगेचच दुसरी क्लिप पाहिली.
अक ला पसा वाचवतो आणि म्हणतो "इस वकील ने आशा को बचाया लेकीन इस वकील को भगवान ने बचा लिया?
एक तर तो स्वतः भगवान आहे हे सांगण्याचा प्रयत्न करतोय किंवा अक च्या प्रयत्नात विशेष काही नव्हतं. देवाचीच कृपा होती.
हे ऐकलं तर अकला नक्कीच वाटेल कि केस घेऊन मीनाक्षी आली तेव्हांच तिला सांगायला हवं होतं कि " पसा को कहो, आशा माथूर को वकील कि नही भगवान की जरूरत है "
विग असावा याच्या कारणाशी
विग असावा याच्या कारणाशी सहमत.
मेरी जंग थेटरात जाऊन पाहिलेला. अ क ची तेव्हा जाम हवा होती. स्वतःचा उल्लेख तो चेंबुरका छोकरा म्हणुन करायचा.
या कथानकात जर इतर कारणांकरता
या कथानकात जर इतर कारणांकरता फोन वापरत असतील तर
>>>
फोन वापरण्याचा प्रयत्न करते नूतन पण बहुतेक ऑफ द हूक असतो का तु अ अमरीश पुरीला सामील असतो. नेमकं आठवत नाही. इंग्रजांनी भगत सिंग, राजगुरू, सुखदेव यांना फाशी देताना जेवढी चपळाई आणि उत्साह दाखवला नसेल तेवढ्या चपळाईने गिरीश कर्नाडला फाशी दिली जाते एवढं लक्षात आहे.
अली जफर खूप आवडतो
अली जफर खूप आवडतो
>>
जफर नाही, फजल
जफर त्याच्या फुकरे मधल्या कॅरेक्टर चं नाव होतं
लगेच दुसरीकडे बरीच वर्षे
लगेच दुसरीकडे बरीच वर्षे कोर्टासमोर छत्री उघडून स्टँपपेपर्स करून खंगलेला एक वकील अनिल कपूरला सांगतो कि "ठकरालसाहब ने कहा है कि आशा माथूर को कोई नही बचा सकता" ही माहिती पुरवतो.
वकील के भेस मे खबरी असेल तो!
<<<<<<<<<<<
आशा माथूर एकटीनेच कार चालवताना मागच्या दोन्ही बाजूच्या खिडक्या उघड्या ठेवते आणि पर्स का काय ती मागच्या सीटवर ठेवते. त्यामुळे खलकंपूला जहर की शीशी प्लांट करायची संधी मिळते असं काहीतरी आहे.
त्यानंतरच कार कंपन्या एक बटन दाबून बंद होणाऱ्या काचा वापरण्याकडे लक्ष पुरवू लागल्या म्हणे!
त्यानंतरच कार कंपन्या एक बटन
त्यानंतरच कार कंपन्या एक बटन दाबून बंद होणाऱ्या काचा वापरण्याकडे लक्ष पुरवू लागल्या म्हणे >>>

त्यानंतरच कार कंपन्या एक बटन
त्यानंतरच कार कंपन्या एक बटन दाबून बंद होणाऱ्या काचा वापरण्याकडे लक्ष पुरवू लागल्या म्हणे! >>>
खलकपूर पण एव्हढे स्मार्ट असतात कि जी शीशी हॉस्पिटलमधे नाही आणि फक्त आशा माथूरच्या प्रशस्त दिवाणखान्यातल्या लाकडी कपाटात आहे, ती शिशी आशा माथूर गाडी चालवेपर्यंत पैदा करून त्यात जहर पण भरते.
त्यानंतर सरकारने मेडीकलच्या फिया फक्त अशा आमीरजाद्या खलकिड्सना परवडतील एव्हढ्या ठेवल्या. म्हणजे प्राण वाचवून जर पैसे मिळत असतील तर घ्यावेच कशाला या विचाराने हे सन्मार्गाला लागतील.
नवरा तेलुगु कन्नप्पा बघत होता
नवरा तेलुगु कन्नप्पा बघत होता दोन तीन दिवस, थोडा थोडा. सत्यकथा आहे. मला फार काही आवडला नाही, मी येता जाता बघितला. भगवान शंकराशी त्याचं कनेक्शन त्याला समजतं, तेव्हा गाणं आहे ते तर भक्तीभाव असण्यापेक्षा कॉमेडी जास्त झालंय. आधी हिरॉईन राधिका आपटे आहे की काय वाटलं मला पण दुसरीच होती. शंकर अक्षयकुमार आणि पार्वती काजल अग्रवाल होती. शेवटी जरा वाईट वाटलं मात्र, तो कन्नप्पा आपले डोळे शंकराच्या मूर्तीला अर्पण करतो तेव्हा.
अरे लोकहो माझ्या मुद्द्याची
अरे लोकहो माझ्या मुद्द्याची वाट लावू नका..
सौंदर्य बघायला आवडते म्हणून लगेच त्यापेक्षा पटकथा अभिनय कशी सकस हवी हा मुद्दा घेऊ नका.
कथानक अभिनय पटकथा संवाद गाणी वगैरे सगळे कॉन्स्टंट ठेवले आहे असे समजा.
उदाहरणार्थ, दिल चाहता है मध्ये तीन मित्रांची कथा दाखवायची होती. त्यात ते तीन मित्र आर्थिकदृष्ट्या मध्यमवर्गातले दाखवले असते तरी चालले असते ज्यात भारतातील बहुतांश जनता येते. ज्यांना मग ती अजून आपली स्टोरी वाटत रिलेट झाली असती. पण त्यात नायक मध्यमवर्गीयच असावेत हे जरुरी नसल्याने त्यांना पुरेसे श्रीमंतच दाखवले गेले ज्याने चित्रपटाची प्रत्येक फ्रेम सुंदर होईल. प्रेक्षकांची देखील तीच अपेक्षा असते.
आणि चकाचक म्हणजे नुसते करण जोहर सौंदर्य नाही. स्वदेश सुद्धा चित्रपटाची फ्रेम सुंदर राहील याची काळजी घेऊनच बनवला होता. प्रत्यक्षात कोणी मोहन भार्गव भारतातल्या एखाद्या खेडेगावात गेला तर त्याला इतकी देखणी फ्रेम कधीच नशिबात नसणार
करण जोहर दाखवतोच लार्जर दॅन लाईफ. पण इतर चित्रपटात देखील मध्यमवर्गीय घरे दाखवताना सर्वसाधारण मध्यमवर्गीय लोकं ज्यात प्रत्यक्षात राहतात तशी घरे न दाखवता फ्रेममध्ये सुंदर दिसतील अशीच असतात. मग जिथे श्रीमंतच दाखवायचे असतील तिथे बार अजून उंचावला जातो.
हे म्हणजे असे झाले की लोकांना घर घेताना समोर छान view बघायला आवडतो. म्हणून काही कार्पेट एरिया, लोकेशन, शेजार, एमनिटीज, बांधकामाचा दर्जा वगैरे महत्वाचे नाही असे नसते. पण एकाच इमारतीत तुम्हाला एक सारखी दोन घरे मिळत आहेत ज्यात एक मागच्या साईडला असल्याने खिडकीतून मागचा नाला दिसतो तर दुसरे समोरच्या साईडला असल्याने समोरचे गार्डन दिसते तर तुम्ही ते गार्डन दिसणारेच घेणार. थोडे जास्त पैसे मागितले तर जास्तीचे पैसे मोजून सुद्धा तेच घ्याल.
कळले ऋन्मेष. पण नाल्याचा वास
कळले ऋन्मेष. पण नाल्याचा वास दोन्ही घरांना येणारच ना त्याचे काय
हाहाहा
सामो
सामो
पण नाक मुठीत घेऊन आणि डोळे बंद करून जगण्यापेक्षा फक्त नाकाला रुमाल लाऊन डोळे उघडे ठेवून जगणे केव्हाही चांगले
“ अरे लोकहो माझ्या मुद्द्याची
“ अरे लोकहो माझ्या मुद्द्याची वाट लावू नका..” - हे तुला लिहावं लागलं ही केव्हढी मोठी आयरनी आहे.

हे तुला लिहावं लागलं ही
हे तुला लिहावं लागलं ही केव्हढी मोठी आयरनी आहे.>>>>
The Negotiator - Netflix
The Negotiator - Netflix
सिनेमा जुनाच आहे आणि मी पण अनेकवेळा पाहिला आहे. पण आज नेफ्लिवर दिसला आणि पुन्हा एकदा पाहिला.
शिकागो पी.डी. मध्ये डॅनी एक निगोशिएटर असतो. सिनेमाची सुरुवात त्याच्या निगोसिएअशन्स स्कील्सपासूनच होते. ते यश त्याची पुर्ण टीम साजरी करत असते. अचानक त्याचा पार्टनर - नेट- त्याला सांगतो की डिसेबीलीटी फंडमध्ये काही अफरातफर होतेय आणि त्यांच्याच टीममधला कुणीतरी त्यात सामील आहे. तो खबरी नेटचा बॅचमेट असतो आणि तो हे पण त्याला सांगतो की इंटर्नल अफेअरमधला कुणीतरी पण त्यात सामील आहे.
तो खबरी कोण, अफरातफर कोण करतंय हे कळायच्या आधीच नेटचा खून होतो. आणि चक्र अशी फिरवली जातात की डॅनीच तो अफरातफर करणारा (आणि पर्यायाने खूनी) आहे. जाब विचारायला तो इंटर्नल अफेअरकडे जातो. आणि एका ऑफिसरला आणि त्याच्या स्टाफला ओलीस ठेवतो. आता त्याचीच टीम त्याच्या विरोधात असते. डॅनी निगोसीएअशन्सकरता क्रीस सेबीअन नावाच्या निगोशिएटरची मागणी करतो.
पुढे काय होते ते सिनेमातच बघा. सगळा सिनेमा प्रचंड वेगवान आहे. पहिल्याच सीनपासून सुरू झालेला थरार शेवटपर्यंत तसाच टिकून राहतो. सॅम्युअल जॅक्सन (डॅनी) आणि केवीन स्पेसी (क्रीस) या दोघांची जुगलबंदी बघण्यात मजा येते, डॅनी आणि त्याच्या टिमची केमिस्ट्री, डॅनीने हॉस्टेजेस ठेवल्यावर कर्तव्य आणि मैत्री या कचाट्यात सापडलेली टिम हे सगळं बघताना सिनेमा संपतो कधी तेच समजत नाही.
सॅम्युअल जॅक्सन आणि केवीन स्पेसी सोडल्यास कुणी नावाजलेला अॅक्टर नाहीये. बहुतेक कलाकार अनेक सिनेमात सहाय्यक अभिनेते म्हणून भेटलेले आहेत पण स्टार नक्कीच नाहीयेत. पण सगळ्यांनी एकदम चोख काम केले आहे (अपवाद डॅनीची बायको झालेल्या अभिनेत्रीचा). शेवटी एक ट्वीस्ट पण आहे.
माझ्याकडून फुल रेको.
रेकोसाठी धन्यवाद माधव, नोट
माधव, तुमचे रेको खूप छान
माधव, तुमचे रेको खूप छान असतात.
बघेन, पण काही काळाने.
ईरफान खानचा पिकु देखील मस्त

Pages