Submitted by कुमार१ on 12 June, 2025 - 23:20

भाग ४ इथे
मार्च 2021 पासून सलग चालू असलेल्या शब्दवेधच्या पाचव्या भागात आपणा सर्वांचे मनापासून स्वागत !
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
pet name >> हे बरोबर वाटतंय.
pet name >> हे बरोबर वाटतंय.
* pet name >> हे बरोबर
* pet name >> हे बरोबर वाटतंय. +१
pet name हे तर दुसरेच देतील
pet name हे तर दुसरेच देतील आपल्याला. स्वत:चे pet name स्वत: ठरवता येत नाही.
Family name >> हे मी आतापर्यंत "आडनाव" किंवा last name या अर्थानेच वाचले आहे….
डिट्टो
आडनावाला “उपनाम” सुद्धा म्हणतात ना ?
हो, उपनाम हे आडनाव या अर्थी
हो, उपनाम हे आडनाव या अर्थी वाचलं आहे.
उर्दूत पेन-नेमला तख़ल्लुस म्हणतात.
हर्पा, पेन आणि टोपण
A "dak naam" is a Bengali
A "dak naam" is a Bengali term for a "calling name" or nickname given to a person by their family and close friends, in contrast to their formal "bhalo naam" or "good name" used on official documents and in formal settings.
हे डाक नाम एका चित्रपटात ऐकलं होतं.
हो भरत, डाक नाम नसलेला बंगाली
हो भरत, डाक नाम नसलेला बंगाली माणूस विरळाच.
डॉ शुप्रदिप्तो गुहाठाकुरता असे भारदस्त (good name) नाव आणि तशीच personality असलेल्या माणसाला घरचे काय हाक मारतात तर मोंटू दा 😀
वेगवेगळी नावे माहीत होत आहेत.
वेगवेगळी नावे माहीत होत आहेत. छान !
अजून एक भर :
मान्यताप्राप्त व्यक्तींना समाजाकडून काही आदरार्थी (उपाधी) नावे दिली जातात. जसे की,
महात्मा, लोकमान्य, इ. आणि कालांतराने या नावानेच ते लोक प्रसिद्ध होतात.
( याला इंग्लिशमध्ये sobriquet असा एक वजनदार शब्द आहे).
sobriquet नव्हता ऐकला. भारी.
sobriquet
नव्हता ऐकला. भारी.
>>> हे डाक नाम एका चित्रपटात
>>> हे डाक नाम एका चित्रपटात ऐकलं होतं.
मला वाटतं पुलंच्या 'वंगचित्रां'तही उल्लेख आहे.
>>> मोंटू दा


मोंटू दांचे चोरोण भूमीवरच राहायला उपयोग होत असेल.
कहानी (१) मधे डाक नाम आणि
कहानी (१) मधे डाक नाम आणि भालो नाम उल्लेख आहे.
सात्यकी (राणा) आणि शुब्रतो (पोलटू) असे दोन उल्लेख ह्या चित्रपटात आले आहेत.
डाक नाम आणि शुभ नाम असे मीही
प्रणयकलह
प्रणयकलह
कलह म्हणजे भांडण हे डोक्यात इतके फिट्ट बसलेले आहे की हा शब्द वाचला तो शिरायला-मुरायला थोडा वेळ लागला.
प्रणयकलह = रतिक्रिया, संभोग
वा ! भारी आहे
वा ! भारी आहे
म्हणजे हे प्रेमातले भांडण म्हणायचे
भांडणात एकमेकाला भिडणे अभिप्रेत असते ! मग बरोबर . . .
कुमार सर
कुमार सर
हो, झोंबाझोंबी.
हो, झोंबाझोंबी.
प्रेमातले भांडण
प्रेमातले भांडण ?
मनाला “भिडले” हे ! 😀
भांडणात एकमेकाला भिडणे
भांडणात एकमेकाला भिडणे अभिप्रेत असते ! मग बरोबर . . .>>>>>
प्रणयकलह खरेच माहिती नव्हता.
प्रणयकलह खरेच माहिती नव्हता. भिडणे>>>
एका मराठी चित्रपटात याला "कुस्ती खेळणं" अशी सांकेतिक भाषा वापरली होती. ती नायिका "आईबाबांनी कुस्ती खेळली म्हणून मी झाले" असं म्हणते. प्रणयकलह वरून आठवले.
* "कुस्ती खेळणं" >>> +१
* "कुस्ती खेळणं" >>> +१
'गादीवरचा ज्युडो' यासारखे विनोद भरपूर करून झाले आहेत !
दादा कोंडकेंचा सिनेमा असावा
दादा कोंडकेंचा सिनेमा असावा
कालचा “प्रणयकलह” शब्द
कालचा “प्रणयकलह” शब्द-शब्दार्थ एका मराठीच्या प्राध्यापकांना पाठवला, त्यांनी return gift म्हणून पाठवलेला शब्द :
“कर्नाटक कलह”
अर्थ = क्षुल्लक/ invalid कारणावरून झालेले भांडण
आधी मला चेष्टा वाटली. पण त्यांनी दोन दोन मराठी शब्दकोषांचा संदर्भ पाठवल्याने असा शब्द मराठीत आहे याची खात्री पटली.
आता कर्नाटकी लोक उगाच भांडतात की काय ते नकळे. 😀
* “कर्नाटक कलह” >>> हा काल
* “कर्नाटक कलह” >>> हा काल बृहदकोशात पाहिला होता.
प्रणयकलह” याचा संदर्भ कोणता ?
आता कर्नाटकी लोक उगाच भांडतात
आता कर्नाटकी लोक उगाच भांडतात की काय ते नकळे. >> ते बोलण्याच्या टोनमुळे आणि त्या भाषेतील आघातपूर्ण उच्चारांमुळे असावं. आम्ही मूळचे कर्नाटकी आहोत आणि अजूनही बरेच नातेवाईक कर्नाटकात राहतात. ते आमच्याकडे आले की कन्नडात (नेहमीच्या टोनमध्ये) गप्पा चालत. दुसऱ्या दिवशी आमचे शेजारपाजारचे चौकशी करायला यायचे की काल एवढी कशावरनं भांडणं चालू होती म्हणून.
छान ! यावरून पुलंनी सर्व
छान ! यावरून पुलंनी सर्व दक्षिणात्य बोलींना दिलेली उपमा आठवली

ह पा
हा असा अनुभव मी पूर्वी आमच्यासमोर राहत असलेल्या राजस्थानी कुटुंबाकडूनही घेतला आहे. ते एकत्र कुटुंब होते आणि जेव्हा ते बरेच लोक एकत्र असत तेव्हा त्यांच्या नेहमीच्या त्यांच्या बोलीतील गप्पा सुद्धा आम्हाला बाहेरून भांडणासारख्या वाटत !
काल एवढी कशावरनं भांडणं चालू
काल एवढी कशावरनं भांडणं चालू होती म्हणून.

>>>>
कधीकधी आम्ही तर मराठीतून खरेखुरेच भांडतो पण आमची अमेरिकन शेजारीण म्हटली 'तुम्ही किती शांत आहात', मला धक्काच बसला !
ज्यांना कळत नाही त्यांच्यासाठीहीमराठी भाषा खरेच अमृतासारखी आहे हे पटलेच.“कर्नाटक कलह” मिटवायला
“कर्नाटक कलह” मिटवायला प्रणयकलह .
काल एवढी कशावरनं भांडणं चालू होती म्हणून.
>>>>
अस्मिता
अस्मिता
मला तरी मराठी भाषा काही मृदू वगैरे वाटत नाही...
बंगाली मात्र गोड वाटते कानाला... !!
तिला आम्ही प्रेमळ व समंजस
@ हरचंद पालव
@ हरचंद पालव
… बोलण्याच्या टोनमुळे आणि त्या भाषेतील आघातपूर्ण उच्चारांमुळे …
ओहो, कर्नाटक कलहाचा अर्थ आणि उगमशक्यता असे first hand समजतील असे नव्हते वाटले. थँक्यू !
… लॉस्ट इन ट्रान्स्लेशनच' बरं आहे.… 😁
कलहाचा एक प्रकार म्हणजे
कलहाचा एक प्रकार म्हणजे सुंदोपसुंदी.
याचा उगम महाभारताच्या आदिपर्वात आहे. सुंद व उपसुंद हे २ राक्षसपुत्र तिलोत्तमेवर भाळले. मग तिने त्या दोघांमध्ये भांडण लावून दिले आणि अखेरीस त्या लढाईत दोघेही एकमेकांच्या हातून मारले गेले.
दोघांनी एकीशीच प्रणयकलहाचा हट्ट धरल्यावर काय होणार !
Pages