धावूगल्ली - आजचा व्यायाम

Submitted by mrunali.samad on 12 November, 2024 - 09:38

किल्लीच्या धाग्यावर संदर्भ आला कि खाऊगल्ली सारखा धावूगल्ली धागा असायला हवा.. जीथे रोज कुणी काय व्यायाम केला याचा अपडेट देता येईल...
व्यायाम प्रत्येकाला नियमित केला पाहिजे हे कळतं पण वळत नाही अशी परिस्थिती होते काहीवेळा..इथे इतरांचे अपडेट वाचून कुणी मोटिवेट होत असेल तर तेवढंच पुण्य अपडेट लिहिणार्याला..
तर व्हा सुरू लोकहो.. जे पूर्वीपासून व्यायाम करताएत ते,ज्यांनी नुकताच सुरू केलाय ते आणि ज्यांना सुरू करायचाय असे, सगळ्यांचं स्वागत आहे या धाग्यावर....

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Use group defaults

30-01-24 Core
1. Warm up
2. Push ups 10*3
3. Crunches 10*3
4. Reverse Crunches 10*3
5. Side crunches 20*3
6. Plank
7. Stretching

आज जीमला जाता आले नाही.. लेकिची तब्येत बरी नव्हती.. शाळेला सुट्टी..
मग वर्काऊट ऑन फ्लोअर ५० मिनटं..
१८ सूर्यनमस्कार
लेग रेज २०*३
साईड टो टच २५*३ प्रत्येकी
बालासन टु कोब्रा ४० काउंट्स
एक कोअर वर्काऊट प्रकार ५०*३

31-01-24 Legs
1. Warm up
2. Push ups 10*3
3. Squats 10*3
4. Leg up extension Down 15kg@10*3
5. Leg up extension up 25 kg@10*3
6. Hip threst with ball 10*3
7. Squats 5kg plates @10*3
8. Stretching

१२ सू न
प्राणायाम
सूक्ष्म व्यायाम

आज ट्रेडमिल + स्ट्रेचिंग १०मिनटं
बेंच प्रेस स्मिथ मशिन फ्लाट आणि inclined 32kg ...20*3
Declined 22kg.... 20*3
Machine 15*3
2.5kg dumbbell 15*4
Butterfly machine 20*3
Cobra to balasan 50counts
Warm down

@ rmd...थँक्यू थँक्यू कौतुकासाठी..पण मलाही सुरूवातीला नव्हते जमत...आता रोज रोज करून स्टैमिना वाढलाय इतकंच आहे..

आज सायकलिंग दहा मिनटं, स्ट्रेचिंग.
पाठीचे व्यायाम
Lat pull down back 20*3
Lat pul down front 20*3
Lat pull close grip 20*3
Row bent 23kg 15*3
Deadlift 43kg 12*3
Single arm pullover 7.5kgdb 15*2, 10kg last set 15
Reverse fly machine 20*3
Warm down...

ते डेडलिफ्ट आणि पॉवर स्कैवट्स दिन मे तारे दिखाते है बाबा...कोच समोरच उभा राहतो हे व्यायाम प्रकार करतेवेळी..

Intermittent Fasting सूरू करून महीना झालाय. Workout 29 तारखेपर्यंत consistent होत पण, त्यानंतर आधी viral fever आणी मग period, काल पासुन पोट खूप दुखतंय so no workout, this time it came after 2.5 months, so officially on perimenopause, फक्त झोपून आहे कालपासून, खूप weakness वाटतोय, don't want to and able to do anything.

Can anyone pls give me link of maayboli.com app? Not found in Google play store, and on website getting error while posting.

घरी weights बद्दल... मलाही घरूनच weight training करायचेय, मी chloe ting workout follow करतेय महिन्याभरात एक challenge पूर्ण केले, results chan आहेत weight not big difference but december मधे टाईट होनारी kurti छान fit होतेय. आणी chloe चे core app ही छान आहे, community is really supportive and motivating. When you see others results you get inspired to get there.

First challenge मी without any weight, band केले, आता दर 15 दीवसात एक एक addition करेन.

सुरवात ankle weight पासून करेल, wishlist खाली दिली आहे, mrunali, सामो ताई जरा check करून suggestions द्याल का?

As per CT community it's good to use adjustable dumbells for home workout instead of separate for each weight, it saves money, space and you can try different combination as per our capacity. They say, the right weight for you is when you are not able to do more after 7-8 reps, is ideal, when you get pass these then try next. Pls Guide me If I m wrong because I have never used weights.

1. Ankle Weight (adjustable)

2. Resistance band

3. Dumbells (adjustable)

एक प्रश्न - weight वापरताना gym gloves कुठले वापरतात तूम्ही?

दिव्या, आराम कर..बरं वाटेल तेव्हा सुरू कर पुन्हा जोरात....
फिटनेस is a journey सो डोन्ट वरी मधे गैप आला तरी..माझाही पिरीयड्स, मुलांची आजारपणं कधी तब्येत ठिक नाही यामुळे व्यायाम मीस होतो आणि पुन्हा सुरू ही होतो...
Ankle weight ani resistance band बद्दल मला काहीही माहिती नाही.. वापरले पण नाहीत कधी..
Adjustable dumbbells बद्दल ज्यांनी वापरलेत त्यांच्या कडून ऐकले आहे कि ते convenient नाहीत त्यापेक्षा फिक्स वेटवालेच घ्या...
Hand glove...मी इथल्या लोकल स्पोर्ट्स शॉप मधून घेतले आहेत.. एक वर्षा पासून वापरतेय.. डकेथलॉन मधे पण मिळतील चांगले..

OK Mrunali, Thanks for reply, बघते returnable मीळालेतर, adjustable and non adjustable दोन्ही try करून बघेन.

१२ सू न झाले
काल व्यायाम नाही झाला
पूर्णपणे
no sugar
no मैदा
No fried
No oil
No मीठ
No कॉफी
No चहा
(उपास होता Proud म्हणून जमलंय )

दिव्या
येते परत ट्रॅक वर
डोन्ट worry

किल्ली मला असे वाटते की
घरात व्यायाम , योगाभ्यास वै नेटके होत नाही, चालढकल होते.
घरात मी निवांत, आरामात असतो.
योगाभ्यास पूर्ण ग्रुप ऍक्टिव्हिटी वाटते.
तिथे हुरूप असतो आणि चांगले होते.
लिमिट्स आपोआप पुश होते.
जिम मध्ये गेलो की वेगळे vibes.
तिथे पोहचलो तरी आपोआप व्यायाम होतो.
जेव्हा walk घ्यायचो तेव्हा मोकळ्या हवेत मोठ्या ग्राउंड वर आपोआप एक राऊंड 2 राऊंड करत छान walk व्हायचा.
माझं mind body कनेक्शन त्या त्या जागेबाबत तसे होत असावे. त्यामुळे घरी मोठी इन्व्हेस्टमेंट एकदम करण्यापेक्षा फिटनेस स्ट्रेच होणारे band घेउन सुरवात करून बघा.
होत असेल तर मग हळूहळू वजन वै.

आज १२ सू न
अर्धा तास चालणे
No कॉफी / चहा जमलं
No sugar बुडलं
.
धन्यवाद
हा महिना जे करतेय तेच सुरु ठेवणार आहे प्लस no sugar
चालणे include करेन जमेल तेव्हा

03-02-25 Chest and Shoulder
1. Warm up
2. Push ups
3. Shoulder press bench 7.5kg @10*3
4. Shoulder press up 2.5kg@10*3
5. Bench press 2.5kg@10*3
6. Rowing 10 min
7. Stretching

सध्या व्यायामात नियमितपणा आलाय त्यामुळे इथे अपडेट देतेय.
गेला महिनाभर योगासने - पिलाटे सुरू केले. सुरवातीला म्हणावा तेवढा नियमितपणा नव्हता, हळू हळू गाडी रुळावर आली. नवीन महिन्यात व्यायामप्रकार बदलला.
आज पासून एच आय आय टी फंक्शनल ट्रेनिंग सुरू केलं. आज शोल्डर आणि लेग्ज ह्या दोन मोठ्या गृपवर काम केलं.
वॉर्म अप
तीन व्यायाम प्रकारांची दोन सर्किट्स - प्रत्येकात उजवा आणि डाव्या साठी दोन सर्किट्स. ४५ सेकंद ऑन १५ सेकंद ब्रेक.
कूल डाऊन
मी घरी १ आणि २ किलो च्या डंबेल्स चे सेट घेतले आहेत. व्यायाम करताना मी वापरते. ॲंकल वेट्स मला रेसिस्टन्स बँड पेक्षा वापरायला सुटसुटीत वाटतात.

सीमा,किल्ली,अनघा अपडेट्स मस्त...

आज सायकलिंग दहा मिनटं स्ट्रेचिंग
शोल्डर वर्काऊट ६ टाईप्स all 20*3
Core workout
Crunches on declined 20*4
Standing bicycle crunches each side 25*3
Ani एक ती मशीन असते समोरून वाकून क्रंचेस २०*३
वार्मडाऊन

04-02-24 Core
1. Warm up
2. Push ups 10*3
3. Crunches 10*3
4. Reverse crunches 20*3
5. Planks
6. Stretching

आज चेस्ट वर्काऊट
सायकलिंग + स्ट्रेचींग
डंबेल प्रेस ७.५kg flat , inclined, declined 20*3
Fly 5kg flat inclined declined 20*3
Pullover 12.5kg 20*3
All around world म्हणतात त्या एका प्रकाराला हे मला आताच कळलंय वीथ २.५केजी १५*३
बटरफ्लाय १७kg 20*3
Balasan to Kobra 50counts
Warm down.

धन्यवाद मृणाली काल साइड क्रँचेस पण केले लिहिले नाही.
बे द वे ह्या धग्यावर जरा डाइट वर पण येऊ द्या की काहीतरी.

05-02-25 Back
1. Warm up
2. Rowing 10pm
3. Outward extension 6plate 10*3
4. Seated rows 4 plate 10*3
5. Dead lifts 15kg 4*2
6. Body lift ups 10*3
7. Stretching

आज लेग वर्काऊट
सायकलिंग + स्ट्रेचींग
फ्री स्कैवट्स १००
पॉवर स्कैवट्स २५kg 15*3
Hack sqauts machine front 30kg front 15*3
Hack sqauta machine reverse 30kg 15*3
Leg press 100kg 15*3
Leg sumo press 30kg 15*3
Leg curl 10kg each side 15*3
Leg extension 15*3
Calf raises 15*3
Warm down

मैत्रिणिंनी सौरभ बोथराच्या योगा क्लासचे( Habuild ) खूप कौतुक केले आहे. ऑनलाईनच आहे, आधी २ आठवडे फुकट नंतर पेड मेम्बरशिप. मी फ्री सुरू केले आहे, तीन दिवस झाले, ४५ मिनिटे आहे क्लास. तो छान सांगतो अगदी. एकच आहे, माझे पाय खूप दुखताहेत, काय चुकत असेल माझं ?
मी याच्या आधी योगा केला त्याला कित्येक वर्षे झालीत. रोज थोडे light walking करायची तेव्हढेच.

Pages