धावूगल्ली - आजचा व्यायाम

Submitted by mrunali.samad on 12 November, 2024 - 09:38

किल्लीच्या धाग्यावर संदर्भ आला कि खाऊगल्ली सारखा धावूगल्ली धागा असायला हवा.. जीथे रोज कुणी काय व्यायाम केला याचा अपडेट देता येईल...
व्यायाम प्रत्येकाला नियमित केला पाहिजे हे कळतं पण वळत नाही अशी परिस्थिती होते काहीवेळा..इथे इतरांचे अपडेट वाचून कुणी मोटिवेट होत असेल तर तेवढंच पुण्य अपडेट लिहिणार्याला..
तर व्हा सुरू लोकहो.. जे पूर्वीपासून व्यायाम करताएत ते,ज्यांनी नुकताच सुरू केलाय ते आणि ज्यांना सुरू करायचाय असे, सगळ्यांचं स्वागत आहे या धाग्यावर....

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Use group defaults

इंटरमीटंट फास्ट: १8 तास
सकाळ:
45 मी. Warmup + full body workout + cooldown (CT 2 week shread challenge)
५ मी. ध्यान

आज ८ दिवस पूर्ण झाले व्यायाम सुरू करुन. No rest day कारण rest day घेतल्यावर माझी परत चालढकल सूरू होते मग rest of the year, rest च होते, म्हणून या वर्षी BMI 21,22 होई पर्यन्त no rest day, फक्त warmup झाले तरी चालेल म्हणत उठल्यावर 15, 20 मी. व्यायाम होउन जातो.

मागच्या रविवारी 2 सूर्यनमस्कार केल्यावर धाप लागत होती, आता 8-10 वर लागते. IF, आज 18 तास केले पण डोक खूप दुखतंय, आठवड्यात 2.5 kg weight कमी झाले (water weight I think) पण छान वाटतय.

छान च दिव्या.
Nutrition कडे लक्ष असू द्या

Thanks किल्ली, हो 2 वेळ पोटभर खाते 11 आणी 2 वाजता, 6.30 ला लाईट dinner करते, daily 2 fruits, handful nuts, Salad, protein आणी घरच भाजी, पोळी, डाळ, भात, सगळ portion control करून खाते आहे, No fad diets, कारण ते जास्त दिवस नाही जमत.

सूक्ष्म व्यायाम
१२ सूर्यनमस्कार
प्राणायाम

अर्धा तास walk

लास्ट वीक बार नावत सो आरं केला आजचा व्यायाम
13-01-25 legs
1. Push ups
2. Leg press up 15 kg
3. Leg press down 30kg
4. Hip threst 6 kg ball
5. Leg press 15 kg
6. Calf raises

काल टेम्परेचर ४१ फॅ होते त्यामुळे, बागेत १ तास चालले. आज ३१ आहे. आजही चालेन. बाप रे फार थंड आहे. आत्ता जिममध्ये ३० मिनीटे व्यायाम केला.

जानेवारी १ : २
जानेवारी २ : ०
जानेवारी ३ : २
जानेआरी ४ : ४ + ६० मिन योग
जानेवरी ५,६,७ : ०
जानेवारी ८: ६ सु न + ६० मिन योग स्ट्रेचिंग
जानेवारी ९: ०
जानेवारी १०: ६ सु न + ६० मिन योग स्ट्रेचिंग.
जानेवरी ११ : ०
जानेवारी १२ : १२ सु न + ६० मिन योग
जानेवारी १३,१४ : ०
जानेवारी १५ : ६ सु न + ६० मिन योग

आज उशिरा उठले म्हणुन ६ सु न. ल्वकर उठले तर १२ घालणार. त्यापुढे जाणार नाही. ते १२ नीट होत जातील इकडे लक्ष देणार. सुरबात ६ नीट करणे ही असेल. श्वास मधुनच दुर्लक्षित होतो, पायाची प्लेसमेंट अजुन आहे तशीच.

14-01-25 Core
1. Push ups
2. Cycle 10 min
3. Crunches 10*3
4. Reverse crunches 10*3
5. Side crunches 20*3
6. Plank
7. Rowing 10 min

14-01-25 chest & Shoulder
1. Push-ups
2. Cycle 10 min
3. Bench press with bar no weight
4. Plate raise 5 kg one plate
5. Side raises 2.5 kg

15-01-25 Core
1. Push ups 10*3
2. Crunches 10*3
3. Reverse crunches 10*3
4. Side crunches 20*3
5. Walking 15 min

आज सायकलिंग आणि स्ट्रेचिंग १० मिनटं
बेंच प्रेस वीथ रॉड फ्लाट, inclined , declined,15*2 last set with added weight 15 count
Pullover 12.5kh dB 15*3
Ajun ek dumbell workout on flat bench
Butterfly machine
Upper chest machine
Cobra to balasan pose 50 counts (100झाले पाहिजेत खरंतर रोज पण वेळ झाला म्हणून निघतेय ५०च करून.. उद्या पासून १००)
वार्मडाऊन ५ मिनटं.

सीमा मृ
वाचून दमायला झालं.
माझे १२ सू न
सूक्ष्म व्यायाम
प्राणायाम
झाले

मला अजूनही वाटत की मी जरा कमीच करते आहे , मला असा दमल्यासारखं किवा व्यायाम झाल्यासारखं वाटत नाही.

मी इथे विचारणार होते अजून काही करायला हवाय का? तशी मी एकदम म्हंजे एकदम फिट आहे थोडस बेली फैट आहे ते काही कमी होत नाहीये.

म्हणजे नवरा म्हंटोय फरक दिसतोय पण मलाच दिसत नाहीये.

सीमा तुझ्या कोचला विचार की ..
माझा कोच रिपीटेशन वाढवायला सांगतो किंवा वेट एड करायला सांगतो..मी मनाने काही करत नाही...
मला घामाघूम झाल्याशिवाय व्यायाम केल्याचं समाधान मिळत नाही..
पण शेवटच्या सेटमधले काही रिपीटेशन अवघड जायला लागले तर आपण बरोबर जातो आहोत... सगळे सेट्स आणि रिपीटेशन इझिली होत असतील तर इट्स टाईम टु गो नेक्स्ट लेवल..

आज सकाळी खूप थंडी होती. पण ४० मिनिटे बागेला चकरा मारल्या. मस्त वाटले. संध्याकाळी, ४ वाजताही जायचा विचार आहे.
जिम पेक्षा मोकळी हवा किती छान वाटते.

२००❤️

16 Jan.
इंटरमीटंट फास्ट: १6 तास
65 मी. Warmup + Leg workout + core & upper body + abs workout + cooldown
५ मी. ध्यान

17 Jan.
इंटरमीटंट फास्ट: १7 तास
65 मी. Warmup + Full body HIIT + Arms + lower body workout + cooldown
५ मी. ध्यान

आज लेग्ज
स्मिथ मशिन स्कैवट्स वीथ ५२kg 10*4
Bulgarian split squats 15*3 each side
Lunges with 5kg dB , last set 7.5kg 15*3 each side
Leg press 8okg 10*3
Leg extension 20*3
Leg curl 15*3 each side
Calf raisese 15.3
सायकलिंग + स्ट्रेचिंग १० मिनटं.

काल १२००० स्टेप्स झाल्या. आज जिमला सुट्टी घेइन (कदाचित). शुक्रवार माझ्या आवडीचा वार असतो. आरामाचा, पँपर करण्याचा, लायब्ररीत जाण्याचा, रिलॅक्स्ड वार.
आमच्या गणपतीच्या देवळात चक्कर मारेन.

29-01-25 leg
1. Push ups 10*3
2. Squats with bar no weight 10*3
3. Leg curls down 20 kg 10*3
4. Hip threst with 6 kg ball 10*3
5. Squat jump 10*3
6. Calf raises 10*3

Pages