Submitted by mrunali.samad on 12 November, 2024 - 09:38
किल्लीच्या धाग्यावर संदर्भ आला कि खाऊगल्ली सारखा धावूगल्ली धागा असायला हवा.. जीथे रोज कुणी काय व्यायाम केला याचा अपडेट देता येईल...
व्यायाम प्रत्येकाला नियमित केला पाहिजे हे कळतं पण वळत नाही अशी परिस्थिती होते काहीवेळा..इथे इतरांचे अपडेट वाचून कुणी मोटिवेट होत असेल तर तेवढंच पुण्य अपडेट लिहिणार्याला..
तर व्हा सुरू लोकहो.. जे पूर्वीपासून व्यायाम करताएत ते,ज्यांनी नुकताच सुरू केलाय ते आणि ज्यांना सुरू करायचाय असे, सगळ्यांचं स्वागत आहे या धाग्यावर....
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Use group defaults
शेअर करा
३० मिनीटे सायकल + ५ मिनिटे
३० मिनीटे सायकल + ५ मिनिटे स्टेपर.
- अमृतसरी चूडियां आनि नेहमीची यशस्वी कलाकार गाणी झुमका, ठुमका वगैरे.
झुमकापेक्षा ठुमका गाणे आवडते. झुमका अतिगोड आहे. ठुमका - त्या गयिकेचा आवाज मस्त आहे. श्रद्धा कपूरही छान.
काल आमच्या गावात १ तास वॉक
काल आमच्या गावात १ तास वॉक घेतला. फार सुंदर रोषणाई केलेली आहे. पैकी हे आकाशात तारांवर टांगलेले रेन्डिअर्स
-
फायरब्रिगेड ईमारतीची रोषणाई -

ही बाग जिथे मी तासभर फिरते. -

मस्त फोटो सामो!
मस्त फोटो सामो!
मस्त फोटो सामो..तुझी चालायला
मस्त फोटो सामो..तुझी चालायला जायची बाग पण मस्त आहे.
आज ट्रेडमिल + स्ट्रेचींग १०मिनटं.
बायसेप्स 5 types
Triceps 4 types
Warm down 5 minutes
नवीन वर्षाच्या शुभेच्छा
नवीन वर्षाच्या शुभेच्छा सगळ्यांना.. हा धागा नेहमी वर राहो या सदिच्छा!
नवीन वर्षाची सुरुवात लेग वर्काऊट ने.
फ्री स्कैवट्स १००
सुमो स्कैवट्स १५kg dB 15*3
Lunges with 7.5kg dB each side 20*3
सुटकेस स्कैवट्स १०&१२.५kg dB 20*3
Rdl with 12.5kg dB 15*3
Leg press 80kg 15*3
Leg extension 20*3
Calf raises 15*3
Warmup & warm down
काल abs on floor केले होते..भयंकर दमवणारे होते, आज कालचा चांगला इफेक्ट जाणवतो आहे..
आजचा इफेक्ट उद्या कळेल
गेले ३ दिवस नो व्यायाम.
गेले ३ दिवस नो व्यायाम. प्रचंड जंक फुड.
ह्यावर्षीची पहिली step
ह्यावर्षीची पहिली step compulsory वाली
१. बारा सू न - आजचे झाले
२. अर्धा तास किमान walk - हे दिवससभरात जमेल तसं करणार आणि मग वेळ वाढवत नेणार
७ दिवस हे करणार आणि मग हे जमलं की अजून काही add करता येईल.
मी काल १०० विन्डो पुश अप्स.
मी काल १०० विन्डो पुश अप्स. १५ मिन चा एक विडीओ लावुन व्यायाम. १२ सू न आणि प्राणायाम सकाळी. सन्ध्याकाळी अर्धा तास brisk walk.
आज पासून नवीन gym सूरु केलेय. callisthenic exercises mainly घेतात. तीन महिन्यासठी personal trng घेण्याचा विचार सुरु आहे.
किल्ली, मस्त सुरुवात.. आता
किल्ली, मस्त सुरुवात.. आता नियमित इथे हजेरी लाव..
Anagha_Gokhale छान अपडेट..
आज चेस्ट वर्काऊट बेंच प्रेस वीथ २७kg flat, inclined, declined.
Butterfly machine
Ani 2 machine
12.5kg dB pullover
warmup+warm down
४० मिनीटे व्यायाम (सायकल
४० मिनीटे व्यायाम (सायकल/फ्लोअर). खूप दिवसांनी केला. खूप. जवळजवळ नाताळ ते आता पर्यंत ब्रेक झाला.
मी या वर्षीपासून योग/योगा पण
मी या वर्षीपासून योग/योगा पण सुरू केले आहे.
जानेवारी १ : २ सुर्य नमस्कार
जानेवारी १ : २ सुर्य नमस्कार
जानेवारी २ : ०
जानेवारी ३ : २ सु न
जानेआरी ४ : ४ सु न + ६० मिन योग. हा योगाभ्यास कमी आणि स्ट्रेचिंग जास्त आहे. नाव न लावता योग आसने व प्रत्येकातुन जास्तीत जास्त स्ट्रेच.
साधनाताई नवीन वर्षाची छान
साधनाताई नवीन वर्षाची छान सुरुवात.
काल पाठीचे व्यायाम केले होते.
आज शोल्डर वर्काऊट ७ types 15*3
Cycling 10min + स्ट्रेचींग
बालासन टु कोब्रा ५०count..वार्मडाऊन..
या आठवड्यात सहा दिवस जीम.. सगळं कव्हर झाले..
१२सू न झाले आज.
१२सू न झाले आज.
काल नही झाले.
Walk दुपारी करेन. सध्या तो करणे एवढेच ध्येय आहे
ए ता चा गे. पु बों.
ए ता चा गे. पु बों.
हा आ फ ब्र के.
दो दि स्ट्रे प के.
आज ३३ मिनिटे फार मस्त झाला
आज ३३ मिनिटे फार मस्त झाला व्यायाम. कालचा दिवस फार म्हणजे अति कंटाळवाणा गेला. कारण काल व्यायाम चुकवला
आज मस्त वाटतय.
साधना,ग्रेट!
साधना,ग्रेट!
4 तारखेपर्यंत फक्त एकदाच वॉक आणि 2 वेळा स्ट्रेचिंग exercise.
धन्यवाद धागा काढल्याबद्दल.
धन्यवाद धागा काढल्याबद्दल. सगळ्यांचे अपडेट्स बघून मीही आजपासून व्यायाम सुरु केलाय. सकाळ, संध्याकाळ दोन्हीवेळ अपडेट टाकेन. नेहमीच ४-५ दीवसात उत्साह मावळतो, पण ह्या वर्षी वजन कमी करायचेच आहे.
इंटरमीटंट फास्ट: १४ तास
सकाळ:
५ मी. योग वॉर्मअप / स्ट्रेचिंग
५ सूर्य नमस्कार
२ मी. कपालभाती
५ मी. प्राणायाम
२*१ मी. प्लँक
2 मी. ध्यान
माझी आज सुट्टी..
माझी आज सुट्टी..
खोकल्यामुळे कम्पल्सरी सुटी.
खोकल्यामुळे कम्पल्सरी सुटी.
१२ सू न झाले
१२ सू न झाले
इंटरमीटंट फास्ट: १४ तास
इंटरमीटंट फास्ट: १6 तास
सकाळ:
५ मी. योग वॉर्मअप / स्ट्रेचिंग
10 सूर्य नमस्कार
5 मी. योग आसन
२ मी. कपालभाती
५ मी. प्राणायाम
२*१ मी. प्लँक
2 मी. ध्यान
दिव्या१७ मस्त सुरुवात..
दिव्या१७ मस्त सुरुवात..
आज सायकलिंग १०मिनटं + स्ट्रेचींग.
क्रॉसफीट वर्काऊट
१०० जंपिग जैक
२०० alternate jumps on stepper
100 each Side toe toch jump on stepper
100 sumo squats on steper
Ani एक जंपींग वीथ स्टेपर १००
प्लांक ३०sec*3 , warmdown
आजचा walk झाला सू न नाही झाले
आजचा walk झाला
सू न नाही झाले
मी पण करते जिम अपडेट टाकत
मी पण करते जिम अपडेट टाकत जाईन
6-1-24 leg
1. Squats
2. Leg press no weight
3. Leg press up
4. Leg press down
5. Ball in knee belly push ups
6. Kalf raises
३० मिनिटे गाणी लावून
३० मिनिटे गाणी लावून ट्रेड्मिल व थोडे फ्री हँड/फ्लोअर
काल व्यायाम केला नाही तर दिवस फार यातनामय अक्षरक्षः नकारात्मक गेला.
7-1-25 core
7-1-25 core
1. Jumping jack 50*3
2. Trade mill 10 min
3. Crunches 10*3
4. Reverse crunches 10*3
5. Side crunches 20*3
आज सायकलिंग + स्ट्रेचिंग १५
आज सायकलिंग + स्ट्रेचिंग १५ मिनटं
बायसेप्स ५ प्रकार ट्रायसेप्स ४ प्रकार
बालसन टु कोब्रा 50counts
Warm down 5 minute
Thsnks mrunali.samad
Thanks mrunali.samad
इंटरमीटंट फास्ट: १6 तास
सकाळ:
२० मी. योग वॉर्मअप + योग आसन होल्डिंग
1३ सूर्य नमस्कार
३ मी. कपालभाती
५ मी. प्राणायाम
2 मी. ध्यान
Seema२७६ व्यायाम अपडेट्स मस्त
Seema२७६ व्यायाम अपडेट्स मस्त..
सामो..खरंय..
मलापण जीमला विनाकारण अजिबात सुट्टी करू वाटत नाही..
Pages