धावूगल्ली - आजचा व्यायाम

Submitted by mrunali.samad on 12 November, 2024 - 09:38

किल्लीच्या धाग्यावर संदर्भ आला कि खाऊगल्ली सारखा धावूगल्ली धागा असायला हवा.. जीथे रोज कुणी काय व्यायाम केला याचा अपडेट देता येईल...
व्यायाम प्रत्येकाला नियमित केला पाहिजे हे कळतं पण वळत नाही अशी परिस्थिती होते काहीवेळा..इथे इतरांचे अपडेट वाचून कुणी मोटिवेट होत असेल तर तेवढंच पुण्य अपडेट लिहिणार्याला..
तर व्हा सुरू लोकहो.. जे पूर्वीपासून व्यायाम करताएत ते,ज्यांनी नुकताच सुरू केलाय ते आणि ज्यांना सुरू करायचाय असे, सगळ्यांचं स्वागत आहे या धाग्यावर....

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Use group defaults

शनिवारी सिंहगड चढाई

रविवारी आराम

आज पायाचे व्यायाम -
Warmup and Free squats
Leg press
Calf raises
Wide squats
Lunges
Leg curls
Stretching and cool-down

आज पाठीचे व्यायाम
ट्रेडमिल दहा मिनटं , स्ट्रेचींग.
Lat pulldown wide 20*3
Lat pulldown close 20*3
Bent over row 20*3
Deadlift 20*3
Single arm 7.5kg dumbbell row each side 20*3
Reverse fly machine 20*3
आणि एक मशीन २०*३
वार्मडाऊन 5 मिनटं.

आज लेग
स्मिथ मशिन स्कैव्ट्स १५-१५kg plates 10*4
Sumo squats 10,12.5,15kg dumbell 15*3
Lunges 7.5kg each hand, each side 15*3
Leg press 100kg - 10*4
Leg extension 20*3
Leg curl 15*3
Calf raises 15*3
सायकलिंग + स्ट्रेचींग १५ मिनटं
वार्मडाऊन पाच मिनटं.

३२ किलो लूज केल्यानंतर... आता थोडे दिवस पुन्हा कॅलरी वाढवल्या होत्या... म्हणजे मेंटेनन्स कॅलरी वाढतील...
उद्यापासून सिक्स पॅक abs ची रीतसर ट्रेनिंग सुरू करतोय. इथे अपडेट टाकत राहीन...

याआधीचा सगळ्यात कॉमन व्यायाम.

सकाळी ट्रेडमिल, ५० मिनिटस १२ km/her फॉर १० मिनिट आणि त्यानंतर ८ km/her फॉर ४० मिनिट.

संध्याकाळी पुन्हा सेम विथ वेट ट्रेनिंग.
फक्त सकाळी आता मोकळ्या हवेत फिरायला जातोय, २ तास. जवळजवळ १० किलोमिटर होतय.

सायकलिंग + स्ट्रेचींग १०मिनटं
आज चेस्ट वर्काऊट
बेंच प्रेस & फ्लाय वीथ ५-५kg dumbbell flat, inclined, declined 20*3
Butterfly machine 20*3
Pullover with 10kg 20*3
Plank 35sec*3
वार्मडाऊन.

आज core workout on bench.
6 types 30*3
Plank 40sec, 30sec*2
सायकलिंग, स्ट्रेचींग १०मिनटं
वार्मडाऊन ५मिनटं.

सध्या रोज सकाळी साधारण ५ किमी चालणे होतेय. १५ दिवस बर्‍यापैकी सातत्य आहे. असेच सुरु राहो एवढीच माफक अपेक्षा.

बरोबर सामो Happy
काल आणि आज सुट्टी..
काल जाऊन फक्त कार्डिओ करावं वाटलेलं पण परवाचा कोअर वर्काऊट इफेक्ट होता सो आराम केला..
सेम कोअर वर्काऊट फ्लोअर वर सोपं वाटतं आणि फ्लाट/declined बेंचवर किती अवघड वाटते..

काल ४० मिनिटे सायकल सकाळी, व ४० मिनिटे वॉक झाला संध्याकाळी. तरी आज झोपेतून रडत उठले. डिप्रेशन आहे थोडं. व्यायामाने फरक पडतो पण पूर्ण जात नाही. त्याकरता अन्य उपायच.

आमच्या इकडं (तमिळनाडू) सायक्लोन, तीन दिवस झाले कंटिन्यू पाऊस, शाळांना सुट्टी..
आज वाट बघितली सकाळी जरा जरी कमी झाला तरी जीम ला जावं म्हणून पण दहाला थांबला जरा पाऊस..
मग ८-२० ते ९.३५ .. Crossfitt ani core workout on floor at home
Jumping jacks 100
Drop down jumps 100
Cross toe touch 100each side
Leg raises 30*3
Side toe touch 30each side*3
Balasan to cobra 100
Plank 30sec*3

Flat bench chest - 40*15
60*12
80*10

Decline bench chest - 40*15
60*12
80*10

Incline bench chest - 40*15
60*12
80*10

Machine Chest Fly

13*15
14*12
15*10

Rope tricep pull down
5*20
6*15
7*12

Cable pull down

8*20
9*15
10*12

Dumbbel tricep

12.5*15
15*12
20*10

Pushdown

50*15
75*12
100*10

विकांत आणि शुक्रवार या तीन दिवसात विशेष व्यायाम झाला नाही. दोन दिवस पुन्हा अंगभरून मेहनत झाली.
पण वजन कमीही झालं नाही आणि वाढलंही नाही. शुगर एकदम कंट्रोलमधे.

वजनकाटा आठवडा आठवडा अडकून बसणे हा मानसिक कसोटीचा काळ असतो माझ्यासाठी.
इंटरेस्ट टिकवून ठेवण्यासाठी काही तरी करावं लागेल. आता डाएट मधे बदल करायची वेळ झालीय बहुतेक.
डॉ कडे विकांताला चक्कर टाकेन म्हणतो.

मी सहजच विचारतेय, वजन इतकं लगेच कमी जास्त होतं का? रोज वजन चेक करतात का लोकं? म्हणजे टार्गेट सेट केलं असेल तर होतं असेल चेक. पण जसं bp सारखं चेक करू नये ( घरी मशीन असेल तर उगीच बघितलं जातं , माझं बघितलं जायचं. आता मशीन हरवलं.)
तसं वजन सारखं बघितलं तर कमी होत नसेल तर डिप्रेस्ड व्हायला होईल ना.

काल संध्याकाळचा व्यायाम टाळला तर आज उठायचा सकाळी व्यायामाला जायचा कंटाळा आलेला. सकाळी व्यायाम खास झाला नाही. स्त्रियांच्या चेंजिंग रुममध्ये आरसा आहे. त्यापुढे हवे तितके मनमोकळेपणाने नाचता येते. आज तेवढेच केले. तिथे म्युझिक सुद्धा असते. बाकी फॉर्मली जिममध्ये मिक्स क्राऊडमध्ये फक्त कवायत आणि मशिन्स.

धनुडी, मी वजन नाही चेक करत सारखं..कधीतरी लक्षात आलं तर करते..ते मागचे आठ महिने तितकेच आहे.. जीम लावल्यावर सुरूवातीच्या चार महिन्यात सहा किलो कमी झालं..त्यानंतर नाही झालं पण फैट लॉस झाल्यामुळे शरीर लीन दिसते आणि मसल मास वाढल्याने वजनकाट्यावर वजन तितकेच दिसते...

नाही गं मृ मी असं कोणाला उद्देशून नाही विचारलं, एक जनरल( आमच्या ऑफिसमधले एक आहेत, ते सारखं I am asking out of my ignorance असं म्हणतात, तसं मी खरंच माझ्या अज्ञानामुळे) विचारतेय, (माझा प्रश्न राग येण्यासारखा नाहीये ना? म्हणजे offensive?)

ऑफिस मध्ये जिथून entry करतो त्यांच्या बाजूला ठेवलेल आहे मशीन.
मी दर बुधवारी किंवा गुरुवारी चेक करते वजन तिकडे

मी रोज सक्काळी पोट रिकामं केल्यावर वजन बघतो. दोन दिवसांत प्लम केकचे आठ स्लाइसेस खाल्ले , सोबत सुरती नानखटाई आणि मेथी लाडू. वजन अर्धा किलो वाढलं. मला वजन वाढायला हवं आहे, पण हे असं नको. सोमवारपासून चालायला जायचा संकल्प बोंबलला. बाकीचे व्यायाम सुरू आहेत. Hip joint flexibility साठीचे व्यायाम अधिक प्रयत्नपूर्वक आणि लक्ष देऊन करायला सुरुवात केली.

आज लेग वर्काऊट
सायकलिंग + स्ट्रेचींग १५ मिनटं.
स्मिथ मशीन स्कैव्ट्स १५-१५kg ..10*4
केबल मशीन गोब्लेट स्कैव्ट्स ११kg.. 20*4
Bulgarian split squats 12each side*3
Leg curl 15each side * 3
Ani ek machine 12.5-12.5kg- 15*3
Calf raises 15*3
Warmdown 5minute

भरत
हिप जॉईंट विषयी विशेष लक्ष का?
काही हिस्टरी आहे का घरात?
काल एका पॉडकास्ट मध्ये ऐकले की इंडियन लोकांना नी जॉइण्ट त्रास जास्त आहेत.

Btw,
ब्रह्मविद्या कोर्स निगडी ह्यांच्यासोबत बोलणं झालंय.
पहिल्या दिवशी प्रस्तावना असेल आणि सगळी रूपरेषा कळेल. मग जॉईन करेन कोर्स.
तुमच्यामुळे माहिती कळाली.
धन्यवाद.

माझा कालचा व्यायाम.
सकाळी दोन तास वॉक, दहा किमी.
संध्याकाळी बॅक आणि बायसेप १० variations आणि पुन्हा २० मिनिट ट्रेडमिल, ८ चा स्पीड, २०० कॅलरी बर्न...
आज सकाळी पाऊल टेकवत नव्हतं, त्यामुळे वॉक झाला नाही, संध्याकाळी कसर भरून काढेन.

Pages