Submitted by ऋन्मेऽऽष on 17 June, 2023 - 03:36
२०००+ पोस्ट झाल्या म्हणून नवीन धागा
तिथे अॅशेसला पहिल्याच दिवशी ईंग्लंडने राडा घालायला सुरुवात केलीय
आपण ईथे घालूया
क्रिकेटचा मागचा धागा ईथे बघू शकता
https://www.maayboli.com/node/80861
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
असामी, अश्विन च्या संपूर्ण
असामी, अश्विन च्या संपूर्ण पोस्टला अनुमोदन!
असामी, अश्विन च्या संपूर्ण
असामी, अश्विन च्या संपूर्ण पोस्टला अनुमोदन!
Fastest to reach 250, 300 and
Fastest to reach 250, 300 and 350 wickets in test cricket (in terms of matches)
Fastest Indian to reach 50, 100, 150, 200, 250, 300, 350, 400, 450 and 500 test wickets (in terms of matches)
Only Indian cricketer to score a century and take five wickets in the same Test match on *four* separate instances
First Indian to take 50 T20I wickets
Most Man of the Series awards in tests (11)
Second most five wicket hauls in tests (37)
and fastest to 25 five wicket hauls
Second highest wicket taker in tests for India (522)
Second Indian to score 500 runs and take 50 wickets in a calendar year (2016)
Highest wicket-taker in a single season (82)
Most dismissals of left-handers in tests
Second Indian bowler to take 300 Test wickets at home
Second Indian to take 750 international wickets and third Indian to take 700 international wickets
One of the three all rounders to achieve the double of 3000 runs and 500 wickets in tests
Most wickets in India (383)
The highest rated Indian bowler ever in ICC men's player rankings in Tests
ऑसीज आज फोडून काढताहेत. बुमरा
ऑसीज आज फोडून काढताहेत. बुमरा ला ही सोडत नाहीयेत...
लंच ला 25 ओव्हर नंतर 112/1
त्यात आपण आज गेल्या सामन्यात बरा स्टार्ट घेतलेल्या गिल ला बसवून सुंदर ला आत घेतलंय. जयस्वाल मात्र चिकटून आहे...
112 runs is the most runs
112 runs is the most runs scored on the first session of the opening day of a Boxing Day Test.
Previous most: 111/0 by Aus vs Ind in 2007
गिल ला बसवून सुंदर ला आत
गिल ला बसवून सुंदर ला आत घेतलंय
>>
म्हणून त्याला अजून बॉलिंग देत नाही वाटते.
ख्वाजाला बुमराहने छान ट्रॅप
ख्वाजाला बुमराहने छान ट्रॅप केला. 154-२.
लाबुशेनचं फटक्यांचं टायमिंग आज बिनतोड आहे. त्याला पायावरचे चेंडू स्क्वेअर लेगला खेळताना बघून तर सचिनची आठवण आली. जडेजाला खेळताना मात्र तो तितकासा सहज वाटला नाहीं.
भारत देखील ह्या विकेटवर मोठा स्कोअर करेल
अशी अपेक्षा करणं आक्षेपार्ह ठरणार नाही !
ख्वाजाला बुमराहने छान ट्रॅप
ख्वाजाला बुमराहने छान ट्रॅप केला. 154-२.
लाबुशेनचं फटक्यांचं टायमिंग आज बिनतोड आहे. त्याला पायावरचे चेंडू स्क्वेअर लेगला खेळताना बघून तर सचिनची आठवण आली. जडेजाला खेळताना मात्र तो तितकासा सहज वाटला नाहीं.
भारत देखील ह्या विकेटवर मोठा स्कोअर करेल
अशी अपेक्षा करणं आक्षेपार्ह ठरणार नाही !
ऑस्ट्रेलिया च्या विकेट्स जात
ऑस्ट्रेलिया च्या विकेट्स जात नसताना, स्कोअर वाढत असताना, ५२ व्या ओव्हरपर्यंत बॉलिंग न देण्याइतपत -
ती सुद्धा टी आधीची एक ओव्हर. टी नंतर परत जडेजा आणि आकाशने सुरूवात केलीय - जर सुंदर इनकेपेबल बॉलर असेल तर गिलच्या जागी त्याला का खेळवलंय? बॅट्समन म्हणून? एखादा बॅट्समनच खेळवायचा (सर्फराझ, जुरेल, पडिक्कल असे तीन ऑप्शन्स होते की). काही टोटल नाही लागली अजून तरी.
खरंय, फेफ. शिवाय, सुंदर
खरंय, फेफ. शिवाय, सुंदर सुरवातीपासूनच सतत फक्त राऊंड द विकेट गोलंदाजीच कां करत होता, तेंही मला कळलं नाही. असो. 154-२ वरून ऑसीज आता 311-६ !
ऑस्ट्रेलिया ४७४ सर्वबाद
ऑस्ट्रेलिया ४७४ सर्वबाद
बुम्राह ९९-४
शतकं आणि पाच बळी दोन्ही एकेकने हुकले
34-१ !
34-१ !
34-१ !
*
२७५ तरी करतील का ❓️
तरी करतील का ❓️
*275 तरी करतील का ?* - कां
*275 तरी करतील का ?* - कां नाही ? 475 पण अशक्य नाही ! तशी प्रतिभा व कुवत आहे या संघात व खेळपट्टीही दगाबाज वाटतं नाही !! 113-२.!!! शुभेच्छा.
कोहलीने सुरुवात घेतली.
कोहलीने सुरुवात घेतली.
शतक यायला हरकत नाही.
जयस्वालने द्विशतक मारावे.
जयस्वाल रन आऊट..
जयस्वाल रन आऊट..
२०० मारणारा प्लेअर गेला च्यायला..
जयस्वाल धावचीत 82 ! बॅड लक !!
जयस्वाल धावचीत 82 ! बॅड लक !! सुंदर खेळला , शतक एका सध्या चुकीमुळे हुकलं ! 149-३.
जयस्वाल नी मूर्खपणा केला. बॉल
जयस्वाल नी मूर्खपणा केला. बॉल कुठे आहे ते न बघता धावत सुटला. चूक लक्षात आल्यावरही परत जायचा काहीही प्रयत्न केला नाही.
कोहलीला परत एकदा ऑफ स्टंप बाहेरच्या बॉल चा मोहन रानडे झाला.
नाईट वॉचमन आकाश दीप टिकून खेळून काढणं सोडा, भोपळा ही न फोडता गेला.
11 रन मधे 3 जण गेलेत. फॉलो ऑन टाळायला अजून 111 धावा हव्या आहेत अन् 5 च विकेट्स उरल्या आहेत.
आता कठीण आहे.
मुळात आपलं बॅटिंग युनिट नीट
मुळात आपलं बॅटिंग युनिट नीट फायार होत नसताना एका पूर्ण बॅटर ला बसवून बोलिंग ऑल राऊंडर ला जर टीम मधे घेतलं आहे,तर नाईट वॉचमन म्हणूनही त्याच्या बॅटिंग स्किल वर विश्वास का नसावा?
*कोहलीला परत एकदा ऑफ स्टंप
*कोहलीला परत एकदा ऑफ स्टंप बाहेरच्या बॉल चा मोहन रानडे झाला.* खरंय. पण आज तो कटाक्षाने बाहेरचे चेंडू सोडत होता, हेंही खरं. एक बेसावध क्षण त्याच्या सर्व प्रयत्नांवर पाणी टाकून गेला !!
*जयस्वाल नी मूर्खपणा केला. बॉल कुठे आहे ते न बघता...* - खरंय. फक्त तसं म्हणणं माझ्या जीवावर आलं, कारण पोरगं छानच खेळलं होतं !!
फॉलो ऑन चुकला ( चुकेलच ) व धावांची आघाडी कमी झाली, तर सामना रंजक होवू शकतो !
तर नाईट वॉचमन म्हणूनही
तर नाईट वॉचमन म्हणूनही त्याच्या बॅटिंग स्किल वर विश्वास का नसावा?
>>>>
जर त्याच्या फलंदाजी वर जास्तीचा भरवसा ठेवून त्याला घेतले आहे तर त्याला वाचवायला नाईट वॉचमन म्हणून दुसऱ्याला पाठवणे योग्यच ना.
उद्याच्या पहिल्या सत्रात या
उद्याच्या पहिल्या सत्रात या सामन्याचा निकाल स्पष्ट होईल.
तळाच्या* फलंदाजांना पुन्हा एकदा फॉलो ऑन वाचवावा लागणार आहे.
* हल्ली याला तळाची मधली फळी म्हणतात म्हणे !
कारण पोरगं छानच खेळलं होतं !!
कारण पोरगं छानच खेळलं होतं !!
>>
प्रॉब्लेम तोच आहे... इतका छान सेट झाल्यावर / आदल्या सामन्यात कसं खेळायला हवं याचं प्रात्यक्षिक दाखवल्यावराही हा कुठल्याही बेसावध क्षणी विकेट फेकतो
जयस्वालची चूक नव्हती. अशीच
जयस्वालची चूक नव्हती. अशीच चूक न्यूझिलंड विरूद्ध सरांनी केली होती.
सद्ध्या बोलवत नाही.
प्रो कबड्डीच्या सेमी फायनल
प्रो कबड्डीच्या सेमी फायनल बघा कसल्या टफ होताहेत.
लिमिटेड ओवर क्रिकेट डोक्यात
लिमिटेड ओवर क्रिकेट डोक्यात भिनले असल्यामुळे जयस्वालची विकेट गेली
कसोटीत असे रन घ्यायचे नसतात. हाय स्कोरिंग सामन्यात तर बिलकुल नाही. तिथे तुमच्या विकेटची किंमत जास्त धावांची असते.
लिमिटेड ओवर क्रिकेट डोक्यात
लिमिटेड ओवर क्रिकेट डोक्यात भिनले असल्यामुळे जयस्वालची विकेट गेली >> क्षमस्व. तुम्हाला क्रिकेट कळत नाही. कोहली शालेय धडे विसरला म्हणून जयस्वाल बाद झाला.
कोहलीच्या डोक्यात होते की तो
कोहलीच्या डोक्यात होते की तो टेस्ट खेळतोय. स्वतःच्या फॉर्मसाठी झगडतोय. स्वतःच्या विकेटवर प्राईज टॅग लाऊन होता. मागे फिल्डर आहे. जयस्वालचा शॉट चांगल्या टायमिंगचा आहे. बॉल फिल्डरकडे फास्ट जाणार आहे. सिंगल रिस्की होणार आहे. जो कसोटीत घेणे मूर्खपणा ठरेल. थ्रो समोर झाला तर स्वतः देखील बाद व्हायची रिस्क होती. कारण कसोटी खेळताना असे सिंगल घेण्यासाठी मेंटली आणि फिजिकली कोणी तयार नसते, स्टार्ट घेतली गेलेली नसते. तरी पण ठीक आहे, नसेल कळत मला क्रिकेट. तसेही हल्ली कसोटी क्रिकेट खरेच फार कमी जणांना कळते आणि आवडते.
मुळात दाढी असल्याशिवाय
मुळात दाढी असल्याशिवाय जयस्वालला संघात घेतलेच कशाला? दाढी असणे हे भारतीय संघात सर्वात जास्त महत्वाचे आहे. त्यानंतर मग बघायचे गोलंदाजी, फलंदाजी वगैरे.
दाढी असल्याशिवाय इंटर्नॅशनल क्रिकेट साठी भारतीय संघात प्रवेश मिळालाच कसा?
गिलला त्यामुळेच बसवले.
Pages