Submitted by ऋन्मेऽऽष on 17 June, 2023 - 03:36
२०००+ पोस्ट झाल्या म्हणून नवीन धागा
तिथे अॅशेसला पहिल्याच दिवशी ईंग्लंडने राडा घालायला सुरुवात केलीय
आपण ईथे घालूया
क्रिकेटचा मागचा धागा ईथे बघू शकता
https://www.maayboli.com/node/80861
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
चुम्माची इंनिंग कसली कमाल
चुम्माची इंनिंग कसली कमाल होती. डाव सावरला तो त्यानेच. त्याला नितीशने चांगली साथ दिली.
आता दिवसाअखेर ऑसीजने सावरू नये म्हणजे उद्याचा दिवस आपला. आजच्या ३ पैकी २ सेशन त्यांचे तर १ आपले आहे असे दिसतेय काहीच ओव्हर बाकी आहे
१ विकेट अजून मिळाली तर बेस्टमिळाली विकेटसर्वच निकाल उद्याच लागणार की
सर्वच निकाल उद्याच लागणार की काय ?
हा हा हा
हा हा हा
राहूल, पंत आणि रेड्डीने छान
राहूल, पंत आणि रेड्डीने छान बॅटिंग केली काल. नंतर बॉलर्स (बुमराह अँड को.) ने जबरदस्त प्रेशर निर्माण केलंय. आता हे प्रेशर मेंटेन करायला हवं.
चुम्माची इंनिंग कसली कमाल
चुम्माची इंनिंग कसली कमाल होती. डाव सावरला तो त्यानेच.
>>>>
दोन-चार पाने मागे गेला तर माझी एक पोस्ट सापडेल..
जर लो स्कोरिंग सामने झाले तर आपल्या पथ्यावर पडेल. गोलंदाज आणि चुम्मा मिळून आपल्याला जिंकवून देतील
रोहित आणि कोलीला एकाच वेळी
रोहित आणि कोलीला एकाच वेळी खेळवणे म्हणजे आपल्या टीममध्ये ९ खेळाडू आणि समोरच्या टीममध्ये १३
दोन-चार पाने मागे गेला तर
दोन-चार पाने मागे गेला तर माझी एक पोस्ट सापडेल
हो, जेव्हा टीम धडपडते, लो स्कोर असतो तेव्हा चुम्माच सगळ्यात जास्त रन्स करतो, आजही जवळपास तसेच आहे. तो आपल्याकडून सेकंड हायेस्ट स्कोरर आहे.
मॅच बघायला काय मस्त वाटते!
मॅच बघायला काय मस्त वाटते! आता दुनियाभर चांगली ग्राउण्ड्स व चांगले कव्हरेज असले तरी ऑस्ट्रेलियातील टेस्ट क्रिकेटची सर नाही.
रात्री उशीरा पर्यंत अधूनमधून पाहात होतो. जुन्या पर्थच्या ग्राउण्डसारखे बाउन्स मुळे विकेट्स पडल्या आहेत असे वाटले नाही. बहुतांश मूव्हमेण्ट मुळे वाटल्या.
कोहलीने कॅच सोडणे मलातरी खूप दुर्मिळ वाटते (लॅबूशेनचा सोडला बहुतेक). काल आपणच काय त्याच्या आजूबाजूच्या फिल्डर्सनीही विश्वास ठेवला नाही असे दिसते. नशिबाने तो ड्रॉप महागात पडला नाही, आणि त्यानेही लगेच नंतर ख्वाजाचा कॅच घेतलाही.
लॅबुशेन ५२ बॉल्स मधे २ रन्स!
खेळाडूंचा फोकस नाहीं, सगळं
खेळाडूंचा फोकस नाहीं, सगळं लक्ष महाराष्ट्रातल्या निकालांकडे !! >>
नाहि तर काय रोहित तर मुंबई मधेच तंबू ठोकून बसलाय. लीडींग फ्रॉम फ्रंट एकदम
दिडशे स्कोर अबव्ह पार स्कोर म्हणजे धमालच आहे.
आता दुनियाभर चांगली ग्राउण्ड्स व चांगले कव्हरेज असले तरी ऑस्ट्रेलियातील टेस्ट क्रिकेटची सर नाही. >> +१००० - धमालच येते बघायला. ह्या विकेट वर आत्तापर्यंतचा सर्वात अधिक कंसिस्टंट स्विंग होतोय. हे थोडे आपल्या किवी सिरीज सारखे होते आहे. होम अॅडवांटेज सरेंडर केलाय पूर्णपणे. गंभीर चे दोन्ही जोकर्स हर्शित नि रेड्डी अचूक चाललेत.
राहुल ला बेनेफिट ऑफ डाऊट कसा काय मिळाअला नाही ते एक तो इलिंगवर्थच जाणे !
केल्या कसोटीत पंत आणि या
केल्या कसोटीत पंत आणि या कसोटीत राहूल..
सेम केस..
मोक्याच्या क्षणी निकाल आपल्या विरोधात गेला..
पण तेव्हा तर संपलाच सामना..
हा काढायला हवा.
कोहलीने कॅच सोडणे मलातरी खूप
कोहलीने कॅच सोडणे मलातरी खूप दुर्मिळ वाटते
>>>>
उलट कोहली खूप कॅच सोडतो..
इतर कोणापेक्षाही जास्त..
गूगल केले तर मिळतील आकडे कोणीतरी काढलेले..
बघतो नंतर..
हो, जेव्हा टीम धडपडते, लो
हो, जेव्हा टीम धडपडते, लो स्कोर असतो तेव्हा चुम्माच सगळ्यात जास्त रन्स करतो..
>>>>
हो ते सुद्धा म्हणालो होतो आधी..
पण नुकतेच हे सुद्धा म्हणालो होतो की जर लो स्कोरिंग सामने झाले तर आपल्या पथ्यावर पडेल. गोलंदाज आणि चुम्मा मिळून आपल्याला जिंकवून देतील.
जशी पंत बॅटिंग बघायला मजा येते तशी बुमराहची बॉलिंग बघायला मजा येते. काय एकेक वेरीएशन असतात कमाल. दहशत आहे नुसती. आज हायलाईट संपल्यावर त्याच्या बॉलिंग स्पेलचा पॅकेज सुद्धा बघितला.
काल आमच्या ग्रुप वर एकाने
काल आमच्या ग्रुप वर एकाने प्रेडिक्शन विचारले होते. त्यात जे लिहिले ते इथे पुन्हा लिहितो.
स्कोअरलाईन = भारत ३ - २ ऑस्ट्रेलिया
सर्वाधिक धावा = ऋषभ पंत
सर्वाधिक विकेट = बूम बूम
मालिकावीर = बूम बूम
“ आता दुनियाभर चांगली
“ आता दुनियाभर चांगली ग्राउण्ड्स व चांगले कव्हरेज असले तरी ऑस्ट्रेलियातील टेस्ट क्रिकेटची सर नाही.” - सौ टके कि बात है।
*एकाने प्रेडिक्शन विचारले* _
*एकाने प्रेडिक्शन विचारले* _
हे प्रेडिक्शन आहे की विशफुल थिंकिंग ? क्रिकेट आहे ना हे, इतक्या लवकर इतकं नेमकं प्रेडिक्शन करणं, आज सगळे पक्ष नवीन समीकरणे बांधायच्या तयारीत असणार हे सांगण्याइतकं सोपं का आहे ?
बुमराने पहिल्याच ओवर मध्ये
बुमराने पहिल्याच ओवर मध्ये आणि एक घेतली.
हे प्रेडिक्शन आहे की विशफुल
हे प्रेडिक्शन आहे की विशफुल थिंकिंग?
दोन्ही
भारत जिंकावे अशी इच्छा
आणि तसे झाल्यास ज्या दोन खेळाडूंचा त्यात सर्वात मोठा हातभार असू शकतो, ज्यांच्यात ती क्षमता आहे त्यांचे नाव मग लिहिले आहे
Most dropped catches for
Most dropped catches for India in the last 5 years
Virat Kohli – 47
Rohit Sharma – 21
KL Rahul – 21
Mohammed Siraj – 20
रिअली? माझ्या डोक्यात ४-५
रिअली? माझ्या डोक्यात ४-५ वर्षांपूर्वीचा कोहली अजून फ्रीज झाला आहे. तरी ४७ खूप जास्त वाटतात.
कोहली खूप झेल सोडतो. हे आकडे
कोहली खूप झेल सोडतो. हे आकडे गूगल आता जरी केले असले तरी हे माहीत होते. जाणवते हे सामना बघताना. दरवेळी ही चर्चा असते.
तो धावून उड्या मारून ॲथलेटिजम दाखवून बॉल जवळ पोहोचायचे काम चांगले करतो. पण सेफ हॅन्ड नाहीये.
100 पार
100 पार
Players
Players
Dropped Catches (2019-August 2024)
Virat Kohli 36
Rohit Sharma 33
Mohammed Siraj 16
Yuzvendra Chahal 13
Shreyas Iyer 12
https://cricket.one/cricket-news/how-many-catches-has-virat-kohli-droppe...
“ पण सेफ हॅन्ड नाहीये” -
“ पण सेफ हॅन्ड नाहीये” - मायबोलीचा लखू रिसबूड!!!
(मिस. मोहिनींनी सर्व्हिस अजून सुधारायला हवी, दाराशाला लेफ्ट हँडचा अॅडव्हांटेज आहे..
)
चुम्माचे स्टम्प्सच्या मागचे
चुम्माचे स्टम्प्सच्या मागचे मोटिवेशन छान आहे. टीमला म्हणतोय "ढीले पड गये हो, ये नही चलेगा, माहोल बनाना पडेगा"
शेवटच्या विकेट साठी याची गरज आहे.
ऑस्ट्रेलिया 102 _९ !!!
ऑस्ट्रेलिया 102 _९ !!!
सर्व निकाल आजच !!
(No subject)
जयस्वाल खेळायला हवा
जयस्वाल खेळायला हवा
आजच असे नाही तर ही पूर्ण मालिका
त्याच्यावर मी पैसे लावले आहेत.
त्याच्यावर मी पैसे लावले आहेत
त्याच्यावर मी पैसे लावले आहेत
तुम्ही बेटिंग करता?
नाही.. मी जुगार, बेटिंग आणि
नाही.. मी जुगार, बेटिंग आणि ते ड्रीम इलेव्हन याच्या विरोधात आहे.
पैसे म्हणजे पैज लावली आहे. ती सुद्धा घरच्या घरी. पैसे बाहेर जात नाहीत

मित्रांमध्ये लावली तर पार्टी
पण पैजेत काहीतरी लावावे. त्याने मजा वाढते. काहीतरी गमवायची रिस्क हवी ना..
हे अजून एक सापडले..
हे अजून एक सापडले..
Pages