Submitted by यक्ष on 17 November, 2022 - 08:55
सध्याची भारत जोडो यात्रा एका वेगळ्याच वळणावर आणून ठेवलीय ह्या विशिष्ट पक्षाच्या बौद्धिक दिवाळखोर राजकारण्यांन्नी!
मला एक कळत नाही की जर तुम्हाला 'नफरत छोडो - भारत जोडो ' ही टॅगलाईन वापरायची आहे (जी की मला आवडली ...) तर उगाच आपल्याला ज्यास्त जाण नसलेल्या किंवा गती नसलेल्या विषयाला जाणुनबुजून छेडुन व नफरतीचे मोहोळ उठवून आपणच आपल्या मोहिमेचे तीन तेरा वाजवण्याचा व मोहिमेवर जाउन कमाई करण्यापेक्षा राज्यावर कर्जाचा भार वाढवण्यार्या राघोबा सारखा बौद्धिक दिवाळखोर उपद्व्याप कां करतात हे लोकं?
आकाशातील देव ह्यांन्ना सत्बुद्धी देवो!
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
नेत्याचे व्यक्तिगत character
नेत्याचे व्यक्तिगत character कसे आहे हा लोकशाहीत गौण मुद्दा असतो, आणि ते योग्य आहे. नेत्याला काय करता येईल हेच महत्वाचे असते.
"आवडता नेता हा काय प्रकार
"आवडता नेता हा काय प्रकार असतो"
हा माझा आवडता नेता
तोच जिंकला पाहिजे म्हणून आम्ही त्याला मत देणार .
असा मतदार असेल तर हे लाजीरवाणे आहे.
ह्याला प्रगल्भ लोकशाही किंवा प्रगल्भ मतदार म्हणत नाहीत.
Bjp sarkar सर्वसामान्य लोकांच्या हितासाठी योग्य नाही
देशाच्या सुरक्षेसाठी आणि सामाजिक शांतता
टिकण्यासाठी योग्य नाही..
शिक्षण,बेरोजगारी, हे प्रश्न सोडविण्यााठी अयोग्य आहे.
लोकांचा पैसा बँकेतील ह्यांच्या राज्यात असुरक्षित आहे.
म्हणून bjp नको.
राहुल जी मध्ये लोकांना उज्वल भविष्य दिसत आहे.
म्हणून लोक पाठिंबा देत आहेत.
आवडते नावडते असे काय नसते.
मोदी पण आवडते च होते आता नावडते आहेत.
आवडता नेता हा काय प्रकार असतो
आवडता नेता हा काय प्रकार असतो"
एखादा नेता सामान्यां लोकांचे प्रश्न सोडवत असेल किंवा तसे प्रयत्न करत असेल तर तो आवडता, नसेल सोडवत तर नावडता.
Pages