Submitted by mrunali.samad on 11 September, 2022 - 12:05
प्रत्यक्षात लागणारा वेळ:
५ मिनिटे
लागणारे जिन्नस:
मोबाईल मधे खाऊचा फोटो आणि मायबोली.
क्रमवार पाककृती:
● खाऊगल्ली धागा उघडावा.
● फोटो अपलोड करावा.
वाढणी/प्रमाण:
फोटो टाकाल तितके
अधिक टिपा:
आधीची खाऊगल्ली ऑलमोस्ट भरली.. येऊ द्या लज्जतदार, चटपटीत, चमचमीत, तिखट, गोड, डाएटवाले सगळेच खाऊचे प्रकार.
माहितीचा स्रोत:
आहार:
पाककृती प्रकार:
प्रादेशिक:
Groups audience:
Group content visibility:
Use group defaults
शेअर करा
सामो इथेही लिही की प्रॉपर
सामो इथेही लिही की प्रॉपर धागा काढून आतातर फोटोही आहे. असं लिहिणार होते पण आधीच अस्मिताने लिहिलेय रेसिपी आणि छंदीफंदी ने पण. फोटो त्यांच्या धाग्यावरही टाक
https://www.maayboli.com/node/81123
https://www.maayboli.com/node/84113
बाकी फोटो मस्त आणि बोल ही
खरच की
खरच की
मिल्कशेक रंग सुरेख….
मिल्कशेक रंग सुरेख….
पातळभाजी सो कम्फरटींग…….:)
पाच दिवसानंतर आज घरचा
पाच दिवसानंतर आज घरचा ब्रेकफास्ट, तोही गोड ❤
- लापशी.
दुधी चे पराठे चवळीची उसळ
दुधी चे पराठे चवळीची उसळ जवसाची चटणी बुंदी रायता
लापशी मस्त दिसतेय.
लापशी मस्त दिसतेय.
मंजुताई, मस्त आहे मेन्यू
विकेंड - माहेर - मांसाहार -
विकेंड - माहेर - मांसाहार - माझगाव फेमस चिकन केप्सा
काल एकादशी होती त्यामुळे काल
काल एकादशी होती त्यामुळे काल चा मास्यांचा मेन्यू कॅन्सल झाला तो मेन्यू आज


ऋन्मेष,
ऋन्मेष,
वरच्या केप्सा राईसवरुन - मध्यंतरी इथे मिडल ईस्टर्न ग्रोसरी स्टोअरमधे गेलो होतो, तर 'कबसा स्पाईस' म्हणून मसाला दिसला तेव्हा तू आधी टाकलेल्या केप्सा राईसच्या पोस्ट आठवल्या आणि इंपल्स बाय म्हणून मसाला खरेदी झाली. आता एखाद्या रविवारी प्रयोग करेन.
मस्त ताटं आहेत सगळीच!
फिश ताट छान.. सोबत कोलंबी
फिश ताट छान.. सोबत कोलंबी म्हणजे चौरस आहार.
Kepsa vs Kabsa हे एकाच पदार्थाचे दोन नाव आहे की हलकेसे वेरीएशन आहे कल्पना नाही पण आमच्याईथे दुसरी कुठली बिर्याणी नाही तर हेच जास्त चालते.
(No subject)
ये दडपे पोहे दडपो फिर उंडारने
ये दडपे पोहे दडपो फिर उंडारने को जाओ जिकडे तुम्हाला जाना है 😋
डाएट दडपे पोहे वाटत आहेत
डाएट दडपे पोहे वाटत आहेत
ये दडपे पोहे दडपो फिर उंडारने
ये दडपे पोहे दडपो फिर उंडारने को जाओ जिकडे तुम्हाला जाना है >>
बाकी पोहे चांगले दिसत आहेत
दडपे पोहे डाएटच असतात ना ?
दडपे पोहे डाएटच असतात ना ?
की काही वेगळे करतात ?
अच्छा डाएटच असतात का.. मला
अच्छा डाएटच असतात का.. मला कल्पना नाही पोह्यांच्या पाकृची आणि डाएट पदार्थात काय येते त्याचीही.. फिक्या रंगाचे दिसले म्हणून डाएट लेबल लावले
खूप व्हेरिएशन असतात म्हणून
ओके, खूप व्हेरिएशन असतात म्हणून
धनि, ते शिरीष केणीकरांचे आहे - दडपे पोहे दडपो
शिरीष केणीकरांचे आहे - दडपे
शिरीष केणीकरांचे आहे - दडपे पोहे दडपो >>> कणेकर
फिल्लमबाजी मधलं वाक्य आहे हे. "बेटा मैने तुम्हारे लिए दडपे पोहे बनाये है. आजके दिन तुम वोहीच दडपो" 
अनिंद्य, पोहे अगदी लगेच दडपावेसे वाटत आहेत
हो हो कणेकर !
हो हो कणेकर !
दडपे पोहे असे नाव
दडपे पोहे असे नाव ठेवल्यापासून कितीतरी जणांनी ते म्हटले असेल. जर आधी कुणीही म्हटले नसते तर मायबोली सुरू झाल्यावर जेव्हा केव्हा पहिल्यांदा दडप्या पोह्यांचा उल्लेख झाला असेल तेव्हा नक्कीच कुणीतरी म्हटले असते.
दडपे पोहे आणि कणेकर दोन्ही
दडपे पोहे आणि कणेकर दोन्ही शोध थोडे उशीराच लागले मला
दोन्ही बेताचेच आवडतात.
ये दडपे पोहे दडपो फिर उंडारने
ये दडपे पोहे दडपो फिर उंडारने को जाओ जिकडे तुम्हाला जाना है
मसाला वांगी आणि भाकरी
मसाला वांगी आणि भाकरी
अहाहा
अहाहा
भारीच फोटो सगळे.
केप्सा बिर्याणी जबरी.
सिमरन, मास्याची तुकडी आणि कोळंबी अगदी तोंपासू आहे.
अनिंद्य, दडपे पोहे छान आहेत.
धनि, मसाला वांग जबरी दिसतंय. बोल तर एकदम अप्रतिम.
भाकरी कसली आहे?
वांग्याची चटणी भारी...
वांग्याची चटणी भारी...
मला वांगे बिलकुल आवडत नाही.. आणि वांग्याची चटणी तितकीच आवडते..
त्यातही यात सोडे टाकले तर आहाहा क्या बात!
भाकरी बोल ला टक्कर देते आहे
भाकरी बोल ला टक्कर देते आहे इतके चांगले टेक्च्शर. बाजरीची असावी.
पांढरे दपो आवडले..आम्ही पिवळे
पांढरे दपो आवडले..आम्ही पिवळे बनवतो..
धनि..मसाला वांगे एक नंबर दिसतंय..काही वेगळी रेसिपी असेल तर टाका pls.. तुमच्या रेसिपी आवडतात..
मैत्रेयी च्या रेसिपी ने
मैत्रेयी च्या रेसिपी ने बनवलेला ढाबा स्टाईल लसूणी पालक.

( भाजी बहुतेक खूप तिखट झाली आहे, कारण मी जरा जास्तीच हिरव्या मिरच्या टाकल्या. अजून खाल्ली नाही! डब्यात आणली आहे . )
ढाबा स्टाईल पालक चटणी म्हणावे लागेल की काय असे वाटतेय!
उकडपेंडी - with a twist.
उकडपेंडी - with a twist.
नेहेमीसारखी ज्वारीच्या पिठाची न करता थालिपिठाच्या तयार भाजणीची.
High spice, झणझणीत, दणदणीत.
तुमच्याकडे या पदार्थाला काय म्हणतात ?
ही मोकळ भाजणीच , अनिंद्य.
ही मोकळ भाजणीच , अनिंद्य.
लहानपणी आमच्या शेजारच्या काकू बनवायच्या. . आम्हाला त्याच्यांकडची मोकळ भाजणी थालिपीठापेक्षा ही जास्त आवडायची. आईकडून कधीच बनवून घेतली नाही.
नंतर ते कुटुंब दुसरी कडे रहायला गेलं . माझ्या बहीणीला आणि सोबत मला काकूंनी केळवणासाठी बोलावलं होतं , तेव्हा आम्ही जेवण नको फक्त मोकळ भाजणी करवून घेतली होती. तिच बहुतेक शेवटची खाल्ली.
Pages