Submitted by mrunali.samad on 11 September, 2022 - 12:05
प्रत्यक्षात लागणारा वेळ:
५ मिनिटे
लागणारे जिन्नस:
मोबाईल मधे खाऊचा फोटो आणि मायबोली.
क्रमवार पाककृती:
● खाऊगल्ली धागा उघडावा.
● फोटो अपलोड करावा.
वाढणी/प्रमाण:
फोटो टाकाल तितके
अधिक टिपा:
आधीची खाऊगल्ली ऑलमोस्ट भरली.. येऊ द्या लज्जतदार, चटपटीत, चमचमीत, तिखट, गोड, डाएटवाले सगळेच खाऊचे प्रकार.
माहितीचा स्रोत:
आहार:
पाककृती प्रकार:
प्रादेशिक:
Groups audience:
Group content visibility:
Use group defaults
शेअर करा
दही वडे यम्मी दिसत आहेत . ...
दही वडे यम्मी दिसत आहेत . ...! सजावट सुंदर केली आहे
दहीवडे फारच tempting !
दहीवडे फारच tempting !
दहीवडे जबरदस्त आहेत.
दहीवडे जबरदस्त आहेत.
आवडतात. Yummy
दही वडे अगदी लालगाळू दिसतायत
दही वडे अगदी लाळगाळू दिसतायत .आत्ता खावेसे वाटत आहेत.झब्बू द्यायचा मोह होतोय पण नेमका फोटो सापडत नाहीये.
दहीवडे भन्नाट दिसत आहेत.
दहीवडे भन्नाट दिसत आहेत. तोंपासू एकदम
स्तुती योग्य कानांपर्यंत
स्तुती योग्य कानांपर्यंत पोहचवण्यात येईल.
आमच्या भागात बाहेरचे दहीवडे “श्रीखंड वडे” म्हणावेत इतके गोड असतात. Proper dessert dish. खाववत नाहीत.
घरी कस्टमाइज़्ड स्पायसी टेस्ट, with just a dash of sugar. पण ते या सीझनमधे नाही मिळायचे, आता होळीलाच.
ही मैत्रीण मुंबईत असली तरी जन्मना कानपूरकर असल्याने त्यांच्याकडे असते मनपसंत टेस्ट
दहीवडे काय दिसताहेत!
दहीवडे काय दिसताहेत!
आमच्या भागात बाहेरचे दहीवडे “श्रीखंड वडे” म्हणावेत इतके गोड असतात. Proper dessert dish. खाववत नाहीत.>>
खरंच, दहीवडे ही स्वीटडिश नाही हे कोणीतरी व्ह्ययरल रीलद्वारे समजवायला हवंय महाराष्ट्रात..
चुरा वडापाव
चुरा वडापाव
पण पाव खावासाच वाटला नाही. चुऱ्यामुळे चहासोबत असेच फस्त झाले.
किलर दिसतायत वडे! आख्खी प्लेट
किलर दिसतायत वडे! आख्खी प्लेट घ्यावी उचलून.
दहीवडे पटकन् उचलून तोंडात
दहीवडे पटकन् उचलून तोंडात टाकावे इतके फर्मास…
किलर दिसतायत वडे! आख्खी प्लेट
किलर दिसतायत वडे! आख्खी प्लेट घ्यावी उचलून.+११११
होम मेड बटाटा वडे बेस्ट
होम मेड बटाटा वडे बेस्ट दिसतात !
वीकांत स्पेशल न्याहरी - बेबी
वीकांत स्पेशल न्याहरी -
बेबी इडली
+ डाळिंबाचा ज्यूस ( दोन्ही होम मेड)
खाउगल्लिचे सगळे मेनु जाम किलर
खाउगल्लिचे सगळे मेनु जाम किलर आहेत लाडु,वडे,पोळ्या,शेन्गोळे, इडलि.,पावभाजी...दहिवडे तर सगळ्यावर कडी आहेत..ज ब री दिसतायत.
अनिद्य ही प्लेट फार सुदर आहे..तिला बघुन माझ्या मावशिकडे कडावर भरतकाम केलेला रेडियोवर टाकायचा रुमाल होता तो आठ्वला.
वा काय कलर आहे ज्यूस चा. हे
@अनिंद्य वा काय कलर आहे ज्यूस चा ,इडल्याही मस्त .हे दोन्ही फोटो क्रॉकरी वरही जायला हवेत.

गाजराचा हलवा
ज्यूस मस्त.. ऊंचे लोग उंची
ज्यूस मस्त.. ऊंचे लोग उंची पसंद

आमच्याकडे इडली परवा झाली. आज बटर इडली फ्रायचा राऊंड होईल. जे मलाच करावे लागते. पोरगा संध्याकाळी कामाला लावणार
गाजर हलवा म्हटले की मला आईच आठवते. माझ्यासाठी तिने केलेला हलवा बेंचमार्क आहे
आणि आमच्याकडे जेव्हा पोहे उपमा साखि इडली वडे उत्तपे ढोकळा पराठा काहीच खायचा मूड नसतो तेव्हा बायको न विचारता सरळ पुऱ्या करते..
… फोटो क्रॉकरी वरही जायला
… फोटो क्रॉकरी वरही जायला हवेत.…
एक गेलाय
गाजर हलवा एकदम सोपी आणि पुरी तर नो फेल रेसिपी. कुणाला नावडती नाहीच.
एन्जॉय !
…. खाउगल्लिचे सगळे मेनु जाम
…. खाउगल्लिचे सगळे मेनु जाम किलर आहेत…
खाऊगल्लीवर Menu inspirations साठीच येतो. खूप वैविध्य असते सर्वांच्या खाण्यात.
पुऱ्या टम्म फुगल्यायत मस्त
पुऱ्या टम्म फुगल्यायत मस्त मला पण गाजर हलवा म्हटलं की आईच आठवते.
एकदाच गूळ करून ठेवला की
गूळपोळ्या खायला वाटायला होतं
गूळपोळ्या खायला वाटायला होतं राहतात..... .. आज मीही गूळ तयार करून ठेवला.
अनिंद्य, किती छळक फोटो टाकता!
अनिंद्य, किती छळक फोटो टाकता!
बाकी फोटो पण तोंपासू.
कसले तोंपासु फोटो आहेत सगळे!
कसले तोंपासु फोटो आहेत सगळे!
रविवार रात्रीचा मेनू - चि.
रविवार रात्रीचा मेनू - चि. बिर्याणी
उद्या रात्री सुद्धा हाच मेनू राहील..
छोटे कुटुंब सुखी कुटुंबात घरी चि बिर्याणी बनवली तर हाच प्रश्न असतो. टोपभर संपवायची कशी?
चि. बिर्याणी = चिरंजीव
चि. बिर्याणी = चिरंजीव बिर्याणी?
संपवायची कशी >>> असा प्रश्न कसा पडू शकतो? मी दिवसरात्र बिर्याणी खाऊ शकते. घरी केलीस तर इकडे पाठवून दे, ऋ!
मी दिवसरात्र बिर्याणी खाऊ
मी दिवसरात्र बिर्याणी खाऊ शकते >>> आमच्याकडे मीच असा आहे, त्यामुळे प्रश्न पडतो
अर्थात घरची असेल तरच मी पुन्हा पुन्हा खाऊ शकतो. बाहेरची नाही खावी वाटत पुन्हा पुन्हा त्याच चवीची..
खाउगल्लिचे सगळे मेनु जाम किलर
खाउगल्लिचे सगळे मेनु जाम किलर आहेत>>>>> खरंच.
सकाळी सकाळी हा धागा पाहू नये.
बटाटे वडे, मिनी इडल्या, बिर्याणी, गाजर हलवा, गुळपोळी ... सगळंच तोंपासू आहे.
डाळिंबाचा रस..... रंग जबरी आहे.
मिरची भजी
मिरची भजी

Whoa ! बेहद्द आवडतात मिरची
Whoa ! बेहद्द आवडतात मिरची भजी / मिरची वडा.
शेव मात्र नसती टाकली वरून
बन्डु, भारी खमंग फोटो टाकता
बन्डु, भारी खमंग फोटो टाकता तुम्ही. उगाच भूक लागते मग
Pages