Submitted by mrunali.samad on 11 September, 2022 - 12:05
प्रत्यक्षात लागणारा वेळ:
५ मिनिटे
लागणारे जिन्नस:
मोबाईल मधे खाऊचा फोटो आणि मायबोली.
क्रमवार पाककृती:
● खाऊगल्ली धागा उघडावा.
● फोटो अपलोड करावा.
वाढणी/प्रमाण:
फोटो टाकाल तितके
अधिक टिपा:
आधीची खाऊगल्ली ऑलमोस्ट भरली.. येऊ द्या लज्जतदार, चटपटीत, चमचमीत, तिखट, गोड, डाएटवाले सगळेच खाऊचे प्रकार.
माहितीचा स्रोत:
आहार:
पाककृती प्रकार:
प्रादेशिक:
Groups audience:
Group content visibility:
Use group defaults
शेअर करा
धनि? का? त्यांची रेसिपी आहे
धनि? का? त्यांची रेसिपी आहे का? त्यांना का विचारलस? >>> कारण तो नवरा आहे माझा
अनिंद्य छान.
अनिंद्य छान.
अश्या सजवलेल्या फुरुट पिलेटची
अश्या सजवलेल्या फुरुट पिलेटची सुरुवात कुठून करतात?
धनि हे मायबोली आयडी सुद्धा असल्याने गल्लत होत आहे का वर सामो यांची?
>>>>>>>>कारण तो नवरा आहे माझा
>>>>>>>>कारण तो नवरा आहे माझा Happy
माहीत नव्हते गं 
आई ग्ग!!! क्युट
दोन्ही धनि एकच आहेत
दोन्ही धनि एकच आहेत
आता तू वाघावानी आयडी घे की
आता तू वाघावानी आयडी घे की गल्लत नाही व्हायची
हाहाहा कहर आहे हा. 'वाघावानी'
हाहाहा कहर आहे हा. 'वाघावानी' आय डी
धनि म्हणजे रमडचे अहो - हे माहीतच नव्हते.
इथे कोण कोण असे आहेत?
बोलविता धनि
बोलविता धनि

प्रेम रतन धनि पायो .
प्रेम रतन धनि पायो

.
प्रेम रतन रमड धनि पायो
प्रेम
रतनरमड धनि पायो>>>>>>प्रेम रतन रमड धनि पायो
>>>>>>प्रेम

रतनरमड धनि पायोअजुन एक -
प्रेम

रतनरमड धनिपायोमाबोखाऊगल्ली आज गाऊगल्ली झालिये
खाऊगल्ली आज गाऊगल्ली झालिये
धमाल चाललीय इथे
धमाल चाललीय इथे
धमाल चाललीय इथे
.
अरे काय!
अरे काय!
मला पटकन विचारावे कसे कळले
मलाही पटकन विचारावे कसे कळले नाही की बाई मायबोलीवरचा हा आयडीच तुमचा नवरा का
म्हणून मी सेफ पोस्ट टाकली.. आणि क्लिअर केले
बाई मायबोलीवरचा हा आयडीच
बाई मायबोलीवरचा हा आयडीच तुमचा नवरा का >>>
बाई वगैरे वाचून एकदम निळू फुलेची आठवण आली!
>>>>>>>बाई वगैरे वाचून एकदम
>>>>>>>बाई वगैरे वाचून एकदम निळू फुलेची आठवण आली!
नकोच ते !
हाहाहा
माझंही ऋन्मेष यांच्यासारखच झालं. की पटकन - अय्या धनि तुझे मिस्टर का गं? म्हणुन विचारायचं आणि तसं नसेल तर दोघांना कानकोंड करुन टाकायचं
माझ्या बऱ्याच पाकृ मध्ये rmd
माझ्या बऱ्याच पाकृ मध्ये rmd चा उल्लेख असतो. मला वाटले की आता माहिती आहे लोकांना
आता मी विचार करतोय की मी कधी
आता मी विचार करतोय की मी कधी यांच्यापैकी एकासमोर दुसऱ्याशी वाद तर नाही ना घातला
आणि घातला असेल तर त्या एकाला आनंदच तर झाला नसेल
माझ्या बऱ्याच पाकृ मध्ये rmd
माझ्या बऱ्याच पाकृ मध्ये rmd चा उल्लेख असतो.
>>>>>
माझ्यासारख्या लोकांना कसे माहीत असणार... जे फक्त फोटो बघतात
चहाबाज टी शर्ट पाहून कल्पना
चहाबाज टी शर्ट पाहून कल्पना आली होती ती
वाड्यावरचा गटग वृत्तांत वाचून कन्फर्म झाली.
(No subject)
ऋ , काय जळवतोस रे!
ऋ , काय जळवतोस रे!
मेदू वडे घरी करून खाण्याचा
मेदू वडे घरी करून खाण्याचा हाच फायदा.. तेलतूप तिखट सांबर चटणी सगळे आपल्या हिशोबाने, आवडीने आणि खात्रीचे असल्याने मनसोक्त हादडता येते
अरे काय हे
अरे काय हे
शनिवारी हा धागा नेमका कसा वर येतो
आणि मीही उघडते
शनिवार आहे तर छान आहे की.
शनिवार आहे तर छान आहे की. विकेंड मूड असतो. आपण सुद्धा खावे प्यावे मौज करावी.
महिन्याच्या पहिल्या तारखेला
महिन्याच्या पहिल्या तारखेला सुद्धा नेमका वर येतो.
आणि वार्षिक अर्थसंकल्पाच्या दिवशी सुद्धा.
.. आपल्या हिशोबाने, आवडीने
.. आपल्या हिशोबाने, आवडीने आणि खात्रीचे…
+ १
आवरा रे!!!
आवरा रे!!!
Pages