Submitted by mrunali.samad on 11 September, 2022 - 12:05
प्रत्यक्षात लागणारा वेळ:
५ मिनिटे
लागणारे जिन्नस:
मोबाईल मधे खाऊचा फोटो आणि मायबोली.
क्रमवार पाककृती:
● खाऊगल्ली धागा उघडावा.
● फोटो अपलोड करावा.
वाढणी/प्रमाण:
फोटो टाकाल तितके
अधिक टिपा:
आधीची खाऊगल्ली ऑलमोस्ट भरली.. येऊ द्या लज्जतदार, चटपटीत, चमचमीत, तिखट, गोड, डाएटवाले सगळेच खाऊचे प्रकार.
माहितीचा स्रोत:
आहार:
पाककृती प्रकार:
प्रादेशिक:
Groups audience:
Group content visibility:
Use group defaults
शेअर करा
पूजा जोशी तुमचा पाककृती सजावट
पूजा जोशी तुमचा पाककृती सजावट अर्थात प्लेटिंग हा धागा सार्वजनिक करा ना .. आणि तुम्ही केलेल्या नवीन डिश तिथेही टाका .. >> मला दिसत नाहीये हा धागा. दिसण्यासाठी काय करावे लागते ?
हो पूजा जोशी..
हो पूजा जोशी..
तर्री पोहे नागपूर स्पेशल ...
या नाश्त्याला
Onion uttapam chatani ani
Onion uttapam chatani ani decoration sathi gharacha chapha
Wow
Wow
Gajar ka halwa
Gajar ka halwa
अ हा हा.
अ हा हा.
पा भा Dinner
पा भा
Dinner
आमचा airbnb मधला ख्रिसमस डिनर
आमचा airbnb मधला ख्रिसमस डिनर -

चिकन कबाब्ज, पनिर कबाब्ज
फ्राईड राईस

प्लम केक, रसमलाई

शेवपुरी

अरे वाह.. म्हाळसाताई ईझ बॅक !
अरे वाह.. म्हाळसाताई ईझ बॅक !
आमची कोकणवारी तील खादाडी
आमची कोकणवारी तील खादाडी
छान, मोदक नाही खाल्ले?
छान, मोदक नाही खाल्ले?
ओहो, आबा .... भारीच मजा
ओहो, आबा .... भारीच मजा केलेली दिसतेयं
आबा, ताटे अप्रतिम दिसतायत.
आबा, ताटे अप्रतिम दिसतायत. तिसऱ्या ताटात वाट्यांमध्ये काय काय आहे?
शेवटची दोन ताटं तर भारीच ..
शेवटची दोन ताटं तर भारीच .. पहिल्या ताटात चटणी मिसिंग आहे का?
तिसऱ्या ताटात वाट्यांमध्ये
तिसऱ्या ताटात वाट्यांमध्ये काय काय आहे?
>>>
माश्याचे सार आणि कोलंबी वाटतेय..
कडक आहेत ताटं.. पोटात भूकेने खड्डा पडला..
पहिल्यात चटणी मिसिंग आहे +७८६ चटणी घावण्याला लाऊन मग तो चहात बुडवून खायची मजाच न्यारी.. अखेरीस तो चटणी विरघळत गेलेला तिखट चहा.. आहाहा..
बापरेफिश फ्राय भारी आहे.
बापरेफिश फ्राय भारी आहे. दोन्ही ताटं मस्त..
आम्हीही कोकणातलेच
आम्हीही कोकणातलेच
पण थोडे आंग्लाळलेलो असल्याने जमेल तसा ख्रिसमस सेलिब्रेट करू लागलो आहोत. केक अर्थात घरगुतीच सर्वांना हॅपी सेंट मेरी क्रिसमस
..
.
.
पहिल्या ताटात घावन घाटलं आहे
पहिल्या ताटात घावन घाटलं आहे असं वाटलं खरंतर (फिर चटणी की क्या गरज?
). आबा, सांगा बरं काय आहे ते?
माश्याचे सार आणि कोलंबी वाटतेय.. >>> हो, मलाही तसंच वाटलं. कस्ल्या जंबो कोलंब्या आहेत!
ऋ, ख्रिसमस सेलेब्रेशन मस्तय.
ऋ, ख्रिसमस सेलेब्रेशन मस्तय.
नारळाचे दूध गुल टाकून आहे का?
नारळाचे दूध गुळ टाकून आहे का?
मस्त केक आणि सजावट.
मस्त केक आणि सजावट.
नारळाचे दूध गुळ टाकून आहे का?
नारळाचे दूध गुळ टाकून आहे का?
माश्याचे सार आणि कोलंबी वाटतेय..
>>>> दोन्ही उत्तर बरोबर
नारळाचे दूध गुळ आणि वेलची पावडर!
चटणीचा ऑप्शन होता, पण आमचे शेजारी कोकणी असल्याने घावणे आणि रस हे कॉम्बो माहीत होते.
त्यामुळे तेच हवय अस सांगितलं होत.
दहीवडे
दहीवडे
मस्त. एकदम कुरकुरीत दिसतायत.
मस्त. एकदम कुरकुरीत दिसतायत.
ओह वाऊव!!! काय सुपर्ब दिसतायत
ओह वाऊव!!! काय सुपर्ब दिसतायत दहीवडे.
वडा समोसा, पॅटीस पकोडा, कबाब
वडा समोसा, पॅटीस पकोडा, कबाब शबाब, सगळे एकीकडे
आणि अळूवड्या एकीकडे
मी त्याच उचलेन
आज नाश्त्याला इडली वडा, सांबर
आज नाश्त्याला इडली वडा, सांबर आणि चटणी.

सांबर मध्ये MTR चा सांबर मसाला असल्याने एक जबरदस्त स्वाद आणि सुगंध आला.
काय खतरा रंग आहे . आवडला.
काय खतरा रंग आहे . आवडला.
आज एकादशी
आज एकादशी
इकडे येऊन चूक केली मी
Evening snacks..
Evening snacks..

Pages