Submitted by mrunali.samad on 11 September, 2022 - 12:05
प्रत्यक्षात लागणारा वेळ:
५ मिनिटे
लागणारे जिन्नस:
मोबाईल मधे खाऊचा फोटो आणि मायबोली.
क्रमवार पाककृती:
● खाऊगल्ली धागा उघडावा.
● फोटो अपलोड करावा.
वाढणी/प्रमाण:
फोटो टाकाल तितके
अधिक टिपा:
आधीची खाऊगल्ली ऑलमोस्ट भरली.. येऊ द्या लज्जतदार, चटपटीत, चमचमीत, तिखट, गोड, डाएटवाले सगळेच खाऊचे प्रकार.
माहितीचा स्रोत:
आहार:
पाककृती प्रकार:
प्रादेशिक:
Groups audience:
Group content visibility:
Use group defaults
शेअर करा
अहो येथुन कोळसा घेऊन जाऊ नका.
अहो येथुन कोळसा घेऊन जाऊ नका. आधीच येथे तुटवडा. त्यापायात येथे लोड शेडींग झेलाव लागतय
लोड शेडिंग??
लोड शेडिंग??
काँग्रेस चं राज्य केव्हा आलं महाराष्ट्रात?
rmd : मेनू मस्त. स्वीट पोटॅटो
rmd : मेनू मस्त. स्वीट पोटॅटो कसेरोलच्या रेसिपीची वाट पाहतेय.
आदिती आणि माझेमन - स्वीट
आदिती आणि माझेमन - स्वीट पोटॅटो कॅसरोलची रेसिपी टाकलेली आहे
आज भरली वान्गी, वाडिलालची
आज भरली वान्गी, वाडिलालची फ्रोजन बेबी ब्रिन्जल ट्राय केली चान्गली जमुन आलीयेत, छोटी,कोवळी आणी फारच कमी बिया असलेली वान्गी असल्याने चान्गली चव येते.

भारी रंग आलाय
भारी रंग आलाय
वांगे बुळबुळीतपणामुळे आवडत नाही. पण त्याची चव आवडत असावी. कारण त्याच्या भाजीची ग्रेव्ही मस्त लागते.
प्राजक्ता >> भरली वांगी मस्त
प्राजक्ता >> भरली वांगी मस्त दिसताहेत
भरली वांगी मस्त दिसताहेत +1
भरली वांगी मस्त दिसताहेत +1
तब्येत थोडी डळमळीत असल्याने
तब्येत थोडी डळमळीत असल्याने अल्पोपहार
कोलंबी आणि जिताडा
भरली वांगी आवडली. आता फ्रोजन
भरली वांगी आवडली. आता फ्रोजन वांगी शोधेन.










ऋ , छान फोटो.
हे माझं हल्ला बोल खूप दिवसांनी
पापो चिवडा
इडली सांबार चटणी
कांदेपोहे
पुऱ्या
बुंदी रायता
बटर चिकन
थॅंक्सगिव्हिंग मेन्यू
चण्याची उसळ आणि काकडीची कोशिंबीर
बाळ बटाटे उकडून चपटे करून परतलेतं.
दाल मखणी
राजमा

वा वा वा... इथे एकदम फीस्ट
वा वा वा... इथे एकदम फीस्ट चालू आहे. स्क्रीनमधून गोष्टी काढून घ्यायची सोय हवी होती
भरली वांगी एकदम मस्त. इथे मिळतायत का बघायला हवं.
अस्मिता _/\_ आय होप हे सग्ग्ळं एकाच दिवशी केलेलं नाहीये. तसं असेल तर हाच साष्टांग नमस्कार मानून घ्यावा
अल्पोपहार कोलंबी आणि जिताडा >>> ऋ, एक्झॅक्ट्ली याच कारणाकरता म्हाळसेकडे मेजवानी असली तरी एक जेवण तुम्हारे घर बनता है
काय कातिल फोटोज आहेत एकएक
काय कातिल फोटोज आहेत एकएक
आयला झाला राडा सुरू ईकडे ,..
आयला झाला राडा सुरू ईकडे ,..
रमड हो नक्की,
म्हाळसा के घर से निकलतेही, कुछ दूर चलते ही, रस्ते मे है मेरा घर..
संडे सुबह देखा तो, बाल सुखाता मै. खिडके पे आऊंगा नजर ..
तोच नाझा पत्ता आणि हेच नाझे ईन्विटेशन
संडे सुबह देखा तो, बाल सुखाता
संडे सुबह देखा तो, बाल सुखाता मै. खिडके पे आऊंगा नजर >>> बापरे!
संडे सुबह देखा तो, बाल सुखाता
संडे सुबह देखा तो, बाल सुखाता मै. खिडके पे आऊंगा नजर >>> ओहो ऋ



रमड, इकडे तिकडे न बघता दरवाज्यातून जा सरळ, आपल्याला खाऊशी मतलब
एकेदिवशीचं नाही गं हे, नोव्हेंबरचे हायलाईटस् आहेत.
थँक्स सर्वांना.
प्राजक्ता, वाडीलालची वांगी आणली गं.
अस्मिता सॉलीड स्प्रेड,
अस्मिता सॉलीड स्प्रेड, थॅन्क्सगिव्हिन्ग फिस्ट भारिच , बाकीही सगळ किती भरभरुन केलयस.
वान्गी करुन बघ आणी सान्ग आवडली का ते
लय भारी अस्मिता!
लय भारी अस्मिता!
अस्मिता, भारी मेन्यू.
अस्मिता, भारी मेन्यू.
तोंपासू !
मेलोच इथले भारी भारी फोटो
मेलोच इथले भारी भारी फोटो बघून.


अस्मिता आणि म्हाळसा ह्या तर ठरवून हल्ला करतात
कधीकाळी लोकं (नरसोबाची) वाडीची वांगी असे म्हणायचे.
आता वाडीलालची वांगी
म्हाळसा .... हे सर्व घरी
म्हाळसा .... हे सर्व घरी बनवतेस??? बाप रे!!! नवरा आणि तू दोघेच आहात की घरात मदतीला कोणी आहे? कारण हे अफाट आहे.
सामो, तुम्हाला अस्मिता
सामो, तुम्हाला अस्मिता म्हणायचे आहे का
अगं सामो, हा अस्मिताने
अगं सामो, हा अस्मिताने घातलेला घाट आहे
सामो , या वेळी मी हाय ....
सामो , या वेळी मी हाय ....
हो प्राजक्ता, सांगेन.थँक्स
झकासराव, हीच आमची वाडी
,थँक्स . हो ठरवूनच करते हल्ला 

थँक्स आबा, मानवदादा.
हल्ला बोल चमचमीत चटपटीत
हल्ला बोल चमचमीत चटपटीत तोंपासू आहे, अस्मिता !
होय होय अस्मिता;)आमच्या
होय होय अस्मिता
हाहाहा दोघी सुपरवुमन!!!
आमच्या दृष्टीने, क्वालिटेटिव्हली दोघी इन्टरचेंजेबल आहेत
>>>>>अधूनमधून मुलाला भांडे
>>>>>अधूनमधून मुलाला भांडे घासायला लावते.
कौतुक आहे. इन जनरलच तुझे खूप कौतुक व आदर वाटतो.
सामो
सामो
थॅंक्स.
आमच्या दृष्टीने, क्वालिटेटिव्हली दोघी इन्टरचेंजेबल आहेत>>>
थॅंक्स मृ
वीकेंड मेन्यूज -
वीकेंड मेन्यूज -
सोड्याची खिचडी
पापलेट फ्राय
इकडे तिकडे न बघता दरवाज्यातून
इकडे तिकडे न बघता दरवाज्यातून जा सरळ, आपल्याला खाऊशी मतलब >>>
हायला कसला जबरी रंग आलाय
हायला कसला जबरी रंग आलाय पापलेटला.. तुम्हीही डब्बा घेऊन या घरून
सोड्याची खिचडी/मसालेभात वगैरे आमच्याकडे क्वचित करतात. पण ते वांगे, रस्सा बटाटा वा तत्सम भाज्यात टाका आणि त्यांची चव वेगळ्याच ऊंचीवर न्या हे प्रकार करतो.
Pages