Submitted by mrunali.samad on 11 September, 2022 - 12:05
प्रत्यक्षात लागणारा वेळ:
५ मिनिटे
लागणारे जिन्नस:
मोबाईल मधे खाऊचा फोटो आणि मायबोली.
क्रमवार पाककृती:
● खाऊगल्ली धागा उघडावा.
● फोटो अपलोड करावा.
वाढणी/प्रमाण:
फोटो टाकाल तितके
अधिक टिपा:
आधीची खाऊगल्ली ऑलमोस्ट भरली.. येऊ द्या लज्जतदार, चटपटीत, चमचमीत, तिखट, गोड, डाएटवाले सगळेच खाऊचे प्रकार.
माहितीचा स्रोत:
आहार:
पाककृती प्रकार:
प्रादेशिक:
Groups audience:
Group content visibility:
Use group defaults
शेअर करा
धन्यवाद सर्वांना.
मृ भाताचा आयटम केला होता गं, फोटो काढणं सोडून दिलंय.
अजनबी, बीट कुकरमध्ये उकडून किसून घेऊन त्यात दाण्याचा कूट, मीठ घातलं व बारीक चिरलेली कोथिंबीर, कढिपत्ता व हिरवी मिरची यांची फोडणी दिली, सहसा चांगल्या तुपाची करते पण यावेळी बहुतेक तेल घातलंय.
Submitted by अस्मिता. on 15
Submitted by अस्मिता. on 15 March, 2023 - 08:12 >>>>> धन्यवाद.
अस्मिता, बीट न उकडता कोशिंबीर
अस्मिता, बीट न उकडता कोशिंबीर करून पहा.मस्त लागते.चिमूटभर साखर हवी. सामोने सांगितली ही कृती.पूर्वी फक्त उकडलेले बीट चकत्या करून खायचे.
देवकी तै,
देवकी तै,

मी चिमूटभर साखर घातली होती व साल काढली होती, ते लिहायला विसरले.
अजनबी प्लीज नोट
कच्चं करून बघेन, पण कच्चं बीट फार earthy किंवा मातकट लागते.
अस्मिता,चिया बियांच्या खिरीचं
अस्मिता,चिया बियांच्या खिरीचं लिहीशील का गं?घरात आहेत आणि लगेच करून बघता येईल.भिजवून ठेवुन मग नेहेमीसार्ख्या शिज्वाय्च्या की कसं?अन कितीभिजवायच्या? निरश्या दुधात भिजवाय्च्या का?( आता कळलंच असेल तुला,अगदी बेसिकमे राडा आहे ते :)) )
चिया बियांच्या खिर... खूप
चिया बियांच्या खिर... खूप इन्नोवेटिव रेसिपी आहे.
मला पाईल्स वर उपाय म्हणुन चिया बिया खायला सांगितल्यात. मी भिजवून जूस मधे कसे बसे उरकवायचे. आता हा प्रकार करून बघेन. खूप थँक्स.
शेवया खिर प्रमाणे करायचे ना?
मानव पृथ्वीकर यांनी एके
मानव पृथ्वीकर यांनी एके ठिकाणी लिहिल्याप्रमाणे चिया बिया नारळाच्या दुधात भिजवून ठेवाव्या.आदल्या दिवशी खारीक की खजूर भिजवून मिक्सरमधून काढून त्यात गोडव्यासाठी घालाव्या.
हो मापृंच्या रेसेपिने आम्ही
हो मापृंच्या रेसेपिने आम्ही सुद्धा चिया पुडींग करून पाहिलेले आहे. आम्ही नादू, खजूर, चिया एकत्र करून मिक्सर मधून काढले.
मस्त लागते एकदम.
आम्ही थोडी अॅडिशन म्हणून बेदाणे आणि बदाम घालून पाहिले. एक नंबर झाले.
मला चियाबियांची खीर हे नाव
मला चियाबियांची खीर हे नाव आवडलं
चिया बिया घ्या बिया घ्या बिया रे सनम, असं गाणं पण म्हणून पाहिलं
ओव्हरनाईट ओट्समध्ये पण काही लोक चिया बिया घालतात
मोरोबा
मोरोबा

'चिया बिया आजा, बिया आजा ,बिया रे सनम' हे वरिजनल आहे. ज्याची खीर त्याचं गाणं.
आशु आणि वृषाली,
मी धनि यांनी सांगितले त्याप्रमाणे केली आहे. फक्त साध्या कोमट दुधात आणि वर थोडे क्लिक ओट्स ही घातले. सकाळी भिजवलं तर संध्याकाळी तयार. शिजवलं नाही, नुसतं एकत्र भिजवून ठेवलं.
हा धागा आज पहिल्यांदा उघडला
हा धागा आज पहिल्यांदा उघडला आणि वाचला. Interesting आहे.
आशु, चीया सीड्सची smoothy आवडणार असेल तर ही सोपी रेसिपी. अती टेस्टी होते.
स्ट्रॉबेरी आणि केळ मिक्सर वर फिरवून पेस्ट करून घ्यायची त्यात भिजवलेल्या चिया सीड्स घालुन घट्टसर smoothy बनवायची. (Seeds मुळे गुंईगुंई texture होत नाही). वरून थोड्या roasted भोपळा/sunflower बिया भुरभुरायच्या. Garnishing साठी थोडे स्ट्रॉबेरी आणि केळ्याचे पातळ स्लाईसेस ठेवायचे. किंचित गार करून खाल्लं की उन्हाळ्यात मस्त ब्रेकफास्ट होतो. यात थोडे ओट्स शिजवुन गार करून घालु शकतो. शिवाय स्ट्रॉबेरी ऐवजी केळ आणि कोको पावडर पेस्ट बनवली तर चॉकलेट फ्लेवर smoothy तयार.
(माझी 200 वर्षापासूनची रडकथा.....फोटो insert करता येत नाही. फक्त डिलीट बटण दिसतं, insert बटण नाहीच आहे).
धन्यवाद्,करून खाऊन सांगते
धन्यवाद्,करून खाऊन सांगते
आज खजूर तुकडे करून chiya
आज खजूर तुकडे करून chiya बियांबरोबर थोड्याशा पाण्यात शिजवले.नंतर त्यात दूध घातले.एकूण कंसिस्टनसी चमच्याने खाणेबल केली.मस्त मस्त लागले.यात केळी घातली असती तर एकदम अफलातून लागले असते शिवाय पौष्टीक पण.केली खातच naslyane नाही घातली.
चिया बिया घ्या ,बिया घ्या
बाय द वे, एका वेळेला किती चिया बिया खाणे योग्य आहे? चमचाभर?
धन्यवाद मीरा, अस्मिता
धन्यवाद मीरा, अस्मिता
चिया सीड प्रकृतीला थंड असतात म्हणून आठवड्यातून २ वेळाच खावेत आणि १ वेळा चमचा भर १ व्यक्ति ला असे प्रमाण चालते. असे मला स्थानिक चिनी लोकांनी सांगीतले.
एक प्रश्न आहे - चिया आणि
एक प्रश्न आहे - चिया आणि सब्जा वेगवेगळे आहेत का?
होय .
होय .
सबजा थंड असतात आणि चिया उष्ण
सबजा थंड असतात आणि चिया उष्ण
या सारे चटचट चटकदार चटपटीत
या सारे चटचट चटकदार चटपटीत चमचमीत मिसळवर ताव मारायला !
मी नोव्हेंबर २२ ला
मी नोव्हेंबर २२ ला कुटुंबासोबत जग्गनाथ पुरी ओरिसा ला गेलो होतो तेव्हा मंदिराच्या बाजूला एका गाड्यावर "मटर पाणी" टेस्ट केले होते, अप्रतिम चव होती. त्याचा फोटो.


काल मूड आला, घरी बनवण्याचा प्रयत्न केला ९०% चव सारखी आली. त्याचा फोटो.
एक सोपे आणि चविष्ट सूप आहे
मी नोव्हेंबर २२ ला
कृपया चुकून दोन वेळेस अपलोड झाला.
उदयगिरी कसे बनवलेत? पाणि पुरी
उदयगिरी कसे बनवलेत? पाणि पुरी ची आठवण झाली स्लर्प!
रगड्या सारखे का?
आस्मिता, धनी- अन्जीर, चिया बिया खीर घरी बनवली या वीकेण्डाला छान झाली होती, पण मला वाटले चिया सीड्स मुळे घट्टपणा येइल पण तो नाही आला, पातळ कन्सीस्टंसी होती.
धन्यवाद.
चिया सीडस ची खीर करुन पाहीन.
चिया सीडस ची खीर करुन पाहीन. आज. जमल्यास फोटो टाकेन.
उदयगिरी प्लीज रेसिपी?
उदयगिरी प्लीज रेसिपी?
Cooking chia seeds destroys
Cooking chia seeds destroys most of the important ingredients. असं गुगल ज्ञान प्राप्त झाल्यापासून मी चिया seeds रात्री स्वच्छ पाण्यात भिजवून सकाळी नुसत्याच पिते. किंवा स्मुदिज, shakes, सरबत यात वापरते (भिजवुन. न भिजवता अजुन कशात वापरल्या नाही)
सर्वात पहिल्यांदा जेव्हा चिया
सर्वात पहिल्यांदा जेव्हा चिया सीड्स आणल्या तेव्हा न भिजवतात खाऊन बघितल्या होत्या. पण बात जमी नाही. तेव्हापासून घरून कॉलेजसाठी निघतांना एका छोट्या बाटलीत चमचाभर चिया सीड्स व अर्धा ग्लास पाणी टाकून झाकण लावल्यावर जोरजोरात हलवून घेतो (like protein shaker). कॉलेजला येईस्तोवर त्या छान भिजलेल्या असतात, मग त्या तश्याच घोट घोट घेतो. चिया सीड्स मध्ये काहीही टेस्टएन्हान्सर न टाकता खायची माझी टेस्ट डेव्हलप झाली आहे. मात्र माझे सहयोगी हाऊस म्हणून मला मागून घेतात पण त्यांच्या गळ्याखाली अजिबात उतरत नाही.
उदयगिरी व कृष्णा, मस्त दिसतेय
उदयगिरी व कृष्णा, मस्त दिसतेय
!
इडली, सांबार, चटणी.

बॉम्बे टोस्ट सॅन्डविच
गोबी मन्चुरियन (एअर फ्रायर मधे परतून)
किन्वाचा पुलाव, एअर फ्रायर मधल्या बटाट्याच्या wedges.

तोंडाला पाणी सुटले
सगळे फोटो मस्त आहेत. तोंडाला पाणी सुटले
ज्वारीचे डोसे
ज्वारीचे डोसे
बटर cookies . पूर्वी केलेल्या
बटर cookies . पूर्वी केलेल्या
Pages