Submitted by mrunali.samad on 11 September, 2022 - 12:05
प्रत्यक्षात लागणारा वेळ:
५ मिनिटे
लागणारे जिन्नस:
मोबाईल मधे खाऊचा फोटो आणि मायबोली.
क्रमवार पाककृती:
● खाऊगल्ली धागा उघडावा.
● फोटो अपलोड करावा.
वाढणी/प्रमाण:
फोटो टाकाल तितके
अधिक टिपा:
आधीची खाऊगल्ली ऑलमोस्ट भरली.. येऊ द्या लज्जतदार, चटपटीत, चमचमीत, तिखट, गोड, डाएटवाले सगळेच खाऊचे प्रकार.
माहितीचा स्रोत:
आहार:
पाककृती प्रकार:
प्रादेशिक:
Groups audience:
Group content visibility:
Use group defaults
शेअर करा
वाह खत्रा.. एकदम ऑथेंटीक लूक
वाह खत्रा.. एकदम ऑथेंटीक लूक
आमच्याकडे गव्हाच्या भाकर्या
आमच्याकडे गव्हाच्या भाकर्या मिळाल्या परवा.
<<
गाकर.
मला गव्हाची भाकरी वाचुन
मला गव्हाची भाकरी वाचुन तंदुरी रोटी डोळ्यासमोर आली.
कशी करतात गव्हाची भाकरी / गाकर?
कणिक घट्ट भिजवून जाड लाटून
कणिक घट्ट भिजवून जाड लाटून तव्यावर भाजणे. मग निखार्याला लावणे (डायरेक्ट गॅसवर) भाकरीला सुटतो तसा मांडा सुटतो.
ज्वारी बाजरीपेक्षा चिवटपणा जास्त असल्याने पाणी फिरवावे लागत नाही.
हे भारीए.. कधी ऐकला नव्हता हा
हे भारीए.. कधी ऐकला नव्हता हा प्रकार.. ट्राय करायला हवं
चिकन लहसूनी पण मस्त दिसतय
आज अप्पे पात्रात साबुदाणा वडे
आज अप्पे पात्रात साबुदाणा वडे बनवले.. मस्त झाले .. इथून पुढे असेच बनवणार

अच्छा, धन्यवाद अलिबाबा.
अच्छा, धन्यवाद अलिबाबा.
(No subject)
Appe patracha ankhin ek upyog - vermicelli sweet bomb
jevan sadhach
वॅाव, वरण भात आणि काप मस्तच
वॅाव, वरण भात आणि काप मस्तच दिसताएत
शेवयांचे स्वीट बॅाल्सची रेसिपि पण टाका.. अप्पे पात्रात बनतील अशा सगळ्या गोष्टी ट्राय करायच्यात मला
कनाफा आहेत का ते?
वॉव पूजा जोशी जबर्रदस्त !
वॉव पूजा जोशी जबर्रदस्त !
गोड पदार्थ आहे हे माहीत असूनही ते खावेसे वाटतेय.
दाल राईस काँबो बाऊल सुद्धा मस्त दिसतोय. अगदी प्रोफेशनल टच!
म्हाळसाच तर आपलं नेहमीचे कौतुक आहेच. साबुदाणा वडे मस्त वाटत आहेत.
जबरी!
जबरी!
(No subject)
South india special
(No subject)
Kheer
आबा, ताट भारी दिसतंय.
आबा, ताट भारी दिसतंय.
म्हाळसा, अगं तुझ्याकडे काय काय खायला यायचं आता?
साबुदाणा वडे अप्रतिम दिसतायत
पूजा, अमेझिंग पदार्थ. शेवटच्या फोटो मध्ये ती खीर आहे का? आणि कटलेट? चटण्या कसल्या आहेत?
अस्मिता, म्हाळसा च्या जोडिला
अस्मिता, म्हाळसा च्या जोडिला आता पुजा पण आल्यात. काय भारि प्रेझेटेशन
अस्मिता, म्हाळसा च्या जोडिला
अस्मिता, म्हाळसा च्या जोडिला आता पुजा पण आल्यात.
+७८६
अस्मिता, म्हाळसा च्या जोडिला
अस्मिता, म्हाळसा च्या जोडिला आता पुजा पण आल्यात.
+७८६
अस्मिता, म्हाळसा च्या जोडिला
अस्मिता, म्हाळसा च्या जोडिला आता पुजा पण आल्यात. काय भारि प्रेझेटेशन >>>>> + ७८७
पूजा तुमची सर्वच डेकोरेटिव्ह
पूजा तुमची सर्वच डेकोरेटिव्ह भांडी आवडली।
पूजा, खीरीवर तर एकदम फिदाच.
पूजा, खीरीवर तर एकदम फिदाच. कसली टेम्प्टिंग दिसतेय.
पूजा, सगळं मस्त दिसतेय.
पूजा, सगळं मस्त दिसतेय. भांडीही सुरेख.
डोश्याच्या टिकल्या
डोश्याच्या टिकल्या
(No subject)
(No subject)
वॅाव, मस्तच दिसतय सगळं
वॅाव, मस्तच दिसतय सगळं
बेस्ट दिसतंय हे!!
बेस्ट दिसतंय हे!!
मस्त.. फोटो स्क्रॉल करतानाच
मस्त.. फोटो स्क्रॉल करतानाच समजले कोणाचा असावा..
तुमचे लेखन चेक केले त्यात फूडप्लेट सजावटींचा धागाही सापडला. तिथले फोटोही छान होते. गणेशोत्सवाला या. आणि राडा घाला सगळे मिळून
शाही तुकडा / डबल का मिठा
शाही तुकडा / डबल का मिठा
अरे वा सगळेच फोटो मस्त,
अरे वा सगळेच फोटो मस्त, तोंडाला पाणी सुटले
"अप्पे पात्रात साबुदाणा वडे"
"अप्पे पात्रात साबुदाणा वडे" - म्हाळसाक्कांची आयडिया भारी आहे.
तेल वापरले का? साबुदाणा वडे गोल आणि चपटे असतात मात्र अप्पेपात्रात लाडुसारखे गोल (स्फेरीकल) होतील तेव्हा आतपर्यंत साबुदाणा शिजतो का?
Pages