न बघताच कमेंट्स..उडता पंजाब, बद्री कि दुल्हनिया, राजी , गली बॉय पाहिलेत का...>>> या सगळ्यात फीट बसली आहे ती. पण गंगुबाईमधे मिसफीट वाटते. चित्रपटाची झलक बघूनच वाटले होते कि तिच्या जागी दुसरी कोणीतरी हवी होती. अभिनय चांगला केला असेल पण सगळ्या प्रसंगात एकसारखीच दिसते. वय,वजन,चेहरा तसाच्या तसा!
ज्या लाइफ स्टेज मधून ती बाई जात आहे त्यातला त्रास अवकळा चेहर्यावर दाखविता आली पाहिजे >>+१
Submitted by sonalisl on 28 February, 2022 - 22:44
मला सुद्धा राजी सिनेमा मधील तिचा अभिनय आवडला होता .
त्याच प्रमाणे दक्षिणेकडे सिनेमे वर्ल्ड वाईड कलेक्शन मध्ये पहिल्या आठवड्यात दिडशे ते दोनशे कोटी सहज कमवतात . तर गंगुबाई सिनेमा ( बजेट 175 कोटी ) आठ दिवसांत 60 कोटी पर्यंत जाईल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे .
अजित कुमार च्या वलिमी मुव्ही ने तर चार दिवसांत 100 कोटी कमावले आहेत .
thursday वाईट पिक्चर आहे,
फार प्रेडिक्टेबल आणि "हे असे का"? चे लॉजिकल उत्तर देणारा
नेहा -अतुल च्या पहिल्याच सिन ला वाटलेले हे नवरा बायको असणार- शेवटी ते दिव्होर्सी आहेत हे कळते.
यामी ची हेल्पर आत येते, तिला ती ओलीस का ठेवते ते कळले नाही. तिला तेव्हाच पिस्तूलाने धमकावून बाहेर हाकलता आले असते. उगाच लायबिलिटी वाढवून ठेवते.
पोरांना टॉयलेट ला जाण्यासाठी तिला का सोडते ते कळत नाही. बाई आता एकदा तिला बांधली आहेस ना? मग ठेव ना तशीच.
शेवटच्या सिन मध्ये हत्यारबंद अतिरेक्यांपुढे PM बसलेले आहेत+ ओलीस मुले आताच आहेत अशी सिच्युएशन असताना कोणता माणूस कमांडो आत घुसवेल?
आधी फक्त मुले होती तेव्हा घाई घाईत abort केले ऑपरेशन.
बाकी प्रश्नाला वाचा फोडायची ही फारच अभिनव पद्धत आहे, आता इन्कमटॅक्स कमी करा, पेट्रोल वाढ कमी करा वगैरे साठी एक एक दिवस असा सिक्वेल काढता येईल.
त्यातळून त्यात, जनतेने कँडल मार्च काढला आणि न्यायव्यवस्थेने ते ग्राह्य मानून यामी ला सोडून दिले असे न दाखवल्याबद्दल आभार.
नेहा धुपिया आवडली, स्त्री पोलिसांच्या चेहऱ्यावर दिसणारा निबर, करारीपणा तिच्यात दिसतो. नाहीतर पोलीस अधिकारी म्हणून दाखवल्या जाणाऱ्या स्त्रिया नाजूक बाहुल्याच दिसतात.
PS: आपल्या PM नि live पत्रकार परिषद घ्यावी यासाठी किती लोकांना ओलीस ठेवावे लागेल?
आलियाने हायवे, राजी आणि उडता पंजाब मध्ये मस्त अभिनय केला आहे
एखाद्या कलाकारांकडून अभिनय काढून घेणे हे कसबी दिग्दर्शक करू शकतो
जसे मधु या सुमार दर्जाच्या नटीकडून मनिरत्नम ने रोजा करवून घेतला
भन्साळी साठी अभिनय, पटकथा हे फीलर म्हणून असतात
असले तर ठिके नसेल तरी चालतील
आलिया तिच्या समकालिन सगळ्या अभिनेत्रीमधे अभिनयात नक्किच उजवी आहेच तरी महेश भटची पोरगी असण आणी करण जोहर सारखा भक्कम प्रमोटर तिच्यामागे हे प्लस पॉइन्ट आहे नाहितर एकदम अॅव्हरेज चेहरा, अगदी किरकोळ पर्सनॅलिटी आणी जेमतेम उन्ची अस सगळ असणारी दुसरी एखादी मुलगी उत्तम अभिनय जरी येत असता तरी फारतर एक्त्रा म्हणुन हिरॉइन च्या मागे नाचली असती.
प्राजक्ता बरोबर मुद्दा आहे पण हीच रियालिटी आहे ना सगळीकडेच.... ओप्पोर्च्युनिटी मिळणे नशीबच नाही का...
आता अमुक अमुक गावात तमुक तमुक स्त्री उत्तम ऑलम्पिक लेव्हल जलतरणपटू होऊ शकली असती पण तसे होत नाही...
Faang मध्ये मिलियन डॉलर्स घेणाऱ्यांपेक्षा जास्त स्मार्ट लोक बाहेरही आहेत पण फायनली ऑपॉर्च्युनिटी आणि काँटॅक्ट्स मॅटर करतात...
उदा- नमिता थापर चे वडीलच एमकयुर चे ceo म्हणून तिला तिची चमक दाखवता आली ...
प्राजक्ता , खर आहे. पण अस कुठ होत नाही? फेव्हरेटिझम वगैरे सगळीकडे चालत तो त्यातलाचा प्रकार. पण बर्याचदा थोड फार टॅलेंट, ग्रुमिंग आणि हार्ड वर्क पण असत ह्या लोकांच. ऑपॉर्च्युनिटी मिळाली आहे पण मिळूनही काही फायदा घेता आला नाही असे बरेच लोक बघतोच आपण आजुबाजुला.
मला आयु शमान खुराणा एकदम भारी वाटतो त्यामुळ.
सीमा,च्र्प्स तुम्ही मान्डलेले मुद्दे बरोबर आहेतच
मला वाटत आपल्याकडे चित्रपट आणी राजकारण इथे सन्धी आपोआप मिळतात , ग्रुहितही धरल्या जातात खुपदा स्टारकिड्सची मुल सतत आइबापाना बघुन याच क्षेत्रात येतातच येतात भले त्याच्यात टेलेन्ट असो नसो,
त्याना वारेमाप सन्धीही मिळतात यातल्या कितितरी लोकाना त्यातली गन्धवार्ता नसते तरी येतात ,फार कमी लोक हे आप्ले क्षेत्र नव्हे म्हणून त्यातुन अन्ग काढुन घेतात, ट्विन्कल खन्ना हे उत्तम उदाहरण! एक-दोन मुव्ही केल्या कळल की आपल्याला यातल काहीही जंमणार नाही वेळेत थान्बवल वर मला अॅक्टिन्ग येत नाही हे ओपनली सान्गुही शकली , त्याच्याविरुद्ध अर्जुन कपुर ( नथिन्ग पर्सन्ल अगेन्ट हिम) मठ्ठ अॅक्टिन्ग आहे त्याच्या जागी सामान्य कुणी असता तर ऑडिशनही मिळाल नसत
कित्येकदा वाइटही वाटत की फक्त स्टारकीडचे मुल म्हणुन त्यानीही उत्तम केलेच पाहिजे, अॅक्टीन्ग येत नसली तरी या क्षेत्रात आलच पाहिजे अस इनर प्रेशरही असेल का?
बाकी राजकारणात तर बोलायलाच नको ! असो हे प्रकार मला हॉलिवुड मधे , अमेरिकेन राजकारणात त्यामानाने कमी दिसले कीवा असतिल तर माझ निरिक्षण कमी पडल असेल.
चांगला आणि वेगळ्या धाग्याचा विषय आहे.. कोणीतरी काढा नाहीतर >>>> तुम्हीच काढा की, चांगला विषय आहे असे वाटतेय तर काढायचा धागा. मी देखील काढला असता, पण त्यात हेडरमध्ये धाग्याविषयालाच अनुसरून शाहरूखचे कौतुक करणे भाग असते आणि मग उगाच धागा त्या वळणाने गेला असता म्हणून टाळतोय
त्यात हेडरमध्ये धाग्याविषयालाच अनुसरून शाहरूखचे कौतुक करणे भाग असते आणि मग उगाच धागा त्या वळणाने गेला असता म्हणून टाळतोय>>>>>
खिक
सर लिहा हो तुम्ही, असेही तुम्ही कुठलाही धागा तुम्हाला हवा तसा वळवू शकता
मग इतका मानभावीपणा कशाला
तुम्ही आहात म्हणून ते आहे, तुम्ही नसता तर काय खरं नव्हतं
अहो आशूचॅंप ते गंमतीनेच म्हटलेले
धागा काढण्यापूर्वी कोण काय म्हणेल याचा विचार करणे हा माझा पिंड नाही. तुर्तास स्क्रीन टाईम कमी म्हणून धागे काढणे कमी केलेय ईतकेच.
शाहरूख हा सुद्धा स्टारकिड नसून वा कोणी गॉडफादर नसून प्रसंगी रस्त्यावर झोपायची वेळ आलेली असूनही पुढे जाऊन कसा किंग खान बनत बॉलीवूड राज्य करू लागला हे नक्कीच प्रेरणादायी आहे. शाहरूख आवडतो ते त्याच्या कलागुणांमुळे पण या कारणामुळे त्याबद्दल आदरही वाटतो
स्टारकीड किंवा नेत्याची मुले नजरेत खुपतात पण स्वतःलाही आपल्या आईबापाच्या मध्यमवर्गीय असण्याचे फायदे नाही मीळत का? एखादा भिकारी मुलगा म्हणु शकतो की यवढा पैसा असणारे आईबाप असते तर मीदेखील इंजिनिअर बनलो असतो..
अणि प्रेशर सर्वांवरच असतं आपल्या कुटुंबात जो काय नोकरीधंदा असेल तितपत करण्याचं.. डाॅक्टर इंडिनिअरच्या मुलांना अक्कल कमी असली तरी डोनेशन देऊन बनवतातच ना डाॅक्टर, इंजि, वकील वगेरे. त्याला नाही अक्कल म्हणून ट्रक ड्रायवर, चपराशी बनु देतात का?
उगाच श्रीमंतांचा तो नेपोटिजम आणि स्वतःचा/ स्वताच्या पोरांचा तो टॅलन्ट, याला काही अर्थ नाही.
नेपुटीझम रामायणापासून सुरू आहे, राम वनवासाला गेला, पण रामाची मुले वनवासातून घरी आली व गादीवर बसली
पंडु धबधब्याकडे गेला, त्याचीही मुले घरी परतली व गादीवर बसली
सुनिती+१. बरं या क्षेत्रात आलेले सगळे स्टार किड्स आले आणि मोठे झाले असे झालेले नाही. याउलट राजकारण, बिझिनेस वगैरे सक्सेस रेशो जास्त असणारी क्षेत्रे आहेत. दुसरं, मराठी इंडस्ट्रीमध्ये असणाऱ्या अघोषित आरक्षणावर पण फार कुणी बोलत नाही.
बाबर तिकडून हाकलला गेला आणि इकडे येऊन राजा बनला
त्याचा पोरगा तरीही भणंग बनला
सर म्हणतात तसा
स्टारकिड नसून वा कोणी गॉडफादर नसून प्रसंगी रस्त्यावर झोपायची वेळ आलेली असूनही पुढे जाऊन कसा किंग बनत भारतावर राज्य करू लागला
हे असले बॉलिवूड चे किंग खान म्हणवणारे त्याच्या दरबारात नाचायला ठेवले असते त्याने
याउलट राजकारण, बिझिनेस वगैरे सक्सेस रेशो जास्त असणारी क्षेत्रे आहेत>>>
सगळ्यात कमी रेशो क्रीडा क्षेत्रात आहे बहुदा
स्टार कीड म्हणून संधी मिळेल पण लायकी नसताना टिकून राहणे अवघड आहे
लायकी कदाचित हार्ष वाटेल
तिथे योग्यता किंवा तेवढी गुणवत्ता वाचा
मोठ्या झाडाच्या सावलीत बाकी झाडे खुरटलेली राहतात हा इतिहास आहे,काही अपवाद वगळता
च्रप्स तुमची चॉईस झान्वी असताना तुम्ही आलिया च्या अभिनया वर शिक्के मारणार्यांना उपदेश देताय..
>> काय उपदेश दिला मी जानवी चांगली अभिनेत्री आहे... आणि आलिया बाबत - आलिया मस्त अभिनय करते हेच लिहिले आहे कि... आणि भरपूर लोकांचे हेच मत आहे...
काही दिवसांनी जानवी बद्धलही लोकांची मते बदलतीच... दावा है अपना ...
काही दिवसांनी जानवी बद्धलही लोकांची मते बदलतीच...>>>>
सरांसारखे करू नका
त्यांच्या शरूख च्या अतिरेकी जाहिरात केल्याने ज्यांना थोडा फार आवडत असेल त्यांनाही तो नको झाला
शिसारी येईल इतपत करू नका
बाकी जान्हवी केवळ कपूर असल्याने हिरोईन बनली
एरवी एक्स्ट्रा मध्ये नाचत असली असती
न बघताच कमेंट्स..उडता पंजाब,
न बघताच कमेंट्स..उडता पंजाब, बद्री कि दुल्हनिया, राजी , गली बॉय पाहिलेत का...>>> या सगळ्यात फीट बसली आहे ती. पण गंगुबाईमधे मिसफीट वाटते. चित्रपटाची झलक बघूनच वाटले होते कि तिच्या जागी दुसरी कोणीतरी हवी होती. अभिनय चांगला केला असेल पण सगळ्या प्रसंगात एकसारखीच दिसते. वय,वजन,चेहरा तसाच्या तसा!
ज्या लाइफ स्टेज मधून ती बाई जात आहे त्यातला त्रास अवकळा चेहर्यावर दाखविता आली पाहिजे >>+१
राजी मधे आलिया ने कमाल केली
राजी मधे आलिया ने कमाल केली आहे. तिचे बाकीचे शिणेमे नाही पाहिलेत.
मला सुद्धा राजी सिनेमा मधील
मला सुद्धा राजी सिनेमा मधील तिचा अभिनय आवडला होता .
त्याच प्रमाणे दक्षिणेकडे सिनेमे वर्ल्ड वाईड कलेक्शन मध्ये पहिल्या आठवड्यात दिडशे ते दोनशे कोटी सहज कमवतात . तर गंगुबाई सिनेमा ( बजेट 175 कोटी ) आठ दिवसांत 60 कोटी पर्यंत जाईल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे .
अजित कुमार च्या वलिमी मुव्ही ने तर चार दिवसांत 100 कोटी कमावले आहेत .
गन्गुबाई म्हणून कन्गना किवा
गन्गुबाई म्हणून कन्गना किवा विद्द्या जास्त सुट झाले असते,
>>
कंगनाचा 'रज्जो' आणि विद्याचा 'बेगम जान' बघा...
thursday वाईट पिक्चर आहे,
thursday वाईट पिक्चर आहे,
फार प्रेडिक्टेबल आणि "हे असे का"? चे लॉजिकल उत्तर देणारा
नेहा -अतुल च्या पहिल्याच सिन ला वाटलेले हे नवरा बायको असणार- शेवटी ते दिव्होर्सी आहेत हे कळते.
यामी ची हेल्पर आत येते, तिला ती ओलीस का ठेवते ते कळले नाही. तिला तेव्हाच पिस्तूलाने धमकावून बाहेर हाकलता आले असते. उगाच लायबिलिटी वाढवून ठेवते.
पोरांना टॉयलेट ला जाण्यासाठी तिला का सोडते ते कळत नाही. बाई आता एकदा तिला बांधली आहेस ना? मग ठेव ना तशीच.
शेवटच्या सिन मध्ये हत्यारबंद अतिरेक्यांपुढे PM बसलेले आहेत+ ओलीस मुले आताच आहेत अशी सिच्युएशन असताना कोणता माणूस कमांडो आत घुसवेल?
आधी फक्त मुले होती तेव्हा घाई घाईत abort केले ऑपरेशन.
बाकी प्रश्नाला वाचा फोडायची ही फारच अभिनव पद्धत आहे, आता इन्कमटॅक्स कमी करा, पेट्रोल वाढ कमी करा वगैरे साठी एक एक दिवस असा सिक्वेल काढता येईल.
त्यातळून त्यात, जनतेने कँडल मार्च काढला आणि न्यायव्यवस्थेने ते ग्राह्य मानून यामी ला सोडून दिले असे न दाखवल्याबद्दल आभार.
नेहा धुपिया आवडली, स्त्री पोलिसांच्या चेहऱ्यावर दिसणारा निबर, करारीपणा तिच्यात दिसतो. नाहीतर पोलीस अधिकारी म्हणून दाखवल्या जाणाऱ्या स्त्रिया नाजूक बाहुल्याच दिसतात.
PS: आपल्या PM नि live पत्रकार परिषद घ्यावी यासाठी किती लोकांना ओलीस ठेवावे लागेल?
असला ओलीस पोलीस एक साऊथ मुवि
असला ओलीस पोलीस एक साऊथ मुवि होता , त्यात ओलीसाची नावे शास्त्री , गुजराल, गांधी , सिंग अशी पंतप्रधानांची होती , आणि तेही सगळे बोगस असतात
भन्साळीचा गांधी सिनेमा बद्दल
भन्साळीचा गांधी सिनेमा बद्दल वाचून अगदीच हहपूवा
Ditto असेच होईल त्याने काढला सिनेमा तर
आलियाने हायवे, राजी आणि उडता पंजाब मध्ये मस्त अभिनय केला आहे
एखाद्या कलाकारांकडून अभिनय काढून घेणे हे कसबी दिग्दर्शक करू शकतो
जसे मधु या सुमार दर्जाच्या नटीकडून मनिरत्नम ने रोजा करवून घेतला
भन्साळी साठी अभिनय, पटकथा हे फीलर म्हणून असतात
असले तर ठिके नसेल तरी चालतील
विद्या चा 'बेगम जान'
विद्या चा 'बेगम जान' अक्षरक्षः अंगावर येतो.
वैकुंठापुरामुलु बद्दल कुणी
वैकुंठापुरामुलु बद्दल कुणी लिहिल नाही का ? लिहिल असेल तर मग परत लिहित नाही.
दुसर्याने पुन्हा लिहिले तरी
दुसर्याने पुन्हा लिहिले तरी चालते
आलिया चा बद्री कि दुल्हनिया
आलिया चा बद्री कि दुल्हनिया नक्की बघा... छान विषय आहे... आणि चांगला मेसेज..
इथे आलियाच्या बेबी फेसबद्दल
इथे आलियाच्या बेबी फेसबद्दल बोलल गेल आहे. पण मी खर्या गन्गूबाईचा म्हातारपणीचा फोटो बघितला युटयूबवर. तिचाही चेहरा
म्हातारपणीही लहान मुलीसारखाच होता.
आलिया तिच्या समकालिन सगळ्या
आलिया तिच्या समकालिन सगळ्या अभिनेत्रीमधे अभिनयात नक्किच उजवी आहेच तरी महेश भटची पोरगी असण आणी करण जोहर सारखा भक्कम प्रमोटर तिच्यामागे हे प्लस पॉइन्ट आहे नाहितर एकदम अॅव्हरेज चेहरा, अगदी किरकोळ पर्सनॅलिटी आणी जेमतेम उन्ची अस सगळ असणारी दुसरी एखादी मुलगी उत्तम अभिनय जरी येत असता तरी फारतर एक्त्रा म्हणुन हिरॉइन च्या मागे नाचली असती.
प्राजक्ता बरोबर मुद्दा आहे पण
प्राजक्ता बरोबर मुद्दा आहे पण हीच रियालिटी आहे ना सगळीकडेच.... ओप्पोर्च्युनिटी मिळणे नशीबच नाही का...
आता अमुक अमुक गावात तमुक तमुक स्त्री उत्तम ऑलम्पिक लेव्हल जलतरणपटू होऊ शकली असती पण तसे होत नाही...
Faang मध्ये मिलियन डॉलर्स घेणाऱ्यांपेक्षा जास्त स्मार्ट लोक बाहेरही आहेत पण फायनली ऑपॉर्च्युनिटी आणि काँटॅक्ट्स मॅटर करतात...
उदा- नमिता थापर चे वडीलच एमकयुर चे ceo म्हणून तिला तिची चमक दाखवता आली ...
प्राजक्ता ,अस कुठ होत नाही?
प्राजक्ता , खर आहे. पण अस कुठ होत नाही? फेव्हरेटिझम वगैरे सगळीकडे चालत तो त्यातलाचा प्रकार. पण बर्याचदा थोड फार टॅलेंट, ग्रुमिंग आणि हार्ड वर्क पण असत ह्या लोकांच. ऑपॉर्च्युनिटी मिळाली आहे पण मिळूनही काही फायदा घेता आला नाही असे बरेच लोक बघतोच आपण आजुबाजुला.
मला आयु शमान खुराणा एकदम भारी वाटतो त्यामुळ.
सीमा,च्र्प्स तुम्ही मान्डलेले
सीमा,च्र्प्स तुम्ही मान्डलेले मुद्दे बरोबर आहेतच
मला वाटत आपल्याकडे चित्रपट आणी राजकारण इथे सन्धी आपोआप मिळतात , ग्रुहितही धरल्या जातात खुपदा स्टारकिड्सची मुल सतत आइबापाना बघुन याच क्षेत्रात येतातच येतात भले त्याच्यात टेलेन्ट असो नसो,
त्याना वारेमाप सन्धीही मिळतात यातल्या कितितरी लोकाना त्यातली गन्धवार्ता नसते तरी येतात ,फार कमी लोक हे आप्ले क्षेत्र नव्हे म्हणून त्यातुन अन्ग काढुन घेतात, ट्विन्कल खन्ना हे उत्तम उदाहरण! एक-दोन मुव्ही केल्या कळल की आपल्याला यातल काहीही जंमणार नाही वेळेत थान्बवल वर मला अॅक्टिन्ग येत नाही हे ओपनली सान्गुही शकली , त्याच्याविरुद्ध अर्जुन कपुर ( नथिन्ग पर्सन्ल अगेन्ट हिम) मठ्ठ अॅक्टिन्ग आहे त्याच्या जागी सामान्य कुणी असता तर ऑडिशनही मिळाल नसत
कित्येकदा वाइटही वाटत की फक्त स्टारकीडचे मुल म्हणुन त्यानीही उत्तम केलेच पाहिजे, अॅक्टीन्ग येत नसली तरी या क्षेत्रात आलच पाहिजे अस इनर प्रेशरही असेल का?
बाकी राजकारणात तर बोलायलाच नको ! असो हे प्रकार मला हॉलिवुड मधे , अमेरिकेन राजकारणात त्यामानाने कमी दिसले कीवा असतिल तर माझ निरिक्षण कमी पडल असेल.
चांगला आणि वेगळ्या धाग्याचा
चांगला आणि वेगळ्या धाग्याचा विषय आहे.. कोणीतरी काढा नाहीतर इथे कोणी ना कोणी म्हणेलच कि विषयांतर होतंय वगैरे..
चांगला आणि वेगळ्या धाग्याचा
चांगला आणि वेगळ्या धाग्याचा विषय आहे.. कोणीतरी काढा नाहीतर >>>> तुम्हीच काढा की, चांगला विषय आहे असे वाटतेय तर काढायचा धागा. मी देखील काढला असता, पण त्यात हेडरमध्ये धाग्याविषयालाच अनुसरून शाहरूखचे कौतुक करणे भाग असते आणि मग उगाच धागा त्या वळणाने गेला असता म्हणून टाळतोय
च्रप्स तुमची चॉईस झान्वी
च्रप्स तुमची चॉईस झान्वी असताना तुम्ही आलिया च्या अभिनया वर शिक्के मारणार्यांना उपदेश देताय..
त्यात हेडरमध्ये
त्यात हेडरमध्ये धाग्याविषयालाच अनुसरून शाहरूखचे कौतुक करणे भाग असते आणि मग उगाच धागा त्या वळणाने गेला असता म्हणून टाळतोय>>>>>
खिक
सर लिहा हो तुम्ही, असेही तुम्ही कुठलाही धागा तुम्हाला हवा तसा वळवू शकता
मग इतका मानभावीपणा कशाला
तुम्ही आहात म्हणून ते आहे, तुम्ही नसता तर काय खरं नव्हतं
अहो आशूचॅंप ते गंमतीनेच
अहो आशूचॅंप ते गंमतीनेच म्हटलेले
धागा काढण्यापूर्वी कोण काय म्हणेल याचा विचार करणे हा माझा पिंड नाही. तुर्तास स्क्रीन टाईम कमी म्हणून धागे काढणे कमी केलेय ईतकेच.
शाहरूख हा सुद्धा स्टारकिड नसून वा कोणी गॉडफादर नसून प्रसंगी रस्त्यावर झोपायची वेळ आलेली असूनही पुढे जाऊन कसा किंग खान बनत बॉलीवूड राज्य करू लागला हे नक्कीच प्रेरणादायी आहे. शाहरूख आवडतो ते त्याच्या कलागुणांमुळे पण या कारणामुळे त्याबद्दल आदरही वाटतो
स्टारकीड किंवा नेत्याची मुले
स्टारकीड किंवा नेत्याची मुले नजरेत खुपतात पण स्वतःलाही आपल्या आईबापाच्या मध्यमवर्गीय असण्याचे फायदे नाही मीळत का? एखादा भिकारी मुलगा म्हणु शकतो की यवढा पैसा असणारे आईबाप असते तर मीदेखील इंजिनिअर बनलो असतो..
अणि प्रेशर सर्वांवरच असतं आपल्या कुटुंबात जो काय नोकरीधंदा असेल तितपत करण्याचं.. डाॅक्टर इंडिनिअरच्या मुलांना अक्कल कमी असली तरी डोनेशन देऊन बनवतातच ना डाॅक्टर, इंजि, वकील वगेरे. त्याला नाही अक्कल म्हणून ट्रक ड्रायवर, चपराशी बनु देतात का?
उगाच श्रीमंतांचा तो नेपोटिजम आणि स्वतःचा/ स्वताच्या पोरांचा तो टॅलन्ट, याला काही अर्थ नाही.
हेच तर
हेच तर
नेपुटीझम रामायणापासून सुरू आहे, राम वनवासाला गेला, पण रामाची मुले वनवासातून घरी आली व गादीवर बसली
पंडु धबधब्याकडे गेला, त्याचीही मुले घरी परतली व गादीवर बसली
सुनिती+१. बरं या क्षेत्रात
सुनिती+१. बरं या क्षेत्रात आलेले सगळे स्टार किड्स आले आणि मोठे झाले असे झालेले नाही. याउलट राजकारण, बिझिनेस वगैरे सक्सेस रेशो जास्त असणारी क्षेत्रे आहेत. दुसरं, मराठी इंडस्ट्रीमध्ये असणाऱ्या अघोषित आरक्षणावर पण फार कुणी बोलत नाही.
बाबर तिकडून हाकलला गेला आणि
बाबर तिकडून हाकलला गेला आणि इकडे येऊन राजा बनला
त्याचा पोरगा तरीही भणंग बनला
सर म्हणतात तसा
स्टारकिड नसून वा कोणी गॉडफादर नसून प्रसंगी रस्त्यावर झोपायची वेळ आलेली असूनही पुढे जाऊन कसा किंग बनत भारतावर राज्य करू लागला
हे असले बॉलिवूड चे किंग खान म्हणवणारे त्याच्या दरबारात नाचायला ठेवले असते त्याने
याउलट राजकारण, बिझिनेस वगैरे
याउलट राजकारण, बिझिनेस वगैरे सक्सेस रेशो जास्त असणारी क्षेत्रे आहेत>>>
सगळ्यात कमी रेशो क्रीडा क्षेत्रात आहे बहुदा
स्टार कीड म्हणून संधी मिळेल पण लायकी नसताना टिकून राहणे अवघड आहे
लायकी कदाचित हार्ष वाटेल
तिथे योग्यता किंवा तेवढी गुणवत्ता वाचा
मोठ्या झाडाच्या सावलीत बाकी झाडे खुरटलेली राहतात हा इतिहास आहे,काही अपवाद वगळता
हो ना
हो ना
कपडे , काडेपेटी , मोबाईल , चाक आयते वापरून आपण खुंटलो आहोत.
जन्मल्या जन्मल्या सगळ्यांना आदिमाणवी गुहेत सोडायला हवे , म्हणजे प्रत्येकाची प्रतिभा बहरेल
काय ते आयते क्याल्क्युलेटर वापरायचे ? डोक्यावर सफरचंद पडण्यापासून प्रत्येकाने सुरू करावे
च्रप्स तुमची चॉईस झान्वी
च्रप्स तुमची चॉईस झान्वी असताना तुम्ही आलिया च्या अभिनया वर शिक्के मारणार्यांना उपदेश देताय..
जानवी चांगली अभिनेत्री आहे... आणि आलिया बाबत - आलिया मस्त अभिनय करते हेच लिहिले आहे कि... आणि भरपूर लोकांचे हेच मत आहे...
>> काय उपदेश दिला मी
काही दिवसांनी जानवी बद्धलही लोकांची मते बदलतीच... दावा है अपना ...
काही दिवसांनी जानवी बद्धलही
काही दिवसांनी जानवी बद्धलही लोकांची मते बदलतीच...>>>>
सरांसारखे करू नका
त्यांच्या शरूख च्या अतिरेकी जाहिरात केल्याने ज्यांना थोडा फार आवडत असेल त्यांनाही तो नको झाला
शिसारी येईल इतपत करू नका
बाकी जान्हवी केवळ कपूर असल्याने हिरोईन बनली

एरवी एक्स्ट्रा मध्ये नाचत असली असती
ऑपॉर्च्युनिटी चा मुद्दा
एक्सट्रा मध्ये नाचणारे शाहिद किंवा अनुष्का शर्मा पुढे जाऊन मोठे स्टार्स झालेच... ऑपॉर्च्युनिटी...
ऑपॉर्च्युनिटी चा मुद्दा म्हणूनच मांडला मी...
सगळ्याच स्टारकिड्स ना ऍक्टिंग जमते असे नाही... फर्दिन, कुमार गौरव सारखी उदाहरणे आहेतच...
जिथे सामान्य माणसाचे स्ट्रगल संपते तिथे स्टारकिड्स चे सुरु होते...
Pages