बॅटमॅनचे पहिले भाग पाहिले नाहीत तरी हा पाहिला. चांगला असेलही पण मला वाटलं की हा सिनेमा म्हणजे सुरुपासुन शेवटपर्यंत सगळंच काळंकाळं, हळुहळु. बॅटमॅन दु:खीदु:खी. वाटले होते तो दुसरा मॅन कसा हात फेकत फेकत भिंतीभिंतीवरुन प्रवास करतो व उजेडात करमणुक पण करतो तसा हा मॅन पण करेल. पण अंदाज चुकला.
बॅटमॅन च्या अश्या दुःखद गोष्टीच सगळ्यात भारी असतात. बॅटमॅनचे अप्रूप त्याच्या स्नायू शक्तीत नसते, बुद्धी आणि न वाकणारे इथिकल स्टॅण्डर्ड यात असते.
डार्क नाईट ट्रायोलॉजी पहिली नसेल तर अवश्य पाहा सुनिधी.
त्याखेरीज चांगले एनिमेटेड बॅटमॅन सिनेमे-
१. बॅटमॅन हश
२. बॅटमॅन: इअर वन
३. बॅटमॅन: अंडर द रेड हूड
४. द डार्क नाईट रिटर्न्स- भाग १ व २
५. गॉथम बाय गॅसलाईट
Thursday पाहीला आज. Thursday लाच सुरू केला होता पण आज संपला. विषय चांगला असूनपण मांडणी फारच वरवरची वाटली. सगळंच प्रेडिक्टेबल. ती कुणाही लहान मुलांना मारणार नाही हे लगेच कळतं. कदाचित Wednesday चा इफेक्ट असेल मनात, त्यामुळे हा अगदीच साधा वाटतो. तो पाहीला नसता तर हा आवडला असता कदाचित.
Submitted by भाग्यश्री१२३ on 12 March, 2022 - 09:57
बधाई दो बघितला. आवडला.
"कांताबाई " जोक्स आणि स्टिरीओटाईप्सपेक्षा खूप उजवा आहे.
विषयाच्या हाताळणी आणि मांडणी साठी 100%.
बाकी मोठं कुटुंब , टिपिकल सैटप वगैरे ओकेओके.
बधाई दो - अर्ध्या तासात जांभया देत बंद केला.
>>>
मलाही हिच भिती आहे. असा विषय आणि त्यात आयुष्यमान किंवा रावला पाहिले की हल्ली भितीच वाटते.
त्या चंदीगढच्या नादालाही मी म्हणून लागलो नाही
मायबोलीवरचे लोक पिक्चर चालावा म्हणून 4 जास्त टिकते काढत आहेत म्हणे>> lol
ट्रेलर promising वाटलं.. reviews पण मस्त आहेत.. IMDB rating १० आहे.. शेवटचं हर्षद मेहता ला होतं हे रेटिंग माझ्या माहितीत.. म्हणून विचारलं..
पण म्हणून ३० पौंड(५ तिकिटाचे) नाही घालवणार मी..
याचा अर्थ सांगा त्यांना
याचा अर्थ सांगा त्यांना
त्यांचं इंग्लिश कमजोर आहे असे तेच कधीतरी म्हणालेत
आणि हेमाशेपो चा पण अर्थ सांगा त्यांना
हुमायून नेचर आहे त्यांचं कळत नसेल तरी वापरायची हौस दांडगी
आशुचॅम्प ! ते नेहिमिच जाउ
आशुचॅम्प ! ते नेहिमिच जाउ द्या हो, ट्रेकचा पुढचा भाग कधि टाकताय?
बॅटमॅन ला निगेटिव्ह ७.५
बॅटमॅन ला निगेटिव्ह ७.५ रेटिंग का दिलं आहे कॉमी?
निगेटिव्ह नाहीये, डॅश होती.
निगेटिव्ह नाहीये, डॅश होता.
(No subject)
ट्रेकचा पुढचा भाग कधि टाकताय?
ट्रेकचा पुढचा भाग कधि टाकताय?>>>
एक दोन दिवसात नक्की
साडेसात रेटिंग जास्त आहे.
साडेसात रेटिंग जास्त आहे. चित्रपट पाहून झाल्या झाल्या रेटिंग देऊ नये कॉमी
बाटमान सिरीज आहे की सिंगल
बाटमान सिरीज आहे की सिंगल मुवि
मागचे भाग नसतील पाहिले तरी समजेल का
मूव्ही. बघा, एंटरटेनमेंट आहे.
मूव्ही. बघा, एंटरटेनमेंट आहे.
नाही बुवा, मला ७.५ अजूनही
नाही बुवा, मला ७.५ अजूनही योग्य वाटते.
गहराईया पाहिला..फ ची बाराखडी
गहराईया पाहिला..एफ ची बाराखडी जास्तच झाली, ते शब्द वाक्या वाक्यात नसते तरी डायलॉगबाजी इफेक्टीव वाटली असती..बाकी बोअर नाही झाला..शेवटचा ट्वीस्ट भारीच..
युक्रेन मधे घुसलेल्या रशियन
युक्रेन मधे घुसलेल्या रशियन सैन्याला जागोजागी गहराईया दाखवून पळवून लावले जात आहे अशा बातम्या आहेत.
उद्या
उद्या
राधेश्याम भरपूर शो आहेत
झुंड , खिंड कमी झाले आहेत
काश्मीर फाईल्स अगदीच कमी शो आहेत
बरेचसे पाहिले आहेत. अजून
बरेचसे पाहिले आहेत. अजून काय नवीन ?
बॅटमॅनचे पहिले भाग पाहिले
बॅटमॅनचे पहिले भाग पाहिले नाहीत तरी हा पाहिला. चांगला असेलही पण मला वाटलं की हा सिनेमा म्हणजे सुरुपासुन शेवटपर्यंत सगळंच काळंकाळं, हळुहळु. बॅटमॅन दु:खीदु:खी. वाटले होते तो दुसरा मॅन कसा हात फेकत फेकत भिंतीभिंतीवरुन प्रवास करतो व उजेडात करमणुक पण करतो तसा हा मॅन पण करेल. पण अंदाज चुकला.
बॅटमॅन च्या अश्या दुःखद
बॅटमॅन च्या अश्या दुःखद गोष्टीच सगळ्यात भारी असतात. बॅटमॅनचे अप्रूप त्याच्या स्नायू शक्तीत नसते, बुद्धी आणि न वाकणारे इथिकल स्टॅण्डर्ड यात असते.
डार्क नाईट ट्रायोलॉजी पहिली नसेल तर अवश्य पाहा सुनिधी.
त्याखेरीज चांगले एनिमेटेड बॅटमॅन सिनेमे-
१. बॅटमॅन हश
२. बॅटमॅन: इअर वन
३. बॅटमॅन: अंडर द रेड हूड
४. द डार्क नाईट रिटर्न्स- भाग १ व २
५. गॉथम बाय गॅसलाईट
राधे शाम पहिला
राधे शाम पहिला
VFX ,भव्य सेट्स, सगळा चकचकीत पणा... स्टोरी फारशी वेगळी नाही... नियती लाही बदलणारे प्रेमी...
बाकी काहीच नाही...
मी विकिपीडियावर वाचले आणि
मी विकिपीडियावर वाचले आणि कँसल केले
त्याच्या ज्योतिषी असण्याचा कथेत काहीच मोठा प्लस पॉईंट वाटला नाही , ना सस्पेन्स , ना हॉरर , ना थ्रिलर
700 रू तिकीट आहे कश्मिर
700 रू तिकीट आहे कश्मिर फाईल्स रात्रीच्या शो चं.
(No subject)
काश्मीर फाईल्स पहिला का कोणी?
काश्मीर फाईल्स पहिला का कोणी?
हो
हो
मायबोलीवरचे लोक पिक्चर चालावा म्हणून 4 जास्त टिकते काढत आहेत म्हणे
Thursday पाहीला आज. Thursday
Thursday पाहीला आज. Thursday लाच सुरू केला होता पण आज संपला. विषय चांगला असूनपण मांडणी फारच वरवरची वाटली. सगळंच प्रेडिक्टेबल. ती कुणाही लहान मुलांना मारणार नाही हे लगेच कळतं. कदाचित Wednesday चा इफेक्ट असेल मनात, त्यामुळे हा अगदीच साधा वाटतो. तो पाहीला नसता तर हा आवडला असता कदाचित.
बधाई दो बघितला. आवडला.
बधाई दो बघितला. आवडला.
"कांताबाई " जोक्स आणि स्टिरीओटाईप्सपेक्षा खूप उजवा आहे.
विषयाच्या हाताळणी आणि मांडणी साठी 100%.
बाकी मोठं कुटुंब , टिपिकल सैटप वगैरे ओकेओके.
बधाई दो - अर्ध्या तासात
बधाई दो - अर्ध्या तासात जांभया देत बंद केला.
बढाई दो ला मिक्स रिव्यू? मला
बढाई दो ला मिक्स रिव्यू? मला बघितलाच पाहिजे... बघतो आणि कळवतो...
बधाई दो - अर्ध्या तासात
बधाई दो - अर्ध्या तासात जांभया देत बंद केला.
>>>
मलाही हिच भिती आहे. असा विषय आणि त्यात आयुष्यमान किंवा रावला पाहिले की हल्ली भितीच वाटते.
त्या चंदीगढच्या नादालाही मी म्हणून लागलो नाही
मायबोलीवरचे लोक पिक्चर चालावा
मायबोलीवरचे लोक पिक्चर चालावा म्हणून 4 जास्त टिकते काढत आहेत म्हणे>> lol
ट्रेलर promising वाटलं.. reviews पण मस्त आहेत.. IMDB rating १० आहे.. शेवटचं हर्षद मेहता ला होतं हे रेटिंग माझ्या माहितीत.. म्हणून विचारलं..
पण म्हणून ३० पौंड(५ तिकिटाचे) नाही घालवणार मी..
राधे शाम पहिला >> मीपण...
राधे शाम पहिला >> मीपण... actually अजून थोडा राहिला आहे.. पण बघवत नाहीये आता.. वेळ बरबाद सिनेमा आहे.. ओव्हर dramatic.. अती चकाचक.. अती VFX..
imdb रेटिंग फाल्स असतात..
imdb रेटिंग फाल्स असतात.. मॅनिप्युलेटेड...
Pages