हा सिनेमा फुटबॉलविषयी नाही. फुटबॉल खेळणार्या झोपडपट्टीतल्या मुलांविषयी आहे. एका जगातून दुसर्या जगात येण्याचा संघर्ष आहे यात. >>> एक्झॅक्टली! माहितीवरून तरी अनेक लोकांनी वेगळ्याच अपेक्षेने पाहिला आहे असे दिसते. बाकी कमर्शियल बाबींबद्दलही सहमत. ती समीकरणे बघावीच लागतात.
अमिताभ आता क्राउड पुलर नाही हे ऑब्व्हियस आहे. मंजुळेला ते माहीत नसेल हे शक्य नाही. तो यात असण्याचे कारण दोघांनाही एकमेकांबरोबर काम करण्यात इंटरेस्ट असणे हे मुख्य आहे. अमिताभला यात घेणे हे कमर्शियल लॉजिकने केलेले नाही. सैराट पाहता मंजुळेला त्याची गरज नाही.
नागराजने वेळ चुकीची निवडली आहे. नागराज म्हणण्यापेक्षा टी सिरीजने. इतकाच मुद्दा आहे. कदाचित माऊथ पब्लिसिटी साठी पहिल्या आठवड्यात कमी स्क्रीन्सवर प्रदर्शित करून पुढच्या आठवड्यात प्रतिसाद मिळाला तर स्क्रीन्स वाढवायचा सेफ गेम असू शकतो.
आजकाल चित्रपट पब्लिकच्या इंटरेस्ट मुळे चालण्या-पडण्यापेक्षा ते किती मोठे हिट्ट किंवा फ्लॉप आहेत हे मार्केटिंग करण्याचा अजेंडा घेउन तिसरेच पब्लिक सोशल मीडियावर पोस्ट्स फिरवत असतात. झुंड वि. पावनखिंड असला काहीतरी आचरट प्रकार फेबुवर पाहिला. मधेही तान्हाजी वि पानीपत वगैरे झाले होते. पूर्वी असले प्रकार इण्डस्ट्री मधले कंपू एकमेकांविरूद्ध करत असे ऐकले आहे. पण सोमि वर बेगानी शादीमे अब्दुल्ला दीवाना टाइप पब्लिक आजकाल हे करत असते.
अरे इथे वेगळाच विषय चालुये.
बरं, हे खास ऋन्मेषसाठी. आता तो आनंदाने नाचेल. https://youtu.be/PuyxOvCx2mI साधारण २७ व्या मिनिटापासुन पुढे पहा. (ता.क. ३३ व्या मिनिटाला ऋन्मेषसाठी चालु होते) हाहा…
नेटफ्लिक्सवर ‘वीकेन्ड गेटअवे’ हा रहस्यमय सिनेमा पाहिला, आवडला. साधा आहे, सभ्य आहे.
ज्याला कोणी विचारत नाही अशा माणसाची मुलाखत पाहिल्याचे धाडस केल्याबद्धल कौतुक आहे... असल्या माणसाने शाहरुख चा उल्लेख केल्याने ऋन्मेष आनंदाने नाचणार असेल तर ऋन्मेष खरा फॅनच नाही..
हा माणुस जास्त प्रसिद्ध नाहीये हे खरंय पण या कार्यक्रमात बहुतेक सगळ्याच मुलाखती मी पहाते कारण मला सुलेखा तळवलकरची पद्धत आवडते व मुलाखत देणारेही मोकळेपणाने बोलतात. (त्या उलट विक्रम गोखलेंची ‘दुसरी बाजु‘ मधल्या मुलाखती. तिथेही लोक मस्त बोलतात पण माझ्यामते गोखले फार मधेमधे करतात व मुलाखत देणार्यांचे रंगत असलेले उत्तर मधेच तोडत , स्वतःच काहीतरी बोलुन रसभंग करतात. ठळक संदर्भ, विजया मेहतांची मुलाखत).
@ सुनिधी, धन्यवाद
मला जास्त आनंद तर तुम्ही लक्षात ठेऊन हे ईथे शेअर केल्याचा झाला.
त्याच्या एकूण एक शब्दाला अनुमोदन
त्याने शाहरूखचे नाव घेताच सुलेखा तळवलकरनेही किती उत्स्फुर्तपणे हो नां केले
दुर्दैवाने आपल्याकडे फिल्म कलाकार ते ही स्पेशली कमर्शिल चित्रपटात काम करणारे असतील तर आवडीने बघितले जातात पण त्यांच्याबद्दल तसा आदर दाखवला जात नाही कारण त्यांनी समाजासाठी थेट काही केले नसते.
पण या माणसाचे व्यक्तीमत्व खरेच ईतके प्रेरणादायी आहे की हार्डवर्क, पॅशन, डेडिकेशन आणि कॉन्फिडन्स या गुणांसाठी कुठल्याही क्षेत्रातील व्यक्तीने याचा आदर्श घ्यावा.. त्यासाठी फक्त कुठला चष्मा डोळ्यावर नसला पाहिजे
गोखले फार मधेमधे करतात व मुलाखत देणार्यांचे रंगत असलेले उत्तर मधेच तोडत , स्वतःच काहीतरी बोलुन रसभंग करतात. >>>+१
रंगपंढरी मधे मधुराणीही छान मुलाखत घेते.
मधुराणीचा मुलाखत कार्यक्रम मीपण पहात होते, त्यात पण छान बोलायचे लोक पण ती भयंकर प्रमाणात ‘ह्म्म ह्म्म ह्म्म ह्म्म’ करते जे ऐकवेना म्हणुन बंद केलं ते पहाणे.
झुंड एव्हढ्या उशिरा संपल्याचे चीज झाले. कंटाळवाणा किंवा खूप मोठा आहे असे जाणवले नाही. बर्याच जणांनी हा स्पोर्ट्स मूव्ही असल्याचे बिनदिक्कतपणे म्हटले आहे. लल्लनटॉपने तर तसे परीक्षण केले आहे. पण झुंड स्पोर्ट्सबद्दल असला, त्याच्या प्रशिक्षकाच्या गोष्टीबद्दल असला तरी त्याचा युएसपी हा फुटबॉल खेळणार्यांचा भिंत ओलांडून येण्याचा संघर्ष हा आहे. बारसे सरांच्या कहाण्या वाचल्या. पण नागराज त्या पलिकडे गेलाय. त्याने त्या स्लमचं जीवन पकडलं आहे. त्यातला जीवघेणा संघर्ष जो त्या मुलांना अगदी सवयीचा आहे तो पकडला आहे.
अशांसाठी भिंतीपलिकडचे जीवन आणि त्यातल्या खेळाचे आव्हान स्विकारणे हे दुसर्या ग्रहावर जाऊन तिथले नियम समजून घेऊन स्वतःमधे गुरूत्वाकर्षणासहीत सर्व बदल करून घेत जगणे आहे. हा सिनेमा जर स्पोर्ट्स मूव्हीच असता तर शेवट आंतरराष्ट्रीय स्पर्धेतला फूटबॉल आणि त्यातले नाट्य आले असते. पण तिथे जाण्यापर्यंतचा प्रवास हाच सिनेमाचा विषय आहे. थोडाफार गलीबॉय असाच होता. पण हा जास्त प्रखर आहे.
बाकीच्या गोष्टी नंतर. सुधाकर रेड्डी शिवाय नागराजला पूर्णत्व नाही. अजय अतुल ला या सिनेमाला संगीत देणे आव्हानच असेल. गलीबॉयचा मूड पकडलाय बहुतेक.
काही दृश्ये खूप बोलकी.
झोपडपट्टीच्या मुलांना कॉलेजमधे यायला घातलेली भिंत हे प्रतिक स्वतः बोलके आहेच. पण कॉलेजचा कचरा तिकडून इकडे टाकला जातो, पण इकडच्या मुलांना तिकडे यायला बंदी असते.
लाल केसाचा बुटका मुलगा कंगवा करतो तेव्हां कोंबडा दाखवला आहे.
रिंकूचे प्रयोजन कागदपत्रांसारख्या नेहमीच्या गोष्टी काहींना किती प्रचंड अवघड आहेत हे दाखवण्यासाठीच. अमिताभला बैलगाडीत बसावे लागलेय. बसंतीच्या टांग्यात तरी कापूस होता. बैलगाडीत बसणे सोपे नसते. ते आपल्याला जितके अवघड तितकेच पहचान पत्र मिळवणे रिंकू (मोनिका) च्या कुटुंबाला अवघड.
बच्चनची निवड - अमिताभ आणि दिलीपकुमार हे दोन प्रचंड स्टायलिश अभिनेते आहेत. दोघेही लार्जर दॅन लाईफ प्रतिमेसाठी प्रसिद्ध. या वयात अमिताभला संपूर्ण बदलायला लावणे अशक्य आहे. पण त्यामुळे एक गोष्ट खटकत राहते. अमिताभची फ्रेम येते तेव्हां त्याचा स्टायलिश अभिनय आणि बाकीचे सर्व नैसर्गिक वावरताना दिसतात. ही केमिस्ट्री शेवटपर्यंत खटकते. स्वतः नागराज मंजुळेने का नाही केली भूमिका असा विचार येतो. पण त्यामागे नाइलाजाची गणिते असावीत. मात्र अमिताभचा अभिनय प्रचंड प्रमाणिक आहे. त्याने बोराडे सरांची तळमळ विलक्षण ताकदीने उभी केलेली आहे. आपल्याला त्याचे सर्व मॅनरिझम्स, स्टाईल्स तोंडपाठ झालेले असल्याने विशेष वाटत नाहीत इतकेच.
(क्रमशः वेळ मिळाल्यावर )
द बॅटमॅन एक चांगला सिनेमा आहे. नक्की पाहण्यासारखा आहे. फक्त कॉमिक फॅन्सना आवडेल असा नाही, तर त्यातील गूढ/तपास/कोडे सोडवणे टाईप कथानक इतर प्रेक्षकांना पण गुंगवून ठेवेल.
रॉब पॅटिन्सन खरे सांगायचे तर फार दिसतच नाही. त्याला फारशी अभिनय करण्याची गरज पडली नाहीये असे वाटले. झोई क्रॅविट्झ सिनेमाची हायलाईट आहे. इझिली द बेस्ट कॅटवूमन इन लाईव्ह ऍक्शन. (एनिमेटेड सिनेमातली बॅटमॅन हश मधली कॅटवूमन अजून सुद्धा सर्वोत्तम.)
पटकथा मस्त आहे. संवाद ठीकठाक आहेत. पार्श्वसंगीत मस्त (एव मारियाचा मस्त वापर), चित्रण लाजवाब (अंधार, पाऊस, गॉथम शहर).
एक प्रकर्षाने न आवडलेली गोष्ट म्हणजे शेवटी प्रेक्षकांना पुढील संभाव्य सिनेमांसाठी टाकलेला गळ आहे- तो नाही आवडला. तो घिसाडघाईने आणि काही कारण नसताना आला आहे. त्यामुळे सिनेमाचा बाज गडबडतो.
काल इथे येऊन लिहील्यावर ती पोस्ट सेव्ह न होता नेट गेलं. नंतर थोडक्यातच लिहीलं. पण एक पोस्ट नंतर वाचनात आली. एकाच ओळीत त्याने झुंड चित्रपट काय आहे हे लिहीले आहे.
- झुंड हा अमिताभविषयी, फुटबॉलविषयी नाही. या चित्रपटात एक भिंत आहे. तिला एक छोटंस गेट आहे. ते गेट सर्वांच्या मनात आहे. ते उघडण्याविषयी हा चित्रपट आहे.
यानंतर काही बोलण्याची, ऐकण्याची, वाचण्याची आवश्यकताच उरली नाही. थांबतो.
आजतकने दिलेल्या वृत्तानुसार, किशोरी शहाणे यांना त्यांचा मुलगा बॉबी विजला सिनेमात काम मिळेना याची चिंता लागली आहे. 25 वर्षाचा बॉबीला सिनेमात काम करायचे आहे. किशोरी यांच्या मते, बॉबीला काम मिळावे यासाठी तो योग्य आहे. माझा मुलगा लहान असल्यापासून थिएटर करत आहे. मला वाटतं की, त्याचं नाव व्हायला हवं त्याला ब्रेक मिळायला हवा. दशकभर आम्ही इंडस्ट्रीमध्ये काम करत आहे मग तर आमच्या मुलाला चांगला प्लॅटफॉर्म मिळायला पाहिजे.
नुकतेच आयपीएल ऑक्शन झाले. त्यानंतर मुंबई ईंडियन्सने अर्जुन तेंडुलकरला घेतले म्हणून नेहमीसारखे ट्रोलर्स फॉर्मात आले.
प्रत्यक्षात मला त्या मुलाचे फार कौतुक वाटते. कधीही त्याला वडीलांच्या नावाचा फायदा ऊचलत चमकोगिरी करताना पाहिले नाही. उलट त्या ग्लॅमरपासून दूर मैदानावर घामच गाळत असतो, आपली जी काही रक्तातूनच आलेली ऊपजत आवड आहे तिच्यावर प्रामाणिक मेहनत घेताना पाहिले आहे. तरी तो सचिनचा मुलगा असल्याने त्याला मुंबई ईंडियन्सवाले सोबत ठेवतात. जिथे त्यालाही खेळाचा अनुभव मिळतो आणि टीमलाही एक नेट गोलंदाज मिळतो. जिथे तो नक्कीच आपले १०० टक्के देत असेल. भले मग त्याला सचिनच्या नावामुळेच मुंबई ईंडियन्स घेत असेनात, पण तो हे टाळू कसे शकणार. या ट्रोलर्सचा तडफडता आत्मा शांत करायला, स्वत:ला पुर्णपणे स्वबळावर सिद्ध करायला वडिलांना सोडून, घर सोडून निघून जावे का त्याने?
>>>सौ बात की एक बात रूनम्या.
कधी कधी खूप लॉजिकल बोलतोस तू .
आशूचॅंप, सचिन तेंडुलकर सुद्धा चित्रपट कलाकार आहे. ते सुद्धा लीड रोल केला आहे त्याने एका चित्रपटात. जो मी फर्स्ट डे फर्स्ट शो सहकुटुंब सहपरीवार पाहिला आहे. त्याचा उल्लेख चित्रपटाच्या धाग्यावर अवांतर नाही. वर जो घराणेशाहीचा उल्लेख आहे त्या संदर्भानुसारही अवांतर नाही. तरी तुम्हाला माझ्याबद्दल काही लिहायचे असेल तर तुम्ही हा धागा वापरू शकता
सचिन तेंडुलकर सुद्धा चित्रपट कलाकार आहे. ते सुद्धा लीड रोल केला आहे त्याने एका चित्रपटात>>>
सर अर्जुन ने पण केलं आहे का सिनेमात काम
कारण तुमच्या पोस्टमध्ये त्याच्याबद्दलच जास्त आहे
नई म्हणजे भंपकपणा करायचा तर व्यवस्थित करावा ना
आणि तुम्ही जी लिंक दिलीय ती पाणघोड्याबद्दलची आहे
स्वतःला पाणघोडा म्हणवून घेऊ नये, ते गोंडस आणि प्रामाणिक प्राणी आहेत
आपण कशाला त्यांचा अपमान करावा कारण नसताना
असं करू नये सर
>>>>>>>>पण ती भयंकर प्रमाणात ‘ह्म्म ह्म्म ह्म्म ह्म्म’ करते जे ऐकवेना
बाप रे माझा एक सहकारी प्रश्न विचारतो आणि मग प्रत्येक शब्दाला ह्म्म हम्म करतो. आपण उत्तर सोडा , त्याचा हम्म ची च वाट पहात बसतो. भयानक - भयानक!!! मी त्याला एकदा म्हटलं, प्लीज सारखं तसं करु नकोस.
हा सिनेमा फुटबॉलविषयी नाही.
हा सिनेमा फुटबॉलविषयी नाही. फुटबॉल खेळणार्या झोपडपट्टीतल्या मुलांविषयी आहे. एका जगातून दुसर्या जगात येण्याचा संघर्ष आहे यात. >>> एक्झॅक्टली! माहितीवरून तरी अनेक लोकांनी वेगळ्याच अपेक्षेने पाहिला आहे असे दिसते. बाकी कमर्शियल बाबींबद्दलही सहमत. ती समीकरणे बघावीच लागतात.
अमिताभ आता क्राउड पुलर नाही हे ऑब्व्हियस आहे. मंजुळेला ते माहीत नसेल हे शक्य नाही. तो यात असण्याचे कारण दोघांनाही एकमेकांबरोबर काम करण्यात इंटरेस्ट असणे हे मुख्य आहे. अमिताभला यात घेणे हे कमर्शियल लॉजिकने केलेले नाही. सैराट पाहता मंजुळेला त्याची गरज नाही.
नागराजने वेळ चुकीची निवडली
नागराजने वेळ चुकीची निवडली आहे. नागराज म्हणण्यापेक्षा टी सिरीजने. इतकाच मुद्दा आहे. कदाचित माऊथ पब्लिसिटी साठी पहिल्या आठवड्यात कमी स्क्रीन्सवर प्रदर्शित करून पुढच्या आठवड्यात प्रतिसाद मिळाला तर स्क्रीन्स वाढवायचा सेफ गेम असू शकतो.
आजकाल चित्रपट पब्लिकच्या
आजकाल चित्रपट पब्लिकच्या इंटरेस्ट मुळे चालण्या-पडण्यापेक्षा ते किती मोठे हिट्ट किंवा फ्लॉप आहेत हे मार्केटिंग करण्याचा अजेंडा घेउन तिसरेच पब्लिक सोशल मीडियावर पोस्ट्स फिरवत असतात. झुंड वि. पावनखिंड असला काहीतरी आचरट प्रकार फेबुवर पाहिला. मधेही तान्हाजी वि पानीपत वगैरे झाले होते. पूर्वी असले प्रकार इण्डस्ट्री मधले कंपू एकमेकांविरूद्ध करत असे ऐकले आहे. पण सोमि वर बेगानी शादीमे अब्दुल्ला दीवाना टाइप पब्लिक आजकाल हे करत असते.
अरे इथे वेगळाच विषय चालुये.
अरे इथे वेगळाच विषय चालुये.
बरं, हे खास ऋन्मेषसाठी. आता तो आनंदाने नाचेल.
https://youtu.be/PuyxOvCx2mI साधारण २७ व्या मिनिटापासुन पुढे पहा. (ता.क. ३३ व्या मिनिटाला ऋन्मेषसाठी चालु होते) हाहा…
नेटफ्लिक्सवर ‘वीकेन्ड गेटअवे’ हा रहस्यमय सिनेमा पाहिला, आवडला. साधा आहे, सभ्य आहे.
ज्याला काळं कुत्रं विचारत
ज्याला कोणी विचारत नाही अशा माणसाची मुलाखत पाहिल्याचे धाडस केल्याबद्धल कौतुक आहे... असल्या माणसाने शाहरुख चा उल्लेख केल्याने ऋन्मेष आनंदाने नाचणार असेल तर ऋन्मेष खरा फॅनच नाही..
हा माणुस जास्त प्रसिद्ध
हा माणुस जास्त प्रसिद्ध नाहीये हे खरंय पण या कार्यक्रमात बहुतेक सगळ्याच मुलाखती मी पहाते कारण मला सुलेखा तळवलकरची पद्धत आवडते व मुलाखत देणारेही मोकळेपणाने बोलतात. (त्या उलट विक्रम गोखलेंची ‘दुसरी बाजु‘ मधल्या मुलाखती. तिथेही लोक मस्त बोलतात पण माझ्यामते गोखले फार मधेमधे करतात व मुलाखत देणार्यांचे रंगत असलेले उत्तर मधेच तोडत , स्वतःच काहीतरी बोलुन रसभंग करतात. ठळक संदर्भ, विजया मेहतांची मुलाखत).
@ सुनिधी, धन्यवाद
@ सुनिधी, धन्यवाद
मला जास्त आनंद तर तुम्ही लक्षात ठेऊन हे ईथे शेअर केल्याचा झाला.
त्याच्या एकूण एक शब्दाला अनुमोदन
त्याने शाहरूखचे नाव घेताच सुलेखा तळवलकरनेही किती उत्स्फुर्तपणे हो नां केले
दुर्दैवाने आपल्याकडे फिल्म कलाकार ते ही स्पेशली कमर्शिल चित्रपटात काम करणारे असतील तर आवडीने बघितले जातात पण त्यांच्याबद्दल तसा आदर दाखवला जात नाही कारण त्यांनी समाजासाठी थेट काही केले नसते.
पण या माणसाचे व्यक्तीमत्व खरेच ईतके प्रेरणादायी आहे की हार्डवर्क, पॅशन, डेडिकेशन आणि कॉन्फिडन्स या गुणांसाठी कुठल्याही क्षेत्रातील व्यक्तीने याचा आदर्श घ्यावा.. त्यासाठी फक्त कुठला चष्मा डोळ्यावर नसला पाहिजे
येस मुलाखत छान घेते सुरेखा...
येस मुलाखत छान घेते सुरेखा...
फायनली येऊन बसलो लास्ट शो ला.
फायनली येऊन बसलो लास्ट शो ला. वाटलं नव्हतं.
ज्यांना चष्मा घातल्याशिवाय
ज्यांना चष्मा घातल्याशिवाय दिसत नसेल त्यांनी लेन्सेस वापराव्यात किंवा लेसर सर्जरी करावी
गोखले फार मधेमधे करतात व
गोखले फार मधेमधे करतात व मुलाखत देणार्यांचे रंगत असलेले उत्तर मधेच तोडत , स्वतःच काहीतरी बोलुन रसभंग करतात. >>>+१
रंगपंढरी मधे मधुराणीही छान मुलाखत घेते.
मधुराणीचा मुलाखत कार्यक्रम
मधुराणीचा मुलाखत कार्यक्रम मीपण पहात होते, त्यात पण छान बोलायचे लोक पण ती भयंकर प्रमाणात ‘ह्म्म ह्म्म ह्म्म ह्म्म’ करते जे ऐकवेना म्हणुन बंद केलं ते पहाणे.
शाहरूखचा वर विषय निघाला आहे
शाहरूखचा वर विषय निघाला आहे म्हणून...
हे जरूर वाचा.
मामु कहानी सुनाते रह गये और लडके ने चांद चुम लिया
https://www.aksharnama.com/client/article_detail/513
पण ती भयंकर प्रमाणात ‘ह्म्म
पण ती भयंकर प्रमाणात ‘ह्म्म ह्म्म ह्म्म ह्म्म’ करते जे ऐकवेना >>> हो. पहिल्या काही भागात तर जास्तच.
झुंड एव्हढ्या उशिरा संपल्याचे
झुंड एव्हढ्या उशिरा संपल्याचे चीज झाले. कंटाळवाणा किंवा खूप मोठा आहे असे जाणवले नाही. बर्याच जणांनी हा स्पोर्ट्स मूव्ही असल्याचे बिनदिक्कतपणे म्हटले आहे. लल्लनटॉपने तर तसे परीक्षण केले आहे. पण झुंड स्पोर्ट्सबद्दल असला, त्याच्या प्रशिक्षकाच्या गोष्टीबद्दल असला तरी त्याचा युएसपी हा फुटबॉल खेळणार्यांचा भिंत ओलांडून येण्याचा संघर्ष हा आहे. बारसे सरांच्या कहाण्या वाचल्या. पण नागराज त्या पलिकडे गेलाय. त्याने त्या स्लमचं जीवन पकडलं आहे. त्यातला जीवघेणा संघर्ष जो त्या मुलांना अगदी सवयीचा आहे तो पकडला आहे.
अशांसाठी भिंतीपलिकडचे जीवन आणि त्यातल्या खेळाचे आव्हान स्विकारणे हे दुसर्या ग्रहावर जाऊन तिथले नियम समजून घेऊन स्वतःमधे गुरूत्वाकर्षणासहीत सर्व बदल करून घेत जगणे आहे. हा सिनेमा जर स्पोर्ट्स मूव्हीच असता तर शेवट आंतरराष्ट्रीय स्पर्धेतला फूटबॉल आणि त्यातले नाट्य आले असते. पण तिथे जाण्यापर्यंतचा प्रवास हाच सिनेमाचा विषय आहे. थोडाफार गलीबॉय असाच होता. पण हा जास्त प्रखर आहे.
बाकीच्या गोष्टी नंतर. सुधाकर रेड्डी शिवाय नागराजला पूर्णत्व नाही. अजय अतुल ला या सिनेमाला संगीत देणे आव्हानच असेल. गलीबॉयचा मूड पकडलाय बहुतेक.
काही दृश्ये खूप बोलकी.
काही दृश्ये खूप बोलकी.
ते आपल्याला जितके अवघड तितकेच पहचान पत्र मिळवणे रिंकू (मोनिका) च्या कुटुंबाला अवघड.
झोपडपट्टीच्या मुलांना कॉलेजमधे यायला घातलेली भिंत हे प्रतिक स्वतः बोलके आहेच. पण कॉलेजचा कचरा तिकडून इकडे टाकला जातो, पण इकडच्या मुलांना तिकडे यायला बंदी असते.
लाल केसाचा बुटका मुलगा कंगवा करतो तेव्हां कोंबडा दाखवला आहे.
रिंकूचे प्रयोजन कागदपत्रांसारख्या नेहमीच्या गोष्टी काहींना किती प्रचंड अवघड आहेत हे दाखवण्यासाठीच. अमिताभला बैलगाडीत बसावे लागलेय. बसंतीच्या टांग्यात तरी कापूस होता. बैलगाडीत बसणे सोपे नसते.
बच्चनची निवड - अमिताभ आणि दिलीपकुमार हे दोन प्रचंड स्टायलिश अभिनेते आहेत. दोघेही लार्जर दॅन लाईफ प्रतिमेसाठी प्रसिद्ध. या वयात अमिताभला संपूर्ण बदलायला लावणे अशक्य आहे. पण त्यामुळे एक गोष्ट खटकत राहते. अमिताभची फ्रेम येते तेव्हां त्याचा स्टायलिश अभिनय आणि बाकीचे सर्व नैसर्गिक वावरताना दिसतात. ही केमिस्ट्री शेवटपर्यंत खटकते. स्वतः नागराज मंजुळेने का नाही केली भूमिका असा विचार येतो. पण त्यामागे नाइलाजाची गणिते असावीत. मात्र अमिताभचा अभिनय प्रचंड प्रमाणिक आहे. त्याने बोराडे सरांची तळमळ विलक्षण ताकदीने उभी केलेली आहे. आपल्याला त्याचे सर्व मॅनरिझम्स, स्टाईल्स तोंडपाठ झालेले असल्याने विशेष वाटत नाहीत इतकेच.
(क्रमशः वेळ मिळाल्यावर )
द बॅटमॅन एक चांगला सिनेमा आहे
द बॅटमॅन एक चांगला सिनेमा आहे. नक्की पाहण्यासारखा आहे. फक्त कॉमिक फॅन्सना आवडेल असा नाही, तर त्यातील गूढ/तपास/कोडे सोडवणे टाईप कथानक इतर प्रेक्षकांना पण गुंगवून ठेवेल.
रॉब पॅटिन्सन खरे सांगायचे तर फार दिसतच नाही. त्याला फारशी अभिनय करण्याची गरज पडली नाहीये असे वाटले. झोई क्रॅविट्झ सिनेमाची हायलाईट आहे. इझिली द बेस्ट कॅटवूमन इन लाईव्ह ऍक्शन. (एनिमेटेड सिनेमातली बॅटमॅन हश मधली कॅटवूमन अजून सुद्धा सर्वोत्तम.)
पटकथा मस्त आहे. संवाद ठीकठाक आहेत. पार्श्वसंगीत मस्त (एव मारियाचा मस्त वापर), चित्रण लाजवाब (अंधार, पाऊस, गॉथम शहर).
एक प्रकर्षाने न आवडलेली गोष्ट म्हणजे शेवटी प्रेक्षकांना पुढील संभाव्य सिनेमांसाठी टाकलेला गळ आहे- तो नाही आवडला. तो घिसाडघाईने आणि काही कारण नसताना आला आहे. त्यामुळे सिनेमाचा बाज गडबडतो.
यंगर आणि डार्कर बॅटमॅन नक्की पाहण्यासारखा आहे.
-७.५/१०
गुड! बॅटमॅन नक्कीच बघणार!
गुड!
बॅटमॅन नक्कीच बघणार!
काल इथे येऊन लिहील्यावर ती
काल इथे येऊन लिहील्यावर ती पोस्ट सेव्ह न होता नेट गेलं. नंतर थोडक्यातच लिहीलं. पण एक पोस्ट नंतर वाचनात आली. एकाच ओळीत त्याने झुंड चित्रपट काय आहे हे लिहीले आहे.
- झुंड हा अमिताभविषयी, फुटबॉलविषयी नाही. या चित्रपटात एक भिंत आहे. तिला एक छोटंस गेट आहे. ते गेट सर्वांच्या मनात आहे. ते उघडण्याविषयी हा चित्रपट आहे.
यानंतर काही बोलण्याची, ऐकण्याची, वाचण्याची आवश्यकताच उरली नाही. थांबतो.
आजतकने दिलेल्या वृत्तानुसार,
आजतकने दिलेल्या वृत्तानुसार, किशोरी शहाणे यांना त्यांचा मुलगा बॉबी विजला सिनेमात काम मिळेना याची चिंता लागली आहे. 25 वर्षाचा बॉबीला सिनेमात काम करायचे आहे. किशोरी यांच्या मते, बॉबीला काम मिळावे यासाठी तो योग्य आहे. माझा मुलगा लहान असल्यापासून थिएटर करत आहे. मला वाटतं की, त्याचं नाव व्हायला हवं त्याला ब्रेक मिळायला हवा. दशकभर आम्ही इंडस्ट्रीमध्ये काम करत आहे मग तर आमच्या मुलाला चांगला प्लॅटफॉर्म मिळायला पाहिजे.
https://lokmat.news18.com/amp/entertainment/marathi-actress-kishori-shah...
ख्याख्याख्या!
ख्याख्याख्या!
आम्हीपण चार दशके पदरमोड करून
आम्हीपण चार दशके पदरमोड करून सिनेमे बघत आहोत
आम्हाला आणि आमच्या घरच्यांनाही सिनेमात काम मिळायला पाहिजे.
नुकतेच आयपीएल ऑक्शन झाले.
नुकतेच आयपीएल ऑक्शन झाले. त्यानंतर मुंबई ईंडियन्सने अर्जुन तेंडुलकरला घेतले म्हणून नेहमीसारखे ट्रोलर्स फॉर्मात आले.
प्रत्यक्षात मला त्या मुलाचे फार कौतुक वाटते. कधीही त्याला वडीलांच्या नावाचा फायदा ऊचलत चमकोगिरी करताना पाहिले नाही. उलट त्या ग्लॅमरपासून दूर मैदानावर घामच गाळत असतो, आपली जी काही रक्तातूनच आलेली ऊपजत आवड आहे तिच्यावर प्रामाणिक मेहनत घेताना पाहिले आहे. तरी तो सचिनचा मुलगा असल्याने त्याला मुंबई ईंडियन्सवाले सोबत ठेवतात. जिथे त्यालाही खेळाचा अनुभव मिळतो आणि टीमलाही एक नेट गोलंदाज मिळतो. जिथे तो नक्कीच आपले १०० टक्के देत असेल. भले मग त्याला सचिनच्या नावामुळेच मुंबई ईंडियन्स घेत असेनात, पण तो हे टाळू कसे शकणार. या ट्रोलर्सचा तडफडता आत्मा शांत करायला, स्वत:ला पुर्णपणे स्वबळावर सिद्ध करायला वडिलांना सोडून, घर सोडून निघून जावे का त्याने?
>>>सौ बात की एक बात रूनम्या.
कधी कधी खूप लॉजिकल बोलतोस तू .
चित्रपट धाग्यावर क्रिकेट
चित्रपट धाग्यावर क्रिकेट तेंडुलकर इत्यादी अवांतर होत नसतंय
फक्त आम्ही काही बोललो की तेवढंच अवांतर
मज्जाय बुवा
असे प्रिव्हिलेजेस पाहिजेत आयुष्यात
वर पुन्हा मग सगळ्यांना नैतिकतेचे धडे द्यायला सर मोकळे
आशूचॅंप, सचिन तेंडुल कर
आशूचॅंप, सचिन तेंडुलकर सुद्धा चित्रपट कलाकार आहे. ते सुद्धा लीड रोल केला आहे त्याने एका चित्रपटात. जो मी फर्स्ट डे फर्स्ट शो सहकुटुंब सहपरीवार पाहिला आहे. त्याचा उल्लेख चित्रपटाच्या धाग्यावर अवांतर नाही. वर जो घराणेशाहीचा उल्लेख आहे त्या संदर्भानुसारही अवांतर नाही. तरी तुम्हाला माझ्याबद्दल काही लिहायचे असेल तर तुम्ही हा धागा वापरू शकता
https://www.maayboli.com/node/81192
हे मा शे पो
पुढचे त्या धाग्यावर आलात तर जरूर बोलू
सचिन तेंडुलकर सुद्धा चित्रपट
सचिन तेंडुलकर सुद्धा चित्रपट कलाकार आहे. ते सुद्धा लीड रोल केला आहे त्याने एका चित्रपटात>>>
सर अर्जुन ने पण केलं आहे का सिनेमात काम
कारण तुमच्या पोस्टमध्ये त्याच्याबद्दलच जास्त आहे
नई म्हणजे भंपकपणा करायचा तर व्यवस्थित करावा ना
आणि तुम्ही जी लिंक दिलीय ती पाणघोड्याबद्दलची आहे
स्वतःला पाणघोडा म्हणवून घेऊ नये, ते गोंडस आणि प्रामाणिक प्राणी आहेत
आपण कशाला त्यांचा अपमान करावा कारण नसताना
असं करू नये सर
भूत के मुंह मे रामनाम हा
भूत के मुंह मे रामनाम हा सचिनजींचा सिनेमा मी फर्स्ट डे फर्स्ट शो पाहिला आहे. जबरदस्त विनोदी रहस्यमय सामाजिक महिलाप्रधान कथा आहे.
>>>>>>>>पण ती भयंकर प्रमाणात
>>>>>>>>पण ती भयंकर प्रमाणात ‘ह्म्म ह्म्म ह्म्म ह्म्म’ करते जे ऐकवेना
बाप रे माझा एक सहकारी प्रश्न विचारतो आणि मग प्रत्येक शब्दाला ह्म्म हम्म करतो. आपण उत्तर सोडा , त्याचा हम्म ची च वाट पहात बसतो. भयानक - भयानक!!! मी त्याला एकदा म्हटलं, प्लीज सारखं तसं करु नकोस.
Sachin: a billion dreams
Sachin: a billion dreams
Actor - Sachin Tendulkar
https://youtu.be/sjYO_AdIe64
ज्यांनी पाहिला नाही त्यांनी जरूर बघा आणि कसा वाटला सांगा
शुभरात्री
हे मा शे पो आणि ऋन्मेष??
हे मा शे पो आणि ऋन्मेष?? ऑक्झिमोरॉन
Pages