चित्रपट कसा वाटला - ५

Submitted by ऋन्मेऽऽष on 12 December, 2021 - 15:18

चित्रपट कसा वाटला ५ व्या धाग्यात स्वागत

आधीचा धागा ईथे बघू शकता

https://www.maayboli.com/node/74596

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

imdb रेटिंग फाल्स असतात.. मॅनिप्युलेटेड... >>नका पाहू मग तुम्ही.. Happy anyway.. आतापर्यंत तरी असं जाणवलं नाही कधी.. सो आय बिलिव्ह imdb.. आणि तरीही सिनेमा म्हणून नाही पण या विषयासाठी तरी नक्कीच पाहणारे थेटर मध्ये..

आपण स्वतः किती चित्रपटांना रेटिंग दिले आहे आयमडीबी मध्ये याचा विचार प्रत्येकाने करावा....
रेटिंग देणारे वेगळेच असतात... छपाक ला 1.5 रेटिंग होता सुरुवातीला...

कासमीर डायरी बघून लोक इतके का कोकलतात समजत नाही

ह्यांच्या पुराणा इतिहासात अशी कमी उदाहरणे आहेत का

मोदींनी आशीर्वाद दिला म्हणे

गेल्या आठवड्यात वाचलेलं, " रद्दी विकून खिंड पहा, मराठी चित्रपट जगवा"
या आठवड्यात वाचलं " प्रसंगी किडन्या विका, पण काश्मीर फाईल्स बघा"

काल पावनखिंड बघितला.. अजिबातच आवडला नाही.. तांत्रिकदृष्ट्या अतिशयच बाळबोध. कपडे, सेट युद्धाचे प्रसंग काहीच अपील होत नाही... नवरा प्राण सोडत असताना निरंजन विझणे, किंवा भाकरी ला मुंग्या वगैरे एकदम देवदास प्रसंग...

आज फॉरेन्सिक - मल्याळम बघितला. सीरीयल किलींग, क्राईम, थ्रीलींग सिनेमा.
झीफाईव्हवर हिंदी डब्ब आहे.

त्यावेळी काश्मीर मध्ये भारतातील सत्ताधारी आणि विरोधी पक्षांनी विनंती करून ब्लॅककॅटलाच पाठवायला हवे होते , हवं तर पुढील सात पिढ्यांना पेन्शन देऊ ( पेन्शन बंद होण्याचे दुःख खूप मोठे आहे हो ) पण पंडितांना वाचवून या !

मग काय !
कोणत्याही धाग्यात सतत हिंदू धर्मावर आसूड ओढण्याच्या सवयीमूळे काश्मीरीना वाचविण्यासाठी त्यांनी ख्रिश्चन थेरी नक्कीच वापरली असती !
सगळ्या पंडितांना बसेस मध्ये घेऊन येताना देवाची काठी हवेत फिरवून तेथील सगळी धरणे फोडून अतेरिक्यांना जलसमाधी दिली असती .
त्यातूनही काही अतेरेकी पाठलागावर आले असते तर देवाची काठी जमिनीवर आपटून अटेरिक्यांचा आणि पंडितांचा काश्मीर वेगळा करून दिला असता .......
पंडितांचा प्रश्न आता थोडा किचकट झाला आहे , पण ....

ब्लॅककॅट च्या बुद्धी चा उपयोग युक्रेन वासी करून घेऊ शकतात ..
रशियाने मिसाईल डागले की यांनी देवाची काठी हवेत फिरवून मिसाईल ची दिशा बदलवून दिली असती ...
Happy

चित्रपट चांगला असेल तर बाकी गिमिक्स करायची गरज पडत नाही
सलमान शरूख चे रद्दड सिनेमे बघणारे आहेत तसेच दर्जेदार सिनेमे बघणारेही भरपूर आहेत
सिनेमासाठी उगाच भावनिक आवाहन केलं म्हणजे ते चालतील हा अतोनात भाबडेपणा आहे, लोकांनी बघायला हवंय तर लोकं बघतील
तुम्हाला इतकीच हौस असेल तर काढा तिकिटे आणि दाखवा लोकांना
नफा तोटा वगैरे सिनेमाचे निर्माते बघतील, त्यांची गणिते आपल्याला न कळणारी असतात

IMG-20220305-WA0000.jpgFB_IMG_1646801773905.jpg

कासमीर डायरी बघून लोक इतके का कोकलतात समजत नाही
ह्यांच्या पुराणा इतिहासात अशी कमी उदाहरणे आहेत का>>

युक्रेन साठी अश्रू ढळणाऱ्या लोकांना स्वतःच्याच देशातल्या लोकांचे अश्रू दिसू नयेत हे किती दुर्दैव.. किमान तिथे तुमच्या बायका इथेच ठेऊन जा असं तरी म्हणत नाहीयेत रशियन...
नाहीयेत आमच्या पुराणात / इतिहासात अशी उदाहरणं.. सक्तीने धर्मांतर अथवा कत्तल or अजून brutal काहीतरी... असली घाणेरडी उदाहरणं हिंदू धर्मा त नाहीतच.. कारण दुसऱ्या धर्मांना कमी लेखणे इतर म्हणजे काफिर etc असल्या शिकवणी नाहीतच..
I would say this is biggest genoside after jews.. पण किमान लोकांनी हिटलर नी हे केलंच नाही किंवा असं काही झालंच नव्हतं असं नाकारलं तरी नव्हतं..
अणि इतर अत्याचारां वर कोणी काही बोललं की आवाज उठवला.. तेच हिंदूंवर झाले ल्या अत्याचाराच्या विषयी कोणी काही बोललं की ते गळे काढणं कसं होतं... किती ते दुटप्पी वागणं..
हे खोटं असेल तर ते तुम्हीच prove करत बसा.
धागा चित्रपटाचा आहे.. सो या विषयावर ही शे. पो.

जय परशुराम.
जिनोसाइड वरून आठवलं हो.

काश्मीरमध्ये दहशतवाद्यांनी जितके पंडित मारले त्यांच्या काही पट अधिक मुसलमान मारलेत.
https://indianexpress.com/article/cities/chandigarh/in-3-decades-militan...

हिटलरने हे केलं नव्हतं असं म्हणणारे लोक आहेत. आताच एका दिवाळी अंकात एक लेख वाचला. लेखकाने हिटलरवर एक पुस्तक लिहिल़ंय, दुसऱ लिहितोय. लेखक मराठीच आहे हो.

विशेष म्हणजे जू लोकांच्या हालअपेष्टा वरील सिनेमांना कोणी विरोध केल्याचे ऐकवत नाही , उलट ऑस्कर देऊन गौरविण्यात आले .
पण काश्मिरी पंडितांच्या जिनोसाईड वरून टिंगल टावळ्या करणारे हातरस घटनेवरून मात्र लेखावर लेख पाडत असतात ......
शेवटी दोन्ही ठिकाणी पीडिता स्रियांच आहेत , पण फालतू विचारवंत / कुंथलंगिरीकर आपली ती सोनाबाई करत बसतात !!!

आश्चर्य या गोष्टीचे वाटते अरुंधती रॉय हि मेंदूची डावी बाजू पॅरॅलीसीसी झालेली बाई चार एअर फोर्स जवानांच्या हत्यासाठी जबाबदार आणि इतर 37 एफ आय आर असलेल्या यासिन मलिक च्या एस्टेबलिशमेन्ट साठी धडपडत होती ?

20220312_224601.jpg
स्वतःच्याच ताटात शेण कालवणारी डावी/ लिब्रू लोक म्हणजे या लोकशाही देशातील कचरा आहे , ठेवता येत नाही आणि काढताही येत नाही ....

टिंगलटवाळी जिनोसाइडवरून नाही. त्यावरून गळे काढणाऱ्यांची आहे. तेव्हा तुम्ही मंडल कम़ंडल रथयात्रा बाबरी यात बिझी होता. तुमचीच माणसं तिथे बसली होती.

असो. धागा चिकवा आहे. इथे आणखी वाढवत नाही.

त्यावेळेस भाजप काय करत होती ? असे उत्तरदायित्व ठरवले कि तुमच्यासारख्या पुरोगामी सेक्युलर लोकांची जबाबदारी संपते का हो ?
अवघड आहे मग !
मग त्यापेक्षा सर्वसामान्य भक्त लोक परवडले !
किमान ते स्रियांच्या शोषणाच्या संदर्भात तुमच्यासारखी जात पात धर्म पाळत नाही .
असू द्या , विषय पुन्हा सिनेमाकडे नेऊ ....

एकतर काकुंच्या पाटल्या मिळत नाहीत. शरिर पळऊन गेलंय ते मिळत नाहीये. आणि तुम्ही इथे काय कश्मीर फाईलवरून भांडताय.

आपल्या अखाड्यात जा लोकहो. सर्वत्र हेच आपलं नेहमीचंच नका करू.

काश्मीर फाईल्सवर एक स्वतंत्र धागा काढणे ऊत्तम.
कारण त्या चित्रपटाबद्दल बोलायचे तर हा विषय निघणे स्वाभाविक आहे.
त्यामुळे शक्य झाल्यास कोणीतरी हिंमत दाखवा आणि नवीन धागा काढा...

सिनेमावर करमणूककर घेतात , गुरुदक्षिणा नाही.
ते करमणुकीसाठी असतात

ही कथा काल्पनिक असून अमुक तमुक योगायोग समजावा इ बोर्ड लिहून मग सिनेमा सुरू करतात.

काश्मीर फाईल्स पाहीन. पण आत्ता सिनेमा पाहण्याची इच्छा नाहीये. त्यात पण हेवी विषयांवरचे तर आजिबात नाही. झुंड आणि काश्मीर फाईल्स सावकाश ott वर पाहणार.

वेस्टर्न चित्रपटांमध्ये काऊबॉय लोक गुत्त्यात मारामारी सुरू करतात आणि मारामारीचा कैफ अनावर झाला की खिडक्याबिडक्या फोडून रस्त्यावर येऊन सुरू होतात.
आजकाल हे खूपच वाढत चाललंय. धागा कुठलाही असो, तेच चारपाच जण येऊन गोंधळ घालतात.
लोकहो तुमच्या गुत्त्यातच खेळा ना. सारखेसारखे मुलामाणसांत येऊ नका प्लीज.

चुकीच्या धाग्यावर आलो कि काय???
माफ करा विषयांतर करतोय... राधे श्याम पाहिला .. तद्दन रद्दी..
प्रभास ने कसा काय स्वीकारला हा चित्रपट...

बधाई दो पाहिला. कजोसारखे पांचट विनोद न करता विषय मांडलाय. काही ठिकाणी फार ताणलंय. लवकर संपता संपत नाही. राजकुमार राव आवडतोच, भूमी आवडत नाही म्हणुन biased असेल मी, पण ती तोच तोच अभिनय करते. पिक्चर एवढा ताणलाय पण शेवट गुंडाळलाय.

राधे श्याम
काश्मीर
सही रे सही
बाटमान

काहीच न पाहिल्याने भरपूर पैशे वाचले

बधाइ दो आवडला, विषय चान्गला मान्डलाय.
झुन्ड आणी काश्मिर फाईल दोन्ही बघायचेत पण आमच्याइथे जवळ कुठेच नाहियेत त्यामुळे जेव्हा केव्हा ओटीटी वर येइल तेव्हा बघु
पावनखिण्ड आहे पण गॅसचे प्राइझेस वाढल्याने तेवढ्यासाठी २ तास लान्ब ड्राइव्ह वैगरे फार होइल.

तो प्रभास म्हणजे कायच्याकाय ओवरहाईप प्रकरण आहे.
दिसायला फताड्या नाकाचा. ईथे हिरो ह्या द्रृष्टीने लूक्सवर कमेंट आहे. किती दिवस बाहूबलीचा गवगवा करणार.
त्यात ती भाग्याश्री.

मीच तो प्रभास. कळू नये म्हणून शांत माणूस या नावाने अकाउंट होते. तेच म्हटलं का उडवलं असेल?

Pages