Submitted by गजानन on 27 May, 2009 - 00:33
सोबतच्या तीन चित्रांतला परस्पर संबंध ओळखा.
.
.
---------------------------------------------------------
परस्पर संबंध ओळखा चे बरेच आर्काईव्ह झाल्याने भाग २ सुरु करत आहे.
भाग २ चा दुवा - http://www.maayboli.com/node/9236
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
हे फोटो
हे फोटो कोणकोणत्या मंदिरांचे आहेत इथुनच आमची बोंब..
हे सगळे देवींचे मंदिर आहेत का ? ( चामुंडी, मिनाक्षी इ.)
सर्व
सर्व मन्दीर देवींचे आहेत???
========================
बस एवढंच!!
सगळे ट्रॅक
सगळे ट्रॅक चुकता आहात. आधी मंदिरे कुठली आहेत ते माहीती करा. दोन तीन जरी आली तरी संबंध कळेल. मग बाकीची कुठली आहेत ते शोधा.
======================== ब
========================
बस एवढंच!!
पहिले :
पहिले : म्हैसुर येथील चामुंडेश्वरी देवीचे
तिसरे : मदुराईतले मिनाक्षी टेंपल
पाचवे : सोमनाथ
ही
ही शंकराचार्यांनी स्थापन केलेली ४ पीठे + शृंगेरी पीठाची मंदिरे आहेत.
नाही.
नाही.
नाही? मला
नाही?
मला तर ही मंदिरे बद्रिनाथ, पुरी, रामेश्वर, शृंगेरी आणि द्वारकेची वाटताहेत.
अजिबात
अजिबात नाही
ही सगळी
ही सगळी समुद्रकिनारी आहेत?
जसे गणपतीपुळे, रामेश्वर.
समुद्रकिन
समुद्रकिनारा हा संबंध असू शकेल. २ नं मला शांतादुर्गेचे वाटत आहे. (म्हणजे समुद्र आहे)
-------------------------------------------
Prioritize. It hurts (others) but helps (you).
ही मंदिरे
ही मंदिरे कोणत्या देवांची आहेत त्यावरून संबंध आहे.
आता ही
आता ही मंदिरं कोणती आहेत ते सांग आफताब. किंवा इथे काही लोकांनी लिहिलेली आहेत (महागुरू, टण्या) ती बरोबर आहेत का, हे तरी सांग
-------------------------------------------
Prioritize. It hurts (others) but helps (you).
कृष्ण्-जग्
कृष्ण्-जग्गनाथ
लवकर सांग
लवकर सांग रे ..
पहीले
पहीले पुरी, दुसरे उडपीचे आणि शेवटचे सोमनाथ
मला ४थ
मला ४थ मंदिर मंगेशीच आहे अस वाटतय.. बरोबर आहे का ??
नाही सद्दा
नाही सद्दा
सदाभाऊ
सदाभाऊ
चेतन , अहो प्रोफाइल बघा .
हे म्हणजे
हे म्हणजे उत्तरच दिल्यासारखं होईल. आत्तापर्यंतच्या नावांमध्ये दोन ते तीनच बरोबर होते. शांता दुर्गा, पुरी, जगन्नाथ, श्रुंगेरी वगैरे चुकीचे आहेत.
अजून एक तासात जर उत्तर आलं नाही तर मीच पोस्ट करेन.
शंकर-पार्व
शंकर-पार्वती ची मंदिरे असावीत असा अंदाज.
)
(गुगल मधे चित्रे टाकुन सर्च करायची सोय अजुन आली नाही
गुगल मधे
गुगल मधे चित्रे टाकुन सर्च करायची सोय अजुन आली नाही ) :d
पहिले
पहिले कलाहस्तीचे वाटते. तिसरे मदुराईचे आणि पाचवे सोमनाथाचे.
***
A falling leaf
looks at the tree...
perhaps, minus me
४ थे नक्की
४ थे नक्की गणपतीपुळ्याचे आहे.- म्हणजे गणपतीचे
३ रे त्रिवेन्द्रमचे मुरुगन मन्दिर- कार्तिकेय
२ रे शान्ता दुर्गा - पार्वती ?
१ ले रामेश्वरम - महादेव
५ वे माहित नाही
आस - चांगला
आस - चांगला प्रयत्न.
उत्तर देत आहे.
१. कुक्के सुब्रमण्याचे कर्नाटकातले मंदिर. सुब्रमण्यम म्हणजे कार्तिकेय. शंकराचा मुलगा.
२. सबरीमलाचे अय्यप्पा महाराजाचे मंदिर. अय्यप्पा हा शंकर आणि मोहिनी रूपातले विष्णू यांपासून झाला. म्हणून तोही शंकराचा मुलगा..
३. मदुराई मीनाक्षीचे मंदिर. म्हणजे पार्वतीचे मंदिर.
४. गणपतीपुळेचे गणपती बाप्पाचे मंदिर.
५. सोरटी सोमनाथचे ज्योतीर्लिंग. म्हणजे शंकराचे मंदिर.
म्हणजे शंकराचे एक आणि शंकराच्या कुटुंबातल्या सगळ्यांची बाकीची अशी ही मंदिरे आहेत !
शंकराच्या
शंकराच्या परिवारातील सदस्यांची वास्तव्यं का?
गजानना
गजानना शेवटी बरोबर ओळखस परिवाराला...
चांगले
चांगले होते. जीडी, तुझे उत्तर आणि आफताबचे उत्तर एकाच वेळी आले
(पुळ्याचं मंदिर नाही ओळखता आलं ! श्या !!)
***
A falling leaf
looks at the tree...
perhaps, minus me
माझे पण एक
माझे पण एक चित्र कोडे! सोपे आहे या आधी आलेल्या इतर कोड्यांपेक्षा!
या ३ चित्रांतील संबंध ओळखा!
-----------------------------------------------------------
विठुचा गजर, हरिनामाचा झेंडा रोविला....
-----------------------------------------------------------
मधले
मधले गुलजार आहेत. इलाहाबादला त्यांनी काय केलं? अन तिसरे कसले स्मृतीचिन्ह आहे? त्यांचे पारितोषक काय?
Pages