परस्पर संबंध ओळखा

Submitted by गजानन on 27 May, 2009 - 00:33

सोबतच्या तीन चित्रांतला परस्पर संबंध ओळखा. Happy

Quiz1.jpg

.
.
---------------------------------------------------------
परस्पर संबंध ओळखा चे बरेच आर्काईव्ह झाल्याने भाग २ सुरु करत आहे.
भाग २ चा दुवा - http://www.maayboli.com/node/9236

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

आफताबच्या चित्रकोड्यासाठी एक अंदाज -
सुनील गावस्करच्या मुलाचे नाव रोहन जे घेतले आहे रोहन कन्हायच्या नावावरून (पहिल्या जोडीतला डावीकडचा कन्हाय आहे) आणि आरडीच्या बाबांचे नाव सचिन किंवा सचिन हे नाव आरडीच्या बाबांवरून ठेवले. (असे जर असेल तर पहिले सचिनदा आणि दुसरे रमेश तेंडुलकर पाहिजेत :))

    ***
    A falling leaf
    looks at the tree...
    perhaps, minus me

    स्लार्टी, अगदी बरोबर!! १००% गुण!

    सही स्लर्ती!

    स्लार्ट्या सही रे. Happy

    अँकी आता उत्तर देऊन टाक...

    लोकहो...
    तुमचा विचार बरोबर अनुषंगानी होता...

    गट १ मधल्या लोकांनी आधी पेप्सी उत्पादनांची जाहिरात केली आणि नंतर कोकाकोला उत्पादनांची
    आमिर, ऐश्वर्या - पेप्सी -> कोकाकोला
    अक्षय - पेप्सी -> थम्स अप
    शाहरुख - पेप्सी -> स्प्राईट

    गट २ मधल्या लोकांनी आधी कोकाकोला उत्पादनांची जाहिरात केली आणि नंतर पेप्सी
    सैफ - लिम्का -> पेप्सी
    सौरव, वीरू - कोकाकोला -> पेप्सी

    गट १ मधे रानी मुखर्जी (पेप्सी -> फँटा) ला ही स्थान मिळू शकलं असतं...

    अमिताभ बच्चन मात्र पेप्सीच्याच मिरिंडा लेमन कडून पेप्सी कडे आला...
    _______
    चक दे सारे गम, तेरे संग है हम!!!

    सही अँकी,

    आता या चित्रांमधला परस्पर संबंध ओळखा..3.jpg

    क्लू दे...
    _______
    चक दे सारे गम, तेरे संग है हम!!!

    आशुतोष गोवारीकरचे दोन सिनेमे आहेत आणि परिणीता चं काय ? Uhoh
    -------------------------------------------------------------------------
    हम ना समझे थे बात इतनी सी ... ख्वाब शिशे के दुनिया पत्थर की....

    परीणिता, लगान, जोधा अकबर आणि बावर्ची.. ????
    ========================
    "हाती घ्याल ते घरीच न्याल"

    SPOILER WARNING -
    बच्चनचा आवाज Happy

      ***
      A falling leaf
      looks at the tree...
      perhaps, minus me

      स्लार्टी _/\_ Proud
      -------------------------------------------------------------------------
      हम ना समझे थे बात इतनी सी ... ख्वाब शिशे के दुनिया पत्थर की....

      स्लार्टी... जबरदस्त.. पुन्हा एकदा सिक्सर!!
      अमिताभने या सर्व चित्रपटांना निवेदन केलं होतं!

      स्लार्त्या,जोरात आहे भो!!
      ~~~~~~~~~~~~~~~~~~
      अच्छा था मन का अवसन्न रहना
      भीतर्-भीतर जलना, किसीसे न कहना
      पर अब बहुत ठुकरा लिए पराई गलियों के अनजान रोडे
      कि बहुत दिन हो गये घरको छोडे|

      स्लार्टी _/\_

      खालील तीन चित्रांमधील संबंध ओळखा -

      quiz1.jpgquiz2.jpgquiz_0.gif

        ***
        A falling leaf
        looks at the tree...
        perhaps, minus me

        स्लार्ट्या!! शिक्षण. Geography, History, Maths!! Happy

        इतकं सोपं आहे? Nat Geo, History Channel, Ursa Major यांचा अजून काही खोल संबंध मी शोधत बसलो होतो. Happy
        म्हणजे Ursa Majorमधले शिकारी आणि Nat geo वगैरे..

        नाही रे Happy एकतर शेवटच्या चित्रात आकडे दिसले तरी त्यांचा आणि गणिताचा संबंध नाही आणि अर्सा मेजर नाही, मायनर. तू बरोबर वाटेवर आहेस. हिंट - पहिली दोन चित्रे ज्या क्रमाने लावली आहेत त्यालाही महत्त्व आहे.
        म्हणजे Ursa Majorमधले शिकारी आणि Nat geo वगैरे.. >>> या वाटेने नको जाऊस Happy चित्रांना महत्त्व आहे.

          ***
          A falling leaf
          looks at the tree...
          perhaps, minus me

          भारतात नॅट जिओ आणि हिस्टरी चॅनल स्टार नेटवर्कमध्ये येतात. आणि सप्तर्शी मध्येही स्टार आहेत.. हेच का?

          हे माझ्या डोक्यात आले नाही पण हा संबंध छान आहे Happy
          आणखी एक हिंट - पहिल्या दोन चित्रांपासून अगदी साधेसोपे वाक्य करून बघा.

            ***
            A falling leaf
            looks at the tree...
            perhaps, minus me

            Oh!

            स्लार्ट्या ३ रे कळलेच नव्हते. एक आकडा लावुन बघीतला. Happy

            स्ल्यार्ट्याने काय उत्तरं दिली आहेत.. वाह... Happy

            पहिल्या दोन चित्रांपासून अगदी साधेसोपे वाक्य करून बघा.>>
            हे माहितीये पण त्याचा शेवटचा भाग बसत नाहि Sad
            Geography has made us neighbors. History has made us friends. Economics has made us partners

            Dragon's wing?

            असाम्या, हे साधेसोपे वाक्य होय रे ? Happy
            अगदी छोट्यातले छोटे वाक्य काय होऊ शकते असा विचार करा... शेवटच्या 'चित्राचा' विचार करा... ६५ आणि ७७ या दोन आकड्यांची मदत घ्या Happy (खूप हिंटा दिल्या का ?)

              ***
              A falling leaf
              looks at the tree...
              perhaps, minus me

              ओह, आं? :p

              National Geography and History are Networked / interrelated like stars?
              ----------------------------------------------------------
              " वी आर नॉट ह्युमन बिईंग्ज ऑन स्पिरीच्युअल जर्नी, वी आर स्पिरीच्युअल बिईंग्ज ऑन ह्युमन जर्नी". --- स्टिफन कोव्हे.
              वायफळ लिहीण्यापेक्षा, इथे २ शब्द इतरांना सहाय्यक ठरू शकतात.
              १. http://www.maayboli.com/node/8639
              २. http://www.maayboli.com/node/8628

              स्लार्टी, एवढ्यात उत्तर लिहू नको कृपया. Happy

              Pages