परस्पर संबंध ओळखा

Submitted by गजानन on 27 May, 2009 - 00:33

सोबतच्या तीन चित्रांतला परस्पर संबंध ओळखा. Happy

Quiz1.jpg

.
.
---------------------------------------------------------
परस्पर संबंध ओळखा चे बरेच आर्काईव्ह झाल्याने भाग २ सुरु करत आहे.
भाग २ चा दुवा - http://www.maayboli.com/node/9236

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

१ बरोबर...
_______
चक दे सारे गम, तेरे संग है हम!!!

जतिन ललित पुन्हा एकदा.
गुलाम, खूबसुरत आणि वाह तेरा क्या कहना चे संगीत दिग्दर्शक.

अफताब, बरोब्बर!! Proud
--------------
नंदिनी
--------------

बरोब्बर
_______
चक दे सारे गम, तेरे संग है हम!!!

गटातला अंतर्गत संबंध आणि दोन्ही गटांमधला विरोधी संबंध ओळखा

गट १- आमिर खान, ऐश्वर्या राय, अक्षयकुमार, शाहरुख खान
विरुद्ध
गट २- सैफ अली खान, सौरव गांगुली, वीरेंद्र सेहवाग

गटातला अंतर्गत संबंध आणि दोन्ही गटांमधला विरोधी संबंध ओळखा

_______
चक दे सारे गम, तेरे संग है हम!!!

आपण सिनेमांकरता वेगळा धागा उघडूया का? Happy

टाटा सध्या फस्ट आहेत नॅनोच्या बाबतीत

म्हणुन ते फ्रेश माइंडने देशी गर्ल चे गाणे बघताहेत.

पहिल्या गटातल्या सर्वांना पद्मश्री मिळालेला आहे. आणखी काही क्लू मिळेल का?

जीडीला मोदक. सिनेमांसंबंधी कोड्यांसाठी वेगळा धागा उघडता येईल- 'विरंगुळा'मध्ये. सिनेमा 'चालवा डोकं' मध्ये नको Happy
-------------------------------------------
Prioritize. It hurts (others) but helps (you).

जीडी,
नवीन चित्रे त्वरित देण्याची कृपा करावी. कृपया. Happy

हे घ्या -

Quiz3.jpg

(चौथे चित्र क्लू म्हणून दिले आहे.)

हायला जीडी

sashtang_0.jpg

-------------------------------------------------------------------------
हम ना समझे थे बात इतनी सी ... ख्वाब शिशे के दुनिया पत्थर की....

मी दिलेल्या कोड्यात सिनेमा नट नट्या असले तरी आपेक्षित संबंध वेगळ्या फील्ड शी निगडित आहे...
गट २ मधे २ क्रिकेट खेळाडू ही आहेत...

गट १ मधला संबंध आणि गट २ मधला संबंध हे एकमेकांच्या पूर्णपणे विरोधी आहेत...

(गट १ ला पद्मश्री हा आपेक्षित संबंध नाही... गट २ मधे ही गांगुली ला मिळाली आहे...)

ढोबळमानानी गट १ लाल आणि गट २ निळ्या रंगात रंगवता येतील...
_______
चक दे सारे गम, तेरे संग है हम!!!

अन्की,
सैफ अली खान, क्रिकेट साद बीन जंग या नावाने खेळला होता.

हा संबंध नाही...
_______
चक दे सारे गम, तेरे संग है हम!!!

दीप, LOL!

अँकी, जाहिरातींचा संबंध आहे का?

संबन्ध क्रिकेट हाच आहे. अन्कि ने उत्तर दिलेय.

एक सिनेमातले आघाडीचे कलाकार तर दुसरे क्रिकेट मधले आघाडीचे (ओपनींग) कलाकार.

जीडी...

कंपनी टेकओवर हा संबंध आहे का तीन्ही चित्रात?

चौथं चित्र मारुती टेकओव्हर करणार्या सुझुकी च्या सी.ई.ओ चं आहे का?

========================
बस एवढंच!!

अँकी, जाहिरातींचा संबंध आहे का?

>>>

हो...
_______
चक दे सारे गम, तेरे संग है हम!!!

अन्की...

पहिल्या गटातील सर्वांनी कोका कोला कंपनी ची जाहिरात केलिये आणि दूसर्या गटातील तीघांनी पेप्सीची...

हे उत्तर आहे का?

========================
बस एवढंच!!

*** SPOILER WARNING ***
हचिसनने जेव्हा भारतातून अंग काढून घ्यायचे ठरवले तेव्हा हचिसन-एस्सारमधला त्यांचा वाटा विकत घेण्यासाठी ४ पार्ट्यांमध्ये लढत झाली... त्यात अनिल अंबानीची रिलायन्स कम्युनिकेशन्स, हिंदुजा ग्रुप आणि रुइयांची एस्सार हे तिघं होते. (४थी व्होडाफोन ज्यांनी शेवटी ती विकत घेतली.)
ते प्रकाशचित्र हचचे प्रमुख लि का शिंग यांचे आहे.

    ***
    A falling leaf
    looks at the tree...
    perhaps, minus me

    स्लार्टी सही..
    मला तो ४ था फोटो UN सेक्रेटरीचा वाटला होता.. happy.gif

    पहिल्या गटातील सर्वांनी कोका कोला कंपनी ची जाहिरात केलिये आणि दूसर्या गटातील तीघांनी पेप्सीची...
    >>

    अर्धं बरोबर...

    _______
    चक दे सारे गम, तेरे संग है हम!!!

    पण शाह्ररुख तर पेप्सीची जाहिरात करतो ना? आणि आमिर आणि अ‍ॅशने सुद्धा पहिली अ‍ॅड पेप्सीचीच केली होती..

    या दोन जोड्यांमध्ये एक परस्पर संबंध आहे.. ओळखा पाहू? सोपा आहे.

    2.jpg

    जरा क्लू - पहिला फोटो कोणाचा आहे?

    सोप्पय, दोन्ही जोड्यातल्या पहिल्या माणसांनी टोपी नाही घातलीये. दुसर्‍या दोघांनी घातलीये. Biggrin
    *************************************************
    मित्रांचा भार होत नाही म्हणून त्यांचे आभार मानायचे नसतात.

    सॉरी हे आधीच्या कोड्याचं उत्तर येण्याआधीच चुकून पोस्ट झालं..

    स्लार्टी, क्या बात है! तीर मुक्काम पोस्ट थेट निशाणा! Happy

    आफताफ, मीही आता तेच लिहिणार होतो. माझ्यामुळेही थोडा गोंधळ झाला, माफ करा. आधीचे उत्तर नक्की झाल्याशिवाय पुढचे नको देऊ या, म्हणजे गोंधळ व्हायचा नाही.

    Pages