परस्पर संबंध ओळखा

Submitted by गजानन on 27 May, 2009 - 00:33

सोबतच्या तीन चित्रांतला परस्पर संबंध ओळखा. Happy

Quiz1.jpg

.
.
---------------------------------------------------------
परस्पर संबंध ओळखा चे बरेच आर्काईव्ह झाल्याने भाग २ सुरु करत आहे.
भाग २ चा दुवा - http://www.maayboli.com/node/9236

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

img-1.jpgimage-3.jpg

हा निव्वळ क्लु

हे आहे म्हणून आपण आहोत. ओळखा काय!

ओझोन ? पृथ्वीचे चुंबकीय क्षेत्र ?

    ***
    ही शून्याकार आग, ही जळती मोकळीक रोजचीच आहे
    ही सर्वस्वी सर्कस तुझीच आहे

    गल्ली चुकलं वो स्लार्टी.

    पहीला फोटो ओळखावा.
    लहान मुलानं घातलेल्या पँटच्या प्रकाराचा पण विचार व्हावा!
    क्लु मधलं झाड (झुडुप) बघून सातवी-आठवीत शिकलेलं जीवशास्त्रातलं काही आठवतंय का?
    ह्या तिन्हीचा एकत्र विचार करून....

    मृ, ते झाड गोकर्ण आहे का?
    प्राजक्ता

    नाही. वाटाण्याचं आहे. Happy

    जिन्स..
    - अनिलभाई
    It's always fun when you connect.

    ग्रीन जीन्स हॉर्टिकल्चर किंवा ग्रीन हाऊस इफेक्ट सारखं काही आहे का?

    नाही.
    हा एक आणखी क्लु :
    img-4.jpg

    रीप्रोडकशन...
    - अनिलभाई
    It's always fun when you connect.

    भाई, तुमचा ट्रॅक अगदी बरोबर आहे. आता जीन्स, रिप्रॉडक्शन ह्याचा एकत्र विचार करताना वरच्या फोटोचा पण विचार करा आणि उत्तर लागलीच सापडेल.
    हिंट : पहीला फोटो सुर्याचा (विशिष्ट किरणांशी संबंधीत) आहे. त्यावरून उत्तरातला पहीला भाग सापडेल

    गॅमा rays, photosynthesis, X-ray, मेंडेलचे मॉडेल?

    किरणांशी काही संबंध नाही. पण वरच्या यादीतल्या एका किरणांच्या नावाचा पहीला भाग रिलिव्हंट आहे.

    क्रोमोझोम्स X, Y? DNA?

    हुर्रे!!!
    X- क्रोमोझोम ! बरोब्बर!!
    बो-विश ह्यांना आजची ट्रॉफी...img-5.jpg

    अरे अजुन कुणीच नाही टाकले कोडे ?
    बर मी एक टाकतो Happy

    खालील तीन चित्रात काय common आहे ?..

    gosling_small.jpg300px-Mahameru-volcano.jpgcofee.jpg

    ०-------------------------------------------०
    दुनिया मे है जंग क्यो...बेहेता लाल रंग क्यो..
    सरहदे है क्यो हर कही ... सोचा है..ये तुमने क्या कभी ?

    पहिलं चित्र म्हणजे टकलाचं विग लावलेला अरभाट वाटतो आहे.. Proud

    चिनूक्स :).. पहिल्या चित्रातच सगळ आहे... ते ओळखा Happy

    ०-------------------------------------------०
    दुनिया मे है जंग क्यो...बेहेता लाल रंग क्यो..
    सरहदे है क्यो हर कही ... सोचा है..ये तुमने क्या कभी ?

    आइस एज, आइस कॉफी केद्या आइस शी संबंधीत आहे का हे?

    -------------------------------------------------------------------------
    जो संपतो तो सहवास, आणि ज्या निरंतर रहातात त्या आठवणी

    केद्या सगळ्यांत पांढरा रंग common आहे.. Wink
    -------------------------
    एकतारी संगे एकरुप झालो,
    आम्ही विठ्ठलाच्या भजनात न्हालो.

    आइस एज, आइस कॉफी >> LOL
    कविता सिनेमा पाहिलास काय ? Proud नाही त्यासंबधी नाही... Happy

    ०-------------------------------------------०
    दुनिया मे है जंग क्यो...बेहेता लाल रंग क्यो..
    सरहदे है क्यो हर कही ... सोचा है..ये तुमने क्या कभी ?

    आइस एज, आइस कॉफी केद्या आइस शी संबंधीत आहे का हे?
    नेचर कन्झरवेशन शी रिलेटेड काही आहे का?

    -------------------------------------------------------------------------
    जो संपतो तो सहवास, आणि ज्या निरंतर रहातात त्या आठवणी

    नाही ग कविता... त्यासंबंधी नाही... क्लु देउ का ?

    ०-------------------------------------------०
    दुनिया मे है जंग क्यो...बेहेता लाल रंग क्यो..
    सरहदे है क्यो हर कही ... सोचा है..ये तुमने क्या कभी ?

    दे की मग नेकी और पुछ पुछ Happy

    Pages