वेबसीरीज २

Submitted by sonalisl on 2 June, 2021 - 19:58

तुम्हाला कोणती मालिका आवडली, नाही आवडली, कुठे पाहिली, पाहता येईल त्यावर चर्चा वेबसीरीज. ( https://www.maayboli.com/node/65774 ) या धाग्यावर सुरू झाली. आता तिथली प्रतिसाद संख्या २०००+ झाल्यामुळे हा नवीन धागा..

Group content visibility: 
Public - accessible to all site users

सनफ्लावर 2 एपि बघितले. संथ आहे.
सुनिल ग्रोवर ठीकठाक.
विष मिसळणारं कपलचे सीन फार बोर वाटतात. बघते पुढचे एपि कसे आहेत ते.
गिरीश कुलकर्णी आणि रणवीर शौरी पुलिस म्हणुन चांगलं काम.
पण एकंदर स्लो आहे.

हो ना
आम्हाला पण बोअर झाले.
सर्व लोकांनी अभिनय छान केलाय.
पण मूळ कथा पाणी घालून खूप वाढवलीय
आश्रम मधल्या सफलता की कुंजी वाल्याला इथे वॉचमन च्या रोल मध्ये बघून छान वाटले.
सनफ्लॉवर वाल्या लोकांना एक छान स्टोरी बनवायची होती, पण सस्पेन्स वाढवायच्या नादात अत्यंत रटाळ काहीतरी बनवले.
फक्त गिरीश कुलकर्णी,आशिष विद्यार्थी आणि सुनिल ग्रोव्हर साठी पूर्ण सीझन पाहिला.
आशिष विद्यार्थी शेजारी सोसायटी कमिटी इंटरव्ह्यू ला बसलेले पात्र हे त्या सोसायटीतले एकमेव सेन्सिबल पात्र आहे. (कलाकार नाव माहित नाही.)

अनु, अनुमोदन Proud
मला नंतर नंतर फार बोअर झालं.
सुनील ग्रोवर 'गुत्थी' मधून अजून बाहेर आलेला नाही.
उगाच पाणी ओतले आहे. खरं तर छान उत्कंठा वाढवणारी सीरिज होऊ शकली असती.
गिरीश कुलकर्णी चे कॅरेक्टर बरेच खरे (रादर तेच एक कॅरेक्टर ) वाटले. त्याने काम पण छान केलेय.

शिवाय निर्मात्याचा मुलगा/मुलगी अ‍ॅनिमेशन मध्ये करीयर करत असल्यासारखे कौतुकाने शीर्षक गीतात जवळजवळ ५ मिनीटे सूर्यफूलातून मध चोरणार्‍या माशीचे अ‍ॅनिमेशन दाखवले आहे. (आम्ही सुरुवातीला चालू ठेवले, स्किप न करता, लगेच संपेल म्हणून.)

@ ajnabi

Mi baghate khup k drama.

@ ajnabi

Mi baghate khup k drama.

Submitted by Ashwini_९९९ on 15 June, 2021 - 06:01 > तुमच्या बघण्यातल्या सुचवा मी mx player वरच्या बघून संपवल्या

मी सर्व नेटफ्लिक्स वर पहिल्या.

VINCENZO
THE GOOD WIFE
GUARDIAN
MARRIAGE CONTRACT
CRASH LANDING ON YOU
THE FIERY PRIEST
ITS OK NOT TO BE OK
DOCTORS
THE KING -ETERNAL MONARCH
MY LOVE FROM STAR
WHEN CAMELIA BLOOMS
INHERITORS
WHATS WRONG WITH SECRETARY KIM.

काहीतरी सुचवा चांगलं .

Family man S2 बघितल्यावर आता पुढे काय ???

नेफि नाही आहे हं माझ्याकडे . आम्ही prime वाली माणसं

@ Ashwini_९९९ >>>>
या पाहिल्या नसाल तर तुम्हाला आवडतील
I AM NOT A ROBOT
MY GIRLFRIEND IS ALIEN
RICH MAN
1% OF SOMETHING
TWO COPS
MY STRANGE HERO
PUT YOUR HEAD ON MY SHOULDER
KILL ME HILL ME
EVERYWHERE I GO - TURKEY DRAMA
DAY DREAMER - TURKEY DRAMA

DAY DREAMER - TURKEY DRAMA चांगली आहे का? एम एक्स प्लेअर वर हिंदी डब भाग आहेत बहुतेक.

DAY DREAMER - TURKEY DRAMA चांगली आहे का? एम एक्स प्लेअर वर हिंदी डब भाग आहेत बहुतेक.

नवीन Submitted by बी.एस. on 17 June, 2021 - 02:58

हो छान आहे। थोडी स्किप करत पाहिली तरी हरकत नाही। हिरो हँडसम आहे । ब्रेव्ह अँड ब्युटीफुल मधला। त्याला सलमान सारखी बॉडी दाखवायला आवडते पण त्याची रियल आहे सलमान सारखी फुस्स ऍनिमेटेड नाहि .
डे ड्रीमर पेक्षा एव्हरीव्हेर आय गो मस्तच आहे .

युट्युबवरच आहे थेट
त्यांचा शूटिंग चा खर्च निघावा म्हणून ते प्रत्येक एपिसोड च्या शेवटी '9.5 मिलियन व्ह्यू चे टारगेट' अशी वाढती टारगेट देऊन ती पूर्ण झाली तरच पुढचा एपिसोड टाकतात.
अनएकेडमी या प्रायोजकाची भरपूर जाहिरात आहे.पण ती कंटेक्स्ट मध्ये घेतल्याने फार खटकत नाही.
म्युझिक खूप आवडलं.

ओह युट्युबवरची अ‍ॅस्पायरंट्स ! ती फिक्शन आहे का? मला वाटलं आयएएस किंवा तत्सम परिक्षांबद्दल 'सत्यमेव जयते' टाईप काहितरी आहे.

मी पण बघते k Drama
Crash Landing on you
Marriage Contract
She was pretty
Was it Love?
Fight for my way
What's wrong with secretary Kim?
Oh my Venus
My secret Tarris - (हि नेटफ्लिक्स वर नाहिये. Dramacool वर बघितली)
Suspicios partner
Her private life
Descendents of Sun
Boys over flowers
His master's Sun
One more Happy Ending
Itaewon Class
Healer
Secret Garden
K2
Warm & cosy
Coffee prince
It's ok that is love
Lovestruck in the city
Memories of Alabama
Beauty inside
Doctors
Witches rommance - dramacool वर बघीतली
Do do sol sol la la sol
That winter the wind blows
Falling for Innocence
Missing 9
Strongest delivery man - चालू आहे

Pages