अक्षय तृतीयेच्या शुभेच्छा
ह्या मे पहिल्या आठवड्यात निफ्टी 14500 असताना डबल कॅलेंडर स्प्रेड केले.
14500 मे कॉल व पुट सेल केले
14500 जून कॉल व पुट बाय केले.
नुसतेच कॉल किंवा नुसतेच पुट जोडी केली की त्याला सिंगल स्प्रेड म्हणतात , दोन्हीपण एकदम केले की त्याला डबल स्प्रेड म्हणतात.
चौघेही एकमेकांना हेज करतात, सुरुवातीला कधी 200 मायनस , कधी 800 प्लस असे होत रहाते , 2100 मायनसपण झाले होते , पण हट्टाने सुरूच ठेवले , कारण ऑप्शन झिजायला म्हणजे क्षय व्हायला वेळ लागतो .
15 दिवस गेले की करंट मंथचे ऑप्शन्स झिजू लागतात व हळूहळू प्रॉफिट दिसू लागते .
अंत उन्नतीचा पतनी होई या जगात
दिसे भासते ते ते सारे विश्व नाशवंत
वर्धमान ते ते चाले मार्ग रे क्षयाचा
आता अजून 4,6 दिवसात प्रॉफिट 8 ते 10 हजार जाईल , ह्या सगळ्या झिजाझीजित निफ्टी 100 ते 120 पॉईंट आरामात मिळून जातात.
ऑप्शन ट्रेडिंगमध्ये सामान्य माणसाला 2 राक्षस छळत असतात
ऑप्शन बाय केले की तो कमी कमी होतो व झिजतो , ह्याला भस्मासुर राक्षस म्हणतात.
ऑप्शन शॉर्ट सेल केले की तो कमी न होता वाढत जातो व आपल्या अंगावर पडतो , ह्याला घटोत्कच राक्षस म्हणतात.
हेज केले की दोघे एकमेकांत भांडत बसतात. आपण 15 दिवस गप्प बसून रहाणे.
1. पोझिशन महिन्याच्या सुरुवातीला घ्यावी, निफ्टी स्पॉटच्या जवळचे ऑप्शन निवडावेत.
2. करंट मंथ कॉल पुट सेल करणे
3. नेक्स्ट मंथ कॉल पुट बाय करणे
4. पोझिशन घेताना आधी बाय करणे , मग सेलच्या पोझिशन घेणे , चारही पोझिशन घेताना सुमारे एक लाख मार्जिन लागते.
5. पण नंतर पोझिशन हेज झाल्याने साधारण 60,000 इतकेच मार्जिन लागते व उर्वरित मार्जिन दुसऱ्या दिवशी मोकळे होते.
6. हळूहळू जवळचे ऑप्शन झिजतात व लांबचे जास्त झिजत नाहीत, पण ही झीज सुमारे 15 दिवसानंतर दिसू लागते. तोवर रोजचे प्रॉफिट लॉस बघत बसणे. ते फारसे नसते , +2500 ते -2500 वगैरे होत रहाते.
7. वीस ते पंचवीस तारखेत शक्यतो प्रॉफिट बुक करावे, निफ्टीचे 100 ते 150 पॉईंट आरामात मिळतात.
8. सगळ्या पोझिशन एकदम स्क्वेअर ऑफ कराव्यात. आधी सेल पोझिशन क्लिअर कराव्यात , मग बाय केलेल्या पोझिशन काढाव्यात. म्हणजे दंड लागत नाही. तसेही सगळे एकदम काढणारच असल्याने दंड बसणारच नाही.
9. असे स्टोकमध्येही करता येईल , मला sbi बरे वाटले , पण कधी केले नाही,
10. बँक निफ्टीतही करता येईल, पण मला अभ्यास नाही.
11. लोक असेच दोन विकली , दोन 15 दिवसवाले , अशाही जोड्या करून स्प्रेड करतात, पण ते फारच धावपळीचे होते.
12. थोडे प्रॉफिट मिळाले 2,4 हजार की पोझिशन मोडून नवीन निफ्टी लेव्हलची पोझिशन घेणे , असेही ट्रेडिंग 2,4 दा करता येईल. पण मी कधी केले नाही.
13. ह्यात फंडामेंटल , टेक्निकल काहीही ज्ञान लागत नाही.
14. यु ट्यूबवर ह्यावर भरपूर व्हिडीओ आहेत.
लै बेक्कार दिवस होता
लै बेक्कार दिवस होता
37400 ला एक्सपायरी डे कॉल पुट कॅलेंडर स्प्रेड लावले तर ते 400 रु लॉस गेले
तिकडे 36000 चे पुट शॉर्ट केले होते ते 2500 नफ्यात काढले
पण 38200 चा कॉल विकला तो वाढलाय , 120 चा 280
म्हणून अजून एक विकून एव्हरेज केला 200 ला
30 ला सगळ्या पोझिशन 0 करून
30 ला सगळ्या पोझिशन 0 करून पुन्हा शॉर्ट स्ट्रेडल लावणार आहे
पण 37200 चा कॉल विकला तो
पण 37200 चा कॉल विकला तो वाढलाय >>> 38200 असेल.
पण 37200 चा कॉल विकला तो
हो केले दुरुस्त , 38200
हो केले दुरुस्त , 38200
https://youtu.be/NNTZ2j_rKi4
https://youtu.be/NNTZ2j_rKi4
झिरोदामध्ये हा कोड टाकून far OTM options sell करता येतात
मी जून/जुलै मध्ये झिरोदात
मी जून/जुलै मध्ये झिरोदात अकाउंट ओपन केले तेव्हा TOTP करावेच लागले. त्यामुळे मला फार ऑप्शन्स सेल करायला कधी प्रॉब्लेम नाही आला.
मी दोन पोझिशन घेतल्या आहेत.
मी दोन पोझिशन घेतल्या आहेत. एक म्हणजे 17600 चा कॅलेंडर स्प्रेड. Sep आणि 7 oct एक्सपायरी. दुसरं म्हणजे 17750 शॉर्ट स्ट्रेडल.
दुसरं म्हणजे 17750 शॉर्ट
दुसरं म्हणजे 17750 शॉर्ट स्ट्रेडल. >> कोणत्या एक्सपायरीचा?
Sep एक्सपायरीचा
Sep एक्सपायरीचा
गडगडले.
गडगडले.
38200 चा कॉल मस्त गडगडला,
300 वरून 210 ला आलाय
माझ्या एव्हरेजच्या जवळ आला, अनबुकड लॉस 4000 वरून 500 रु आला
Atm ऑप्शन ब्या नि चे ओकतोबरचे
Atm ऑप्शन ब्या नि चे ओकतोबरचे बघितले , लिक्विड नाहीत , पण 1000, 900 आहेत , आज 24 सप्टेंबरला दोन्ही विकले तर 1900 गोळा होतील, 1 ऑक्टोबरला विकले तर 1400 झालेले असतात
1 आठवडा आधीच विकायचे आणि मग 10,15 तारखेला उडवून द्यायचे
कदाचित जास्त नफा मिळेल
युट्युबवर प्रेडिक्शनवाले
युट्युबवर प्रेडिक्शनवाले उद्या पडेल म्हणताहेत
त्यांचं कसलं घेऊन बसलात. नकली
त्यांचं कसलं घेऊन बसलात. नकली एक्सपर्ट आहेत ते. शेअर मार्केटमधून पैसे कमवता नाही येत म्हणून युट्युब चॅनेल खोलून बसलेत.
निफ्टी ५० चा सध्याचा २७ पिई
निफ्टी ५० चा सध्याचा २७ पिई रेशो फारच महाग वाटतोय. मार्केट पडत असेल तर चांगलेच आहे. पडत्या मार्केटमध्ये खूप संधी असतात.
मार्केट करेक्शन अपेक्षित आहेच
मार्केट करेक्शन अपेक्षित आहेच. पण ते सप्टेंबर एक्सपायरीच्या आत सुरू होईल की ऑक्टोबर मध्ये क्वश्चन मार्क.
ब्या नि ऑप्शन कोळ पुट मिळून
ब्या नि ऑप्शन कॉलपुट मिळून 1900 वरून 1700 रु झालेत , आता 1 तारखेला 1400 होतील , आता येणार्या महिन्यात जर एक आठवडा आधी १८००-१९०० प्रिमियम घेऊन विकायची सण्धि मिळाली , तर विकून टाकीन .
======
मला वाटते, मन्थलि ऑप्शन रोज साडेतीन वाजता अॅट द मनी एक पेअर बाय करायची , दुसृया दिवशी त्यातला एक कोणता तरी ऑप्शन इन द मनी होतोच , कारण किमान १०० पोइन्ट प्लस मायनस तर होतातच , पण मन्थ्लि ऑप्शन असल्याने दुसरा ऑप्शन जास्त झिजत नाही, म्हणजे पहिला १२० ने वाढला तर दुसरा ५० नेच कमी होतो. पण हे फक्त लांबच्या म्हणजे मनथली ऑप्शन मध्ये तेहि पहिले ३ च आठवडे , त्यातही प्रामुख्याने पहिले २ आठवडे दिसते. शेवटच्या आठवड्यात मन्थलि ऑप्शन वीकलि होऊन जातो आणि त्याच्या पुढच्या एक्स्पायारीचे ऑप्शन अजुन लिक्विड नसतात, म्हणुन पहिले काही दिवस हे जमू शकेल, दोन्ही ऑप्शन बाय करायला साधारण २५ गुणिले ८०० गुणिले २ म्ह्णजे अण्दाजे ४०००० लागतील , हे मॅक्सिमम साण्गितले, दिवस जातील तसा प्रिमिय्म कमी होत जाईल.
पण सलग १५ दिवस एका स्वतंत्र अकाउण्ट्ला करुन बघायला हवे.
अपवाद फक्त गुरुवार शुक्रवारचा, गुरुवारी दुपारी बाय करण्याऐवजी गुरुवारी दुपारी किण्वा शुक्रवारी सकाळी पेअर शॉर्ट करावी लागेल. कारण शुक्रवारी मार्केट थण्ड असते. आठवड्यात असे चार ट्रेड आणि शुक्रवारी शॉर्ट ट्रेड घ्यावा लागेल.
१ ऑक्टोबर ते १५ ऑक्टोबर करुन बघेन.
===============================================
निफ्टी पी ई रेशो चार्ट
https://nifty-pe-ratio.com/
गडगडले
गडगडले
38200 चे पुट स्प्रेड केले होते, सकाळी 2000 रु प्रोफाटात होते
मग कमी कमी होऊ लागले, 1000 रु नफ्यात काढले
38200 चे कॉल विकले आहेत , तेही 4000 नफ्यात आले
कॉल 100 रु ला काढून टाकले,
2 lot कॉल 100 रु ला काढून टाकले, 4500 नफा
आग्या 1990 साहेब
आग्या 1990 साहेब
लाईव्ह इंट्राडे करून दाखवणार आहेत
दोन दिवस अगोदर कळवतो. सध्या
दोन दिवस अगोदर कळवतो. सध्या स्टॉक प्रॉफिट बुकींग टप्या टप्याने चालू आहे.
भयंकर व्होलाटाईल.
भयंकर व्होलाटाईल.
माझ्या 38000 कॉल्सच्या ३ शॉर्ट पॉझिशन्स होत्या. त्या एकेकाळी ४० हजार लॉसमध्येही गेल्या होत्या. काल पहिल्यांदा प्रॉफिट मध्ये जाऊन EOD ला परत १३ हजार लॉस मध्ये गेल्या. आज स्पॉट 37400 च्या खाली जाऊन परत वर यायला लागला तेव्हा मात्र 500 प्रॉफिट बूक करून टाकले.
होईलही 38000 च्या खाली क्लोज पण भरवसा नाही, मंथ एन्ड एक्सपायरी पर्यन्त मार्केट करेक्शन होऊ द्यायचे नाही असा चंग बांधला असेल तर 38200 आसपास क्लोजिंग होऊ शकते.
38500 चे ही 5 कॉल्स परवा विकले आहेत.
विक्ली क्यालेण्डरचा अजुन
विक्ली क्यालेण्डरचा अजुन अण्दाज येईना.
म्ह्णजे किती पोइन्ट ने स्पॉट वर खालि गेला तर किती प्रोफिट लोस निघेल
38000 चे तीन क्लोज केलेल्याचे
38000 चे तीन क्लोज केलेल्याचे मग 38500चे तीन विकले आता 45 ला. आधीचे 40000 हेज करता घेतलेले तसेच ठेवले होते नवीन पोझिशन घ्यायला. फक्त 2000 प्रॉफिट पोटंशियल तिन्ही मिळून.
त्यामुळे 500*75 एवढी मार्जिन मोकळी झाली आणि आधीचे 40 हजार होते त्यात निफ्टी 18000 चे दोन विकून 18300 ने हेज केले. फक्त 700 प्रॉफिट पोटेंशीयल दोन्ही मिळून.
37600 डबल स्प्रेड केले,
37600 डबल स्प्रेड केले, विकली

1900 लॉस मध्ये आले आहे
काही समजेना
उद्या बघू
वरील निफ्टीत 500 प्रॉफिट बुक
वरील निफ्टीत 500 प्रॉफिट बुक करून
30 Sep 37700 CE शॉर्ट आणि 7 Oct 37700 लॉंग असा कॅलेंडर स्प्रेड घेतला - 2 लॉट्स.
ब्रेक इव्हन: खाली 37300 वे 38100.
30 7 की 7 14?
30 7 की 7 14?
माझे कॅलेंडर 1700 प्रॉफिट बुक
माझे कॅलेंडर 1700 प्रॉफिट बुक
आता 38000 एक कॉल विकला आहे
झिरोदात कायतरी आज प्रॉब्लेम आहे
मार्जिन , फ़ंड आकडे जुळेनात
कळले नाही काय विचारताय ते.
बोकलत, कळले नाही काय विचारताय ते.
ते एक्सपायरी तारखा विचारत
ते एक्सपायरी तारखा विचारत आहेत, pair spread
30 , 7
की 7 , 14
Pages