पालक वापरून केलेल्या पाककृती

Submitted by Admin-team on 4 December, 2020 - 17:33
पालक वापरून या पाककृती करता येतील.
  1. पालक-कांदा : पालक, कांदा, तेल, लसूण, हिंग, हिरव्या मिरच्या, मीठ.
  2. पांतळ पालक : पालक, ताक, बेसन, तेल, हिंग, हळद, तिखट, शेंगदाणे, मीठ, साखर.
  3. पालक-बटाटा : पालक, बटाटा, तेल, बारीक चिरलेला लसूण, हिंग, हळद, तिखट, मीठ.
  4. पालक-पनीर : पालक, पनीर, तूप, बारीक चिरलेला लसूण, कांदा, टॉमेटो, हळद, तिखट, मीठ, साखर, गरम मसाला.
मूळ संकलन : मायबोलीकर अवल.
अजून काहीतरी वेगळं करायचा मूड आहे? या पहा मायबोलीवरच्या पालक वापरून केलेल्या इतर पाककृती
विषय: 
Group content visibility: 
Use group defaults

असे संकलित धागे भारी आहेत. जसजश्या नव्या पाककृती येतील त्यांच्यामधे शब्दखुणा नीट दिल्या तर या धाग्यांमधे आपोआप दिसू लागतील का ? की अधूनमधून अ‍ॅडमिन टीमला शोधाशोधी करुन नवे दुवे योग्य त्या धाग्यांमधे समाविष्ट करावे लागतील ?

वेबमास्तर, स्पिनच बर्गर म्हणून दिनेश यांची पाककृती ह्या धाग्यात दिसतेय. पण दिनेश यांनी ती काढून टाकल्याने फक्त क्ष क्ष असे दिसतेय. त्यांनी पाककृती काढून टाकल्याने ती लिंक देऊन काही उपयोग नाही असे दिसते.