दृश्यावरून गाणे ओळखा-३

Submitted by मानव पृथ्वीकर on 18 November, 2020 - 12:29

गाण्यातील कुठल्याही दृश्याचे थोडक्यात वर्णन सांगून त्यावरून गाणे ओळखायचे कोडे द्यायचे.
अथवा गाण्यातील एखाद्या दृश्याचा स्क्रीनशॉट देऊनही कोडे घालू शकता.

आधीचा धागा

विषय: 
शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

हो खंबे जैसी
मी पाहिला व्हिडीओ
माधुरी असे पण (म्हणजे शॉर्ट ठिके, पण लाऊड?) कपडे घालायची हे लक्षात नव्हतं.

आता माझ्या स्टाईल ने क्लू देते हां
१. तिसरी व्यक्ती मरत नाही(*म्हणजे पिक्चर संपल्यावर मारलं असेल तर आपल्याला दिसत नाही)
२. दुसरी व्यक्ती बऱ्याच चित्रपटात रडक्या किंवा शेवटी प्रेमासाठी त्याग करावा लागलेल्या भूमिका करायची.
3. पहिल्या व्यक्तीचे 2च चित्रपट केलेल्या एका नायिकेशी लग्न झाले आहे
४. दुसऱ्या व्यक्तीचे वडील चित्रपट सृष्टीशी संबंधित
५. पहिल्या व्यक्तीला चित्रपट सृष्टीत कोणी नातेवाईक गॉडफादर नसताना अभिनयाच्या जोरावर चांगले चित्रपट केले.
६. पहिल्या व्यक्तीचे आंतर धर्मिय लग्न

Disco dandiya
अमीर खान जुही चावला love love love

बरं ठीक आहे
एक एक व्हर्च्युअल आयफोन माझ्या तर्फे बक्षीस Happy

बरोबर कारवी.
भाग्य श्री मराठी गाणे आहे का?

हो

नाही.

Pages