दृश्यावरून गाणे ओळखा-३

Submitted by मानव पृथ्वीकर on 18 November, 2020 - 12:29

गाण्यातील कुठल्याही दृश्याचे थोडक्यात वर्णन सांगून त्यावरून गाणे ओळखायचे कोडे द्यायचे.
अथवा गाण्यातील एखाद्या दृश्याचा स्क्रीनशॉट देऊनही कोडे घालू शकता.

आधीचा धागा

विषय: 
शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

नाही .
या गाण्याचे संगीतकार राजघराण्याशी संबंधित आहेत.

सिमंतिनी
बिंगो.
( कसं ओळखलं हे आता तरी सांगाच)

विनोदी हॉरर Lol
अच्छा. म्हणजे "त्या" मूडमधे बघायला पाहीजे.

सलमान कॅटरीना वाटतात
भारत .
मिठी मिठी. चासनी

मला खरंचच रडायला येतंय आता.
पहिलं बरोबर उत्तर,>>>>

खरंय असंच फिलींग येतं..उत्तर बरोबर आले कि..सियोना बक्षीस देऊन टाक रानभुली यांना Lol

रानभुली तुला 2 खव्याचे गुलाबजाम बक्षीस.
अनु तुझे कोडे नाही पाहिले. आधी अनुचे सोडवू.

Pages