Submitted by मानव पृथ्वीकर on 18 November, 2020 - 12:29

गाण्यातील कुठल्याही दृश्याचे थोडक्यात वर्णन सांगून त्यावरून गाणे ओळखायचे कोडे द्यायचे.
अथवा गाण्यातील एखाद्या दृश्याचा स्क्रीनशॉट देऊनही कोडे घालू शकता.
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
दिवाना दिवाना दरार मधलं , ओ
दिवाना दिवाना दरार मधलं , ओ प्रिया
https://youtu.be/eie3_rfg33I
किती वेळ वाट पहात होते , ती वाळूवर उलथावी म्हणून !
सही जवाब!
पुढचं कोडं येतंय का? का देऊ
पुढचं कोडं येतंय का? का देऊ मीच?
दे दे. मी आहे अजून एक तास.
दे दे. मी आहे अजून एक तास.
हे घ्या
हे घ्या
तेरी जवानी बडी मस्त मस्त है
तेरी जवानी बडी मस्त मस्त है
https://youtu.be/81gzsl7aLBw
https://youtu.be/81gzsl7aLBw
अरबाज स्पेशल कोडे का रमड
मलाही ओळखू येत आहेत आणि :डोक्याला हात:
अगं सुरूवातीलाच खंग्री देऊ की
अगं सुरूवातीलाच खंग्री देऊ की काय कोडी?
बरं हे घ्या -
हातात मशरूम दिसतयं
हातात मशरूम दिसतयं
एक हसीन निगाह का...
एक हसीन निगाह का...
क्या बात है, सी!! शाबास
क्या बात है, सी!! शाबास

इथे फक्त फेमस गाणीच द्यायची असा काही नियम नाहीये ना? नाही म्हणजे... विचारून घेतलेलं बरं
उलट आहे
उलट आहे
कधी तरी येऊन हापटलेल्या पिक्चर चं त्यातल्या त्यात सुसह्य गाणं द्यायचं.त्यातले कलाकार कोणालाच माहीत नसतात.मग त्यांना अमक्याचा भाचा तमकीचा जावई वाले क्लू देऊन अजून वात आणायचा.
हातात मशरूम दिसतयं<<<<< भाजी
हातात मशरूम दिसतयं<<<<<
भाजी किंवा सूप करायचं असेल! हिंदी सिनेमांतल्या हिरविणींना भाज्या, स्वैपाकघर, चूल काही सुटत नाही मागची. (पहा गाणे : लडकी ब्युटीफुल, कर गई चूल... म्हणजे पार्टीला जाण्याआधी घरातला चुल्हाचौका आवरून गेली ती.)
मग त्यांना अमक्याचा भाचा तमकीचा जावई वाले क्लू देऊन अजून वात आणायचा. Happy<<<< यातूनच मध्ये सुमित सैगलच्या दोन्ही बायकांमध्ये किती साम्य आहे याचा शोध लागला.
अनु, आता भारतीय टाईमझोनातली खंगरी कोडी येऊ दे.
आज इयर एंड स्पेशल खंगरी कोडी.
आज इयर एंड स्पेशल खंगरी कोडी.
नक्की
नक्की
(No subject)
जन गण मन...
जन गण मन...
जन गण मन - सियोना कलू दोना
जन गण मन -

सियोना कलू दोना
तू इस तरह से सारखं कुठलं तरी
तू इस तरह से सारखं कुठलं तरी आहे ज्यात हिरो/हिरॉईन वाद्य वाजवत आहे.
मी दर्दे दिल बघून आले... पण त्यातले खांब वेगळे आहेत....
अतिशय सुंदर गाणे. हिरोला इतके
अतिशय सुंदर गाणे. हिरोला इतके छानगाणे कसे मिळाले मला नेहमी आश्चर्य वाटते.
हिरोचे नातेवाईक चित्रपटसृष्टीत. हिरॉईन आता काम करत नाही.
हे मला सागर किंवा बॉबी मधलं
हे मला सागर किंवा बॉबी मधलं कोणतं तरी वाटतंय
हिरोला इतके छानगाणे कसे
हिरोला इतके छानगाणे कसे मिळाले मला नेहमी आश्चर्य वाटते., यात ऋषी बसत नाही ना
बॉबी खूप जुना राहिल ह्या
बॉबी खूप जुना राहिल ह्या गाण्याला - फ्रॉक्स वरून हे परवीन बाबी, झीनत, रंजिता छाप काळातील आहे.
ऋषि कपूर नाही.
ऋषि कपूर नाही.
सिमंतिनी सही रस्ता आहे
शशी कपुर?
शशी कपुर?
शशी कपूर नाही. तो खूप जाड
सागर / बॉबी नाही .
शशी कपूर नाही. तो खूप जाड होता या काळात.
गजल सम्राट चे प्रसिद्ध गाणे आहे. हा क्लू बास.
कमल हसन किंवा रणजित कपूर(*तो
कमल हसन किंवा रणजित कपूर(*तो खूबसुरत मधला लहान भाऊ) किंवा विजय अरोरा किंवा अनिल धवन
हेब्बर भेंडी भाजी विथ ग्रेव्ही बनतेय त्यामुळे सध्या शोधात पूर्ण डोकं लागत नाहीये
आर्ट फिल्म चा हिरो आहे. मागे
आर्ट फिल्म चा हिरो आहे. मागे त्याच्या नातेवाईकाचे गाणे आले होते इथे.
मला सियोना आयडी घेऊन मीच क्लू
मला सियोना आयडी घेऊन मीच क्लू देतेय असा भास झाला
होठोंसे छू लो तुम...
होठोंसे छू लो तुम... https://youtu.be/dDO9ZRSNB9s?t=211
Pages