दृश्यावरून गाणे ओळखा-३

Submitted by मानव पृथ्वीकर on 18 November, 2020 - 12:29

गाण्यातील कुठल्याही दृश्याचे थोडक्यात वर्णन सांगून त्यावरून गाणे ओळखायचे कोडे द्यायचे.
अथवा गाण्यातील एखाद्या दृश्याचा स्क्रीनशॉट देऊनही कोडे घालू शकता.

आधीचा धागा

विषय: 
शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

हम है मता-ए-कूचा -- दस्तक
मला म्हणायचं होतं की कोणी गातेय/नाचतेय आणि हा रसिक म्हणून बसलाय, अशा टाईपचे.... साधे फॅमिली साँग / ड्युएट नाही

दस्तकची गाणी पाहिलेली आहेत. अंधारी, काळी, नॉन ग्लॅमरस फ्रेम्स वाली.
आधी त्याचे नाव शोधले व्हिलन लिस्ट्मध्ये
मग १-२ मुजरे पाहिले.... कलर होते. + मुजर्‍यात पार्श्वभूमी झगमगीत असते.
मग दस्तकच चेक केले

वडील कुणालातरी कविता सांगत असतात >>>>> अशा प्रकारात ह्याला कधी पाहिलाच नाही.

वडील कुणालातरी कविता सांगत असतात >>>>> अशा प्रकारात ह्याला कधी पाहिलाच नाही. >> Lol aahe khari reputation!! Mala kuthlatari tyacha bengali director cha cinemaa aathavtoy (Balika badhu types). aathavla ki sangte...

अगागा
मला हे तरुणपणी चे श्रीकांत मोघे वाटले.
टिव्हीवर ते सूर्य मी अन प्रकाश तू..प्रक्काश्श तू ..हवासतू ट्याव ट्याव ट्याव हवासतू असं काहीतरी गाणं लागायचं ना त्यात्ले.

Screenshot_20201207-233515~2.png पडेल पिक्चर , गाणी हिट, हिरोचा हा बहुदा एकमेव सिनेमा असावा. हिरविण बद्दल काही न बोललेच बरे.

एकदम सही जवाब .. तर ह्या बाबाचा ठणडा ठनडा पानी हा अलबम आला होता , काय तुफान हिट झाली होती ती गाणी त्याची कॅसेट दणकट प्लास्टिकच्या वेष्टनात मिळायची तेंव्हा.

अश्विनी ये ना.. वाल्या सिनेमात 2 च आहेत हिरो हिरोईन. अगं हेमा माझ्या प्रेमा वाल्या माझा पती करोडपती मध्येही 2 च जोड्या आहेत. धुमधडाका मध्ये तीन जोड्या आणि 'प्रियतमा प्रियतमा ये जवळी सीमा' आहे पण हा वरचा सीन सापडला नाही.

धूमधडाका,गम्मत जम्मत आणि माझा पती करोडपती नाही.

जरा जुन्या पण प्रसिद्ध जोड्या आहेत यात.

यातील एका हिरोवरच वरील तिन्ही गाणी श्रद्धाने दिलेली चित्रीत झाली आहेत.(क्लू वाले पण चित्रपटातील हीरोइन च्या नावाचे)

पण दिलेल्या दृश्यात दुसरा हिरो आहे. चित्रपटातील गाणी अतिशय प्रसिद्ध आहेत.

3पैकी 2हीरोइन आणि 1हिरो या जगात नाहीत. आता शोधा. खूप क्लू दिले.

स्वप्नात साजणा येशील का? - गोंधळात गोंधळ. रवींद्र महाजनी, प्रिया तेंडुलकर

'मंगला गं मंगला' अगदी आठवले नाही मघाशी.

नायिकेची आत्या, आतोबा, कझीन, नवरा, मुलगी हे सर्व चित्रपट सृष्टीशी संबंधित राहिलेले आहेत.
नायक सध्या मालिकांमध्ये कामे करतो.
या चित्रपटाबद्दल मायबोलीवर बरेच जोक झाले आहेत.
IMG_20201208_161607.jpg

अमृता सिंग नाहीये.
नायिकेचे लग्न हे आंतरधर्मीय आहे. पण एक कॉमन गोष्ट अमृता आणी हिच्यात म्हणजे मुस्लिम-पंजाबी विवाह.
नायक गोविंदा नाहीये. हा बरेचदा साईड हिरो किंवा प्रेम त्रिकोणातला नायिका न मिळणारा कोन असायचा. फार पिक्चर्स नाहीत. हा कधीकधी प्राण्यांकडून पण हरायचा.
ता. क. : अमृता सिंग ची आत्या व आत्यापती चित्रपट सृष्टीत नसाव्रेत Happy
कोणाचे आहेत शोधून काढा.

Pages