Submitted by मानव पृथ्वीकर on 18 November, 2020 - 12:29

गाण्यातील कुठल्याही दृश्याचे थोडक्यात वर्णन सांगून त्यावरून गाणे ओळखायचे कोडे द्यायचे.
अथवा गाण्यातील एखाद्या दृश्याचा स्क्रीनशॉट देऊनही कोडे घालू शकता.
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
श्रद्धा बरोबर
श्रद्धा बरोबर
(No subject)
ऐ उडी उडी उडी - साथीयां
ऐ उडी उडी उडी - साथीयां
बरोबर श्रद्धा.
बरोबर श्रद्धा.
चहा पाहून सुद्धा उत्तरे देत आहेत आता काय आणावे नवीन.
(No subject)
रंग पाहून ब्लू असं उत्तर
रंग पाहून ब्लू असं उत्तर द्यावं वाटतंय
पण ते नाहीय
क्लू देगा ताये
प्रियांका असावी बहुतेक..
प्रियांका असावी बहुतेक..
ह्या हिरोचा सगळा परिवार
ह्या हिरोचा सगळा परिवार चित्रपट सृष्टीत आहे.
अजून एक दृश्य हीरोइन चे.
हा चित्रपट दक्षिण भारतीय चित्रपटाचा रिमेक आहे.
कपूर
कपूर
दिल मे जो बात है केह दू - रन.
दिल मे जो बात है केह दू - रन. अभिषेक बच्चन (हा ओळखू आला होता), भूमिका चावला
बिंगो श्रद्धा
बिंगो श्रद्धा
श्रद्धा .. तुला पण ऑस्कर
श्रद्धा .. तुला पण ऑस्कर द्यायला पाहिजे आता..
कसं काय? कसं काय??कसं काय??
कसं काय? कसं काय??कसं काय???जमतं उत्तर लगेच????

श्रध्दा ला चित्रपट सृष्टीतील
श्रध्दा ला चित्रपट सृष्टीतील मानाचा दादासाहेब फाळके पुरस्कार देऊ या मायबोलीकडून
त्याचं पोश्चर पहा तायांनो.
त्याचं पोश्चर पहा तायांनो. स्पष्ट दिसतो आहे अभिषेक बच्चन!
पुरस्कार नको, कोडे हवे नवे! सध्या फार थंडावला आहे बीबी.
अनु दे आता नवीन कोडे. माझा
अनु दे आता नवीन कोडे. माझा आजचा स्टॉक संपला.
(No subject)
मला शंका होतीच अभिषेक
मला शंका होतीच अभिषेक
पण म्हटलं तो फीका टील ब्लु शर्ट खाली जांभळी पॅन्ट कशी घालेल
देते हां नवं कोडं 5 मिनिटात
या गाण्यातली दोन्ही प्रमुख
या गाण्यातली दोन्ही प्रमुख पात्रे 4 महिन्याची प्रेग्नंट भासतात.

लगेच ओळखा.
Ladki ladki
Ladki ladki
Shriman आशिक
शागिर्द मूवी चा remake आहे हा
बरोबर
बरोबर

आता सर्वांनी हे ओळखा
2 नायक 2 नायिका आणि खूप खूप चरित्र पात्रे/खलनायक
मुझे तुमसे है कितने गिले?????
मुझे तुमसे है कितने गिले?????
मानव यांचे कोडे पण राहिले आहे
मानव यांचे कोडे पण राहिले आहे काय?? क्ल्यू द्या. आता वेळ आहे तर सोडवते काही जमलं तर.
अनु राम लखन सिनेमा मुझे
अनु राम लखन सिनेमा मुझे तुम्से है कितने गिले
मानव ती शोभना समर्थ आहे का?
मला शंका होतीच अभिषेक
मला शंका होतीच अभिषेक
पण म्हटलं तो फीका टील ब्लु शर्ट खाली जांभळी पॅन्ट कशी घालेल Happy<<<<< अगं तू दोन कोडी मिक्स केलीस का बहुतेक?
शमशाद बेगमचे गाणे आहे.
शमशाद बेगमचे गाणे आहे.
जी दिसतेय ती नायिका आहे पण गाणारी दुसरीच आहे.
शोभना समर्थ नाही.
https://youtu.be/4QuaBTqq2ss
https://youtu.be/4QuaBTqq2ss हे ते गाणे.
शमशाद बेगम श्याम सर्च मारला
शमशाद बेगम श्याम सर्च मारला तर पहिलंच गाणं मिळालं...
असं झटपट सुटलं की बरं वाटतं.
अच्छा श्याम ओळखला होता तर,
अच्छा श्याम ओळखला होता तर, आधी सांगायचं ना.
त्याला ओळखलं तर शमशाद बेगम क्लू दिला नसता.
हा शाम आहे
हा शाम आहे
Pages