दृश्यावरून गाणे ओळखा-३

Submitted by मानव पृथ्वीकर on 18 November, 2020 - 12:29

गाण्यातील कुठल्याही दृश्याचे थोडक्यात वर्णन सांगून त्यावरून गाणे ओळखायचे कोडे द्यायचे.
अथवा गाण्यातील एखाद्या दृश्याचा स्क्रीनशॉट देऊनही कोडे घालू शकता.

आधीचा धागा

विषय: 
शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

अरे हो मी साथीयां आणि रन मिक्स केले.
आता तुम्ही लोक पीपहोल वरून पण कोडी ओळखायला लागलात.
टाईम टू कॉल अमकीच्या भाच्याचा दिर

मराठी गाणे मध्ये अजिंक्य देव आहे ना>>>>> नाही.
अविनाश खर्शीकर पण नाही.

नायक मराठी चित्रपटात फारसा चालला नाही. पण एका हिंदी मालिकेतील रोलसाठी प्रसिद्ध

फोटोत दिसणारी छोटी मुलगी--- बालकलाकार म्हणून काम केलं नाही. फक्त या गाण्यात आहे. मोठी होऊन मराठी चित्रपट आणि मालिकांतील प्रसिद्ध अभिनेत्री.

श्रद्धा देवी चरण स्पर्श
निदान मला बरं वाटावं म्हणून तरी एखादा क्लू विचारायचा.नुसतं पांघरूण दाखवलं तरी गाणी ओळखतेस.इथे उत्तर कसं आलं ते सांग.स्टेप ना मार्क आहेत.

सी Lol

हॉरर आहे का
कॅमेरा मध्ये हिरोईन ऐवजी एक डोळा किंवा दगड आलाय Happy

क्या बात है! असं ३६ चा अख्खा रोल नायिकेवर घालवणे म्हणजे खरे प्रेम...हल्ली नायतर किलोबाईटवर पटवतात... थँक्यू श्रद्धा...

Pages