Submitted by मानव पृथ्वीकर on 18 November, 2020 - 12:29

गाण्यातील कुठल्याही दृश्याचे थोडक्यात वर्णन सांगून त्यावरून गाणे ओळखायचे कोडे द्यायचे.
अथवा गाण्यातील एखाद्या दृश्याचा स्क्रीनशॉट देऊनही कोडे घालू शकता.
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
वो पास रहे या दूर रहे.
वो पास रहे या दूर रहे.
मस्त!
मस्त!
अरे ते मराठी गाणं राहिलंय
अरे ते मराठी गाणं राहिलंय ओळखायचं.
मराठीसाठी सु.खु (सुगाव्याच्या
मराठीसाठी सु.खु (सुगाव्याच्या खुणा उर्फ क्ल्यू) लागतील. तो नितीश भारद्वाज आहे काय?
तोवर हिंदी एक्सपर्टसाठी अगदी सोपा पेपर -
मराठी गाण्यासाठी क्लू दिले
मराठी गाण्यासाठी क्लू दिले होते.
नायक मराठी चित्रपटात फारसा चालला नाही. पण एका हिंदी मालिकेतील रोलसाठी प्रसिद्ध
फोटोत दिसणारी छोटी मुलगी--- बालकलाकार म्हणून काम केलं नाही. फक्त या गाण्यात आहे. मोठी होऊन मराठी चित्रपट आणि मालिकांतील प्रसिद्ध अभिनेत्री
नितीश भारद्वाज बरोबर
नितीश भारद्वाज बरोबर
मराठीच्या बाबतीत मी सरडा आहे.
मराठीच्या बाबतीत मी सरडा आहे. कुंपणापर्यंतच येते
आता पुढचं कुणीतरी सोडवतील. टीम टॅग अप्रोच ... 
पिया ऐसो जिया मे समाये-सहब
पिया ऐसो जिया मे समाये- साहब बिवी और गुलाम
मीना कुमारी
येस्स्स... सही जबाब!!
येस्स्स... सही जबाब!!
खट्याळ सासू नाठाळ सून मराठी
खट्याळ सासू नाठाळ सून मराठी गाणे
अरे, पिया ऐसें जिया मे हे
अरे, पिया ऐसें जिया मे हे लगेच तोंडात येऊनही रंगीत साडी आहे म्हणुन मी थांबलो, वाटले दुसरे असेल. रिमेक केलाय का साहब बीबी और गुलामचा?
खट्याळ सासू नाठाळ सून मराठी
खट्याळ सासू नाठाळ सून मराठी गाणे बरोबर
वाटले दुसरे असेल. रिमेक केलाय
वाटले दुसरे असेल. रिमेक केलाय का साहब बीबी और गुलामचा?>>> तेच गाणे आहे पण रंगीत केले आहे.
https://youtu.be/7oeQvBDPiy0
अजून एक सोप्पा आणि आवडता पेपर
अजून एक सोप्पा आणि आवडता पेपर...
धन्यवाद sonalisl.
धन्यवाद sonalisl.
अंबरसरिया - फुकरे
अंबरसरिया - फुकरे
येस्स... छान आहे ते गाणे.
येस्स...
छान आहे ते गाणे. श्रद्धा, करेक्ट आहे.
90's मधला पडेल चित्रपट
90's मधला पडेल चित्रपट
त्याची फक्त पांढरी टोपी
त्याची फक्त पांढरी टोपी दिसतेय फोटोत. पँटचा रंग मिसळून गेलाय पठारात. अर्थात एका दाताच्या पुराव्यावरून सीरियलमधले हुशार डिटेक्टिव्ज खुनी शोधतात तसे इथले रथी महारथी गाणं शोधून काढतीलच म्हणा!
लोकेशन माथेरानची वाटतेय.
क्लू द्या.
क्लू द्या.
हिरो फिल्मी खानदानातील,
हिरो फिल्मी खानदानातील, नायिका तेव्हाची टॉप अभिनेत्री
चित्रपट उच्चवर्णीय व निम्नवर्णीय नायक - नायिकेची प्रेमकथा आणि त्यात खूपसारे ट्विस्ट , २-३ विरोधक असा काहीतरी आहे.
दहक आहे का?
दहक आहे का?
की व्यंकटेश चा अनाडी?
किंवा हमेशा
प्रेम ग्रंथ हरीषि कपूर माधुरी
प्रेम ग्रंथ हरीषि कपूर माधुरी
दिल देने की रुत आयी
ओह ओके
ओह ओके
करेक्ट अमुपरी
करेक्ट अमुपरी
ही मुख्य नायिका नाही.
ही मुख्य नायिका नाही. प्रसिद्ध चित्रपट ,गाणी, 3नायक 2नायिका.
सरसे सरके सरके चुनरिया .....
सरसे सरके सरके चुनरिया ..... सिलसिला
https://youtu.be/IlyrsH-asW4
कधी नाही ते आलं मला

(No subject)
श्रद्धा
श्रद्धा
गाने गाने पे लिखा होता है
गाने गाने पे लिखा होता है
छुडाने वाले का नाम
Pages